Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
किती छान माहिती देता सर तुम्ही
Dhanywad
खूप खूप धन्यवाद असेच मार्गदर्शन देत रहा
धन्यवाद
पपई पिकासाठी ड्रीपद्वारे एकरी प्रमाण किती घ्यावे.
5 kilo
विशाल सर... Potasium scheonite फवारणी द्वारे सोयाबीन पीकाला देऊ शकतो का?
Ho
00 00 50 आणि चमत्कार आणि बोरान यांची फवारणी चालेल का सर किती दिवसानी फावारणी घेवू
खूप छान
सर मी तुमचे सारे व्हीडीओ पाहतो खुप फायदा होतो धन्यवाद दादा👍👍👌👌🙏🙏
सर केळी ला केव्हा सोडावे
Potassium schoenit + Gibberellic acid + Boron kanda pikala spray gheu shakto ka शेवट च पाणी धरल्यावर
पोटॅशियम सोनाईट बोरॉन fantac plus सोबत चालेल का फावरणीतून
कीटकनाशकांच्या सोबत potassium sonite फवारणी केली तर कापूस पिकाचे नुकसान तर होणार नाही ना दादा?
नाही
Potassium Sochanit +Gebbrelic acid ektra chalel ka soyabean la
कांदा पिकासाठी चालेल का
Good information 🙏🙏
Bhendi fhulavar ahe calel ka dada
कांद्यामध्ये व ऊसामध्ये साधाणपणे किती दिवसांनी वापरावे ?
75 दिवसानी कांद्याला आणि 5 महिन्यानंतर उसाला
@@krushimitravishal धन्यवाद
Haru burshinashak tyat tebuconazol 10 % salfar 65% wg ahe dahya rogasathi
Chalel
👍 zakass...
Great sir 👑👑🌹🌹
Tomato pikasati 30 te 35 divasacha polt la naytojan kantrol karyasati ani chalat ashel tar 1 ekar la derp ne kiti kg sodavesanga plz
Nahi
खुप छान 👌👌
Pottasium shoenote + boron+kitaknashak+burashinashak vaparale tar chalel kay??
Kapus pikala sadharan kiti divasanantar sodave
90
सर गहूची शेवटची स्टेज आहे 90 दिवस त्याच्यावर या खताचा वापर करू शकतो का
Khup chaan
Sonit टाकल्या वर कांदा चाळीत सडतो का 4 5 महिने टिकला पाहिजे
Makka la deu shakto ka kontya avastet sodu shakto
Sir 0:52:34 खतासोबत mix karun shetat takun pani dile tar
Aani kiti kilo
कपासी साठी एकरी किती किलो ड्रिप मधुन द्यावा सर
4 किलो
Nice information
So nice of you
वांगी पिकासाठी कोणत्या स्टेज मध्ये अन् किती वापरावे आणि नंतर किती दिवसांनी वापरावे
Ful laglyantr
यात Gibrellic acid 40 ml घेऊ शकतो का कपाशीला
नाका
120 दिवसाच्या कांद्याला 0:0:50वरून फवारले तर चालेल का?? त्यामुळे कांद्याचे वजन कमी होते का? पात लवकर बसेल काय
नाही झालं अत्ता आत्ता काय फायदा नाही
Can i use for chilli potasium schoenite?
Yes
हरबरा,75दीवस,झाले, भरपुर,घाटे,आहे,दिले,तर,चालल,का
Kapus pikala sathi kadhi vapar karavha
Sir amhi potassium schonit 100 divasacha perlela kandyla panyatun dile ahe. Tr he brobar timeing la takle ahe ka
हाय विशाल सर पोटॅशियम सोनाईट हळद पिकासाठी चालते का
ho
लहसुन में पोटेशियम शो नाइट का स्प्रे कितने दिन में करें
कर शकते हे लास्ट मे
@@krushimitravishal 70 दिन का लहसुन हो गया 0 52 34 का स्प्रे चमत्कार कर दिया आगे क्या करे
Potasiam sonit +haru + maykroniutrann +chamtkar + monoshil gheu shakto ka kapashisathi
Sir 0:52:34 khat kase aahe kandyala....
