कानडा राजा पंढरीचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @sudhir270
    @sudhir270 Рік тому +33

    वेदां ना ही नाही कळला अंत:पार याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा $$ राजा पंढरीचा. किती सुंदर गीत, किती सुंदर आवाज, किती सुंदर संगीत, किती सुरेल. आता अशी गाणी आजच्या कवी आणि गीतकारांकडून निर्माण होणे खरोखरच शक्य नाही. म्हणूनच जुने ते सोने असे आमचे वडील म्हणतात. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. सुधीर फडके हे मराठीच्या सुरुवातीच्या काळातील एक महान व्यक्तिमत्व होते.

  • @Transasian
    @Transasian 3 роки тому +506

    इतक्या सुंदर भजनाला उलटा आंगठा दाखवणारे सगळेच बिनबापांचे

    • @anjalikarve2155
      @anjalikarve2155 2 роки тому +29

      विपरीत बुध्दि विनाशाकडे

    • @vihanick8356
      @vihanick8356 2 роки тому +15

      😂बरोबर

    • @pornimagaikwad7452
      @pornimagaikwad7452 2 роки тому

      असं कदापी शक्य नाही, उलटा अंगठा दाखवणा-या सुध्दा कुणी न कुणीतरी जन्मदाता
      असेलच की ,भले तो तिचा नवरा नसेल ही ,पण
      त्याचा बाप तर नक्कीच की !
      आणि हो ! भिड्यांच्या तोंडी अशी म्हारा मांगा
      सारखी शिवी बरी दिसत नाही हो ! तुम्ही नक्की
      ' भिडे च ना ' ?

    • @harsh3391
      @harsh3391 2 роки тому +27

      Ignore those folks. Let's not use such words on such a pious Abhanga 🙏

    • @Kenny_klever
      @Kenny_klever 2 роки тому +9

      विनाशकारी विपरीत बुद्धि, असो.

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 2 роки тому +159

    सन 1968 ला माझा जन्म झाला आज मी 55 वर्षाचा आहे मी बालपणापासून हे गीत माझ्या आई वडिलां सोबत ऐकत आलेलो आहे सुरुवातीला रेडिओ वर सकाळी सकाळी हे भक्ती गीत ऐकू यायचे त्यावेळी मला या गाण्याचा अर्थ देखील कळत नव्हता परंतु या सुंदर भक्ती गीताने आमच्या घराची शुभ सकाळ व्हायची माझी आई सौ निर्मला बाई झाल्टे महाराज हीचे मुखी हे भक्ती गीत नेहमीच असायचे तिच्या गोड आवाजात ती हे गीत स्वयंपाक करतांना नेहमी गुणगुणायची हळूहळू काळ बदलत गेला सन 1983 मध्ये आमच्या घरी आमच्या आई-वडिलांनी बहिणीने टेप रेकॉर्डर घेतला नॅशनल पॅनासॉनिक या विदेशी टेप रेकॉर्डर वर हे गीत आम्ही कॅसेट लावून ऐकायचो कान तृप्त होत होते परंतु हा चित्रपट पाहण्याचा योग मला कधीच झाला नाही आई सन 2017 मध्ये आम्हाला सोडून देवाघरी गेली आज अचानक सकाळी सकाळी जाग आल्यावर या गोड गीताची व माझ्या आईची मला अचानक आठवण झाली माझे डोळे भरून आले आणि मी आपले यूट्यूब चॅनल ऑन केले आणि हे की मला माझे विसरलेले भावलेले पावलेले गीत आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग माझ्या 92 वर्षांच्या पित्ताश्री वेद शास्र संपन्न श्री चंद्रकांतराव झाल्टे महारज यांच्या सोबत आला मन कसं तृप्त तृप्त तृप्त झालं आणि आनंदी आनंद झाला या क्षणी माझ्या वयोवृत्त पिताश्री यांच्या चेहऱ्यावर जे गोड भाव आले ते मी कधीच विसरू शकत नाही कोटी कोटी प्रणाम युट्युब आणि या चॅनलचे प्रमुख यांना माझे कोटी कोटी प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी शुभेच्छा व कोटी कोटी शुभेच्छा आशीर्वाद आपल्या सर्वाना व आपल्या कुटूंबाना आम्ही आपले आभारी आहोत 🙏🙏💜

    • @umeshjoshi8182
      @umeshjoshi8182 11 місяців тому +2

      Wah wah... Jai Ho

    • @sanjaybhise4325
      @sanjaybhise4325 10 місяців тому +1

      ❤❤❤❤❤

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 9 місяців тому +2

      अगदी आनंदी करणारे क्षण

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 7 місяців тому +8

      आपले मनोगत वाचून आमच्याही डोळ्यात पाणी आले. धन्य आहेत हे कलाकार त्यांनी सर्वानी आपले जीवन समृध्द केले. देव म्हणजे दुसरा तीसरा कोण नसून हे कलाकारच आहेत़, नमस्कार

