पंतप्रधान मोदींनी 'या' तरुण उमेदवाराला तीन वेळा केला वाकून नमस्कार; नेमकं घडलं काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • PM Modi Video Viral: दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. बुधवारी घोंडा येथे मोदींची जाहीर सभा होत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी सर्व उमेवारांना मंचावर बोलावले होते. उमेदवार एक एक करून पंतप्रधान मोदींना मंचावर येऊन भेटत होते, तसेच त्यांचे आशीर्वाद घेत अभिवादन करत होते. मात्र यावेळी एक अजब प्रकार पाहायला मिळाला. जिथे सर्व उमेदवार मोदींचे हस्तांदोलन करत होते, तिथे एका तरुण उमेदवाराला पंतप्रधान मोदींनी वाकून तीन वेळा नमस्कार घातला. या घटनेमुळे मंचावरील उपस्थित नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
    At a rally attended by Prime Minister Narendra Modi in Ghonda on Wednesday, Delhi BJP chief Virendra Sachdeva called all party candidates to the stage. As they walked up to Modi, many bowed and touched his feet. Among them, Ravinder Singh Negi, the party candidate from Patparganj, stood out - after he touched the PM’s feet, Modi touched his feet back, thrice. Soon after, Vishwas Nagar candidate Om Prakash Sharma also attempted to touch Modi’s feet but was also stopped midway. In the past too, Modi had reciprocated and touched the feet of those who touched his at events.
    #narendramodi #bjp #narendramodiviralvideo #ghonda #ravindrasinghnegi #viralvideo
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 143

  • @ShriPanse-n4j
    @ShriPanse-n4j 2 дні тому +15

    ह्या नेगी उमेदवार हे संस्कार जपतात व मोदीजी हे महाराष्ट्रातील वारकरी प्रथे नुसार पाया पडले असावेत चांगली गोष्ट आहे रामकृष्ण हरी 🌹🙏🚩🚩🚩 वंदेमातरम

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 12 годин тому +1

    हि आहे हिंदू संस्कृती जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय सनातन भारत माता की जय हो

  • @dilippardeshi2599
    @dilippardeshi2599 12 годин тому +1

    ये हिंदू संस्कृति है ये व्यक्ति को नमस्कार नहीं तो हर चेतना में बसे हुए परमेश्वरी अस्तित्व को वंदन है।

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 дні тому +28

    सनातनी हिंदू धर्माची संस्कृती आहे
    जय हो मोदीजी ❤❤

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 21 годину тому +3

    मोदी उमेदवार पाया पडल्यावर त्यालाही मोदीनी नमस्कार केला म्हणजे ती एक वारकरी सांप्रदाय मधील पध्दत आहे

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 2 дні тому +3

    Great.

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 7 днів тому +82

    भारताचे नशीब वाकणारा पीएम मिळाला अमृत काल चालु है जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 2 дні тому +15

    रविन्द्र सिंग नेगी......🇮🇳🇮🇳🫡🫡🚩🚩

  • @popatmusudage
    @popatmusudage 4 дні тому +49

    हि हिंदू धर्मांची परंपरा आहे.
    समोरचा माणूस आपल्या पाया पडल्यावर आपणही त्याच्या पाया पडतो.

    • @ranjeetkumarwaghmare8497
      @ranjeetkumarwaghmare8497 4 дні тому +1

      सगळ्यांच्या पाया पडायचं.😂

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak 3 дні тому

      He parampara nahi pakhand ahe

    • @jeet4242
      @jeet4242 3 дні тому

      ​@@ranjeetkumarwaghmare8497
      वाघमारे,,,

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 2 дні тому

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sagarmusale944
      @sagarmusale944 2 дні тому +3

      स्वःताच्या पाया पडू देणे म्हणजे स्वःतचे पुण्य समोरच्याला शेअर करणे होय आणि समोरच्याला पूर्ण न ओळखता त्याला पाया पडू देणे चुकीचे आहे. अजानते मधे कुणी पडल्यास परत त्याच्या पाया पडून त्याला अशा प्रकारे परतफेड करावी.
      साधू सन्यासी लोक समोरच्याची योग्यता बघून आशीर्वाद देतात, अजानतेपणात देत नाहीत.
      तसेच आई वडील, गुरू, प्रसन्न परमेश्वर यांच्या पाया पडल्यावर ते परत आपल्या पाया पडत नाहीत कारण ते आपले पुण्य समोरच्याला देवू इच्छितात.

