Nanded शहराला शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून जागतिक स्तरावर ओळख आहे यामागे हे कारण आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 406

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 2 роки тому +48

    आपला महाराष्ट्र हा मुळातच अनेक ऋषी-संतांची भूमी आहे.हा वारसा भक्त पुंडलिकापासून जगतगुरु संत तुकोबा महाराज इतका मोठा आहे.या सर्व महान आणि अध्यात्मिक लोकांच्या आशीर्वादामुळेच आपण नेहमीच गुलामगिरीविरुद्ध लढलो आणि एकेकाळी संपूर्ण भारताचे नेतृत्व केले. हा हिंदुस्थान यवनमुक्त केला,धर्माची पुनरस्थापना झाली.हजारो वर्षांच्या अन्याय आणि क्रूरतेनंतर हिंदूंना पहिला राजा मिळाला ज्याने आपल्याला जिहादी राक्षसांपासून वाचवले.
    या भूमंडळाचें ठाई,
    धर्मरक्षी ऐसा होणे नाही🚩🚩🚩
    महाराष्ट्र धर्म राहिला काही तुह्मा कारणें🙏🏾🙏🏾

  • @shaileshmundhe3756
    @shaileshmundhe3756 2 роки тому +128

    ताई,
    हिंगोली जिल्हा मधील देवस्थान (नरसी) हे नामदेव महाराज यांचे गाव आहे.
    यावर एक episode बनवा
    Time काढून..
    Please

  • @saurabhbakshi139
    @saurabhbakshi139 2 роки тому +42

    ताई तुझा आम्हाला भयंकर अभिमान आहे इतकी महान धर्मपुरूषाचा आणि गुरुबालकांचा इतिहास तू मांडलास hind bless u

  • @nitishbaswante2598
    @nitishbaswante2598 2 роки тому +34

    बोल भिडू टीम चे खूप धन्यवाद..🙏एक नांदेडकर असल्याचा खूप खूप अभिमान आहे...वाहे गुरु जी दा खालसा वाहे गुरु जी दी फतेह...🙏

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 роки тому +17

    खुप छान माहिती. गुरू गोवंदसिंग यांच्याबद्दल मनामध्ये प्रचंड आदर वाढला.

    • @songtube3511
      @songtube3511 2 роки тому +3

      mg tynaa sang Maharashtra madhy khup राहिले mazalett aata south India chya राज्यात mazun dakhava

  • @beauty9454
    @beauty9454 2 роки тому +33

    बोल भिडू ने वेळ लावला पण व्हिडिओ आलाच
    धन्यवाद बोल भिडू 🙏

  • @gm1541
    @gm1541 2 роки тому +348

    आम्ही नांदेड चेच आहोत, तिथे गुरुद्वारा दर्शन ला गेल्या वर आपल्या लोकांना खूप तुछतेची वागणूक दिली जाते... जाणीवपूर्वक अपमान केला जातो. दुसऱ्या शहरातील लोकांना अश्या गोष्टी माहिती नाहीत.... दुरून डोंगर साजरे वाटते.... असो

    • @dericccccc
      @dericccccc 2 роки тому +3

      are स्वतःच्या धर्मात मंदिरे असताना दुसरीकडे तोंड का खुपसता

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 роки тому +3

      तुमचे म्हणणे बरोबर आहे, वागणूक दुय्यम दर्जाची दिली जाते. आपले लोकंच वाहवत जातात, त्याला काय? आता सगळे खलिस्तानी भरले आहेत.

    • @Karmchari-vn3bn
      @Karmchari-vn3bn 2 роки тому +44

      तुमच्या सोबत जे झाले ते व्हायला नको होतं....यात चुक आहे ते आपल्याच लोकांनची... ज्या शहरात भाहेरुन येणारी लोकं अतिक्रमण करुन राहतात शहराची लोकसंख्या वाढणारच....त्यात मराठी लोकसंखेची टक्केवारी पाहिली तर मुंबई पेक्षा कमी निघेल....आपला मराठी माणुस कमी झाला अशी वागणुक भेटणारच...

