मला हे दत्तगुरू दिसले -आशा भोसले -आम्ही जातो अमुच्या गावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024
  • ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
    मला हे दत्तगुरू दिसले
    माय उभी ही गाय हो‍उनी, पुढे वासरू पाहे वळुनी
    कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले
    चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
    घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले
    तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
    तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले
    गीत - जगदीश खेबुडकर
    संगीत - सुधीर फडके
    स्वर - आशा भोसले [ Sings for Uma ]
    चित्रपट - आम्ही जातो अमुच्या गावा (१९७२)
    राग - तिलककमोद, देस (नादवेध

КОМЕНТАРІ • 966

  • @shshikantsakhare5123
    @shshikantsakhare5123 Рік тому +8

    माणसाने समाधान हीं गोष्ट विसरली

  • @shamalkulkarni2303
    @shamalkulkarni2303 5 років тому +1143

    आधुनिकतेच्या नावाखाली लोक साधेपणा आणि समाधानी आयुष्य विसरलेत आणि मानवी आयुष्य विस्कळीत करणारी दृश्य बऱ्याचदा दिसतात अनि आशा वेळी हे गाणे पाहिलत की मन शांत होत

    • @vishwasrokade3311
      @vishwasrokade3311 3 роки тому +9

      👍👍

    • @a-19-sohambamne77
      @a-19-sohambamne77 3 роки тому +5

      Varigood

    • @TheSquadyTales
      @TheSquadyTales 3 роки тому +46

      जुन्या काळातील लोकांचा साधेपना मला खुप भावतो, त्यावेळी लोकांच्यात असणारी निरागसता आणि नात्यात असणारी माया आता नाही सापडत ...

    • @abhigamers4123
      @abhigamers4123 3 роки тому

      पाहिलात आणि ऐकलत

    • @Abc20002
      @Abc20002 3 роки тому +32

      जुन्या काळात लोक दिखावा कमी आणि खरं आयुष्य खूप जगायचे पण आता त्याच्या उलट, खरं आयुष्य कमी आणि दिखावा जास्त करतात..
      🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी द्या 🙏
      🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @akash_gavale
    @akash_gavale 3 роки тому +179

    गायिका आशा भोसले गीतकार जगदीश खेबुडकर संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) ही दिग्ग्ज मंडळी आपल्या महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य देण आहे धन्यवाद या सर्वांचे❤️🙏🏼

    • @kumaryogesh7662
      @kumaryogesh7662 2 роки тому

      Dhanyavaad Devache, ashi mandali aplyala labhali !!!

    • @jayshreemore1727
      @jayshreemore1727 Рік тому

      उमा.भेङे.चांगलीच. कलाकार. आहे.आशाताई. आवाज. चांगलाच. आहे.उतम.संगीत.

    • @ParasharamPatil-lq5ou
      @ParasharamPatil-lq5ou Рік тому

      ​@@jayshreemore1727p

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 7 місяців тому

      अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच ❤️🦚💥⚘️🤲🏻⚘️🙏🏻⚘️🦚❤️

    • @sunitasuryawanshi3017
      @sunitasuryawanshi3017 7 місяців тому

      अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच नमस्कार सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा ❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️💥⚘️🦚♥️

  • @saurabhwad1967
    @saurabhwad1967 2 роки тому +97

    आजपासून 50 वर्षांनी देखील या गाण्यांचा गोडवा आणि भुरळ मराठी रसिक श्रोत्यांना जाणवत राहील.
    अवीट गोडीची गाणी आहेत ही.

  • @advaitrsonpethkar667
    @advaitrsonpethkar667 3 роки тому +54

    ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
    मला हे दत्तगुरु दिसले
    माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळुनी
    कृतज्ञतेचे श्वान विचारी, पायावर झुकले
    चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
    घुमटा मधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले
    तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
    तुमच्या हाती माझ्याभवती औदुंबर वसले

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 7 місяців тому +50

    अप्रतिम मी 66 वयोवृद्ध आहे इ .2 री असताना हेच गाण लागत होते रेडिओ सिलोन वर जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️

