शेलार साहेबांचं म्हणणं अगदी रास्त आहे याप्रमाणे जर का अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे झोपडीच्या हस्तांतरणास मान्यता दिल्यास अनेक झोपडी धारकांचे प्रश्न सुटतील व त्यांना लाभ मिळेल
झोपडी विकत घेणाऱ्या सभासदांकडून ट्रान्स्फर चार्ज सोसायटी सरकारच्या नियमानुसार 25 हजार न घेता घेता 1 लाख रुपये घेतात व रितसर पावती न देता,त्या सभासदाला डोनेशनची पावती जबरदस्ती देतात,त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई सरकारकडून होणार आहे का?कृपया ह्या बाबीकडे सरकारने जातीने लक्ष द्यावे ही विनंती.
गरिबांचा निर्णय २.५ वर्षे. योग्य वा. दुसरे असे की दुसऱ्याने विकत घेतली त्याला दुसरे परिशिष्ट कशाला? आव्हाड साहेब योग्य निर्णय गरिबांसाठी Thanks आव्हाड साहेब toppesy निर्णय
विक्रोळी गांधीनगर वेस्ट (चंदन नगर) गेली 13 वर्ष एस् आर ए प्रकल्प 10 प्लोर बनवून काम बंद आहे लोंकाना चार वर्ष भाड दिल नाही ट्रांजीस कॅप ला 12 वर्ष झाली आहेत तो कधी पडेल ह्याला कोणी जबाबदार नाही संबधीत बिल्डर येत नाही काय होणार लोकांच
बिल्डरने झोपडी तोडल्यानंतर पाच वर्षांनी झोपडी विकू शकतील असे कायदा करावा व ज्यांनी झोपडी विकत घेणाऱ्याला त्या झोपडीबद्दल मिलनाऱ्या सदनिकेच्या ताबा द्यावा.
माननीय आमची SRA अंतर्गत बिल्डिंग सन २००५ मध्ये बनवली आहे पण आज पर्यंत OC नाही आहे.. आणि आमच्या कडे घर नावावर ट्रान्स्फर करण्य करिता पैसे नाही आहेत... आणि सोसायटी मध्ये खूप गडबड सुरू आहे... तर या बाबत काही तरी सरकार ने दखल घेऊन सामान्य जनतेला न्याय द्यावा..... हीच अपेक्षा आहे... जय महाराष्ट्र.....
ईमारतीतील सर्व खरेदीदारांचे anx 2 zerox व ईतर कागदपत्र जोडुन बिल्डर च्या विरोधात तुमच्या रहाते (जिल्ह्य़ातील )सहकार आयुक्त यांचा समोर वकिला मार्फत विकासकाच्या विरोधात ऐक खटला दाखल करा सुनावणीत विकासकाला बोलावण्यात येईल जर विकासक हजर झालाच नाही तर वनसाईड निर्णय घेण्यात येईल व तुम्हास सोसायटी रजिस्टर करायचे आदेश देण्यात येईल साधारणतः सहा महीने वेळ लागेल पन काम होईल
झोपडी धारकाने झोपडी विकल्यावर त्याला इतरत्र ५ झोपड्या बांधण्याची शासनाने पुढाकार घेऊन परवानगी द्यायला पाहिजे. त्यांनी कोणाच्याही जमिनीवर झोपडया बांधल्यास त्याला मनाई करणाऱ्याला 7 वर्ष नो bail तुरुंगात रवानगी करण्यात यावी. जय महाराष्ट्र.
Jo log ek zhopdi ke do ya teen part karte hai..alag alag rationncard banate hai..light bill bhi un do ys teeno ke alag alag naam se banate hai to kya serve hone per dono ya tinoko alag alag ghar SRA sceam mein milenge? Plz reply ..
शेलार साहेबांचं म्हणणं अगदी रास्त आहे याप्रमाणे जर का अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे झोपडीच्या हस्तांतरणास मान्यता दिल्यास अनेक झोपडी धारकांचे प्रश्न सुटतील व त्यांना लाभ मिळेल
श्री जितेंद्र आव्हाड योग्य बोलले.
आव्हाड साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतला होता .
Jitendra Awhad saheb sachhe manus aahe..salut aahe tumhala
झोपडी विकत घेणाऱ्या सभासदांकडून ट्रान्स्फर चार्ज सोसायटी सरकारच्या नियमानुसार 25 हजार न घेता घेता 1 लाख रुपये घेतात व रितसर पावती न देता,त्या सभासदाला डोनेशनची पावती जबरदस्ती देतात,त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई सरकारकडून होणार आहे का?कृपया ह्या बाबीकडे सरकारने जातीने लक्ष द्यावे ही विनंती.
जर नुसत्या घोषणा केल्या असल्या तरी तुम्ही आताच्या सरकारने का घेत नाहीत. प्रकाश मेहता नी गरोडियांत मिळवलं❤🎉
गरिबांचा निर्णय २.५ वर्षे. योग्य वा.
दुसरे असे की दुसऱ्याने विकत घेतली त्याला दुसरे परिशिष्ट कशाला?