    • @rajendrajoshi9514
      @rajendrajoshi9514 6 місяців тому +1

      जय हरि

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 місяців тому +6

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच भावपूर्ण sradhanjali नमस्कार नमस्कार 🙏🏻🙏🏻

  • @prashantkanade0128
    @prashantkanade0128 10 місяців тому +23

    पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घे्याअगोदर रांगेत पुढे पुढे सरकत असताना अगदी मंदिराच्या आवारात स्पिकरवर हे गाणं ऐकू आल कानडा राजा पंढरीचा खरच मन अगदी प्रसन्न होऊन गेले विठ्लाचे दर्शन घेऊन मी धन्य झालो❤

  • @sumitsawant6378
    @sumitsawant6378 Рік тому +43

    ❤जेव्हा भजन ऐकतो तेव्हा साक्षात देवाचे दर्शन होते आणि थकलेले मन प्रसन्न होते
    ❤खुपच सुंदर....मन प्रसन्न होते....श्री गणेशय नम:|| श्री सवामी समर्थ||श्री साईनाथाय नम:||श्री महसोबा प्रसन्न||जय श्री महापुरूष||जय श्री महाकाल||जय शंभोनारायण||

    • @ramakantpatil4796
      @ramakantpatil4796 Рік тому +2

      Pan.kahi.jativadina.aavdat.nahi.nusate.rajkaran.parmartha.kara.rajkaran.nako

  • @anilkumbhar9576
    @anilkumbhar9576 Рік тому +158

    गाणे ऐकताना अंगावर शहारे येतात... आणि डोळ्यातून अश्रू.... खूप आठवण येते त्या सावळ्या विठ्ठलाची. 🙏

  • @jayantkarkare4971
    @jayantkarkare4971 Рік тому +36

    सर्व जुन्या गाण्यांची गोडी अवीट आहे. कितीही वेळा ऐकले तरीही समाधान होत नाही.

  • @Sumitra9903
    @Sumitra9903 4 роки тому +24

    हे गाणे किती वेळेस एका तरी मन भरत नाही. मी दिवसातून किती वेळस गुनगुनते. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 4 місяці тому +7

    सकाळी सकाळी या अमृततुल्य भक्ती गीताने माझ्या प्रत्येक दिवसाची गोड आणि प्रसन्न सुरुवात होते व मला बालपणीचा सुखाचा काळ आठवतो धन्यवाद युट्युब आपल्या परम कृपे मुळे ही सुवर्ण संधी मिळाल्या मुळे भूतकाळ देखील आता वर्तमान काळ झाला आहे 😊

  • @raman9482
    @raman9482 4 роки тому +30

    हे भक्तीगीत ऐकले की मला माझ्या बाबांची खुप आठवन येते ! त्यांचे आवडते भजन होते ! प्रत्येक भजनाला हे म्हटलेच पहिजे ! आता फक्त आठवनी राहिल्यात

  • @Mill_Kk4444
    @Mill_Kk4444 Місяць тому +3

    भक्ती योग आणि अद्वैत वेदांत दर्शन यांचा सुंदर मिलाप या गाण्यात दिसतो. 🙏

  • @iloveMumbai123
    @iloveMumbai123 Рік тому +71

    गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😭🔥❤️ जय महाराष्ट्र 🚩

  • @shubhnik9840
    @shubhnik9840 4 роки тому +22

    आपली संस्कृती आपला आभिमान हे जपल पहिजे.... खरं मानसिक समाधान हित आहे

  • @anjalibarshikar8717
    @anjalibarshikar8717 4 роки тому +9

    गीतकार महाकवी ग दि मा
    संगीत बाबूजी आणि स्वरसाज पं. वसंतराव देशपांडे. .बाबूजी. .मग काय निर्मित अविस्मरणीय अनमोल होणारच ना..ऐकले की मन तृप्त होते ..खरच अवीट गोडीचा अभंग आहे. ..त्रिवार वंदन. ..अनमोल ठेवा होय...
    कधीही न भंगणारा. ..तो 'अभंग '

    • @LataG-j8u
      @LataG-j8u 9 місяців тому

      व्वा एकदम आहे हे गीत सुंदर परत.

    • @LataG-j8u
      @LataG-j8u 9 місяців тому

      ❤❤❤❤😊😊😊

  • @savitakaduskar3893
    @savitakaduskar3893 2 роки тому +25

    आपली मायबोली मराठी एक नंबर,तिची तुलना होऊच शकत नाही.अभिमान आहे मला मराठी भाषेचा. 👍

    • @sachinmainkar
      @sachinmainkar 2 роки тому +3

      खर आहे. मला ही तसाच अभिमान आहे.