Bhari ahe vapru shkta
Ok
सर, 12.61.0 सोबत फवारणीसाठी वापरले तर चालेल का
सुर्यफुलाचे पोलण सुरू आहे तर वापर केला तर चालेल का
ब्लु काॅपर सोबत पोट्याशियम शोनाईट (महालाप) हे विद्राव्य खत स्प्रे मधे घेतलं तर चालेल का ? कापुस पिकाला
नाका घेऊ
@@krushimitravishal काय प्राॅब्लेम येईल
Nano DAP sobt ghetl tr chalte ka
0:52:34सोबत् potassium sonite 100ग्म्.फवारणीसाठी वापरले.तर चालेल का सर ,त्याचे प्रमाण फवारणीसाठी सांगा हि विनंती ...
हळद पिकाला जमते का.... व कधी वापरावा लागेल
H9
पोटॅशियम शो नाईट मध्ये GA मिसळून फवारणी करावी का
@@krushimitravishal काय होतय
zendu sathi chalel ka sir
कांदा 60 दिवसांचा झाला आहे तर हे कांद्याला वरून टाकलं तर जमेल का व ते किती दिवसात लागू होईल
कापूस पिकासाठी एकरी किती
4 kilo sodave
P 22.45%Mgso4 10%Sulphur 15%
Okay
छान
4महिन्याचीHalad pikala kiti vaprave
10 kilo
soyabeen la chalel ka
गाजर पिकाला चालेल का पोटॅशियम सोनाईट
Dada Kanda pikala drip madhun boran che praman sanga please
एकरी 2 किलो
ऊस सहा महिन्याचा आहे एकरी किती वापरावे पाटपाणी आहे
25 किलो
Sir, Pratek company wise pottasium shonait che content different ka dakhawat ahe?
नाही दादा एकच असते
Incecticide sobat chalel ka
हो
20लि.पम्पा साठी 200ग्रम् potassium sonite वापरल्यानं कापसाला नुक़सान होणार का?
Sir,Usala mop changal ki pottasium shoenite changal??
Mop
आंबा पिकासाठी वापर करू शकतो का
वांग्याला जमत का पण ? वांग्याला काय फायदा होतो ते पण सांगा ?
Ha
Potassium sonite + magnesium sulphate + uria mix karun kapasila dile tar chalel ka......
Wad Hote ka potasium pasun
Nahi bond size hoil
कांदेला पॉटेशिम दिल्या मुडे कांदा जात दिवस राहत नाही लवकर सोडतो आणि लवकर विका लागतो अस म्हणतात बरोबर आहे का
As nahi dada yogy velevar dile tr...
दादा कांदा 60 दिवसांचा झाल्यावर पोटॅशियम shonait सोडावे का 0 52 34 द्यावे दोन्ही पैकी कोणते best rahil plss reply 🙏🙏
05234 ghya
0.52.34
युरीया बरोबर दिले तर चालतं का
Sir halad ya pikala kiti divasani dyave
शेवटी
Kandyala donda sonite sodl tr chalel kqy
किंमत 50ते60सांगितली ते कोणत्या कंपनीचे आहे
Samjale nahi
Potassium schohnite
Sir apn koragen sobt use kru shkto ky
Nhi
@@krushimitravishal separate use krych
धान पीकाला गरभा अवस्थेत ड्रीचींग कींवा फवारनीने दीले तर चालेल का व कीती द्यावे
Chalte
पोटॅशियम सो नाईट दोडक्याला चालेल का
पोटॅशियम शोनाईट सोबत मिस्क मायक्रोन्युट्रन कापसाला फवारून शकतो का
कपासी जुन ची लागवड आहे फवारनी केली तर चालेल का
3 mhinya chya usala chalte ka phvarnitun
नाही थोडा 4...5...6
Mo n dyasir kiva telegram group la add kra
7499393900 only whatsapp
आद्रक पिकाला एकरी पोटॅशियम सोनाईट किती सोडावे नंतर आद्रक बेण्या साठी चालेल का
पोटॅशियम शोनाइट दाणेदार खताबरोबर शेतात टाकले तर चालेल का नंतर पाणी दे देणार आहे रिझल्ट येईल का रिप्लाय द्या तीन कमेंट केल्या
Chalel dada
पोटँशियम सोनाईटच्या बँगवर सल्फरची टक्केवारी दर्शविलेली दिसत नाही. त्यामूळे त्यात सल्फर आहे कींवा नाही हे समजू शकत नाही. तरी खूलासा व्हावा.
Aste
@@krushimitravishal Thank you.
