विठू माउली तू माउली जगाची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @vijayshinde2881
    @vijayshinde2881 4 роки тому +160

    मराठीतील तीन दिग्गज गायक सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी आणि सुरेश वाडकर यांनी एकत्र गायलेले एकमेव गीत

    • @prithavirajmhetre7816
      @prithavirajmhetre7816 3 місяці тому +2

      Ani khebudkar.... Nana

    • @vaibhavppatilpatil7355
      @vaibhavppatilpatil7355 2 місяці тому

      Ani mi??mi suddhha ahe 4tha..ase visru Naka..sorry gmmt keli..don't forgetting pralhad shinde

    • @amolsawant3828
      @amolsawant3828 Місяць тому

      खेबुडकर साहेब पण आहेत विसरू नका

    • @amolsawant3828
      @amolsawant3828 Місяць тому

      भाग्यवान आहोत आपण अशी लेखणी आणी आवाज आपल्याला मिळाला

  • @mukundtulse717
    @mukundtulse717 4 місяці тому +39

    कितीही वेळा वर्षानूवर्ष हे भजन ऐकत राहिलो तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं

  • @yogeshghosalkar1756
    @yogeshghosalkar1756 6 років тому +149

    किती सुंदर गाणी आहेत आणि किती सुंदर काळ होता...देव भक्तीत तल्लीन होणारा काळ आणि सणा-सुदीला ही गाणी ऐकायला मिळायची...किती सुवर्ण काळ होता...आणि आपली मराठी भाषा म्हणजे जणू आई मुलाचे नाते असलेली...खूप गर्व आहे महाराष्ट्राच्या पावन भूमीत माझा जन्म झाल्याचा...

    • @prashantpuranik2556
      @prashantpuranik2556 Рік тому +3

      अगदी खरं आहे
      नवीन पिढीला काय माहीत हा आनंद.

    • @KisanraoBhosale
      @KisanraoBhosale 4 місяці тому

      Jhjy,gg​@@prashantpuranik2556

    • @komalpalkar
      @komalpalkar 3 місяці тому

      Kharach kiti sunder kal hota to , Sana sudipa hech gani ekun me sudha mothi jhali , kharach kay divas hote te .

    • @ranjankheur9710
      @ranjankheur9710 3 місяці тому

      गाणी आणि चित्रपट माणसाला बोध देत होते.

  • @sourabhpatil6952
    @sourabhpatil6952 2 роки тому +424

    माझे भाग्य आहे मी संत तुकाराम संत रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात जन्म घेतला🙏🙏🙏🚩🚩

  • @balajimore4943
    @balajimore4943 3 місяці тому +8

    स्व जगदीश खेबूडकरांच्या शब्दाला तोड नाही अप्रतिम भक्ती गीत

  • @dhirajchoudhary6628
    @dhirajchoudhary6628 3 роки тому +102

    डाेळयातुन वाहे माय चंद्रभागा.... कसली आर्तता, कुठला भाव आहे या गाण्यात, खरच चंद्रभागा डाेळयावाटे वाहली नाहि तर नवलच