    • @2967ganeshpatil
      @2967ganeshpatil 2 роки тому +45

      बरोब्बर असाच काहीसा अनुभव आम्हाला आलाय....

    • @ganeshjoshi5004
      @ganeshjoshi5004 2 роки тому +33

      True … ekhada thoda rich disala ki tyala thik behave karataay nahitar khup partiality aahe … aani Gurudwara to Naav ghaat road war Gurudwara trust kadun laawlelya paatya fakt punjaabi madhech aahet … no marathi/hindi kinwa english pan nahi … aani kuthalyaahi mandiraat jar kuni shikh aala tar kadhich tyala wegali vaagnuk dili naahi jaat … mandir kitihi moth asu dyaa … pan Gurudwaryaat maatra marathi lokaanna neet vaagwat naahit, hech khar ahe … durdaivi aahe …

  • @sureshwagatkar6382
    @sureshwagatkar6382 2 роки тому +55

    उग नव्ह माय.... नांदेड 🔥🔥😎

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 2 роки тому +13

    आपलं एक महाराष्ट्र अस राज्य आहे की तिथे भारता मध्यल्या प्रत्येक राज्याचे लोक येथे रोजगारासाठी येतात

  • @dnyad8756
    @dnyad8756 2 роки тому +6

    खुप छान माहिती छान वाटलं आमच्या नांदेड बदल आयकुन

  • @shreyasdeshmukh2553
    @shreyasdeshmukh2553 2 роки тому +163

    आम्ही नांदेडकर ✌️🙏🏻

  • @sachintomke4443
    @sachintomke4443 2 роки тому +3

    आम्ही परभणीचे असून इतका सखोल इतिहास आम्हाला माहित नव्हता 16 व्या शतकापासूनचा ते माहित झाला तुझ्यामुळे मोहिनी अगदी मनापासून धन्यवाद

  • @beauty9454
    @beauty9454 2 роки тому +72

    मराठवाड्याची उपराजधानी 🔥🔥❤️❤️

  • @nishigandhasasane2433
    @nishigandhasasane2433 4 місяці тому +1

    खूप खूप आभार😊 माझी जन्मभूमी नांदेड.गुरुद्वारा बाजूलाच माझे घर आहे..खूप सकारत्मक ऊर्जा आहे इथे❤रोज कानावर गुरुवानी एकूण दिवसाची सुरुवात होते. रोज तसेच कोणताही सण असेल तेंव्हा लंगर मध्ये पोटभर जेवण करण्यांत वेगळीच मज्जा.. रोज रात्री गुरुद्वारात शतपावली करून निवांत झोप घेण्याचे सुख मिळते😊खूप नशीबवान आहे मी या पावन भूमीत माझा जन्म झाला❤

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar6787 2 роки тому +6

    धन्य... धन्य.... ते गुरु.... धन्य ती गुरु परंपरा...💐💐

  • @शुरछत्रपती
    @शुरछत्रपती 2 роки тому +24

    नांदेडची शान. 💪
    १_गुरुद्वारा
    २_काळेश्वर
    ३_रत्नेश्वरी
    ४_गोदावरी नदी वरील साईबाबा मंदिर
    ५-विष्णूपुरी ड्याम
    ६_शंकरराव चव्हाण दवाखाना
    ७_हुजुर साहिब रेल्वे स्टेशन
    ८_शनी मंदिर
    ९_मेडिकल college, engeneering college,
    10_नामांकित कोचिंग क्लासेस

    • @beauty9454
      @beauty9454 2 роки тому +4

      भावा ही शहराची माहिती झाली, जिल्ह्याची पण दे

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 2 роки тому +4

      10* शिक्षणाचे खाजगीकरण आणि अतोनात लूट

  • @ramsavane9467
    @ramsavane9467 Рік тому +10

    तिथे जाण्या ऐवजी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यानी ऊभारलेल्या गड किल्या वर जावे त्यातुन प्रेरणा मिळते