  • @madhavkulkarni6969
    @madhavkulkarni6969 3 роки тому +46

    ज्या ज्या वेळा मि गाण ऐकतो त्या त्या वेळा माझ्या डोळ्यातुन आनंद अश्रू वाहतात आणि मन भक्तीमय होऊन जातो

  • @mahajan9383
    @mahajan9383 3 роки тому +33

    वसंतराव देशपांडे आणि बाबुजी सुधीर फडके यांचे दोघांचे अप्रतिम गाणे
    धन्यवाद आपला अनमोल नजराणा आम्हाला दिल्या बद्दल

    • @jayshreemore1727
      @jayshreemore1727 Рік тому

      कलाकार. ची.भुमिका.चांगलीच. आहे.वसंत राव.देशपांडे.सुधीर. फडके.आवाज. खुपच. सुंदर. आहे.उतम.संगीत. उत्तम. दिग्दर्शक.

  • @sumitsawant6378
    @sumitsawant6378 3 роки тому +15

    जो पर्यंत मी भजन ऐकत नाही तोपर्यंत मन थकलेले व बैचैन असते आणि जेव्हा भजने ऐकतो तेव्हा मन प्रसन्न होते.....

  • @omkartravelfood18
    @omkartravelfood18 Рік тому +4

    किती सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने रचना केली आणि ती साधेपणाने सादर केली.हरी विठ्ठल

  • @aartipai918
    @aartipai918 6 років тому +173

    ग. दि मा. सुधीर फडके व वसंतराव देशपांडे ह्या त्रयीनी रसिकाना हा अनमोल ठेवा बहाल करून जन्मजन्माचे ऋणी केले आहे.--आरति पै

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 4 роки тому +150

    थेट ह्यदयाला भिडणारे , अविस्मरणीय आणि अप्रतिम गाणे . 🙏

  • @mr.sagarsonar9418
    @mr.sagarsonar9418 4 роки тому +6

    Sunder Mauli , khup chan ,
    Sarvanvar Pandarinathachi Krupa akhand Raho 💐💐💐🌼🌼

  • @vasdevkalra6088
    @vasdevkalra6088 5 років тому +272

    I don’t understand marathi but this melodious bhajan touch my heart gave feelings like Iam in pandarpur.Vithala Govinda krishna narayana

  • @shubhvijayaphalguna1125
    @shubhvijayaphalguna1125 6 років тому +541

    Yes. Karnataka and Maharashtra are two bodies having one soul, one culture. Kannada people can't be separated from vittala. We sing abhangs in all temples. We have gnaneshwari in libraries. Purandara dasa and vittala are inseparable. Vittala is king of karnataka. We were told that Marathi people are our 'forgotten kannada brother's. But relationships never die. Kings and queens of kannada protected not only shivana maharajs sons but also fought against mughals hand in hand with Marathi army. Now a days, unfortunately some people easily brainwash both brothers to achieve their political gains. But older generation knows the truth & respect the tie between two states.

    • @humanbeing9830
      @humanbeing9830 6 років тому +19

      I agree but here kanada word is not related with karnatak

    • @shraddhapatil786
      @shraddhapatil786 6 років тому +16

      @@humanbeing9830 Are you illiterate? Or maybe you don't understand the song. Kanada means Karnataka.

    • @aryabhosale406
      @aryabhosale406 6 років тому +28

      Kanada means ' Sunder' which means beautiful here in this abhang

    • @shailajanayak2091
      @shailajanayak2091 6 років тому +1

      Nice n beautiful singing name of singer pls I think sudhir phadke listening since childhood wants to hear agin n agin nice evergreen Marathi bhajans.

    • @chandraguthigiriprasadshar9166
      @chandraguthigiriprasadshar9166 5 років тому +8

      Without taking name of lord vittala, our day never begins...

  • @Istoriess
    @Istoriess 6 років тому +1231

    ईतक्या सुंदर गीताला dislike करायची कशी हिम्मत कशी होते?
    हे सोनेरी धागे आहेत, ह्या धाग्यांवर तो सुवर्णकाळ सजलाय.
    Edit : धन्यवाद इतके लाइक दिल्याबद्दल. खर सांगायच तर हे लाइक किंवा डिसलाइक बद्दल नाही... तर, चांगल्या गोष्टींना दाद दिली जातेय हे बघून बरे वाटले.

    • @chaitnyadham
      @chaitnyadham 6 років тому +16

      AISHWARYA KULKARNI astat kahi samaj kantak dusre Kay

    • @raghunandan0420
      @raghunandan0420 6 років тому +16

      Mental Retarted manse dislike kartaat

    • @akash_bn
      @akash_bn 6 років тому +7

      Ha...na

    • @suyashshah7628
      @suyashshah7628 6 років тому +31

      आपल्याला १००% फक्त गाण्यात रस असेल तर इतर कोणाला काय आवडते याकडे लक्ष जाणार नाही. तुम्ही गाण्याचं संपूर्ण रसग्रहण नाही करु शकलात. You ended up on a negative & complaining note.
      Please do not judge others. Babujee himself was a very decent person.