    • @mrdhananjayjoshi
      @mrdhananjayjoshi 3 місяці тому

      Same here

    • @mayankjoshi379
      @mayankjoshi379 3 місяці тому

      काय कला होती ! काय भावना होती ❤

  • @ashishpadval700
    @ashishpadval700 4 роки тому +49

    हे गाणं म्हणजे देवाचा आशिर्वाद आहे 🙏

  • @deeptikode
    @deeptikode 3 місяці тому +6

    विठू माऊली तू माऊली जगाची
    विठू माऊली तू माऊली जगाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    विठ्ठलाssssss माssयबापा
    विठू माऊली तू माऊली जगाची
    विठू माऊली तू माऊली जगाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    🚩🚩अभंग 🚩🚩
    कर कटावरी तुळसीच्या माळा ।
    ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
    ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
    ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    काय तुझी माया सांगू श्रीरंगा
    काय तुझी माया सांगू श्रीरंगा
    संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
    डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
    डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
    अमृताची गोडी आज आलिया अभंगा
    विठ्ठलाsssss पांssडुरंगा
    अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
    अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    विठ्ठलाssssss माsssयबापा
    विठू माऊली तू माऊली जगाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    💫💫💫💫💫💫💫💫💫
    लेकरांची सेवा केलीस तू आई
    लेकरांची सेवा केलीस तू आई
    कस पांग फेडू कस होऊ उतराई
    तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
    तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
    ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
    विठ्ठलाssssss माsssयबापा
    जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
    जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    विठ्ठलाssss माsssयबापा
    विठू माउली तू माउली जगाची
    विठू माउली तू माउली जगाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू
    पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू
    पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू
    पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू
    विठू माऊली तू माऊली जगाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
    माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

  • @devendraupadhyay7395
    @devendraupadhyay7395 4 місяці тому +10

    Born in Maharashtra ,native place is Uttar Pradesh family .But I have always loved Sudhir Phadkeji's Abhang. Such a divine voice . Amazing purity . Those were beautiful days . Down the memory lane.

  • @atharvbakare5680
    @atharvbakare5680 4 місяці тому +36

    असे गाणे पुन्हा कधीच बनू शकत नाही........ गाणं ऐकलं की मन प्रसन्न होते ❤

  • @Motivational_Monti
    @Motivational_Monti 2 роки тому +42

    साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
    कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा.... ||
    देव माझा विठू सावळा...🥰🥰🥰😍😊😊😊❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @satishkamble5156
    @satishkamble5156 5 місяців тому +10

    आमच्या कोल्हापूरचे लाडके गीतकार जगदीश जी च गीत रचना आहे ही we proud to be kolhapurkar

  • @anagh3223
    @anagh3223 6 років тому +26

    माऊली म्हणजे आई, तीच प्रेम त्याग याला उपमाच नाही, तीच गत वारकऱ्यांची विठू माऊली प्रत्यक्ष परमेश्वर रुपी माउली.
    धन्य हा जन्म ही मराठमोळी संस्कृती मला नाही वाटत हा भक्तिभाव जगाच्या पाठीवर इतरत्र असेल

  • @shekharparkar
    @shekharparkar 5 років тому +51

    दिव्य,तेजस्वी ,गीत नव्हे आरती !! किती ही दुःख -अडचणी आल्या तरी मनाला उभारी आणि आधार देणारे ओजस्वी शब्द-संगीत, जणु जगाचा कैवारी पांडुरंग सोबत असल्याची जाणीव करून देणारा अभंग🙏 🙏🙏

    • @PrajapatiSuryawanshi
      @PrajapatiSuryawanshi Місяць тому

      मी विठ्ठलाला मानत नव्हते पण कोण जाणे या गाण्यापासून मला विठ्ठलाची ओढ लागली आहे

  • @aakashmane8063
    @aakashmane8063 5 місяців тому +9

    खूप सुंदर काळ होता पूर्वी मराठी गाण्यांचा नाद करायचा नाय 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @saurabh..302
    @saurabh..302 3 місяці тому +13

    माझं भाग्य आहे की मी शिवसमर्थाच्या,ज्ञानोबा व तुकोबांच्या आनि अनेक संतांच्या भूमीत जन्माला आलो. राम कृष्ण हरी ❤

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 4 роки тому +35

    अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. चित्रपटात काम केलेले कलाकार सहकलाकार दिग्दर्शक गितकार संगीतकार गायक गायिका दिग्गज मातब्बर मंडळी आहेत त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीला शत शत प्रणाम 🙏 🙏 🙏 🌷

  • @avp4858
    @avp4858 3 роки тому +67

    I am a Kannadiga. I listen to this devine song daily morning. My day goes very peacefully.
    God bless all...

    • @jayasingmane2925
      @jayasingmane2925 2 роки тому +4

      मी विठ्ठलरुप झालो.