    • @KartikA.-rx8jj
      @KartikA.-rx8jj Рік тому +1

      yed zavya tula kon ja mhante jyacncha dharm ahe te jatat
      sagli kade goshti chodu naye nustya
      jai shivray
      🚩

  • @ym-ss1he
    @ym-ss1he 2 роки тому +35

    संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी ७५० वर्षां पूर्वी महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात केलेल्या कार्यावर पण एक विडीओ बनवा, उत्तर भारतात तसेच पंजाब मध्ये संत नामदेव महाराज यांनी क्रांती घडवीली होती भागवत हिंदु धर्माचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केलता, आज पण संत नामदेव महाराज यांचे पंजाब मध्ये गुरूद्वारे मंदिरे आहेत, ही मराठी माणसा साठी गर्वाची बाब आहे.

  • @shubhamg44
    @shubhamg44 2 роки тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩

  • @pavanlamture5661
    @pavanlamture5661 2 роки тому +11

    जसा शिखांचा नांदेड शी संबंध आहे तसाच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याचा पण आहे
    यावर एक व्हिडीओ बनवा 🙏🚩

  • @maheshbhandare332
    @maheshbhandare332 2 місяці тому

    हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे महाराष्ट्राचे थोर संत तसेच भागवत धर्माचे संस्थापक संत नामदेव महाराज हे पंजाब येथे गेले होते भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांचे काही दोहे हे शीख धर्मीयांच्या गुरुग्रंथसाहेब मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे महाराष्ट्र व शीख धर्म यांचा हा जुना पारंपारिक संबंध आहे

  • @swarajnaik2000
    @swarajnaik2000 2 роки тому +72

    Wahe Guruji Da khalsa... Wahe Guruji Di Fateh.... Proud to be from Nanded 😇

    • @ritikkandare9317
      @ritikkandare9317 2 роки тому +4

      See real history of Hindu valmiki samaj.,
      Jai shree Ram ji 🙏🚩.
      ua-cam.com/video/CSzaDvH1n0E/v-deo.html

    • @Mah_Kol
      @Mah_Kol 2 роки тому +16

      Jai Shri Ram aani aaplya Kuladaivatan cha naav bolayla shika jara. Lokachya dharmachi bharr karu naka!!!!

    • @Iam6528-y8u
      @Iam6528-y8u 2 роки тому +10

      @@Mah_Kol Nanded madhe hindu dharmache kahi ahe ka? Karan nanded mhanje fakt gurudwara ani congress che Ashok chavhan ashich amhala olakh ahe.

    • @Mah_Kol
      @Mah_Kol 2 роки тому

      @@Iam6528-y8u अय भावा नांदेड मध्ये ना जे रेणुका देवी मंदिर व परळी वैजनाथ आहे हे हिंदू धर्मस्थळ विसरलास काय?
      हे २ हिंदू धर्म स्थळ जे मी सांगितलेत ना ते त्या मूठभरच्या गुरुद्वारा पेक्षा १००-२०० वर्ष जुने आहेत
      ते काँग्रेस आणि अशोक चव्हाण सारख्या मूर्ख नेत्यांनी brainwash करून हिंदू धर्माचं महत्त्व किती कमी केलंय हे स्पष्टपणे इथे मला दिसून येत आहे!!
      गुरुद्वारा गुरुद्वारा चा जप करुन स्वतःचं अस्तित्व घालवून बसू नका.
      तसही काँग्रेस ने हिंदू वर बोंबलयचीच वेळ आणलेली आहे कायम!!! 🤦

    • @Iam6528-y8u
      @Iam6528-y8u 2 роки тому +3

      @@Mah_Kol barobar ahe, Ashok chavan congress ne nanded madhe hindu che mahatv kami kele ahe. Renuka mandir nanded pasun dur ahe, tarihi Nanded city madhe hindu lokanche kahi khas sthan ahe ka? Godavari nadi amchya kade Nasik la pan ahe.