  • @ronitkoli4910
    @ronitkoli4910 3 роки тому +117

    माय उभी ही गाय होऊनी , पुढे वासरू पाहे वळूनी
    Love at first sight 🔥

    • @milindgore5884
      @milindgore5884 Рік тому

      Dattaguru maze aaradhya daivat like this song very much

  • @anuusworld4556
    @anuusworld4556 5 років тому +593

    किती गोडवा आहे आपल्या मराठी गाण्यांत. गर्व आहे यार मराठी म्हणून जन्माला आलो याचा...🥰😘🚩🚩

    • @pujamundlik3304
      @pujamundlik3304 4 роки тому +3

      Gf cxddcxp,0lqi mkj⁰0aal⁰X ,Z Z

    • @narayanlotlikar4909
      @narayanlotlikar4909 4 роки тому +1

      Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

    • @narayanlotlikar4909
      @narayanlotlikar4909 4 роки тому

      QqqqqqqqqqqqqQqQqqqqqQQQqqqq+++`°°°°°°°°°°°`°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°aqaaaq!!!!11!!!!1!1!1!11!11!!11!

    • @sairajparab4732
      @sairajparab4732 4 роки тому +4

      Kharach...

    • @nandinikokane8174
      @nandinikokane8174 4 роки тому +2

      👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shivanya9786
    @shivanya9786 Рік тому +18

    रोज मराठी अभंग ऐकुन मन दिवसभर प्रसन्न राहत🧡😇🚩

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 5 років тому +368

    आपली मराठी संस्कृती किती भावनात्मक आहे ना...खरच धन्य त्या साधू संताचे ज्यांनी आपली संस्कृती एवढी छान सांभाळली..

  • @rameshwarbucche5993
    @rameshwarbucche5993 3 роки тому +37

    अशी मराठी जुनी गाणी ऐकली की लहानपणीची आठवण येते. किती सुंदर गीत आहेत

  • @mukundgadgil8813
    @mukundgadgil8813 4 роки тому +97

    आशाबाईंचे सुंदर भक्तीगीत,बाबूजींचे अमर संगीत,खेबूडकरांचे अप्रतिम काव्य.तसंच सूर्यकांत,धुमाळ,गणेश सोळंकी,उमा,दत्ता भट,माई भिडे,रामचंद्र वर्दे या कलावंतांना पाहून मन भरून येतं.अगदी लहानपण आठवतं.

  • @ravikumarnikam5569
    @ravikumarnikam5569 6 років тому +74

    लहानपणी शाळेत आम्हाला हे गाणं शिकवलं होतं तेव्हापासूनच या गाण्याविषयी विलक्षण ओढ आहे. आजही हे गाणं ऐकून मन त्रृप्त होते आणि नेहमीच होईल.

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 7 місяців тому +2

    जय गुरू देव माऊली सद्गुरू माऊली जी ❤️ 🙏🏻 ♥️ 👌

  • @sadhanachaudhari8525
    @sadhanachaudhari8525 2 роки тому +37

    खुप दिवसांनी हे गाणे ऐकले आणि खूप शांत वाटले मनाला.आणि एका karekramat गाण्यासाठी छान आणि आवडते गाणे सापडल्याचा आनंद 👌

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 7 місяців тому +1

    अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद विडिओ छानच ♥️ ❤️ 👌 ✨️ 💖

  • @manojmusale_
    @manojmusale_ 3 роки тому +93

    ब्रम्हा + विष्णू + महेश = दत्तगुरु 😇🙏

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 8 місяців тому +2

    खूप छान गाणं. उमा आणि सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय. दिलीपजी ,या सोज्वळ ,शांत भक्तीगीत ऐकताना भक्तीमय वातावरण निर्माण होऊन मन शांत होतं. आशाजी भोसले यांच्या आवाजातील हे छान गाणं पाठवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .- सौ. मेघना लिमये.🎉

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 роки тому +141

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय🙏💐💐

    • @Nishal944
      @Nishal944 2 роки тому +1

      🙏 जय हो

  • @vikramaditya1364
    @vikramaditya1364 6 років тому +225

    हे गाने ऐकले की लहान पण खुप आठवते. देवाला एकच प्रार्थना जर काही देणार असशील तर लहान पण परत दे.