    • @shankartatkari5491
      @shankartatkari5491 10 місяців тому +1

      विठ्ठल मय काळ पन्नास वर्षांपूर्वी होता आता गाण्याला सूर नाही तो काळ होता अप्रतिम

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 9 місяців тому +2

      We all are hindus and culturally one brother. Thank you god for borth in such a holy land of Bharat.❤❤❤

    • @adarshpatil5504
      @adarshpatil5504 6 місяців тому

      Marathi yet ka tula

    • @avp4858
      @avp4858 6 місяців тому +2

      @@adarshpatil5504 No. I understand, but can't speak...

  • @bhumala
    @bhumala 6 років тому +32

    फारच सुंदर गाणे आहे अगदी मनाला लागणारे ऐकतांना डोळ्यातून पाणीच येते .....

  • @charu1841
    @charu1841 2 місяці тому +2

    आज 54 वर्षें झाली आहेत... पण आजसुध्दा हे भजन ऐकून अंगावर रोमांच येतात....!

  • @sunilchaugle
    @sunilchaugle 9 місяців тому +14

    महान कवी गीतकार जगदीश खेबूडकर यांना शत...नमन🙏🙏🙏

  • @prashantkorlekar
    @prashantkorlekar 5 років тому +186

    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची
    विठ्ठला मायबापा
    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची
    काय तुझी माया सांगू श्रीरंगा -२
    संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
    डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
    अमृताची गोडी आज आलिया अभंगा
    विठ्ठला पांडुरंगा
    अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची
    विठ्ठला मायबापा
    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची
    लेकरांची सेवा केलीस तू आई-२
    कस पांग फेडू कस होऊ उतराई
    तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
    ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
    विठ्ठला मायबापा
    जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
    विठ्ठला मायबापा
    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची
    पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू -४
    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची

  • @javedshaikh1570
    @javedshaikh1570 3 місяці тому +5

    खुप सुंदर गीत
    मनाला स्पर्श करून जातो
    धन्य ती विठु माऊली
    जय. जय महाराष्ट्र माझा

  • @nileshlalwani9859
    @nileshlalwani9859 25 днів тому +2

    माझा महाराष्ट्र सर्वात सुंदर आहे माऊली शब्दातच किती प्रेम आहे

  • @chetanjadhav3478
    @chetanjadhav3478 4 роки тому +22

    आज कितीही तंत्रज्ञानाच्या वेढ्यात अडकलो असलो तरी हे गाणं लागलं कि मनाला एक वेगळीच भावना स्पर्श करून जाते जी शब्दात नाही मांडता येत..💯
    डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा ❤️

  • @prajaktapramod9
    @prajaktapramod9 6 років тому +87

    डोळ्यातून पाणी आले माझ्या हे अभंग aaikun....मनाला भावणारा असा अभंग आहे हा....🙏jai श्री vithhala

  • @sanjaykunghadkar4009
    @sanjaykunghadkar4009 6 років тому +276

    मी माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे, आणि यातील बरीचशी भक्तिगीते इयत्ता 8 वी ते 10 वी च्या अभ्यास क्रमात समाविष्ट आहेत, ते विद्यार्थ्यांना शिकविताना तालासुरात म्हणून/गाऊन दाखविण्यासाठी मला खूप उपयोगी पडतात. तसेच विद्यार्थ्यांना ऐकविण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी पडतात ,फारच छान धन्यवाद !👌👌👌👌👌

  • @acube3
    @acube3 4 роки тому +22

    अप्रतिम!!! अर्थ कळूनही डोळे भरून आले नाहीत तर स्वतःच्या माणूसपणा बद्दल शंका घ्यावी असे गाणे.

  • @ravindrabangalkar8950
    @ravindrabangalkar8950 7 років тому +12

    महाराष्ट्रचे कुलदैवत विट्ठ माउलीला माझं नमन.