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 2 роки тому +3

    होईना गेलं,देईना गेलं हे शब्द बोलतांना आढळून आला कि समजुन घ्यायच भाऊ "नांदेड "चा आहे...माझा कॉलेज चा जिवलग मित्र पण नांदेड जिल्ह्यातील नायगाव चा आहे...

  • @patil9207
    @patil9207 Рік тому +10

    गुरुगोविंद सिंह महाराजांना मुजरा
    जय गुरुदेव 🚩🚩

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 роки тому +6

    नांदेड जन्मभूमी आपली. ⛳

  • @SURYAPUTRAKARNAH
    @SURYAPUTRAKARNAH 2 роки тому +22

    SADA DE YAAR 💪🏽😎⚔️🚩
    JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩💪🏽😎🚩⚔️
    JAI GURU GOBINDSINGHJI ❤️

  • @jaysanatani108
    @jaysanatani108 2 роки тому +25

    Jay chhatrapati shivaji maharaj Jay shri ram

  • @kyaboltipublic8738
    @kyaboltipublic8738 2 роки тому +11

    उग नव्हं माय_____नांदेड🔥👑💪🏻

  • @ganpatkadam8087
    @ganpatkadam8087 Рік тому +4

    I am proud to be nanded kar waheguru ji jai shivrai ❤🚩🙏

  • @siddheshwarshinde4617
    @siddheshwarshinde4617 2 роки тому +23

    आपल्या जवळच्या नांदेडच्या इतिहासाबद्दल ऐकताना अंगार शहरे आणि मनात अभिमान आणखीच वाढला ▫️🚩

  • @aksharjadhav4134
    @aksharjadhav4134 2 роки тому +12

    Proud to be Nandedkar 😎

  • @Rahul-uq2mn
    @Rahul-uq2mn 2 роки тому +17

    मी नांदेडला कमा साठी गेलो होतो वेळात वेळ काढून गुरुद्वारा दर्शन केलं पण तिथं अतिषयत तुच्छ लेखून वागणुंक दिली जाते हे मी अनुभवलं आहे काही लोक मुंबई येथून आले होते तर शॉक होते
    पण दर्शन दिव्य अनुभव देत हे खरे🙏

  • @bhimraojamdhade6781
    @bhimraojamdhade6781 2 роки тому +1

    Khup bhari mahiti dili tumhi. First time aikli hi mahiti me

  • @shashighuge
    @shashighuge 2 роки тому +4

    खूप छान विश्लेषण
    गुरुद्वारा मनमाड बद्दल पण इतिहास सांगावा 🙏

  • @beauty9454
    @beauty9454 2 роки тому +25

    7,25,000 लोकसंख्या असलेलं माझं नांदेड शहर ❤️

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 роки тому +5

      Kolhapur peksha pn jast aahe.

    • @beauty9454
      @beauty9454 2 роки тому +7

      @@Sourabh_81 हो लोकसंख्या कमी आहे नांदेड पेक्षा पण
      नांदेडकर म्हणून सांगतो काय झक्कास city आहे कोल्हापूर 👌👌👌 गणपती विसर्जन तर एक नंबर

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 роки тому +4

      @@beauty9454
      गणपती विसर्जन नेहमीच मुंबई पुणे पाठोपाठ बेळगाव च number लागतो.
      Kolhapur खूप लहान टाऊन आहे अजून पण त्यांचा बोलबाला(फुसका) जास्त असतो😂😂