  • @ravipatil6877
    @ravipatil6877 3 дні тому +6

  • @दादापाटील-व8भ

    मोदी ❤

  • @ravikantbhamat2944
    @ravikantbhamat2944 4 дні тому +34

    मोदी सद्गुरू ठिकाणी आहेत,ते प्रत्येकाला ओळखतात.

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm 5 днів тому +17

    मोदी जी Great ❤ahe समाधान वाटते

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 4 дні тому +22

    उच्च. हिंदू. संस्कृती. 🎉❤. मोदी. साहेब. 🎉❤🎉❤

  • @panchalp.s.3480
    @panchalp.s.3480 5 годин тому

    पाहत आहे खरं काय समजलं नाही

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 3 дні тому +6

    मोदीजी वारकरी आहेत.

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 2 дні тому +1

    I proud of modiji ❤❤❤❤❤

  • @gajananwankhade5495
    @gajananwankhade5495 2 дні тому +5

    आपणास लाभलेले हिंदू धर्माचे पालन करणारे पंतप्रधान देशाला लाभलेत हे आपले भाग्य. जय जय श्रीराम, जय हिंद 🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 дні тому +3

    संस्कार असणारे लोक चांगले आचरण करतात

  • @mangeshpawnarkar
    @mangeshpawnarkar День тому +1

    मोदीजी ना नमस्कार पायाला हात लावून करने आवडत नाही

  • @madhukar6822
    @madhukar6822 3 дні тому +10

    माननीय पंतप्रधान श्री मोदी जी एक ऐसे
    राजनीती नेता है , उनकी तुलना भरत मै नाहीं पुरी दुनिया के बडे लीडर se भी
    जादा होती है , उनका कामं दिल , और
    सभी se साथ मैत्रीपूर्ण bhau 🌹🙏
    जीन को उन्होने झुक कर तीन बार प्रणाम
    किया , ओ कोई सामान्य नेता नाहीं ,. इसके बाद जो ओ नेता का व्हिडीओ दिखाया ,
    तबी मालूम हो गाया , ओ कितना हिंमतवान नेता है 🌹 इतनी सुक्मा माहिती , जाणकारी एक देश पंतप्रधान
    को मालूम हुआ , to ओ प्रणाम उनके
    दिल्ली मै कामं , लॉगकन के साथ अच्छा
    समंध और चरित्र van होगा , उनको
    प्राणाम किया , झुक्कर 🙏🌹
    ये ऐसा कामं श्री मोदी जी ही कर सकते है 🙏🌹 , ईश्वर उनको बडी आरोग्य मय
    उमर दे , और भरत दुनिया मै एक
    अपनी अलग पहचान e देखे , सुने .
    🙏🙏🙏🌹🌹
    भारतमाता कीं जय 🙏🌹

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 3 дні тому +5

    अहो सर्व नेते हे मोदिंच्या हातात हात देत होते, पण तो येऊन त्याने मोदिच्या पाया पडला, म्हणून मोदी पण त्याच्या पाया पडला

  • @RajaramChavhan-xv8br
    @RajaramChavhan-xv8br День тому +1

    Modi ji ke Sanskar 🙏🙏🙏

  • @hemantchitale1864
    @hemantchitale1864 2 дні тому +3

    Great respect by modi offered

  • @tejassutar9461
    @tejassutar9461 3 дні тому +2

    जय संविधान, जय भारत, जय मोदी, जय श्री राम

  • @shivammahajan1046
    @shivammahajan1046 День тому

    ❤जय श्री राम🎉

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 3 дні тому +3

    त्या व्यक्ती मध्ये दूसर खास काही असाव अस वाटत . या वर मा मोदिनीच खुलासा करण योग्य राहीन .

