✔️१९ जानेवारी २०२५ रोजी, मी मुंबईत “हर घर इन्व्हेस्टर” नावाचा लाईव्ह इव्हेंट आयोजित केला आहे! या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याकरिता: in.bookmyshow.com/events/har-ghar-investor/ET00417577 ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
सरकारची प्रशंसा करण्यासाठीच यांचा जन्म झालेला आहे सरकारची धोरणे एवढी चुकीचे आहेत परंतु कोणीही त्यावर बोलायला तयार नाही उलट सरकारी बुट चाटून पदरात काहीतरी पाडून घेणे एवढेच काम राहिले आहे.
मॅडम दोन दिवस क्रूड ऑइल वाढलं म्हणून मार्केट पडलं हे पटत नाही. अशिक्षित लोकांच्या हातात अर्थ खाते आहे आणि करप्रणाली पोखरलेली आहे हे मुख्य कारण आहे. सरकारी टॅक्सची लूट हे मुख्य कारण आहे.
जो मध्यम वर्गीय माणूस थोडे पैसे शिल्लक राहिले कि investments करतो. खरेदि करताना ब्रँडेड वस्तू घेऊन economy ला मजबूत करतो त्याला भरमसाठ tax लावून कमजोर केले आहे. सगळा tax चा पैसा भ्रष्ट राजकारणी लोक वापरत आहेत. या सगळ्यात fiis हुशार आहेत आपला पैसा घेऊन चालले आहेत. त्यानी ओळखले आता भारतात growth होणे अवघड आहे अपल्या जनतेला कळे पर्यंत उशीर झाला असेल
ही सर्व संकटे आत्ताच आल्याप्रमाणे लोक का उगीच ऊर बडबताहेत. ते तर आत्तापर्यंत आपल्या अंगवळणी पडलंच आहे की! कोणतही सरकार एका रात्रीत जादूची कांडी नाही फिरवू शकत.
सर्वानी कष्ट सोडून मार्केट मार्केट खेळा . मग आपण विश्वगुरू होऊ . मार्केट वरती जाईल आपण खालती जाऊ . एल अँड टी चा सुब्रमण्यम आठवडयाचे ९० तास स्वप्नात काम करतो . कंपनी फायद्यात चालते .
खरं तर as per india growth मार्केट ची हे value अगदी योग्य आहे पण मागच्या काळात मार्केट ला big बॅलोन प्रमाणे फुलवलं आहे खरं तर ही मार्केट ची real value आहे
1. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये, भारताने तेल आयात करण्यासाठी अंदाजे USD 100 अब्ज खर्च केले आणि त्याच वर्षी भारताने सेवा निर्यात करून अंदाजे USD 325 अब्ज कमावले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यास शेअर बाजारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो का? 2. भारतीय कच्चे तेल उत्पादक जसे ONGC यांचे शेअर्सही मग वर जायच्या विरुद्ध खाली का गेले? 3. रुपया जर डॉलर समोर वीक झाला तर TCS, Infosys यांचे शेअर्सही वर जातात कारण ते फॉरेक्स कमावतात पण त्यांचे पण शरेस खाली का गेले?
रचना मॅडम खूप छान माहिती देत आहात. I hope that you will continue to give important information about the economy and share market. I wish all the best. 👍
long टर्म साठी संधी हे खूप घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. येत्या काही वर्षांत अजिबात लागणार नाही किंवा बुडला तरी चालेल (रिस्क अपिटाईट) असा पैसा गाठीशी असेल तरच गुंतवावा नाहितर उगीच हात पोळून घ्याल. आणि हो देव न करो पण संकट काळासाठी काही पैसे वेगळे ठेवा नाहितर long टर्म चे फायदे मिळायच्या आत लॉस बुक करायची वेळ येईल. जेंव्हा अडलेला माणूस loss बुक करतो तेंव्हा नाडणार माणूस अजून श्रीमंत होत असतो. बघा पटलं तर नाही तर........