    • @deepuYadav-o8j
      @deepuYadav-o8j 4 місяці тому

      No bro he is supreme personality of godhead

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id 4 роки тому +28

    जगातील सर्वात सुंदर गीत🙏🙏🙏

  • @kirangaikwad4411
    @kirangaikwad4411 4 роки тому +21

    देवा माझी एक इच्छा आहे माझ्या आई बाबांना सुखी ठेव 🙏🙏🙏

    • @pritikulkarni1310
      @pritikulkarni1310 5 місяців тому

      माझे पण आई बाबा कायम सुखी व निरोगी राहू देत.हिच देवाकडे इच्छा आहे.🙏🙏

  • @shri_2005
    @shri_2005 4 роки тому +49

    माझा जन्म 2001 साली झाला आहे खरं म्हणलं तर मुळात माझ्या पिढीला अशी भावगीते आवडतच नाहीत त्यांना सगळ्यांना रॅप वगैरे गाणी आवडतात पण कलियुग चालु आहे काय करावं।
    🙏।जय हरी विट्ठल।🙏

    • @sanjaykumarpatwa3545
      @sanjaykumarpatwa3545 Рік тому +1

      अर्थ समजावून घेतला तर तुलाही आवडतील बाळा भावगीते जोपर्यंत संपन्न आहेस तुला देवही नाही व भाव ही कळनार नाही . .

    • @AryanUdage
      @AryanUdage 10 місяців тому

      बरोबर

    • @dhirajzambare-7205
      @dhirajzambare-7205 10 місяців тому

      Bhava sagde sarkhe nahi jyana mauliche ved ahe tyana vichar hya gitancha kay mhatva ahe te ❤ hari om vitthal❤

    • @manaschavan5606
      @manaschavan5606 9 місяців тому +2

      रॅप गाणी जगातील दुःखा पासुन तुम्हाला बाहेर काढणार नाही तिथे भावगीत च हवीत बघा मन शांत होत

    • @vaibhavbabar6246
      @vaibhavbabar6246 8 місяців тому

      Barobar ahe pn marthi gani pn kadi tari aykali pahijet😊

  • @rushikesh8937
    @rushikesh8937 3 місяці тому +18

    2024 आषाढी एकादशी 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 4 роки тому +33

    आई म्हणजे साक्षात विठु माऊली

  • @onkarborhade5685
    @onkarborhade5685 6 місяців тому +10

    अरे संसार संसार चित्रपट आहे हा आणि हे गाणे चित्रपटाचा एन्ड आहे ,या गाण्यानंतर आई म्हणजे रंजना देशमुख यांनी प्राण सोडले आहे . ।।😊

    • @PrajapatiSuryawanshi
      @PrajapatiSuryawanshi Місяць тому +1

      रेल जिंदगी मध्ये पण रंजनाचा आयुष्य चांगलं नव्हतं बिचारी छोट्याश्या आयुष्यातच मरून गेली

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 Місяць тому

      @@PrajapatiSuryawanshi 💯

  • @powerful0962
    @powerful0962 5 років тому +72

    Our Marathi culture is so so rich...
    So many divine songs, history, culture, festivals,
    Really thank God that I am born in India and that too in Maharashtra...

    • @deepuYadav-o8j
      @deepuYadav-o8j 4 місяці тому

      Your wrong bro whole india have Rich culture..

  • @sanjaymaskade209
    @sanjaymaskade209 5 років тому +12

    अशी भक्ती गीत ऐकून जगातल्या कुठल्याही लोभाचि अपेक्षा वाटत नाही. खुपच भावनिक नाते निर्माण झाली

  • @Kiranlondhe-ii7si
    @Kiranlondhe-ii7si 4 роки тому +6

    मन प्रसन्न झाल विठू माऊली ऐकुन खरच डोळ्यातुन अश्रु आले.!🙏🙏

  • @anandbaswade9921
    @anandbaswade9921 5 років тому +4

    विठ्ठला मायबापा,विठू माउली तू माउली जगाची.
    तुझ्या उपकार, जागी तोड नाही, कसं होऊ उत्त्राई
    खरच हे भजन रात्री जरी ऐकलं तरी मन प्रसन्न होत,आणि सकाळी ऐक नवी आशा येती
    पांडुरंग पांडरंग!!
    प्रारब्ध माणसाला खेळवत असतो,
    हरी ओम बाबा!