    • @akash_bn
      @akash_bn 6 років тому +8

      @@suyashshah7628 .....Tumhi..Sanga ya Ganyatla konta note konti scale tumhala chukichi vatli...

  • @Indian-er6li
    @Indian-er6li Рік тому

    Mala watayche ha abhang koni Santanni lihila ahe...aaj wachle Ga di ma ni lihile ahe...dolyache pani thaambat nahi❤❤...Sant ahe aaj che Ga di ma❤❤

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 3 роки тому +6

    गानगंधर्वांची जोडी🙏🙏🙏.. फडके साहेब आणि पुज्य वसंतराव देशपांडे 👍🙏.. हा दुग्धशर्करा योग पुन्हा कधी येणार 🙏🙏

  • @SanjivaniChavan-e1y
    @SanjivaniChavan-e1y Місяць тому +1

    माझा नातू सिद्ध दोन वर्षचा आहे रोज झोपताना कानडा राजा लावायला सांगतो आणि गाण ऐकता ऐकता झोपतो❤

  • @chandramanirajagopal9034
    @chandramanirajagopal9034 6 років тому +315

    कानडा राजा पंढरीचा
    वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
    निराकार तो निर्गुण ईश्वर
    जसा प्रगटला असा विटेवर
    उभय ठेविले हात कटीवर
    पुतळा चैतन्याचा
    परब्रम्ह हे भक्तासाठी
    मुके ठाकले भीमेकाठी
    उभा राहिला भाव सावयव
    जणू कि पुंडलिकाचा
    हा नाम्याची खीर चाखतो
    चोखोबांची गुरे राखतो
    पुरंदरचा हा परमात्मा
    वाली दामाजीचा

  • @Sushiels
    @Sushiels 4 роки тому +17

    हे गाणं कितीही ऐकलं तरी मन नाही भरत, अप्रतिम!ऐकणारच मन हे गाणं मनातल्या मनात गातेच!!!!!

  • @udaydesai7845
    @udaydesai7845 5 років тому +21

    मृत्यूशय्येवरुनही उठून क्षणभर ऐकून परब्रम्हात लीन व्हावे अशी अभंगरचना......प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून उद्गत झाल्यासारखे वाटते .,....
    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग......

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 2 роки тому

      हे गाणं ऐकतांना मरण आले तर किती छान !!!पांडुरंगा

  • @krishnamurthykumar972
    @krishnamurthykumar972 2 роки тому +64

    Jai Jai Vittala ! Panduranga , i heard this song 1 st time one year ago sung by Sri. Mahesh Kale. I was fully mesmerised and taken to bliss. Luckyily i hear this song from this marathi film. I dont have words to describe the emotion i got during this song. Thanks to the film makers, actors, music director, singers and the director who brought out the life of the Vittal bakths lived long ago. I am a senior citizen from Chennai, Tamilnadu, a Tamilian. Music and devotion has no boundaries.

  • @vishwanathlamkhade1054
    @vishwanathlamkhade1054 3 роки тому +12

    असं युग पुन्हा एकदा यावं

  • @alkadeshmukh7345
    @alkadeshmukh7345 Рік тому +1

    Khuch sunder song Light 🎵 khup sarkhe yekavse watte .MN bhrun jate

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 5 років тому +121

    भीमसेनजी,सुधीर फडके, कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे, पं.जितेंद्र अभिषेकी इ.इ.पुन्हा जन्म घेणार आहेत. लवकरच घेणार आहेत. मराठी सिनेमा व संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा येणारच.फक्त थोडी वाट पहा.

    • @dilipkale5082
      @dilipkale5082 5 років тому

      Apan jiwant asta

    • @shrinivaslali1
      @shrinivaslali1 4 роки тому +1

      Pan kadhi

    • @manishakulkarni5104
      @manishakulkarni5104 4 роки тому

      Yes

    • @unmeshthosar1032
      @unmeshthosar1032 4 роки тому +4

      लवकरच असे होईल अशी अपेक्षा 👌

    • @16niraj
      @16niraj 4 роки тому +5

      सुवर्णकाळ आणण्याचे काम राहुल देशपांडे, महेश काळे हे दोघे ते करत आहेत.

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 6 місяців тому +2

    खुप छान मी शाळेत होते तेव्हा आमच्या शाळेत अभंग पंडित नावाचा मुलगा तबला वाजवायचा व हे गीत अभंग म्हणायचा मला फार आवडायच हे अभंग गीत खुप सुंदर 👌👌👌❤❤❤❤जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @chhayagadekar2179
    @chhayagadekar2179 6 років тому +13

    भक्तिरसाने ओथंबलेले पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटणारे अवीट गीत

  • @DipakKadu
    @DipakKadu 2 місяці тому +1

    हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो,
    पुरंदरचा हा परमात्मा, वाली दामाजीचा,
    कानडा राजा पंढरीचा 😮

  • @Manu52498
    @Manu52498 5 років тому +192

    ह्या गीताने डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आले नाहीत असे कधीच झाले नाही.