  • @ajinathbade6988
    @ajinathbade6988 2 дні тому +1

    ते मुख्यमंत्री होतील 💐🚩

  • @anantmore1273
    @anantmore1273 5 годин тому

    वादग्रस्त उमेदवार हे पनवतिला नेहमीच आवडतात

  • @nagarkar75
    @nagarkar75 2 дні тому +3

    Modi hai toa kuch bhi mumkin hai. Modi sabhi ko respect dete hai.

  • @prashant6136
    @prashant6136 3 дні тому +6

    तो मोदी पेशा जास्त शिकलेला आहे म्हणून 10 वी पास आहे तो.

    • @vilasgije5484
      @vilasgije5484 День тому

      तु किती शिकलास? 😂😂

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 2 дні тому +2

    जय श्री राम

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 7 днів тому +25

    मोदीपेक्षा कदाचित त्याला अनुभव जास्त असेल म्हणून पाया पडले आहे

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 4 дні тому +13

    अरे पण नेगीनी त्यांना थांबवायला हवं होतं ना🤔 का पाया पडून घेतलं?ते थांबवतात ना सगळ्यांना पाया पडताना!!

  • @निरामयजीवन

    सत्य सनातन धर्म....मोदी जी जाणते है l

  • @RavsahebNirgude
    @RavsahebNirgude 3 дні тому +4

    मोदी श्री राम के विचार वाले लोगों के पैर पड़े😮 इनमे मोदीजी को राम दिखे

  • @charansinghpatil8096
    @charansinghpatil8096 День тому

    Rajput 🚩🔥💥

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu 3 дні тому +2

    मोदी जी कोणी पाया पडलं तर ते पण पाया पडतात नवीन नाही

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 дні тому +1

    काहीतरी विशेष असावा काहीतरी मोदींना दाखवायचे असेल एक तर त्या व्यक्ती मधे काही दैवी गुण असावे, ते देवाचे भक्त असावेत, पंढरपूर हून कोणी भक्त आलेत तर ते लहान वय चे असेल तरी त्याचे लोक पाय धरतात असो 😂😂हरे कृष्ण पांडुरंगा😂😂😂

  • @Dasharathgadhave-u5o
    @Dasharathgadhave-u5o 3 дні тому +3

    वारकरी एक मेकांच्या पाया padtat

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 4 дні тому +12

    संस्कार

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 2 дні тому +4

    ईव्हीएम असेल तर नक्कीच भाजप विजयी होणार.

  • @ashrubatakbhate
    @ashrubatakbhate День тому

    😂😂😂😂Acting 😂😂

  • @MayaAmbekar-hu6mi
    @MayaAmbekar-hu6mi 2 дні тому +1

    पैसेच्या पाया पडलेत 😮😮😮

  • @vishvanathkulkarni5910
    @vishvanathkulkarni5910 3 дні тому +8

    सनातनी परंपरेचा आदर आहे . लहान असो की मोठा . वयानेच नाहीं तर कर्तृतवानेही. इथे समोरच्या हृदयातील प्रभुना शरण जात वंदन करत असतो . त्याला मान देत ही सनातनी प्रथा परंपरणे चालत आली आहे .
    प्रभू श्री रामरायचे दोघेही पाईक असतात. श्री रामराया बद्दलची मनातील आस्थेचे प्रतीक एकमेकांना वाकून नमस्कार करणे.

  • @RafikPathan-di5om
    @RafikPathan-di5om 2 дні тому +1

    असं काय नाही सीएम मशीन ला सेटिंग लागली असेल त्याला

  • @sidrammudkanna2230
    @sidrammudkanna2230 2 дні тому +1

    मोदी हे पैसे वाले या लोकांसमोर वाकुन नमस्कार केला की काय असे वाटू लागते पण हा व्हिडिओ खरे आहे का ॽ