जगात युद्ध होत आहे भारतात नहीं पण काही फुकट खाऊ जे सरकारवर जीवन जगत आहे त्यांची स्वतःची इतकी लायकी नाही की ते स्वतःच घर चालू शकतील ते देश कसा चालवायचा याचा सल्ला देत आहे हे पटत नाही
पेट्रोल डिझेलचा वापर कमी कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खाजगी गाड्यांचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी केला पाहिजे. आणि सार्वजनिक बसने, रेल्वेने, जेवढा प्रवास करता येतो तेवढा केला पाहिजे.
Reliance che oil refinery ahet tyanchya mule kay fayda hoto? Reliance nw evdhya companies formmkelya tari bhav ka wadhtat? Telecom madhe adhi खूप swast ani nantar itke mahag .
भारतात भाव वाढ झाली गरिबी वाढली कृपया कमी झाला भारताचा विकास होत नाही या सर्वांना एकच कारण आहे भारतात खूपच जास्त प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि जोपर्यंत भ्रष्टाचार कमी होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होणे शक्य नाही जोपर्यंत भारताचा विकास होत नाही तोपर्यंत रुपया वाढत नाही.
Centre/ central Govt is doing well , our Economy is better than many developed countries due to right decisions and strict Govt . Mam , good overall explanation.
Petrol वर vat + excise. गाडी घेताना रोड टैक्स+toll vehical insurance वर gst गाडी घेऊन 15वर्ष झाली की renewal. काही लक्षात येते आहे का? पैसा कुठे मुरतोय ते. नसेल येत तर मग सब चंगा सी 😅
जरा भारतीय सेनेला. विचार हा पैसा कुठे मुरतोय.. इटली स्विस खात्यात जात नाहीये... डान्स बार बाला वर उधळत नाहीहे का बँकॉक ला मसाज वर नाही उधळत.. भाऊ चप्पल चाटना बंद कर अब शु चाटणा सुरु कर...😂😂
Economy साठी महत्वाची गोष्ट काय पैसा rolling राहिला पाहिजे प्रॉब्लम हा आहे की पैसा खेळता ठेवण्याचे काम मध्यम वर्ग करत असतो तो माणूस थोडे पैसे invest करतो काही सोनं घेतो scooter घेतो कमीत कमी एक घर घेण्याचा प्रयत्न करतो शक्य झाल्यास गाडी घेतो मुलांच्या शाळा fee stationary कपडे खेळणी एक ना अनेक प्रकारे demand उत्पन्न करू शकतो त्याला त्या प्रमाणात supply लगतो economy मजबूत होते त्या मध्यम वर्गा कडे सरकार जेंव्हा फक्त कितिही tax लावला तरी देणारं मशीन या प्रकारे बघते तेंव्हा अशी वेळ येते. आता मध्यम वर्गीय माणसाचे कंबरडे मोडले आहे आता कोण economy ला boost देणार काळा पैसा असलेले राजकारणी का imported वस्तू घेणारे धनाढ्य. याला मराठी मधे सुंदर म्हण आहे आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय. समजल तर ठिक नाही तर news chanels वरची debates बघा सब चंगा सी वाटेल
अशा वेळेसाठी आर बी आय कडे जो रिझर्व फंड, सोनं असतं ते कोणावर उधळलं गेलंय, यावर काही बोलला नाहीत? "आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया" करून उभारलेल्या पुतळे, स्मारकांबद्दलही थोडं बोलला असतात तर प्रामाणिकपणाच्या जवळचं वाटलं असतं 😂
कोरोना नंतर smallcap, midcap index 6 times झालेले आहेत. Smallcap index 2020 march low 3100 तीन चार महिन्यापूर्वी 19000 ला जाऊन आला, midcap 12000 चा low या वर्षी 61000 चा high मारून आला. Crude oil तात्कालिक कारण असलं तरी अवास्तव वाढ मूळ कारण आहे. FII, DII आता विकून बाहेर पडतील बिचारे रिटेल investor यात अडकतील.