कापसाला वापरल्यास चालेल का
वांग्याला पण वापरू शकतो
उसाला पाण्यामधुन सोडताना अजुन काही मिक्स करण्याची गरज आहे का ?
@@krushimitravishal काय मिक्स करावे
.थांबरे या रोगासाठी यासोबत इतर काय घ्यावे पाटपाण्या सोबत.
दूसरे अन्नद्रव्ये
@@laxmanthorat1467 Ammonium sulphate
विशाल सर माझा असा प्रश्न आहे की आज माझा कांदा 75 दिवसाचा झाला आहे त्याला मी 0.52 34 आणि बोरॉन फवारणी व्दारे दिले आहे त्याला पोटॅशियम शोनाइट दिले तर चालेल का मला तो कांदा पंधरा दिवसात काढणी करायची आहे वापसा कंडिशनिंगला शेत आहे
लाईक काय करतो reply de
सर कांदा रोप 2 महिण्याचे आहे कांडि बनलेली नाही तर Potasium Sonite ची फवारणी केली तर चालेल का Reply Plese
कादयाला लवकर 0050 चुकुन दिले गेले
किमंत200 /- आहे
कपाशी ची वाड होते का सोडल्यावर
पोटॅशियम सो नाईट सोबत सल्फर मिक्स फवारणी मध्ये चालेल का
Naka ghey
किंमत 25kg 1350
डाळींबावर फवारणी केली तर चालेल का? Reply back
डाळिंब च नाही सांगू शकत दादा
शेवगा पूर्ण सेटिंग झाला आहे आता पेन्सिल साहिज आहे मी वापर करु शकतो का
Kapashila 100 divas purn zale drip ne dile tar chalel ka?
कांदा साठवणूक क्षमता वाढीसाठी उपयुक्त आहे काय
हो दादा चांगले आहे
ख
१ किलो १५० रुपये लागतेमाजलगाव
Abr
पोटॅशियम शोनाईट सोबत बोरान सोडले तर चालेल काय ,?
हो दादा खूप भारी होते
वेलवर्गीय मध्ये चालेल का
@@krushimitravishal कटुरले उत्पादन सुरू आहे एकरी किती प्रमाणात
किती छान माहिती देता सर तुम्ही
Dhanywad
खूप खूप धन्यवाद
असेच मार्गदर्शन देत रहा
धन्यवाद
पपई पिकासाठी ड्रीपद्वारे एकरी प्रमाण किती घ्यावे.
5 kilo
विशाल सर... Potasium scheonite फवारणी द्वारे सोयाबीन पीकाला देऊ शकतो का?
Ho
00 00 50 आणि चमत्कार आणि बोरान यांची फवारणी चालेल का सर किती दिवसानी फावारणी घेवू
खूप छान
सर मी तुमचे सारे व्हीडीओ पाहतो खुप फायदा होतो धन्यवाद दादा👍👍👌👌🙏🙏
धन्यवाद
सर केळी ला केव्हा सोडावे
Potassium schoenit + Gibberellic acid + Boron kanda pikala spray gheu shakto ka शेवट च पाणी धरल्यावर
पोटॅशियम सोनाईट बोरॉन fantac plus सोबत चालेल का फावरणीतून
कीटकनाशकांच्या सोबत potassium sonite फवारणी केली तर कापूस पिकाचे नुकसान तर होणार नाही ना दादा?
नाही
Potassium Sochanit +Gebbrelic acid ektra chalel ka soyabean la
Ho
कांदा पिकासाठी चालेल का
Good information 🙏🙏
Bhendi fhulavar ahe calel ka dada
कांद्यामध्ये व ऊसामध्ये साधाणपणे किती दिवसांनी वापरावे ?
75 दिवसानी कांद्याला आणि 5 महिन्यानंतर उसाला
@@krushimitravishal धन्यवाद
Haru burshinashak tyat tebuconazol 10 % salfar 65% wg ahe dahya rogasathi
Chalel
👍 zakass...
Great sir 👑👑🌹🌹
Dhanywad
Tomato pikasati 30 te 35 divasacha polt la naytojan kantrol karyasati ani chalat ashel tar 1 ekar la derp ne kiti kg sodavesanga plz
Nahi
खुप छान 👌👌
Dhanywad
Pottasium shoenote + boron+kitaknashak+burashinashak
vaparale tar chalel kay??