  • @साहेब99
    @साहेब99 6 днів тому +63

    त्याच्या पशी मोदी चे secret असेल Evm चे 😂

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 4 дні тому +2

      बरोबर 100/

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak 3 дні тому +1

      Masterstroke 😊👌

    • @साहेब99
      @साहेब99 3 дні тому

      @@HindurashtraNayak आपण Modi LA उभ्यानी कोलतो

    • @jeet4242
      @jeet4242 3 дні тому +1

      ​@@साहेब99
      तरी पन bjp च येणार,,,😂😂😂

    • @rutikpatil7771
      @rutikpatil7771 2 дні тому

      ​@@साहेब99 janten tumala kolalay
      Ata 5 varshani ya

  • @rahuls_9922
    @rahuls_9922 4 дні тому +2

    😢😢😢मोदी नेगी भाई भाई😂😂

  • @ankushwagh1313
    @ankushwagh1313 2 дні тому +1

    Jay shree Ram

  • @sidrampattanshetti5849
    @sidrampattanshetti5849 3 дні тому +3

    हेवी मिशन वर मतदान घेऊ नका बॅलेट पेपरवर घ्या हा निवडणूक अधिकारी भाजपचा आहे

    • @jeet4242
      @jeet4242 3 дні тому +1

      Ok,,2034 ला बगु

  • @kashinathsonwalkar4707
    @kashinathsonwalkar4707 2 дні тому

    पंढरीच्या लोका नाही अभिमान संत पडती पाया एकमेका 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 21 годину тому +1

    YES, THE TIME HAS COME TO UNITE ALL HINDU PEOPLE. PLEASE ALL HINDU PLEASE FORGET ALL CAST, CREED, LANGUAGES, KARNATAKA MAHARASHTRA BOUNDRY ISSUES, INFLATION, ONIONS GARLIC ETC. WE HAVE TO MAKE THIS HINDUSTAN AS HINDURASHTRA. MUSLIM POPULATION IS INCREASING DAY BY DAY AND NOW THEY BECAME 25CRORE. BACHHE AALLAH KI DEN AND INFLATION IS DUE TO MODIJI. SO PLEASE ALL HINDU BE UNITED .

  • @shankarphapale3740
    @shankarphapale3740 4 дні тому +1

    Good 😂

  • @nitinsarkate6414
    @nitinsarkate6414 День тому

    Evm

  • @balajishirke5497
    @balajishirke5497 4 дні тому +5

    लवकरच दिल्ली चे मुख्यमंत्री करतील अशी शक्यता आहे असे दिसते

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 2 дні тому

    नम्रता अशी असावी

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 День тому

    Nav tanki

  • @UmeshKumarR2GP
    @UmeshKumarR2GP 3 дні тому +2

    स्मृती इराणी चा पोरगा

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 5 днів тому +3

    मोदी महानुभाव पंथाचे असावेत तिथे एक मेकाच्या पाया पडण्याची पध्दत आहे आणि नसतील तर नाटक

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 4 дні тому +17

    दिल्ली विधानसभा मध्ये सुध्दा भा ज पा ची सत्ता येणार हे नक्की कारण ई वी एम मशीन आपलं काम चोख करणार , इतना सन्नाटा क्यू है भाई ❤❤❤ ❤

    • @MeghashyamJiwtode-yk1wu
      @MeghashyamJiwtode-yk1wu 3 дні тому

      Evm तुझ्या बापाचीच देन आहेत काँग्रेस चया काळातली

  • @user-Vanaraj
    @user-Vanaraj 3 дні тому +1

    देव मानुस

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 3 дні тому +1

    दोघे पन चोर आहेत 😂😂

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 3 дні тому +1

    सत्तेसाठी काहीही

  • @suvarnapanditrao6185
    @suvarnapanditrao6185 4 дні тому +2

    काही खास दिसत नाही.

