लग्नाबाबत यश-गौरीचा मोठा निर्णय | Interview : Yash - Gauri | Aai Kuthe Kay Karte | Star Pravah

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत आईच्या लग्नासाठी गौरी खास अमेरिकेहून इथे आलीये. तर तिच्या आणि यशच्या लग्नाबद्दल आता तिने काय निर्णय घेतलाय जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.
    #rajshrimarathishowbuz #marathientertainment #aaikuthekaykarte
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz

КОМЕНТАРІ • 53

  • @sbdeshmukh6504
    @sbdeshmukh6504 Рік тому +11

    यश हा खूपच सुस्वभावी चांगला मुलगा आहै सर्व मुलांनी त्याचे अनुकरण करावे खूपच छान ( super )

  • @chetanapadhye1254
    @chetanapadhye1254 Рік тому +6

    यश तू प्रत्यक्ष सुद्धा चांगल्या स्वभावाचाच असणार आणि यश या भुमिकेमुळे चांगलं काय असाव कस असाव हे तुझ्या भुमिकेतून छान संदेश पोहोचतोय लोकांपर्यत

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Рік тому +19

    यश हा मुलगा खूपच सुंदर असा मुलगा सर्वांना मिळो

  • @sharvareetambe7133
    @sharvareetambe7133 Рік тому +8

    यश खरच खूप चांगला मुलगा आहे,असा मुलगा सर्वांना मिळो.

  • @bharatigodgaste8095
    @bharatigodgaste8095 Рік тому +4

    Acting madhe pan Talented ahe . असा मुलगा संस्कारी, आणी main प्रत्येक बायकांना तो जो Respect देतों ते प्रत्येक घरातं मुलांना शिकवलें पाहिजे।

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 Рік тому +6

    यश आणि गौरी यानी लवकर लग्न करावे आम्हाला आवडेल आणि आनंदी असनार

  • @sunandapawar3822
    @sunandapawar3822 Рік тому +3

    Ysha Gauri khup chhn Jodi aahe best couple in this ward Gauri ysha my favourite actor

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 Рік тому +7

    माझ्या मुलाचे नाव सुध्दा यश आहे आणि त्याचा स्वभाव ही ह्या यश सारखाच आहे. यश माझा खूप लाडका आहे व तो माझी खूप काळजी करतो व प्रत्येक गोष्टीत मला त्याचा भरपूर सपोर्ट करतो

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Рік тому +3

    यशने सांगितल्या प्रमाणेच गोरी यशच्या लग्नाची परिस्थीती बरेच ठिकाणी आहे वते कसे उलगडणार पुढे काय होणार हे खर्या जीवनात देविला मिहीत व सिरियलमध्ये लेखकाला! शूटिंग झाले असलेतरी कोणण सांगणार नाही मजा जाईल पण यशने दीलेले उत्तर मला आवडले कारण मी सध्या तेच चीत्र समोरच जीवनात पहाते यश गुड बाँय

  • @pragatidighe6802
    @pragatidighe6802 Рік тому +14

    यश खूप चांगला मुलगा आहे काम खुप खुप छान केले आहे

  • @nilapatil8867
    @nilapatil8867 Рік тому +3

    यश हा फार समजदार मुलगा आहे, यश व गौरीच लग्न नक्की होणार

  • @dishakarhu6524
    @dishakarhu6524 4 місяці тому

    Yash And Gauri Khup Chan ahe Favourite actor

  • @sangarshlolienkar2888
    @sangarshlolienkar2888 Рік тому +1

    Yeah haa khup changla mulga aahe mala khup avadto 👌👌

  • @nitavp2359
    @nitavp2359 Рік тому +3

    Yash khup chhan ahe. Favorite

  • @prathmeshchaudhari7179
    @prathmeshchaudhari7179 Рік тому +5

    Yash & Gauri ❤️❤️😍😍😍

  • @swapnalimestry8931
    @swapnalimestry8931 Рік тому +1

    खरचं खुप चांगला मुलगा आहेस.....मला तुझ्या सारखा मुलगा असावा......

  • @rekhabhide7707
    @rekhabhide7707 Рік тому +30

    अरूंधती चे लग्न झाल्यावर काही महिन्यात जर आशुतोष चे निधन दाखवणार असाल ही मालिका इथेच बंद करावी प्रेक्षकांना असा शेवट मुळीच आवडणार नाही तरी या बद्दल जरूर चांगला विचार करून मालिकेचा शेवट करावा

    • @madhaviiyer1275
      @madhaviiyer1275 Рік тому +1

      Absolutely right....trp vadhvayla kahihi vattel te dakhvatat.pan hya serial madhe ha asla prakar ghadnaar nahi ashi apeksha aahe व vishwas vatato.