Ho
Kapus pikala sadharan kiti divasanantar sodave
90
सर गहूची शेवटची स्टेज आहे 90 दिवस त्याच्यावर या खताचा वापर करू शकतो का
Khup chaan
Sonit टाकल्या वर कांदा चाळीत सडतो का 4 5 महिने टिकला पाहिजे
Makka la deu shakto ka kontya avastet sodu shakto
Sir 0:52:34 खतासोबत mix karun shetat takun pani dile tar
Aani kiti kilo
Chalel
कपासी साठी एकरी किती किलो ड्रिप मधुन द्यावा सर
4 किलो
Nice information
So nice of you
वांगी पिकासाठी कोणत्या स्टेज मध्ये अन् किती वापरावे आणि नंतर किती दिवसांनी वापरावे
Ful laglyantr
यात Gibrellic acid 40 ml घेऊ शकतो का कपाशीला
नाका
120 दिवसाच्या कांद्याला 0:0:50वरून फवारले तर चालेल का?? त्यामुळे कांद्याचे वजन कमी होते का? पात लवकर बसेल काय
नाही झालं अत्ता आत्ता काय फायदा नाही
Can i use for chilli potasium schoenite?
Yes
हरबरा,75दीवस,झाले, भरपुर,घाटे,आहे,दिले,तर,चालल,का
Kapus pikala sathi kadhi vapar karavha
Ho
Sir amhi potassium schonit 100 divasacha perlela kandyla panyatun dile ahe. Tr he brobar timeing la takle ahe ka
Ho
हाय विशाल सर पोटॅशियम सोनाईट हळद पिकासाठी चालते का
ho
लहसुन में पोटेशियम शो नाइट का स्प्रे कितने दिन में करें
कर शकते हे लास्ट मे
@@krushimitravishal 70 दिन का लहसुन हो गया 0 52 34 का स्प्रे चमत्कार कर दिया आगे क्या करे
Potasiam sonit +haru + maykroniutrann +chamtkar + monoshil gheu shakto ka kapashisathi
Ho
Sir 0:52:34 khat kase aahe kandyala....
Bhari ahe vapru shkta
Ok
सर, 12.61.0 सोबत फवारणीसाठी वापरले तर चालेल का
नाही
सुर्यफुलाचे पोलण सुरू आहे तर वापर केला तर चालेल का
Ho
ब्लु काॅपर सोबत पोट्याशियम शोनाईट (महालाप) हे विद्राव्य खत स्प्रे मधे घेतलं तर चालेल का ? कापुस पिकाला
नाका घेऊ
@@krushimitravishal काय प्राॅब्लेम येईल
Nano DAP sobt ghetl tr chalte ka
0:52:34सोबत् potassium sonite 100ग्म्.फवारणीसाठी वापरले.तर चालेल का सर ,त्याचे प्रमाण फवारणीसाठी सांगा हि विनंती ...
हळद पिकाला जमते का.... व कधी वापरावा लागेल
H9
पोटॅशियम शो नाईट मध्ये GA मिसळून फवारणी करावी का
नाही
@@krushimitravishal काय होतय
zendu sathi chalel ka sir
Ho
कांदा 60 दिवसांचा झाला आहे तर हे कांद्याला वरून टाकलं तर जमेल का व ते किती दिवसात लागू होईल
कापूस पिकासाठी एकरी किती
4 kilo sodave
P 22.45%
Mgso4 10%
Sulphur 15%
Okay
छान
4महिन्याचीHalad pikala kiti vaprave
10 kilo
soyabeen la chalel ka
Ho
गाजर पिकाला चालेल का पोटॅशियम सोनाईट
Ho
Dada Kanda pikala drip madhun boran che praman sanga please
एकरी 2 किलो
ऊस सहा महिन्याचा आहे एकरी किती वापरावे पाटपाणी आहे
25 किलो
Sir,
Pratek company wise pottasium shonait che content different ka dakhawat ahe?
नाही दादा एकच असते
Incecticide sobat chalel ka
हो
20लि.पम्पा साठी 200ग्रम् potassium sonite वापरल्यानं कापसाला नुक़सान होणार का?
नाही
Sir,
Usala mop changal ki pottasium shoenite changal??
Mop
आंबा पिकासाठी वापर करू शकतो का
वांग्याला जमत का पण ? वांग्याला काय फायदा होतो ते पण सांगा ?