    • @amolmore5952
      @amolmore5952 6 років тому +9

      मला ही बालपन जगायचे आहे परत

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 5 років тому +8

      अगदी मनातलं बोललात

    • @santoshpoul9419
      @santoshpoul9419 4 роки тому

      @@vrishaliiyer9647
      0

    • @ajitchalke2411
      @ajitchalke2411 3 роки тому +2

      Nakkich

    • @aryachanakyanagarjyesthnag8640
      @aryachanakyanagarjyesthnag8640 3 роки тому +1

      वासुदेवानंद सरस्वती श्री टेंबे स्वामी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
      ua-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html
      m.ua-cam.com/channels/M6I1Q_BbJjtlGKRbnfW6vg.html

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 3 роки тому +146

    आशा ताईंचा दिव्य आणि स्वर्गिय आवाज.. अप्रतिम 🙏🌹

    • @satishc1445
      @satishc1445 2 роки тому +2

      Mangeshkar gharanyla awaj hi god gift aahe

  • @saumyasawant10
    @saumyasawant10 3 роки тому +78

    कितीही वेळा ऐकले तरीही पुन्हा ऐकावेसे वाटते... किती गोड आवाज आहे❤️❤️

  • @dineshkot8529
    @dineshkot8529 7 років тому +370

    आता अशी भक्ती गीते कुठे आहेत.. माणसाच्या मनातील भक्ती कमी झाल्यामुळे.. विषय विकार वाढल्याने हा परिणाम... देवा भगवत भक्ती सर्वा कडून घडू दे ,,सुरुवात माझ्या पासून होऊ दे..।।जय सद्गुरू ।।

    • @advaitekbote8158
      @advaitekbote8158 7 років тому +3

      Dinesh Kot kahara bolat thumhi saddhya manshan mandhey ashi bhakti naste saddhy internet , social media , etc yanchavar mansanchi bhakti ahe jari apan bharpur kam karat tari divasatale devache nav gheyala payaje he majahe mat

    • @hrishikeshparab2049
      @hrishikeshparab2049 6 років тому +2

      Dinesh Kot Uttam vichar

    • @chetakkeni8187
      @chetakkeni8187 6 років тому

      Yes

    • @Lyrics_7stars
      @Lyrics_7stars 5 років тому +2

      ।।जय सद्गुरू ।।

    • @priyankanalawade6356
      @priyankanalawade6356 5 років тому +1

      ||जय सद्गुरू||

  • @chaitralighavte4681
    @chaitralighavte4681 Рік тому +6

    अप्रतिम भक्ती गीत मनाला वेगळी शांतता आणि प्रसन्नता देऊन जाते
    पुन्हा पुन्हा ऐकावे असे .

  • @ravindrakamble8898
    @ravindrakamble8898 3 роки тому +25

    आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातील हे सुंदर व सुमधुर गीत ऐकताना मन प्रसन्न आणि तल्लीन होते .

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 10 місяців тому +1

    सकाळी 11वा ची वेळ शाळेत जाता जाता आमच्या कानावर कामगारां साठी असे सांगत आकाशवाणी वर ही अशी गोड सुंदर गाणी पडायची आज पुन्हा थेट 60 वर्षे मागे गेलो.....!!

  • @DG-tx3tc
    @DG-tx3tc Рік тому +1

    Kharach kiti madhur vataycha aaikyla ...kiti sadhepana...samadhani aayushya..tari bhagya aamche thode ka hoina te divasahi pahile...

  • @pravindokka
    @pravindokka 2 роки тому +5

    काही ही झालं तरी जुनी गाणे जुनी असतात.. आणि कधी ही ऐकला तर मन त्वरित प्रसन्न होतो

  • @vaishnavitupe007
    @vaishnavitupe007 11 місяців тому +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🚩

  • @rushikeshmane539
    @rushikeshmane539 5 років тому +14

    पून्हा आसे गाणी नाही होणार याची खंत वाटते 😢

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 8 місяців тому +1

    सुरेख अप्रतिम गीत आजही अजरामर्

  • @nileshhole433
    @nileshhole433 Рік тому +3

    हे गाणं सारखे सारखे एकावे अस वाटते.खूप छान आहे. मन खूप शांत राहते. मराठी शाळेत असताना ही prarthana रोझ म्हणत होतो..ते दिवस खूप छान होते..असे वाटते परत ते दिवस yave.....गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...श्री गुरुदेव दत्त

  • @vikramgaikwad9920
    @vikramgaikwad9920 7 місяців тому +1

    Manala khupch anand ani Samadhan detat ❤अप्रतिम

  • @ulhasdeshmukh382
    @ulhasdeshmukh382 Рік тому +6

    Challenge नाही या काळातल्या गीतांना...किती साधेपणा, निर्मळता...पुन्हा येणे अशक्य हे दिवस