    • @dipakamble1328
      @dipakamble1328 4 роки тому +3

      बरोबर

    • @nalinikalokhe9304
      @nalinikalokhe9304 4 роки тому +3

      दिग्गजांनी अजरामर केलेले , भावभक्तीने ओतप्रोत ! 🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🙏🙏🙏

    • @ketannikam6984
      @ketannikam6984 3 роки тому +1

      हो ....खरच डोळे भरून येतात

    • @dnyansanhita6653
      @dnyansanhita6653 3 роки тому +1

      हो, अगदी बरोबर 🙏🏻

    • @radhikadiksha1507
      @radhikadiksha1507 3 роки тому +1

      अगदी खर 🙏

  • @RJSoham
    @RJSoham 3 роки тому +79

    Apratim!

    • @priyankarokade5570
      @priyankarokade5570 3 роки тому +5

      Apratim tr asnarch na soham... Achanak tujhi comment disali ithe nd I m so happy ki aapal koni tri sapdla

    • @ganeshrahate5435
      @ganeshrahate5435 3 роки тому +3

      Bara Baba hela tari roast Nahi kelas

    • @professionalrishii2965
      @professionalrishii2965 3 роки тому +2

      Are Soham Dada🔥❤️

  • @shreenivastupsakri3048
    @shreenivastupsakri3048 Рік тому +7

    Super song madhwa dwadash stotram song TUPSAKRi Sreenivas family 🙏🙏🙏🙏

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 Рік тому +4

    अप्रतिम फार छान

  • @reshmiakhre791
    @reshmiakhre791 3 роки тому +3

    कानडा राजा पण्डरीचा ये भजन बहुत ही सुन्दर भजन जिसे बारम्बार सुनना अच्छा लगता है । सुश्री रश्मि आखरे ।

  • @dhondiramshep7272
    @dhondiramshep7272 7 років тому +69

    मनाला भक्ती रसात व आनंदाच्या डोहात बुडवून टाकणारी गिते .खुपच छान

  • @dhundirajpandhari1065
    @dhundirajpandhari1065 3 роки тому +5

    फारच सुंदर आणि छान, ऐकण्यात दंग होतो आणि डोळ्यात अश्रू अनावर होतात💐💐

  • @udaynk
    @udaynk 6 років тому +181

    Most important #
    वेदांना ही नाही कळला, अंतःपार याचा,
    का नडा राजा पंढरीचा !!!!
    Absolutely true

    • @gopalkulkarni2037
      @gopalkulkarni2037 5 років тому +2

      Atisay sunder

    • @MrNibandhe
      @MrNibandhe 5 років тому +4

      GREAT INDIAN SONGS
      GOD BLESS HINDUS
      WE ARE PROUD TO BE HINDUS

    • @shrigurudevdattjyotish
      @shrigurudevdattjyotish 4 роки тому +8

      का नडा असं नाहीये ते कानडा असं आहे...

    • @shrikantankush8470
      @shrikantankush8470 4 роки тому +3

      कसा कळणार? परब्रम्ह आहे तो..🙏🙏

    • @ajayk5160
      @ajayk5160 4 роки тому

      What's the meaning sir.. Please

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 4 роки тому +6

    पहा पहा ! त्या काळी किती सहज अभिनय ! नाही तर आताचे ओढून ताणून...नाविलाजाने गोड मानायचे.

  • @rameshtingle9818
    @rameshtingle9818 Місяць тому +1

    वंदनीय श्री राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज वंदन प्रणाम।❤🎉

  • @baludojad9289
    @baludojad9289 7 років тому +478

    There is a history !
    When Afzal Khan- the commander of Bujapur Sultan came to Maharashtra to assassinate Chatrapati shivaji Maharaj, Lord Vithhal murti was taken to Karnataka to protect from his demolition. Thanks to Karnataka brothers who protected the Lord Vithhal moorti. South Indian's ancestors were great. They fought with Maratha's to protect their mainland in Karnataka, Tanjavour, Tamil Nadu. I don't know what went wrong, Now these people don't see anything apart from their language.

    • @rameshpatil4846
      @rameshpatil4846 6 років тому +1

      Ashok buva kalyan

    • @nkstudios4947
      @nkstudios4947 6 років тому +11

      You are right 100 percent correct.

    • @shailajanayak2091
      @shailajanayak2091 6 років тому +7

      Nice n beautiful singing of sudhir phadke listening since childhood wants to hear again n again one of beUtiful marathi bhajan tks for uploading song.