    • @vishwanathniranjan9448
      @vishwanathniranjan9448 Рік тому +1

      End happy asayla pahije serial cha. Aashutosh expired honar asel tar kharch serial band kara

  • @jyotigadekar3692
    @jyotigadekar3692 Рік тому +4

    दिसायला आणि वागायला माझा मुलगा अनिकेत सेम यश सारखा आहे

  • @mugdhatrilokekar3804
    @mugdhatrilokekar3804 Рік тому +2

    यश तुझ्या सारखा मुलगा सर्वाना मिळोत

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому +2

    Very nice video

  • @damayantisarode4647
    @damayantisarode4647 Рік тому +15

    आता तरी आशुतोष आणि अरूंधती यांचा सुखाचा संसार दाखवा नाही तर भलतेच सिरियल मध्ये दाखवायचे बंदच करा ही सिरियल बंदच करावी काहीतरी आनंद दाखवा

    • @rupalichavan1035
      @rupalichavan1035 Рік тому

      अगदी बरोबर आहे

    • @sulbhanimbalkar5961
      @sulbhanimbalkar5961 Рік тому +1

      ❤ माझा मुलगा डॉक्टर विराज हा अगदी यश सारखाच आहे.

    • @sulbhanimbalkar5961
      @sulbhanimbalkar5961 Рік тому +1

      फक्त आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अच नाही तर आयुष्यातील प्रत्येक पावलात तो माझ्या बरोबर आहे.

  • @prakashparab8487
    @prakashparab8487 Рік тому +3

    Kharach yash sarkha mulga sarvana milo

  • @aditisatam7417
    @aditisatam7417 Рік тому +2

    Yash is very nice boy

  • @gajananmali6619
    @gajananmali6619 Рік тому +4

    कस आहे...लय अती करू नका...रंग माझा वेगळा या मालिकेत लय अती झाल आहे... नाय तर ओल्ड लोक पण परत तुमच्या मुळे उतावळे होतील..याची पण जाणीव असुदे... की कुणाचे संसावर ची वाट लाऊ नका..शेवट चांगला दाखवा हीच इच्या

    • @jyotipatankar7331
      @jyotipatankar7331 Рік тому +2

      मालीकाचा शेवट सुखद दाखवा नाहीतर एवढी्आधीची धावपळ दाखवीली त्याला का ही अर्थ राहणार नाही

    • @smurmurwar1972
      @smurmurwar1972 Рік тому

      अगदी बरोबर...रंग माझा वेगळा सर्वात फालतू आणि रटाळ मालिका आहे...

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 Рік тому +4

    plz lvkr serial sampvu nka🙏

  • @aartijadhav6211
    @aartijadhav6211 Рік тому +1

    आता सगळ्यांची लग्न लावून मालिका संपवा नाहीतर कंटाळवाने होईल

  • @vidyagokhale2777
    @vidyagokhale2777 Рік тому +8

    अरूदंती च लग्न करून सीरीअर बंदकरा
    बाकी लफडी। नाही पहायची

  • @mamatakadam826
    @mamatakadam826 Рік тому

    Siriylcha sevet changla dhakva

  • @swatipadake1968
    @swatipadake1968 Рік тому +8

    Pl. Don't show ashutosh death, people can't see.

    • @mrunalidicholkar2426
      @mrunalidicholkar2426 Рік тому

      Mag anupama sarkhe ashu khota dakhvava lagel te aplyala avadnar nahi so sreemoyee cha track follow karavach lagel na

  • @sangarshlolienkar2888
    @sangarshlolienkar2888 Рік тому +1

    Me mazya mulala yesh sarkha wyala sangtey

  • @arnavshreyakap3710
    @arnavshreyakap3710 Рік тому +1

    Gouri che confirm nahi.bichara Yash la latkvle aahe.tyacha life madhe new entry dakhva

  • @madhuvantivaidya2586
    @madhuvantivaidya2586 Рік тому

    खरंच,मालिकेचा शेवट गोड करा.उगीचंच अरुंधती आणि आशुतोषच्या नशिबाचा अंत बघू नका.पुढील आयुष्य सुखाने जगू द्या त्यांना.

  • @ushadravid1765
    @ushadravid1765 Рік тому +4

    कृपा करून आशुतोष ला मारू नका

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Рік тому

    अनुपमा सिरियल सारखच सर्व सेम दाखवतात....

  • @lalitalagu1235
    @lalitalagu1235 Рік тому +3

    शेवट चांगला दाखवून बंद करा.

  • @suchetagargatte9581
    @suchetagargatte9581 Рік тому +1

    आता लग्नझाल्यानंतर ही मालिका बंद करावी

  • @rutikadhawan8877
    @rutikadhawan8877 Рік тому +4

    Plz don't show Ashutosh death ,we won't like that

  • @shital8966
    @shital8966 Рік тому +6

    Maza chot mulga arjun cha swabhaw dusara yash aahe

  • @SurprisedDaisies-dc9by
    @SurprisedDaisies-dc9by 7 місяців тому +1

    Yash tu mala gori cha person contact number dha na ray plz mala bo la cha ha hay