    • @gopinathmunde7297
      @gopinathmunde7297 2 роки тому

      Sagle parprantiy ahet ka

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 2 роки тому +2

      6 th largest city of maharashtra is Nanded

  • @patiloffical
    @patiloffical 2 роки тому +9

    आम्ही नांदेडकर ✌️💪🚩

  • @Kalpesh.2302
    @Kalpesh.2302 2 роки тому +1

    खूप उत्तम माहिती आणि सादरीकरण

  • @theswarajpawale32
    @theswarajpawale32 6 місяців тому +1

    काही लोक बोलतात की गुरुद्वारा मध्ये भेदभाव होतो जो की मंदिरात होत नाही. मी ही एक हिंदू आहे .माझा भेदभाव वर बोलणाऱ्या लोकांना एकच सांगायचं आहे .शीख धर्माचे लोक आपल्या धर्माची खूप इज्जत करतात आपल्या हिंदू लोकांना शीख धर्माचे परंपरा माहीत नाही त्यांना आपले अडचण नाही त्यांच्या धर्माचा अपमान सहन नाही . आपण गुरुद्वराच्या आत गेल्यावर जोरात जोरात बोलतो, हसतो, उड्या मारतो ,तेथील फवारयाच्या पणायत हात धुतो,भिजतो ,डोकं झाकत नाही,एक पवित्र स्थान कमी आणि पर्यटन स्थान म्हणून जातो आणि हे त्या धर्मांच्या लोकांना सहन नाही .त्यांनाच काय हिंदूना मंदिरात धिंगाणा घळणे आवडत नाही . फर्क एवढंच की मदिरांचे हिंदू धर्माचे नियम लोकांनी विसरून टाकलेत आणि शिखांनी जपून ठेवलेत. मला वाईट ह्याचे वाटते की नियम तोडायचे आपण आणि नियम पाळू घालणाऱ्यांना शिव्या द्यायच्या.काही लोकांना जर विचारायचे असेल की मंदिरांचे कोणते नियम . तर मंदिरात थुकने बसून गप्पा मारणे हे चुकीचे आहे. गंध लावणे ,चिकन ,आणि मांस शक्य तेवढे टाळणे ,अशे खूप हिंदू धर्माचे धर्माचे नियम आपण विसरून टाकलेत .हे अगदी असेच आहे की ज्या माणसाने जीवनभर एक ही नियम किंवा शिष्ट पाळली नाही. त्याला नियम हे त्याच्या बरोबर भेदभाव वाटणार .तर कोणत्याही धर्माविषयी काहीही बोळण्यापूर्वी माहिती काढावं अगोदर .

    • @umeshkhairnar4526
      @umeshkhairnar4526 21 день тому

      शीख धर्म नही पंथ आहे, त्याचे त्याच्यानंतर धर्मात रूपांतर झाले.....

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 2 роки тому

    नांदेड विषयी महत्वाची ऐतिहासीक माहिती .. 👌👌.

  • @vinayakdoiphode7550
    @vinayakdoiphode7550 Рік тому

    Just arrived from Gurudwara.
    With curiosity knowing, I searched and got this video.
    Thank you for the information

  • @pradyumnajadhav01
    @pradyumnajadhav01 2 роки тому +2

    6:05Aurangzeb 1707 AD mde mela tithe tumi chukun 1706 mhnalat 🙏

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 2 роки тому +5

    हजुर साहेब नांदेड 🙏😍😍😍

  • @ranjitpatil718
    @ranjitpatil718 5 місяців тому

    अतिशय सुरेख माहिती दिली.

  • @punjabgaming7462
    @punjabgaming7462 Місяць тому

    Waheguruji ka khalsa Waheguruji ki fateh❤ उग नव्हे माय नांदेड व्हाय❤

  • @RudraTej01
    @RudraTej01 2 роки тому

    नांदेड़ ला जाऊन गुरुद्वारा ला भेट देणं जमले नाही यामुळे वाईट वाटले next time दर्शनाला नक्की जयायचय...
    Great vdo 👌👌👌

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +12

    चिडीयो से मैं बाज लडाऊ....
    गिदडो को मैं शेर बनाऊ......
    सव्वा लाख से एक लडाऊ......
    तभी *गोबिंद सिंह* नाम कहाऊ!!!!!