    • @vagabondslair6102
      @vagabondslair6102 5 років тому +53

      There also history that this vitthal murti is original from vijaya vitthal mandir which is in hampi. To save this murti this was taken to padharpur, Maharashtra. This was before Shivaji Maharaj.

    • @vijaypawar3173
      @vijaypawar3173 5 років тому +16

      We all have a common source of origin....

  • @yogeshbhoir1140
    @yogeshbhoir1140 Рік тому +1

    मन एकदम तृप्त झालं ऐकून

  • @shankarkadam9543
    @shankarkadam9543 7 років тому +109

    Old is not just Gold, it is much more than that! May be more than Platinum! No words to describe them. They are so soothing, feel like crying after listening to them!!!! Hats off to our forefathers!!!

    • @sushantchipte1797
      @sushantchipte1797 6 років тому +1

      Marathi bolayachi laaj vatte ka??

    • @shreedevadiga7519
      @shreedevadiga7519 5 років тому +4

      @@sushantchipte1797 आदी बोलायला शिक तुझा पेक्षा वयाने मोठे आहे ते जरा नीट वाग...

    • @sushantchipte1797
      @sushantchipte1797 5 років тому +1

      @@shreedevadiga7519 😵

    • @neelamjadhav8648
      @neelamjadhav8648 4 роки тому

      @@shreedevadiga7519 9 Mo

    • @namdeojagtap5869
      @namdeojagtap5869 3 роки тому

      CR

  • @sanikagurav19
    @sanikagurav19 5 років тому +16

    सगळे अभंग ऐकताना एक positiviti आपल्या भोवती आहे असे वाटते 🤗🙏

  • @raaaaa7081
    @raaaaa7081 3 роки тому +62

    Kannada vitthala ani Marathi bhaktajan🚩🚩🚩🚩🕉️🕉️

    • @rajgopalkakhandaki7014
      @rajgopalkakhandaki7014 2 роки тому

      🙏🙏🙏

    • @themahrattas8304
      @themahrattas8304 2 роки тому +5

      There is no Kannada Regional/Ethnic/Lingual Connection. This is a false 21st century CE myth.
      Kānadā is derived from Kānhadevā.
      The Abhanga means Krishna is the King of Pandharpura.

    • @sachinsquare5560
      @sachinsquare5560 2 роки тому +1

      @@themahrattas8304 No you are wrong, kānada means Kannada, don't misguide to anyone

    • @vikrantdhanavade8005
      @vikrantdhanavade8005 2 роки тому +2

      @@themahrattas8304 you should also listen 'कानडा विठलु.. कर्नाटकू. ' Kanada means Kannada . Maharashtrian culture is very closed to south . Our music, tradition , festivals, food, ancient trades are also influenced by south. Even there are many words like anna , appa , akka , ikade-tikade , bhet , .. etc are came from Kannada . such classical music is also called karnataki shastriya sangit .
      Even this temple and lord vitthal statue is also similar to southern style of stapathya .

    • @themahrattas8304
      @themahrattas8304 2 роки тому +1

      @@vikrantdhanavade8005 We have researched everything. Keep your sub-altern theories out of it. That Karnataku line is in a different context. Kannada is still not Kānhada.
      The entire land from Godavari to Kaveri was once Kannada-Speaking, there was no derivation which "came from" Kannada, it is just the residue left in the local dialects.

  • @bhalchandrapatil1376
    @bhalchandrapatil1376 6 місяців тому +1

    जने अभंग ऐकल्यावर मन आनंदीत झाले.

  • @ramakantkanojiya4103
    @ramakantkanojiya4103 4 роки тому +3

    Mujhe ye song sunkar bahot sukun milta hai

  • @vikaspatil5745
    @vikaspatil5745 6 років тому +42

    My grandfather loves to watch lord vittal movie (tukaram, chokhoba etc) he enjoys them and even he starts telling stores about them. This song here is where my childhood memories resides ......|JAI HARI VITTAL|| ........

  • @chittaranjanhingane3321
    @chittaranjanhingane3321 8 років тому +146

    खुपच छान आनंद वाटला ऐकून !
    परब्रम्ही लीन झालो काही क्षण...

  • @AdvSantoshCZalteSillodDistAura
    @AdvSantoshCZalteSillodDistAura 6 місяців тому +1

    मी आहे जय हो 😊🙏 खुप खुप छान 🎉शुभ आशिर्वाद 😊

  • @अर्थचिंतन
    @अर्थचिंतन 2 роки тому +3

    वसंतराव आणि बाबूजी एकत्र म्हणजे केवळ निसर्गाच्या चमत्काराच्या ओळी....!!!! हे कॉम्बिनेशन अशक्य होतं आणि राहील कायमच....!!!!!