  • @rahulnagvekar1316
    @rahulnagvekar1316 6 років тому +53

    हे गाणे ऐकल्याने मन प्रसन्न होते खरंच खूप छान आहे गाणे.

  • @VaibhavShinde-jw2nf
    @VaibhavShinde-jw2nf 3 місяці тому +1

    🙏जय विटूमाऊली पांडुरंग पांडुरंग 🙏

  • @supriyakhadilkar7553
    @supriyakhadilkar7553 2 роки тому +5

    शब्दातीत भावना अनावर होतात हे गाणं ऐकताना ... मृदुंग केवळ अप्रतिम

  • @udayshankarkeskar5841
    @udayshankarkeskar5841 7 років тому +2

    कानडा राजा पंढरीचा....फारच सुंदर,वसंतराव देशपांडे व सुधीर फडके जी।।।क्या बात

  • @gulabraobargal2259
    @gulabraobargal2259 5 років тому +4

    गुलाबराव बारगल .
    खूपच छान मन मोहक विठू रायाचे भजन .
    जणू पंढरीच अवतर्लि .🙏🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

  • @prashantsalam2922
    @prashantsalam2922 6 років тому +5

    विठुमाऊली तु माऊली जगाजी...prashant salam

  • @umapatil5942
    @umapatil5942 6 місяців тому +10

    खूपच आवडते गाणे🎉👍

  • @sanjeevsen849
    @sanjeevsen849 5 років тому +21

    Where has such beautiful music from Marathi film industry gone. I hope such good music makes a comeback. Ho, yenaar parat ashi sundar gaani.

  • @shakuntalakurane4982
    @shakuntalakurane4982 3 місяці тому +3

    हे गाण एकताना आईची आठवणहोते अणि डोळे वहातात कोटी

  • @sunnyvairagar46
    @sunnyvairagar46 6 років тому +48

    आई.... कस पांग फेडू कस होऊ उतराई .....अप्रतिम अभंग

  • @meenamohite8373
    @meenamohite8373 7 років тому +4

    अतिशय सुंदर असे हे विठूमाऊली चे गीत आहे आईकुन जीवनाचे साथँक झाले सारखे वाटते.......निलेश मोहीते..

  • @khandumhatre5105
    @khandumhatre5105 3 місяці тому +2

    धन्य ती पंढरी धन्य ती विठू माउली

  • @nishantdahat9866
    @nishantdahat9866 6 років тому +44

    मी देव मानत नाही...पण हे गाणं ऐकलं ना तर मनात एक उत्स्फूर्त प्रतिसाद जागा होतो...
    Radio mirchi warche हे गाणे रोज सकाळी कानात पडले तर मन ना एकदम charge होऊन जाते

    • @raistarrm7214
      @raistarrm7214 5 років тому +1

      Nishant Dahat on

    • @sansurvase2
      @sansurvase2 5 років тому

      देव का मानत नाहीत आपण

    • @realroyal8559
      @realroyal8559 4 роки тому +4

      जे तुला ऊर्जा भेटल्या सरख होते तेच तर इश्वेरी तत्व आहे भाऊ देव शक्ती तीच तर असते तू मान किंवा मनू नकोस

    • @hari_78
      @hari_78 4 роки тому +1

      @@realroyal8559 ho agdhi barobar bollat aapan.....dev nahi asa asuch shakat nahi

  • @amaraurade596
    @amaraurade596 4 роки тому +2

    अध्दभुत .. जीवन अर्पीले मुक्या जीवांसाठी..पर्यावरणासाठी

  • @shubhamshinde.994
    @shubhamshinde.994 4 роки тому +7

    तूच सुरुवात आणि तूच शेवट 🙏🙏🙏 पांडुरंग हरी विठ्ठल 🙏🙏🙏

  • @AudiobookStoriesHindi
    @AudiobookStoriesHindi 5 років тому +8

    लेकरांची सेवा केलीस तू आई
    कसं पांग फेडू कसं होऊ उतराई
    तुझ्या उपकारा जगी तोड नाही
    ओवाळीन जीव माझा सावळे विठाई.
    आई आणि विठू माऊलीस समर्पित🙏