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 дні тому +1

    Evamam software fraud..देश लूटताना पण जनतेला अस पैसा मागे द्या

  • @PrakashJadhao-k4h
    @PrakashJadhao-k4h 3 дні тому +1

    जन ते च दर्शन ashir वाद। महत्वचा की। ।। Xyz महत्वचा । मत।denare। गेल udun

  • @NivasraoYadav
    @NivasraoYadav 5 днів тому +11

    तमाशातला गणपत पाटील

  • @rajeshchanewar2948
    @rajeshchanewar2948 3 дні тому +1

    Itne khaskar,aamdar bharat desh me ummidvar kahase laoge

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 3 дні тому +1

    vakt aane pe

  • @rajeshchanewar2948
    @rajeshchanewar2948 3 дні тому +1

    3=om

  • @SahilSamant-p4o
    @SahilSamant-p4o День тому

    😜😜Nautanki modi 😂😂😂

  • @pradipkadam5436
    @pradipkadam5436 4 дні тому +7

    हा बहुरुपी आहे सोंग आणतो एक नंबर आणि निवडणूक झाली कि इंगा दाखवतो

  • @rajeshchanewar2948
    @rajeshchanewar2948 3 дні тому +1

    Aakhiri itne umedvar laoge kahase

  • @AnsiramBhalerao-nm7es
    @AnsiramBhalerao-nm7es 3 дні тому

    नाटक कंपनीचा मॅनेजर

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare8497 4 дні тому +2

    मजबुरी. दुसरं काय 😔

  • @saimotors15
    @saimotors15 3 дні тому +2

    फेकू फेकू 😂❤

    • @jeet4242
      @jeet4242 3 дні тому

      योगीजी,,,, the next

  • @SubhashPawar-vn1jt
    @SubhashPawar-vn1jt 6 днів тому +6

    Elecrol Bond mile hai

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 дні тому +2

    👎

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn 4 дні тому

    नाटकी आणपढ

  • @PradipPatil-uw4lb
    @PradipPatil-uw4lb 3 дні тому +1

    Faltu giri

  • @nkkokan5654
    @nkkokan5654 2 дні тому

    येडे लोक

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 5 днів тому +3

    लाज वाटते की नाही काही गोदीला

  • @RazzakShaikh-m9v
    @RazzakShaikh-m9v 5 днів тому +2

    बहुतेक मोदीचा मेव्हणा असावा

  • @NivruttiBhaldane
    @NivruttiBhaldane 4 дні тому +5

    दिल्ली के, किंग केजरीवाल जी हैं और, रहेंगे भाजपा हटाओ दिल्ली बचाओ, जय हिंद जय भारत केजरीवाल जी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @amoldange1628
    @amoldange1628 День тому

    नेगी को गलती सुधरणी चाहिए , जब pm को नियम है , पैर नहीं पडणा है , तो समझजाव .

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 4 дні тому +2

    Kay ter Mantat modi desh ke liye kaam karta hai jab dekho tab relly karta firta hai 😂

  • @OmPansare-g3h
    @OmPansare-g3h 7 днів тому +2

    अरे बाबा हा दोघही नामधारी तुमच्याआ डोक्या बाहेर आहे

  • @deepakahire2477
    @deepakahire2477 4 дні тому

    100%evm

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 4 дні тому

    Video ahi techya kade ek 😂

  • @prakashchoudhari5699
    @prakashchoudhari5699 7 днів тому +4

    चिवत्य प्रतप्रधान

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 5 днів тому

      Marli na gand sarvanchi

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 4 дні тому +3

      Tya pappu peksha tar lakh patine bhari aahet 😂

    • @prakashchoudhari5699
      @prakashchoudhari5699 4 дні тому

      @Somaammmmm अडाणी अंबानी ची चाटत तर नाही ना

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak 3 дні тому

      @Somaammmmm option nahi ahe naa mhanun tya pappu la sahan karto
      Nahitar Aple Raj Saheb khare PM ahet

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 3 дні тому

      @@HindurashtraNayak te khar aahe pan raj sahebana aaplech lok vote karta nahit na nahi tar raj saheb kadi pan bari aahet

  • @Somaammmmm
    @Somaammmmm 4 дні тому +3

    Modi ji 🇮🇳🗿

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak 3 дні тому

      Feku 🤦‍♂️🤦‍♀️...
      Bhishma Pitamah kadhi arjun chya paya padle ka ?

  • @gd-dc5ob
    @gd-dc5ob 4 дні тому +1

    बिन.पैसा.चा.तमाशा...

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 4 дні тому +5

    केजरीवाल हि बेहतर नेता है मगर evm को बाजपा मॅनेज करकर जितनेकी संभावना है

  • @tukarampatil8024
    @tukarampatil8024 3 дні тому

    ट्रम्पसमोर वाकून वाकून बघितलं काही उपयोग झाला नाही म्हणून याच्यासमोर तीन वेळा वाकला l😜😜😜😜😜

  • @malojiraoshirole2589
    @malojiraoshirole2589 21 годину тому

    संस्कार