    • @ritikkandare9317
      @ritikkandare9317 2 роки тому +1

      See real history of chavan and Hindu valmiki samaj..
      ua-cam.com/video/CSzaDvH1n0E/v-deo.html
      Jai shree Ram ji 🙏🚩

  • @ramdaslugare4829
    @ramdaslugare4829 2 роки тому

    आम्ही नांदेडकर असण्याचा आम्हाला गर्व आहे

  • @pramodjanrao615
    @pramodjanrao615 2 роки тому +22

    I Love Nanded💕

  • @urjatv8377
    @urjatv8377 2 роки тому +1

    Halo madam... Tumhi khup sunder anchoring karta... Best wishesh 💐

  • @pundliknalapalle
    @pundliknalapalle 2 роки тому +6

    Nandedkar 🤗🤗

  • @beauty9454
    @beauty9454 2 роки тому +9

    Nanded 🔥😎

  • @ultravires2473
    @ultravires2473 2 роки тому +7

    आता "नांदेड बनेगा खालिस्तान" चा आवाज नाही आला म्हणजे पावल. तिकडे 'अमृतपाल सिंह' , 'सिमरनजित सिंह' रेटा धरुन बसलेत.

  • @pramodadkmol3725
    @pramodadkmol3725 2 роки тому +3

    Waheguru ji da Khalsa Waheguru Ji Di Fateh
    Bole So nihal Sat Shri Akal

  • @gajuslife
    @gajuslife 2 роки тому +4

    Proud to be Nandedkar

  • @shrinivasemekar3533
    @shrinivasemekar3533 2 роки тому +2

    Proud to be Nandedkar😍

  • @tour8624
    @tour8624 2 роки тому +3

    ग्रामपंचायत,नगरपरिषद, नगरपंचायत वॉर्ड आणि लोकसभा, विधानसभा मतदारसंघ कसे ठरवतात त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 2 місяці тому

    फारच छान मॅडम धन्यवाद

    • @Amol-x2z
      @Amol-x2z Місяць тому

      ਮੈਂ ਹਿੰਦੂ ਦੇ ਨਾਲ ਹਾਂ

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu 2 роки тому +1

    जय भवानी !!!जय शिवराय!!!! जय श्रीराम!!!

  • @patil3872
    @patil3872 2 роки тому +2

    अशाच प्रकारे शंभू राज्यांवर एक video बनवा plz

  • @sv3656
    @sv3656 2 роки тому +4

    || जय बंदा बैरागी || ||जय गुरु गोविंद सिंह||

  • @Amarsonune-f5u
    @Amarsonune-f5u 2 роки тому +2

    धन्यवाद 🙏

  • @gauravsonawane
    @gauravsonawane 2 роки тому +1

    खूप छान माहिती आहे

  • @rushikeshchavan1367
    @rushikeshchavan1367 2 роки тому +3

    पुढचा व्हिडिओ "गोदावरी" चित्रपट बद्दल बनवावा..|

  • @VIPUL_G_K
    @VIPUL_G_K Рік тому +3

    Sikh adaptation from rajputs
    1)singh - rajput name
    2)kaur - kanwar rajput ladies
    3)khanda- rajput invented sword
    Everything adapted but distorted history don't forget maratha and rajput are old fighters of india

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 2 роки тому +3

    सत श्री अकाल बोले सो निहाल वाहे गुरुजी की फतह दसो गुरु जी को परणाम कोटि कोटि

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 2 роки тому

    Very good information given.liked it.

  • @RajashriKatkarVlogs
    @RajashriKatkarVlogs 2 роки тому

    Nice Video 👍👍👌👌

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 2 роки тому +3

    बंजारा धर्मगुरू
    संत सेवालाल
    महाराजांवर विडीओ बनवा....
    🙏🏼🙏🏼

  • @balajiraghuwad7666
    @balajiraghuwad7666 2 роки тому +7

    नांदेड जिल्ह्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
    कृपया या जिल्ह्यांमधील टेंभुर्णी गावाचा इतिहास सांगणारा episode बनवा

  • @sandesh_goge
    @sandesh_goge 2 роки тому +23

    I am proud to be from Nanded

  • @indianindian7493
    @indianindian7493 2 роки тому

    Chhan mahitipurn video 👌👌

  • @saurabhsheshvlogs465
    @saurabhsheshvlogs465 2 роки тому +49

    Proud to be nandedian❤

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Рік тому +1

    Whereismaithili

  • @vijaykeni1414
    @vijaykeni1414 2 роки тому

    Very good Information aboutNandet.Nmostute Guru.