  • @rajashreekhuspe3548
    @rajashreekhuspe3548 7 днів тому

    ||जय श्री गुरुदेव दत्त||आत्म्याला शांती देणारे आणि हृदयाला स्पर्श करणारे हे भावभक्तीगीत मला अपार आनंद देते. श्री जगदीश खेबुडकर यांचे शब्द, श्री. सुधीर फडके यांचे संगीत, श्रीमंती आशाताई भोसाले यांचा आवाज आणि सौ. उमा भेंडे यांच्या अभिनय या सर्वांच्या विद्वता, भावना,संवेदनशीलता यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हे अजरामर गाणे आहे. या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते.

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 5 років тому +87

    पूर्वी सगळेजण गरीब होते त्यामुळे हा गरीब किंवा तो श्रीमंत अस कोणी एकमेकांना तुच्छ लेखत नव्हते मात्र आज सगळ या उलट आहे पुढे असलेले टायलेंट आव्हाहन स्पर्धा ह्याला लोक जास्त मानतात

    • @rushikeshmane539
      @rushikeshmane539 5 років тому +1

      हो😢

    • @adityapalsule8985
      @adityapalsule8985 3 роки тому

      Ho pranali

    • @omkulkarni9126
      @omkulkarni9126 3 роки тому

      पश्चिमातय संस्कृतीचा परिणाम दुसरं काय नाही

  • @dipalichaporkar4251
    @dipalichaporkar4251 11 місяців тому +1

    अभिनय, गीत, संगीत आणी पिनाक 👌🏻👌🏻👌🏻 मस्त.

  • @marutimali3159
    @marutimali3159 4 роки тому +28

    अर्थपूर्ण जीवन भरून राहाणारी ही गीते ! बुद्धीचे आकाश आनंदाने स्थितप्रज्ञ करतात.मराठी भाषेची शब्दसंपत्ती समृद्ध करतात.इयत्तेततील सर्व शब्दसाठे इथे सापडतात !

    • @marutimali3159
      @marutimali3159 4 роки тому

      शुद्धी इयत्तेतील..

    • @anitasawantmoresawantmore8365
      @anitasawantmoresawantmore8365 2 роки тому

      खूप छान लिहिले

    • @anitasawantmoresawantmore8365
      @anitasawantmoresawantmore8365 2 роки тому

      @@marutimali3159
      बुद्धीचे आकाश आनन्न्दने स्थितप्रज्ञ् करतात ...
      अप्रतिम व्यक्त केल

  • @girishchavan133
    @girishchavan133 10 місяців тому +1

    Asha Tai Bhosale awesome voice Mala he Dattaguru disale

  • @TheVinaynaik
    @TheVinaynaik Рік тому +25

    My dear Mother used to sing this song often. Very gentle soul. I lost her last year. Brings tears to my eyes when I hear it now.

  • @shivampawar2525
    @shivampawar2525 8 місяців тому +1

    खूब चान भजन आहे... मला खुप आवडले...

  • @classyfoodies1504
    @classyfoodies1504 3 роки тому +18

    जूनी वद्ये वाजवुन ही किती सुंदर गाने आहे 🥰😃.आणि अताची गाणी।

  • @sudhirjoshi9122
    @sudhirjoshi9122 9 місяців тому +1

    खुप छान भक्ती गीत .
    मन आनंदी व प्रसन्न झाले .

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 Рік тому +3

    काय अवीट गोड गीत आहे अन् किती साधेपणा !
    गाण्यातून स्वर्गीय आनंद मिळतो..तो हाच..!

  • @shaluasutkar9617
    @shaluasutkar9617 10 місяців тому +1

    Ashataicha aprtim god awaj kitihi vela aikat rahavese ase he god gane

  • @shivajichaudhari3257
    @shivajichaudhari3257 2 роки тому +16

    हे गाणे फारच सुंदर आहे.गाणे ऐकून माझे बालपण आठवलं.जुनं ते सोनं 💐♥️🙏👍

  • @sudhirjadhav1583
    @sudhirjadhav1583 7 місяців тому +1

    ❤श्री गुरुदेव दत्त ❤🙌🪷🙌🪷🙌🪷👣💞👣💞👣💞

  • @vijayawale9753
    @vijayawale9753 6 років тому +6

    खूप छान सुन्दर गित अति सुंदर चाल

  • @mpupsshernapally
    @mpupsshernapally 10 місяців тому +1

    Janmopari savivaran shudh bhajan...