  • @ChitraKargutkar
    @ChitraKargutkar Рік тому +1

    खूप सुंदर मनाला शांतिः मिळते पांडुरंग हरी राम कृष्ण हरी

  • @swalekar7532
    @swalekar7532 6 років тому +5

    अगदि मन प्रसन्न करणारी भावगीते आणि सुमधुर असा श्री सुधीरजी फङकेंचा आवाज वा वा वा सोनेरी क्षण असे प्रत्येकाने मनांत साठवुन ठेवले पाहीजे
    धन्य ती भुमी आपली

  • @BhagavanKshirsagar-kv4kp
    @BhagavanKshirsagar-kv4kp Місяць тому +1

    Maine Ye movie 1978me dehi thi is movie me aaur 3 bhajan behad sundar hai

  • @smungek
    @smungek 4 роки тому +98

    For non-Marathi people rough translation of this song is as follows.
    Lord of Pandhari, of kannad origin
    His mystery was not revealed even by the Vedas
    Lord of Pandhari, of kannad origin
    Formless Indescribable Lord,
    Appeared on - only a brick,
    With both hands on his waist,
    Statue of the living spirit
    Lord...
    Almighty he is; but for devotees
    He appeared on Bhima banks,
    As if Pundlik's devotion,
    took up a form.
    Lord...
    He tastes sweets of Namya
    Tends Chokhoba's cattle,
    Supreme soul from Purandar
    Looks after Damaji
    Lord...

  • @TheAwakener24
    @TheAwakener24 Рік тому

    जर्मनी मधून मराठी मुलगा लिहितोय ह्या व्हिडिओ वर जी ११ वर्षे जुनी आहे. पण कळतंय की हे उपदेश माझी संस्कृती आहे आणि मला अभिमान आहे की ह्या महान शिवराय आणि वारकरी संस्कृतीतून आलोय. अभिमान आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा.

  • @rahulughade1660
    @rahulughade1660 4 роки тому +7

    ज्याचा अंतपार वेदांनाही नाही कळला असा राजा तो पंढरीचा ...🙏🙏🙏

  • @shankarpakhale9138
    @shankarpakhale9138 Рік тому +1

    Far sundar shri vithalache bnajan. ❤❤❤❤❤❤

  • @kalaakaar7226
    @kalaakaar7226 4 роки тому +5

    👌👌👌😍😍😍😍🙏🙏🙏😊😊😊khup sundar athvani

  • @UdayHaldavnekar-ik6jn
    @UdayHaldavnekar-ik6jn Рік тому

    कै. वसंतराव देशपांडे व बाबुजी यांच्या आवाजातील ही सुरेख रचना -एक सुंदर भक्तीगीत. सुरेल व गोड!

  • @sheetalsaxena9869
    @sheetalsaxena9869 2 роки тому +6

    My Koli friend play this all morning while we go to college now if she won't play i ask her to play this....I'm loving this sooooo ooooo ooooo much

  • @geeta9923030
    @geeta9923030 6 місяців тому +1

    कसा प्रगटला उभा विठेवर.... माऊली माऊली🙏🙏🙏

  • @arunkulkarni7415
    @arunkulkarni7415 6 років тому +3

    हा विश्वाचा राजा आहे. सुरेख भक्तीगीत. आवाजही सुरेख.

  • @rockys_voice
    @rockys_voice 2 роки тому +1

    आताच्या पिढीला ह्या गाण्यांचीच गरज आहे .. खरंच ♥️🥹😌

  • @gopalakrishnan2491
    @gopalakrishnan2491 4 роки тому +60

    As long as earth exist, this song will be there

  • @shriniwaslakhapati2344
    @shriniwaslakhapati2344 4 роки тому +1

    अप्रतिमच !
    ग-दि-मा / बाबुजी / वसंतराव आणि कमलाकर तोरणे हे सगळे एकापेक्षा एक सरस.
    गीत-संगीत-गायकी-चित्रिकरण-आणि-अभिनय ह्या सगळ्याच बाजूंनी सरस असलेलं गाणं.
    हे गाणं जन्माला आलं तेंव्हा ह्या तिघांचं वय 50 होतं.
    आणि आज ह्या गाण्याचं वय 50 आहे.
    आज गेली 50 वर्ष आपण हे भक्तीगीत ऐकतो आहोत.पाहतो आहोत.
    तरीसुद्धा ह्या गाण्याची गोडी अवीट आहे.
    ह्यातच सर्वकाही आलं.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 Рік тому

    पूर्वी पांडुरंग, पांडुरंग म्हणायचे.
    हल्ली विठ्ठल विठ्ठल.

  • @rajeshwaralshi3462
    @rajeshwaralshi3462 6 років тому +63

    भक्ती रसात न्हाऊन जाणे म्हणजे काय त्याची अनुभूती एकदाच नाही तर वारंवार जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा मिळेल याची खात्री देणारे भक्तीगीत...
    तुझे रुप चित्ती राहो.....

  • @arunthote1438
    @arunthote1438 3 роки тому +1

    जुने किती संत मंहत गायक त्याना प्रणाम

  • @Conservative_Indian
    @Conservative_Indian 8 місяців тому +88

    2024 मध्ये कोण कोण आहे इथे?