  • @gyan.official
    @gyan.official 7 років тому +5

    फारच सुंदर गीत आहे.. 🚩जय विठू माऊली 🚩

  • @1661988ful
    @1661988ful 6 років тому +158

    मी ज्या ज्या वेळेस उदास असतो, तेव्हा हे गाणे आयकतो.
    मन प्रसन्न होते.

  • @vijaykumarbirajdar4010
    @vijaykumarbirajdar4010 5 років тому +12

    धन्य तू पांडुरंगा आमच्या महाराष्ट्राला लाभलास!
    धन्य ती माता!

  • @Abhijeetetrx
    @Abhijeetetrx 4 роки тому +1

    विठुमाऊली तू माऊली जगाची
    माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
    काय तुझी माया सांगु शिरीरंगा
    संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
    डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
    अमृताची गोडी आज आलीया अभंगा
    विठ्ठला पांडुरंगा
    अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
    माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
    लेकरांची सेवा केलीस तू आई
    कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
    तुझ्या उपकारा जगी तोड नाही
    ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
    विठ्ठला मायबापा
    जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
    माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||

  • @sumnurenivratti3831
    @sumnurenivratti3831 3 роки тому +6

    लेकराची सेवा केलिसतू आई कसा पांग फेडू कसा होऊ उतराई...........🙏🙏🙏🙏

  • @somnathsai5201
    @somnathsai5201 6 років тому +797

    देवा माझ्या खुप अपेक्षा नाहीत रे पण माझ्या आई वडीलांना सुखात ठेव

  • @shivajipatil400
    @shivajipatil400 5 років тому +4

    अतिऊतम भक्ती गीत कितीही ऐकले तरी समाधान होत नाही। सौ स्वाती कुलकर्णी

  • @mrunalpol9178
    @mrunalpol9178 4 роки тому +6

    विठू माउली ,तू माउली जगाची...माउली तू मूर्ती विठ्ठलाची.....🙏🙏

  • @श्रीमाउली
    @श्रीमाउली 6 років тому +25

    पुंडलिक वरदा हरीविठ्ठल
    श्रीज्ञानदेव तुकाराम
    पंढरीनाथ महाराज की जय !!

  • @beberojgarengineer496
    @beberojgarengineer496 4 роки тому +2

    2020 मध्ये ऐकतोय हे गाणे, लहान पनीची एक सुखद आठवण करून दिली किती सुखद समाधानी दिवस होते , एक ते दिवस होते अन एक आजचे दिवस आहेत ,

  • @AmbadjalnaJalna
    @AmbadjalnaJalna 9 місяців тому +5

    खुप छान गीत

  • @dineshshetti
    @dineshshetti 5 років тому +29

    Whenever I listen to this song it brings tear to my eyes...due to past memories....off course the good one. Salute to Divine voice of Shri Sudhir Phadke.

  • @avinashdoad3385
    @avinashdoad3385 8 років тому +228

    आईच्या रुपात साक्षात वीठू माऊली

  • @chandrakantkudalkar2949
    @chandrakantkudalkar2949 4 роки тому +6

    खुप छान आहे अभंग

  • @umeshpatil6029
    @umeshpatil6029 7 років тому +148

    there is no point in likes n dislikes....these type of songs gives a peace of mind...just listen n feel it...

  • @indrajitsales
    @indrajitsales 2 роки тому +4

    माझी .आई दिसते मला या ठिकाणी ....आता आई डोंगरा आड गेली .पुनः येणार नाही .