  • @ankitajoshi6140
    @ankitajoshi6140 3 роки тому +8

    खूपच छान अगदी अबोध आणि भक्तिमय असं भजन aahe

  • @ayurvedamenhealth
    @ayurvedamenhealth 9 місяців тому +1

    Aaj pan doroj aikaa saarke sunder abhang ❤❤

  • @marvelsoham2334
    @marvelsoham2334 3 роки тому +9

    2020 साली पण ही गाणी जिवंत आहेत, त्यातील भक्ती आणि गोडवा आहे तसा आहे.

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 4 місяці тому +1

    देव म्हणता देवचि होईजै,ही संसार भक्तीची जोड.

  • @chaitya6578
    @chaitya6578 3 роки тому +6

    हिच खरी आपली मराठी संस्कृती आहे. आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. व भौतिक सुखाचा शोध घेत आहेत व खरे सुख विसरलो आहोत. हे अभंग व भजन कीर्तन प्रवचन एकले की मन खरोखरच हलकं होतं व विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन जाते.

  • @Vaibhav-ku9xn
    @Vaibhav-ku9xn 4 роки тому +20

    लहानपणी सकाळी सकाळी शाळेत परिपाठ व्हायचा तेव्हा हे भक्तीगीत गायचो आम्ही. मला ते बोलताना आणि ऐकताना खूप गहिवरून यायचं. आजही डोळ्यात पाणी येतं हे गीत ऐकून. ❤️❤️❤️❤️❤️

    • @shriyashirke2960
      @shriyashirke2960 4 роки тому

      Jesus fraud aahe, paise deun किंवा fasavun धर्मांतरंण kartat he ख्रिस्ती loka

    • @pradeepmalik9286
      @pradeepmalik9286 4 роки тому

      जुनी गाणी ऐकल्यावर कान तृप्त होतात
      बालपणीच्या आठवणी जाग्या होतात

  • @vikasnandapurkar9496
    @vikasnandapurkar9496 2 роки тому +8

    चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे. केवढी दिव्य सनातनी आणि मराठी संस्कृती. मराठी होण्याचा अभिमान वाटतो. 🙏🙏🙏

  • @smiledaily1346
    @smiledaily1346 2 роки тому +3

    Aajchya generation la ashe geet avdt nhi mhne but me 27 yrs cha ahe kiti sunder ahet he geet baapre..... 🙏🙏

  • @swapnilnarangikar9538
    @swapnilnarangikar9538 5 років тому +18

    बालपणीच्या सर्व आठवणी एकदम जाग्या झाल्या! तेव्हा गरीबीतही सुखी होतो आणि आता सर्व असूनही रितेपणाची भावना मनात आहे! का? उत्तर सापडत नाही!!!

    • @dry.m.sarwate7962
      @dry.m.sarwate7962 4 роки тому +2

      Very good

    • @dhananjaykhanwalkar8279
      @dhananjaykhanwalkar8279 5 місяців тому +1

      Absolutely true

    • @PrajapatiSuryawanshi
      @PrajapatiSuryawanshi Місяць тому

      ह्यालाच तरी जीवनात म्हणतात तवा जेवायला थोडं मिळायचं आनंद भरपूर मिळायचा आज खायला प्यायला देवाने चा भरपूर आहे पण आनंद हरवून गेला आहे

  • @अबक-ल4ड
    @अबक-ल4ड 4 місяці тому +1

    गुरूदेव दत्त 🚩🚩🚩🚩👏👏👏

  • @paragthite1473
    @paragthite1473 2 роки тому +3

    सदर " आम्ही जातो आमुच्या गावा " हा चित्रपट यू ट्यूब वर अपलोड व्हावा. खुप वर्षाचा बघायचाय.