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 5 місяців тому

    राम कृष्ण हरी..जय हो पंढरीनाथा..सुंदर अभंग रचना ❤

  • @Manu52498
    @Manu52498 4 роки тому +8

    माझे ग दि मा....
    माझा विठ्ठल ....
    🙏🏻🙏🏻🙏🏻😭🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @purushottamkhadatkar10
    @purushottamkhadatkar10 Рік тому

    मराठी सिनेमा सृष्टी ने हा अजरामर अभंग इतक्या तन्मयतेने सादर केला आहे की हा अभंग कितीही वेळा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते 🌹 अनेक वेगवेगळ्या गायकांनी पण उत्तम प्रकारे हा अभंग गाऊन गायकी धन्य केली 🎉 तरीही हा मराठी चित्रपटातील अभंग विशेष प्रभावी व गोड वाटतो 🎉 जय जय राम कृष्ण हरी🎉

  • @vinodagale8958
    @vinodagale8958 7 років тому +46

    कानडा राजा पंढरीचा.. अतिशय सुंदर

  • @umeshdandawate1591
    @umeshdandawate1591 Рік тому

    Golden age of मराठी सिनेमा ...such purity

  • @sahildalvi5941
    @sahildalvi5941 6 років тому +4

    रोज सकाळी ऐकल्याशिवाय दिवस चांगला जातच नाही.
    ऐकल्यावर खूप प्रसन्न वाटतं.

  • @salunkeamit2184
    @salunkeamit2184 5 років тому +1

    विठ्ठल एक महासमन्वय लेखक ‌, रा. चि. ढेरे खूप छान पुस्तक सर्व विठ्ठल भक्तांनी वाचावे

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 2 роки тому +3

    वेदनाही नाही कळला असा बोधिसत्व

  • @jayendrabaraskar6029
    @jayendrabaraskar6029 Рік тому +1

    👍खूपच छान अभंग आहे. ऐकल्यावर मन प्रसन्न होते

  • @arunmunde4207
    @arunmunde4207 5 років тому +36

    Original is by far original... Great G. D MADGULKAR.. GREAT composition,great Voice.. Many ppl tried to reconstruct.. but no matching!!!

  • @govindnadagude8871
    @govindnadagude8871 4 роки тому +1

    किती सुंदर जुने ते सोने उगाच म्हटले नाही

  • @balakrishnanp.a8026
    @balakrishnanp.a8026 4 роки тому +15

    The history of Marathi and bhakti of Marathi is un comparable

  • @omagarwal4431
    @omagarwal4431 18 днів тому

    I am running in the age of 73 years and still feel young whenever hearing this holy song.

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 6 років тому +6

    वा..खुप छानच माऊलीं...जय हरि पांंडुरंगा ॐ नमःशिवाय

    • @amolgurav2224
      @amolgurav2224 6 років тому

      Mast re broòoo
      Jay harii vitthal
      Bhetle bhauu maaza ithepan

    • @nilamchande1169
      @nilamchande1169 4 роки тому +1

      Kanda mhanje Jo samjnyas kathin asa arth ithe apeshit ahe mhanunatch mhatle ahe vedannahi nahi kalala ant par yacha

  • @geetakolangade1099
    @geetakolangade1099 Рік тому

    केवळ अप्रतिम. भक्तीरसात न्हाऊन निघतो प्रत्येक वेळेस, जेव्हा जेव्हा ऐकतो

  • @anantanant261
    @anantanant261 6 років тому +6

    मनातल्या भावना उमटणार्‍या भक्ती गीते very nice

  • @kapilingawale
    @kapilingawale 5 місяців тому

    लहानपणी रेडिओ वर हे गान ऐकायचो माझे आजोबा रेडिओ वर जुनी गाणे ऐकायचे खूप प्रसन्न वाटायचे, काय दिवस होते, आताच्या इंटरनेट च्या दिवसात कधीच मंन प्रसन्न राहत नाही. पूर्वी सारखे गाणे आणि दिवस परत कधी येणार नाही, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ..😢

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 3 роки тому +9

    मराठी माणसांनी आणि भाषेने काय गमावलं आहे ते आता कळायला लागलं आहे.

  • @kalpanaundirwade7200
    @kalpanaundirwade7200 2 роки тому

    माझं खूप आवडतं आणि ते आता राहुल सरांच्या आवाजात ऐकायला मिळते हि खूप भाग्याची गोष्ट आहे

  • @rajeshzele5182
    @rajeshzele5182 6 років тому +3

    वर्षा न वर्ष ऐकत आलोय. काय सुंदर रचना आहे. फारच संदर

  • @ishwarshete2620
    @ishwarshete2620 5 місяців тому

    वाह ! वाह! काय आवाज काय संगीत...विठ्ठल .