  • @Techfreak408
    @Techfreak408 10 років тому +39

    7 dislikes ????????? how can one dislike such a divine song ?

  • @jazyhappy5018
    @jazyhappy5018 10 місяців тому +6

    किती versio आले ह्या गाण्याचे पण ह्या आवजांची गोडी नाही.

  • @peersabtashildar9507
    @peersabtashildar9507 5 років тому +251

    Main eak Muslim hon likin pandarpur mere marathi doston k sath Jakar aaya hon main yeah devotional song bhaut like karta hon I like suresh wadkarji and sudheer phadkiji

    • @sagarsaraswat5540
      @sagarsaraswat5540 5 років тому +7

      Thank you peersab ...once listen pandit bhimsen ji song majhe maher pandhari

    • @samikshapatil6646
      @samikshapatil6646 5 років тому

      Thank you

    • @kachrusalve1966
      @kachrusalve1966 5 років тому +2

      Very nice. Bhagwaan allha. Ek hai. Very good think. Your. Great. 🍁🍁🌸🌸🍂🍂🌺🌺🌷🌷🏵🏵🍁🍁🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💗💗💗💗💗

    • @landagesunil7584
      @landagesunil7584 5 років тому +1

      Thank u prabhuji for the respect of hinduism

    • @nikhilmhatre8681
      @nikhilmhatre8681 5 років тому

      alha pandurang ek he

  • @mangeshchavan967
    @mangeshchavan967 4 роки тому +5

    🌸🌹खुप छान आहे भजन मंन प्रसन्न होते आईकल कि हे भजन आवाज खुपच भारी आहे🌹🌸

  • @kunalbarge3556
    @kunalbarge3556 6 років тому +14

    हे गाण येकुन मन प्रसन्न होते जय विठ्ठु माऊली

  • @satishpoojari9403
    @satishpoojari9403 5 років тому +15

    mind blowing song...can listen to it a zillion times...sudhir phadke n suresh wadkar with their golden voices

  • @devidaslonwade4465
    @devidaslonwade4465 7 років тому +130

    खुप छान भक्तिगीत असे वाटते की रामच साक्षात विठुरायाच्या रुपात आहे NICE

    • @amoldarekar1277
      @amoldarekar1277 7 років тому +4

      Mast

    • @akshayparulekar4550
      @akshayparulekar4550 7 років тому +3

      विठ्ठल रूक्मीणी म्हणजेच श्रीकृष्ण आणि रूक्मीणी.
      द्वापारयुगात महाविष्णू श्रीकृष्ण म्हणून अवतरले तर महालक्ष्मी रूक्मीणी म्हणून अवतरली.
      त्रेतायुगात महाविष्णू श्री राम म्हणून अवतरले तर महालक्ष्मी सिता म्हणून अवतरली.
      विठूराया म्हणजे रामच की !

    • @uttamkashid2808
      @uttamkashid2808 6 років тому +3

      छान

    • @dr.rajendraalone4487
      @dr.rajendraalone4487 4 роки тому +1

      मन प्रसन्न झाले

  • @KiDsWorld-InDia-g8w
    @KiDsWorld-InDia-g8w 6 років тому +2

    विठू माऊली तु माऊली जगाची .....
    माऊलीत मुर्ती विठ्ठलाची......

  • @sunilmhatre431
    @sunilmhatre431 7 років тому +15

    अप्रतिम भक्तीगीत आहे हे. मराठी चित्रपट संगीत क्षेत्रातील हे तिन्ही गायक म्हणजे स्वरांचे त्रिदेव. या त्रिदेवांनी हे गीत अजरामर केले आहे, मराठी संगीत क्षेत्र किती उच्च आहे हे या गायकांनी, संगीतकारांनी व गितकारांनी जगाला दाखवून दिले आहे, मराठी असल्याचा अभिमान आहे तूम्हा- आम्हाला.🚩🚩🚩

  • @premlaljaisinghbisukarma1832
    @premlaljaisinghbisukarma1832 9 місяців тому +2

    Jai Maharashtra ❤❤❤❤❤

  • @sandipgharat5033
    @sandipgharat5033 5 років тому +5

    अप्रतिम भक्ती गीत. तीन दीग्गज गायकांची दुर्मीळ मैफिल.