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 Рік тому +1

    जय नारायण, श्री नारायण

  • @pdd4536
    @pdd4536 Рік тому +4

    मन प्रसन्न होऊन गेले हे गाणे पाहुन, खरच जुनते सोने असते 🙏🙏🙏🤗🤗🌼🌼🌼

  • @krishnamurthykumar972
    @krishnamurthykumar972 2 роки тому +21

    I am a 70 year old senior citizen from chennai. I have listened to marathi abhags since 1975, from bakth mandalis in chennai. Now when i was listening abhangs sung by Bhim sen joshi, this song popped up in my screen. After listening this Ashaji 's song, i was feeling eternal bliss. Though i can't understand Marathi, it was soul soothening. Thanks to the lyricsist, the music director, Ashaji and last but not least the beautiful heroine who looks like the combination of Maa Saraswathi and Mahalakshmi.
    Jai Guru Datatreya maharaji ki jai. Can any one tell her name.

  • @shriharigoud2934
    @shriharigoud2934 2 роки тому +54

    I can understand marathi almost. The sweetness of song is amazing.proud to be an Indian.for having such great culture.

  • @sujatamekde8608
    @sujatamekde8608 7 років тому +144

    जुनी गाणी ऐकून मन आणि कान तृप्त होतं

  • @govindnadagude8871
    @govindnadagude8871 4 роки тому +18

    मलातर अपलोड करणाऱ्यांचे आभार मानायचे आहे त्याच्यामध्ये किती रस आहे जुन्या गाण्यांचा

  • @sanjaykhune3067
    @sanjaykhune3067 6 років тому +41

    मनावरचा भार हलका होऊन, मन प्रसन्न होते

  • @chinuu13
    @chinuu13 3 роки тому +76

    Came here finding this beautiful song after listening it on one insta post.. can't understand Marathi but as it is said music has no boundaries neither language.. important is it should hit ur heart nd soul.. that's what this song did❤️❤️

    • @aishwaryapatil548
      @aishwaryapatil548 2 роки тому +2

      why cant understand MARATHI... Tandilkar non marathi??? 🤔

    • @chinuu13
      @chinuu13 2 роки тому +1

      @@aishwaryapatil548 everyone used to be surprised like u..😅 my surname just matches with Marathi's community but I don't belongs to them

  • @atharvakulkarni9423
    @atharvakulkarni9423 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @drdattabavane9627
    @drdattabavane9627 9 місяців тому +1

    अप्रतिम. 🎉🎉🎉🎉
    .

  • @mahendrac1
    @mahendrac1 2 роки тому +11

    हे गाणे ऐकल्यानंतर मन खूप प्रसन्न होते 🙏
    अर्थपूर्ण असे गाणे खूपच अप्रतिम आहे

  • @ShrikantWagh0101
    @ShrikantWagh0101 Рік тому +1

    श्री दत्त गुरू

  • @rajeshsonkamble2552
    @rajeshsonkamble2552 2 роки тому +7

    धन्यवाद आशा ताई..गाण्यात साठी..लई भारी आहे एकदम मस्त, छान, सुंदर, सुरेख, अप्रतिम, सर्व शब्द आहे ह्या गाण्यात साठी

  • @mahendrasarangsarang914
    @mahendrasarangsarang914 10 місяців тому +1

    Farach sunder ❤

  • @SK-wh7gp
    @SK-wh7gp 2 роки тому +2

    अमूल्य ठेवा आहे

  • @subhashvaidya5958
    @subhashvaidya5958 7 років тому +73

    अतिशय सुंदर. आशा ताईंचा अमृतासारखा गोड आवाज, बाबूजींचे सुरेल संगीत आणि खेबुडकरांचे समर्पक शब्द. मन प्रसन्न करणारे भक्तिगीत.

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 роки тому +2

    जगदीश खेबुडकर ह्यांच्या बदल बोलायलाच नको ते किती मोठे होते हे सगळ्यांना माहिती आहे

  • @ulhasshewade9892
    @ulhasshewade9892 4 роки тому +23

    आम्ही जातो आमच्या गावा हा चित्रपट युट्युब वर कुठे ही दिसत नाही कुणाकडे असल्यास टाकावा

  • @ashishmali525
    @ashishmali525 Рік тому +1

    He जुनी मधुर गाणी आईकले की मन आनंदाने भरून येत खरंच old is gold मी हे गाणी कोल्हापूर केंद्र वर पहाटे लहानपणी माझ्या आजोबांच्या सोबत अवडी ने आयकत असे हे गाने आयकले की माझ्या आजोबांचे आठवण येते आणि डोळे भरून येतात

  • @rameshwakharkarwakharkar4221
    @rameshwakharkarwakharkar4221 6 років тому +30

    जुनी भावगीत अतिशय कर्णमधुर वाटतात एकताना मन भारावून जात.