  • @ikg.krishnainfra
    @ikg.krishnainfra 2 роки тому +2

    मनमाड गुरुद्वारा बद्दल पण व्हिडिओ बनवा

  • @kumarakshay3261
    @kumarakshay3261 6 місяців тому

    बोल भिडुचा विषयच भारी ❤

  • @sureshkadam4960
    @sureshkadam4960 Рік тому +1

    Love nanded❤

  • @mangalsingh4370
    @mangalsingh4370 2 місяці тому

    Hello mam, mein Deepak mata name chandni place of dirstic nanded ke bare mein janna chahta hu. Deepak ek professor tha english . Meri nadi astrology ke paast mein likha tha ke mein deepak tha pichle janam mein.

  • @seemaphadke1332
    @seemaphadke1332 2 роки тому

    Excellent information

  • @jayhindjaymaharashtra
    @jayhindjaymaharashtra 2 роки тому +1

    माझं नांदेड ❤️❤️🚩

  • @dineshmore8080
    @dineshmore8080 2 роки тому +3

    proud nandedian ❤

  • @shitalsurywanshi3816
    @shitalsurywanshi3816 2 роки тому +2

    मि नांदेड कर आहे अभिमान आहे मला नांदेडकर असन्यचा 😇❤️🤘🤟🏻

  • @r1revan648
    @r1revan648 10 днів тому

    छान वाटले

  • @pradipshinde6598
    @pradipshinde6598 2 роки тому +16

    Wahe Guruji Da Khalsa.. Wahe Guruji Di Fateh 🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 Рік тому +3

    Traffic congestion,path holes 🕳,
    Crime are main attraction in Nanded

  • @aniketchavan2708
    @aniketchavan2708 2 роки тому +1

    बोल भिडू देवमामलेदारानवर पण एक व्हिडिओ बनवा....🙏🙌

  • @prathameshnandedkar2025
    @prathameshnandedkar2025 2 роки тому +1

    आम्ही नांदेडकर ❣️

  • @vinulandgepoundulno.1196
    @vinulandgepoundulno.1196 Рік тому +1

    हे खरंय

  • @gavatimama2056
    @gavatimama2056 10 місяців тому

    मी नांदेड च्या गुरूद्वारा व तेथील संग्रहालयात गेलतो मला काही असे वाटले नाही तेथील लोक तर कोणास काही म्हणत नाहीत व तुच्छतेची भावना तर मुळीच दिली नाही फक्त एक मात्र झाले सेल्फी कडू दिला नाही back camera photo काडा म्हणले

  • @sanketshirke2714
    @sanketshirke2714 2 роки тому +1

    My Guru pita dashmesh patshah Shri Guru Gobind Singh Ji Maharaj 🙏🙏🙏

  • @vikramsangle5078
    @vikramsangle5078 Рік тому

    Aundha naganath jyotirlinga var video banva Tai khup Vela mi comments kelya ki video banava

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 Рік тому +1

    दिक्षा भूमी वर विडिओ बनवा

  • @KeepSmile444
    @KeepSmile444 2 роки тому +2

    I am from nanded .

  • @Ram.159
    @Ram.159 2 роки тому +1

    Yavatmal var vdio tayar laran

  • @gabhoite
    @gabhoite Місяць тому

    अप्रतिम

  • @spydervishnu5835
    @spydervishnu5835 2 роки тому +2

    #Nandedkar❤🔥

  • @महेशकदम-स6छ
    @महेशकदम-स6छ 2 роки тому

    Need more information about nanded city and tution classes

  • @saidaigaming
    @saidaigaming Рік тому

    Waheguru❣

  • @patil358sumit
    @patil358sumit Рік тому

    Kinwat var ak video banava

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 роки тому +3

    Waheguru ji Khalsa, waheguru ji Fateh,bole ji nihal satsri akal