  • @krishnakakde5234
    @krishnakakde5234 6 років тому +2

    🌺🌹मन प्रसन्न झाले खूप छान आहे आभंग जय हारि माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला 🌹🌺

  • @GaneshPatil-sh4rj
    @GaneshPatil-sh4rj 5 років тому +3

    सकाळी सकाळी विठ्ठलाची भक्ती गीत ऐकले कि दिवस एकदम प्रसन्न जातो🙏🙏⛳⛳
    जय जय राम जय जय राम कृष्ण हरी

  • @rushikondhalkar4583
    @rushikondhalkar4583 5 місяців тому +1

    Brahmandnayak bhagwan shree hari pandharinath Maharaj ki jay❤❤😊😊

  • @hussainpathan2012
    @hussainpathan2012 4 роки тому +3

    जय ज्ञान माऊली हुसेन पठाण नासिक जय महाराष्ट्र

  • @deepali.psalapurkar8953
    @deepali.psalapurkar8953 Місяць тому +1

    Mast song❤🎉

  • @kiransolse665
    @kiransolse665 10 місяців тому +4

    🙏🌹🙏 अप्रतिम 🙏🌹🙏

  • @ramratanchoudhary8963
    @ramratanchoudhary8963 4 роки тому

    I feel marathi bhasha me me shatriya sangeet vairagyabhar deta hai..mast bhajan marathi bhasha mein..

  • @sudhirdhokey7856
    @sudhirdhokey7856 7 років тому +7

    Suhir padkhe sir legends composed beautiful mesmerizing grt goose bumps always

  • @priyakondhalkar9390
    @priyakondhalkar9390 5 років тому +1

    माझा मुलगा 9 वर्षेचा आहे तो रोज हे गाणे ऐकून झोपतो .त्याला खूप आवडते हे गाणे 🙏 खूप छान आहे👍👍☺️

  • @shubhambhonkar2850
    @shubhambhonkar2850 8 років тому +157

    जून तेच सोन असते
    खूपच छान

  • @sonaljadhav3204
    @sonaljadhav3204 6 років тому

    Itka sundar kirtan ahe ..kiti godva ahe yaat ... tarihi evdhe dislike ka...? Kashi loka ahet he .vichitra

  • @gajananshelke2901
    @gajananshelke2901 7 років тому +16

    मला गर्व आहे मी या पांडुरंगच्या
    भूमिवर जन्म घेतला

  • @siddhantadagale1628
    @siddhantadagale1628 6 років тому +4

    maj saglyat aavadat song... khup ch chan wonderful.. beautiful.. heart la touch.. hota song.. hai khupch chan.. sundar. l love this song.. 👌👌👌👌👌

  • @sudhirkulkarni6041
    @sudhirkulkarni6041 6 років тому +1

    लहान असताना वडिलांचे रेडिओवर ऐकलेली गाणी खूप छान आहेत. आजही ती आठवण येते. धन्यवाद.

  • @adesh9719
    @adesh9719 5 років тому +13

    Everyday my mother listening this song..... 😍😊

  • @vikasbhalerao9690
    @vikasbhalerao9690 6 років тому

    मी माध्यमिक शाळेत शिकत असताना सकाळी जाताना हे गीतं एका मंदिरामध्ये लागच..ही गीतं आज ऐकताना मन भारावुन गेले.

  • @kalpanamukadam3466
    @kalpanamukadam3466 7 років тому +73

    dolyat pani yetch it has deep meaning n love mauli🙏🙏🙏

  • @मराठीमाणूस-ल8न
    @मराठीमाणूस-ल8न 5 років тому +2

    Superb Gaane.... Ek Ek shabd korun tthevava asa aahe... Waa..!!!