  • @rakeshbhutekar6388
    @rakeshbhutekar6388 Рік тому +1

    Jay gurudev datta

  • @pujakolhe7501
    @pujakolhe7501 3 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ganeshgujar8759
    @ganeshgujar8759 6 років тому +40

    ही गाणी ऐकतांना मन अगदीच रमुन जाते .,अक्षरश: दुःखच विसरून माणूस मग्न होतो खरंच ना !

  • @shreerenukaduttgovinda
    @shreerenukaduttgovinda Рік тому +5

    गोविंदा 😌🙌😍

  • @narayanmirajkar8186
    @narayanmirajkar8186 Рік тому +8

    ओम श्री गुरुदेव दत्त.
    खुप खुप सुंदर आशाताईं चां आवाज.
    हे भक्तिगीत दत्तभक्ता सांठी * पर्वणी* आहे.🙏

  • @pratikghadge9328
    @pratikghadge9328 3 роки тому +27

    This song was prayer of our 1st standard! Missing that golden days ZP school satara😇

  • @subhashwagh3003
    @subhashwagh3003 3 роки тому +4

    भारत भूमी. खरोखर देवभूमी आहे. पण भावनाशील आहे. त्यानांच. हे. समजेल .. 🙏🙏

  • @anjalibarshikar8717
    @anjalibarshikar8717 5 років тому +10

    कीती सुंदर शब्द. .अप्रतीम संगीत. ..तितकाच मधुर श्रवणीय असा आशाताई चा आवाज...जगदीश खेबूडकर ..बाबूजी. .आशाताई यांना त्रिवार वंदन !! या
    गाण्याच्या शब्दात केव्हढी ताकद..त्या तिघांच्या वृतीत चांगला बदल घडतो..
    मस्त गीत ..प्रसन्न आनंदी वाटते गीत ऐकून. .

  • @chetantale1253
    @chetantale1253 Місяць тому

    लहानपणी सर्वात जास्त ऐकलेल भक्तीगीत . आधी रेडिओ आणि नंतर टीव्ही वर. खुप छान होते ते दिवस.

  • @vinayakpofalkar3997
    @vinayakpofalkar3997 2 роки тому +5

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।। सद्गुरू स्वामी समर्थ दत्त माऊली की जय।।
    ।। समर्थ रामदास स्वामी माऊली की जय।।
    ।। श्री गजानन महाराज की जय।।
    🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏

  • @paraskulkarni3547
    @paraskulkarni3547 11 місяців тому +2

    🚩अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🚩

  • @durganeve3237
    @durganeve3237 Рік тому +1

    *Khup chhan gan aahe*
    *Shri Gurudev Datta maharaj ki jay*

  • @deepakb5639
    @deepakb5639 5 років тому +87

    2019 मध्ये कोण कोण ऐकत आहे?

  • @ashokmodak7537
    @ashokmodak7537 Рік тому +2

    सोपी साधी सरळ अर्थपुर्ण व सुरेल संगीत
    एकदम ह्रदयाला भिडले.अप्रतिम.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 3 роки тому +10

    देवा गुरुदेव दत्त स्वामींची कृपा सर्वांवर राहू दे.भक्तीभावाने ओतप्रोत भरलेले असे अजरामर भजन नेहमीच माझ्या ह्रदयाजवळ राहिले आहे.जय गुरुदेव दत्त.🙏🙏💐

  • @amitbhagwat3048
    @amitbhagwat3048 2 роки тому +2

    जून तेच सोन आहे
    आज हि गाणी आपल्या मनावर अधिराज्य करतात कारण त्यात असलेले शब्द भाव अशी गाणी पुढच्या पिढीला ही आईकला मिळावी

  • @pratibhaparab9797
    @pratibhaparab9797 Рік тому +6

    दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Рік тому

    मंगेशकर , भिमसेन जोशी, सुधीर जोशी मराठी ला पडलेले स्वप्न.

  • @keyurkumarashtekar288
    @keyurkumarashtekar288 6 років тому +32

    फार छान ह्रदयस्पर्शि गाणी आहेत -पांडूरंग

  • @shashikantshirodkar3785
    @shashikantshirodkar3785 4 роки тому +8

    कलियुगात दत्त भक्ति तारक त्याचप्रमाणे जुनी भक्तिगीते ऐकणे आत्मजागृती करणे