Ha
Potassium sonite + magnesium sulphate + uria mix karun kapasila dile tar chalel ka......
H9
Wad Hote ka potasium pasun
Nahi bond size hoil
कांदेला पॉटेशिम दिल्या मुडे कांदा जात दिवस राहत नाही लवकर सोडतो आणि लवकर विका लागतो अस म्हणतात बरोबर आहे का
As nahi dada yogy velevar dile tr...
दादा कांदा 60 दिवसांचा झाल्यावर पोटॅशियम shonait सोडावे का 0 52 34 द्यावे दोन्ही पैकी कोणते best rahil plss reply 🙏🙏
05234 ghya
0.52.34
युरीया बरोबर दिले तर चालतं का
Nahi
Sir halad ya pikala kiti divasani dyave
शेवटी
Kandyala donda sonite sodl tr chalel kqy
Ho
किंमत 50ते60सांगितली ते कोणत्या कंपनीचे आहे
Samjale nahi
Potassium schohnite
Sir apn koragen sobt use kru shkto ky
Nhi
@@krushimitravishal separate use krych
धान पीकाला गरभा अवस्थेत ड्रीचींग कींवा फवारनीने दीले तर चालेल का व कीती द्यावे
Chalte
पोटॅशियम सो नाईट दोडक्याला चालेल का
Ho
पोटॅशियम शोनाईट सोबत मिस्क मायक्रोन्युट्रन कापसाला फवारून शकतो का
Ho
कपासी जुन ची लागवड आहे फवारनी केली तर चालेल का
Ho
3 mhinya chya usala chalte ka phvarnitun
नाही थोडा 4...5...6
Mo n dyasir kiva telegram group la add kra
7499393900 only whatsapp
आद्रक पिकाला एकरी पोटॅशियम सोनाईट किती सोडावे नंतर आद्रक बेण्या साठी चालेल का
पोटॅशियम शोनाइट दाणेदार खताबरोबर शेतात टाकले तर चालेल का नंतर पाणी दे देणार आहे रिझल्ट येईल का रिप्लाय द्या तीन कमेंट केल्या
Chalel dada
पोटँशियम सोनाईटच्या बँगवर सल्फरची टक्केवारी दर्शविलेली दिसत नाही. त्यामूळे त्यात सल्फर आहे कींवा नाही हे समजू शकत नाही. तरी खूलासा व्हावा.
Aste
@@krushimitravishal Thank you.
कापसाला वापरल्यास चालेल का
वांग्याला पण वापरू शकतो
हो
उसाला पाण्यामधुन सोडताना अजुन काही मिक्स करण्याची गरज आहे का ?
Ho
@@krushimitravishal काय मिक्स करावे
.थांबरे या रोगासाठी यासोबत इतर काय घ्यावे पाटपाण्या सोबत.
दूसरे अन्नद्रव्ये
@@laxmanthorat1467 Ammonium sulphate
विशाल सर माझा असा प्रश्न आहे की आज माझा कांदा 75 दिवसाचा झाला आहे त्याला मी 0.52 34 आणि बोरॉन फवारणी व्दारे दिले आहे त्याला पोटॅशियम शोनाइट दिले तर चालेल का मला तो कांदा पंधरा दिवसात काढणी करायची आहे वापसा कंडिशनिंगला शेत आहे
लाईक काय करतो reply de
सर कांदा रोप 2 महिण्याचे आहे कांडि बनलेली नाही तर Potasium Sonite ची फवारणी केली तर चालेल का Reply Plese
कादयाला लवकर 0050 चुकुन दिले गेले
किमंत200 /- आहे
कपाशी ची वाड होते का सोडल्यावर
Ha
पोटॅशियम सो नाईट सोबत सल्फर मिक्स फवारणी मध्ये चालेल का
Naka ghey
किंमत 25kg 1350
Okay
डाळींबावर फवारणी केली तर चालेल का? Reply back
डाळिंब च नाही सांगू शकत दादा
शेवगा पूर्ण सेटिंग झाला आहे आता पेन्सिल साहिज आहे मी वापर करु शकतो का
हो
Kapashila 100 divas purn zale drip ne dile tar chalel ka?
Ho
कांदा साठवणूक क्षमता वाढीसाठी उपयुक्त आहे काय
हो दादा चांगले आहे
ख
१ किलो १५० रुपये लागते
माजलगाव