आव्हाड साहेब योग्य निर्णय गरिबांसाठी
Thanks आव्हाड साहेब toppesy निर्णय
विक्रोळी गांधीनगर वेस्ट (चंदन नगर) गेली 13 वर्ष एस् आर ए प्रकल्प 10 प्लोर बनवून काम बंद आहे लोंकाना चार वर्ष भाड दिल नाही ट्रांजीस कॅप ला 12 वर्ष झाली आहेत तो कधी पडेल ह्याला कोणी जबाबदार नाही संबधीत बिल्डर येत नाही काय होणार लोकांच
जर विकत घेतलेय तर ती यादी दुसरी कश्याला?
त्या गरिबान विकत घेतलं तर मग भारतीय आहे ना?
गरिबाच्या जीवन मरणाचा प्रश्न
आणि तुमच्या पेन्शनचा वेतन वाढीचा प्रश्न किती कोणता सोपा आणि सहज मान्य होतो हो?
आता होणारया पावसाळी अधिवेशनात अंतिम निर्णय होणे गरजेचे आहे
बिल्डरने झोपडी तोडल्यानंतर पाच वर्षांनी झोपडी विकू शकतील असे कायदा करावा व ज्यांनी झोपडी विकत घेणाऱ्याला त्या झोपडीबद्दल मिलनाऱ्या सदनिकेच्या ताबा द्यावा.
ज्याने झोपडे आर्थिक परिस्थिती परवडणारे म्हणून विकत घेतले तिथून त्याचा हकक डावलने,ही झाली अमानवी दादागिरी क्रूरता
Mast awhad saheb bolalat 😂😂
माननीय जितेंद्र आव्हाड साहेब आपण बरोबर झोपडी मालकाची पात्रता पाहून त्यांच्या नावाने करण्यास काहीच हरकत नाही
माननीय आमची SRA अंतर्गत बिल्डिंग सन २००५ मध्ये बनवली आहे पण आज पर्यंत OC नाही आहे.. आणि आमच्या कडे घर नावावर ट्रान्स्फर करण्य करिता पैसे नाही आहेत... आणि सोसायटी मध्ये खूप गडबड सुरू आहे... तर या बाबत काही तरी सरकार ने दखल घेऊन सामान्य जनतेला न्याय द्यावा..... हीच अपेक्षा आहे... जय महाराष्ट्र.....
परत एकदा सर्वे केला तर बरं होईल
Aaho vikasak lok gor garib jantela gumrah kartat
Good
Saheb phude jhale ki nahi
Kolamkarani wadala gavasathi kay kele....awhad barobar bolale
अहो इतकी वर्ष झाली कश्यासाठी ७वर्षे
ती आव्हाड साहेबांनी २.५ वर्षे केली होती तो निर्णय योग्य असून कायम कराच
का लांबवता?
VoteBank मुळेच हे थांबवता
साहेब ऐन एकचएर टू नामांतर करण्याचा कायदा आला आहे का कुपया मार्गदर्शन करा
Very good news
🎉🎉🎉
आमची सोसायटी १६ वर्षा पूर्वी बांधकाम करून तयार झाली आहे तरी बिल्डर आम्हाला OC, शेअर certificate व allotment letter ही दिलं नाही त्या वर काय उपाय आहे
ईमारतीतील सर्व खरेदीदारांचे anx 2 zerox व ईतर कागदपत्र जोडुन बिल्डर च्या विरोधात तुमच्या रहाते (जिल्ह्य़ातील )सहकार आयुक्त यांचा समोर वकिला मार्फत विकासकाच्या विरोधात ऐक खटला दाखल करा सुनावणीत विकासकाला बोलावण्यात येईल जर विकासक हजर झालाच नाही तर वनसाईड निर्णय घेण्यात येईल व तुम्हास सोसायटी रजिस्टर करायचे आदेश देण्यात येईल साधारणतः सहा महीने वेळ लागेल पन काम होईल
Builder na सुद्धा ऑनलाईन मीटिंग घ्यावं
Loi म्हणजे काय?
कॉमर्सिल शॉप s r a पात्रता कशी वं किती साला पासून शॉप गुमास्ता पाहिजे 2001 का 2011 माहिती मिळावी
पुढे काय झाले
एस आर. ए मध्ये. पी ए पी. मध्ये कसा भष्टाचार होतो
अनेकचर 2मधे नाव आले आणि बिल्डर 20वरष बिल्डिंग बांधत नाहीत.मग झोपडपट्टीतच आजारी माणसाना घेऊन राहावे का.
झोपडी धारकाने झोपडी विकल्यावर त्याला इतरत्र ५ झोपड्या बांधण्याची शासनाने पुढाकार घेऊन परवानगी द्यायला पाहिजे. त्यांनी कोणाच्याही जमिनीवर झोपडया बांधल्यास त्याला मनाई करणाऱ्याला 7 वर्ष नो bail तुरुंगात रवानगी करण्यात यावी. जय महाराष्ट्र.
Then SRA Scheme will never end untill this Universe remain
हॅलो सर मला सहकारी अधिकारी श्रेणी 1 या पदा विषयी माहिती हवी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवा 🙏
HC काय चुकीचं आहे ते
Jo log ek zhopdi ke do ya teen part karte hai..alag alag rationncard banate hai..light bill bhi un do ys teeno ke alag alag naam se banate hai to kya serve hone per dono ya tinoko alag alag ghar SRA sceam mein milenge?
Plz reply ..
Ui
माननीय अध्यक्ष महोदय के विचार पर सरकार को अविलंब विचार करना चाहिए