मला काही विचरायचं आहे.. काही youtubers स्वतः च्या मर्जीने व्हिडिओ बनवतात, स्वतःची community तयार करतात. त्यामध्ये स्वतःचे नियम ठेवतात आणि स्वतःबद्दल चांगलेच comments अपेक्षित ठेवतात. जरा कोणी वेगळे कॉमेंट केले की कम्युनिटी मधील टीम सदस्य जागे होतात, त्या commentla reply करतात, कॉमेंट रिपोर्ट, ब्लॉक करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीचे मत भिन्न असू शकते ते ऐकले गेले पाहिजे आणि जरश्या गैरसमजुती मुळे तिरस्कार निर्माण होतो. त्यात दोघांचे ही नुकसान असते.मग अश्या youtube वर आपले दुकान चालवणाऱ्या लोकांबद्दल तुमचे काय मत आहे? Personally घेवू नका just विचारतोय.🙏
My opinion about market fall is of two reasons- 1. as you explained it was crude oil. 2. the high expectation from new US president about US economy. So FII are withdrawing money to invest in US Economy
To assess the reason is child's play but to warn investors in advance will be right move. Up and downs are through out day, months and years. This is my view.
✔️१९ जानेवारी २०२५ रोजी, मी मुंबईत “हर घर इन्व्हेस्टर” नावाचा लाईव्ह इव्हेंट आयोजित केला आहे! या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याकरिता:
in.bookmyshow.com/events/har-ghar-investor/ET00417577
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
crude oil
Crude oil
Bilkul majet nahit
Crud oil
तुम्ही मराठी माणसांना फ्री courses ka नही देऊ शकाल as pr
मराठी person कारण मराठी माणसे यात कमी आहे
मॅडम 2014 पूर्वी क्रुड oil 140 डाॅलर होते रु.६० होता.पेट्रोल ६२ रु.होते.तुमचे विश्लेषण पटत नाही.तुम्ही सरकारी धोरणाबद्दल काहीच बोलत नाही.
सरकार पेट्रोल वर सबसिडी देत होते, आत्ता नाही देत त्यामुळे रेट मध्ये फरक आहे
एकदम बरोबर
2014 purvi 1 dollar = ?
2024 1 dollar = ?
All famous UA-camrs are scared to talk against the Government policies. They prefer to peddle convenient lies and half truths instead.
सरकारची प्रशंसा करण्यासाठीच यांचा जन्म झालेला आहे सरकारची धोरणे एवढी चुकीचे आहेत परंतु कोणीही त्यावर बोलायला तयार नाही उलट सरकारी बुट चाटून पदरात काहीतरी पाडून घेणे एवढेच काम राहिले आहे.
मी तर महा कुंभ ला जातोय, येतच नाही परत..
No money... No tention
😂😂योग्य निर्णय
मॅडम दोन दिवस क्रूड ऑइल वाढलं म्हणून मार्केट पडलं हे पटत नाही. अशिक्षित लोकांच्या हातात अर्थ खाते आहे आणि करप्रणाली पोखरलेली आहे हे मुख्य कारण आहे. सरकारी टॅक्सची लूट हे मुख्य कारण आहे.
जो मध्यम वर्गीय माणूस थोडे पैसे शिल्लक राहिले कि investments करतो. खरेदि करताना ब्रँडेड वस्तू घेऊन economy ला मजबूत करतो त्याला भरमसाठ tax लावून कमजोर केले आहे. सगळा tax चा पैसा भ्रष्ट राजकारणी लोक वापरत आहेत. या सगळ्यात fiis हुशार आहेत आपला पैसा घेऊन चालले आहेत. त्यानी ओळखले आता भारतात growth होणे अवघड आहे अपल्या जनतेला कळे पर्यंत उशीर झाला असेल
राहुल ला करू या का 😅
Economic experts lana hoga gov.me
महागाई, भ्रष्टाचार, बेकारी, लोकसंख्या वाढ आणि आता हे संकट.हे प्रभु तु वाचव आम्हाला.
Modi kaa aache din
मोदी है तो मुमकीन है...
ही सर्व संकटे आत्ताच आल्याप्रमाणे लोक का उगीच ऊर बडबताहेत. ते तर आत्तापर्यंत आपल्या अंगवळणी पडलंच आहे की! कोणतही सरकार एका रात्रीत जादूची कांडी नाही फिरवू शकत.
मॅडम 2014 पूर्वी सुद्धा krude ऑइल 114 डॉलर झाला होता तेव्हा मार्केट पडले नाही मी ह्या कारणास नापसंती करतो
👍
Jo mahatwacha problem aahe na tyala hya ranade baai phoole det bastat
She is pro BJP
सर्वानी कष्ट सोडून मार्केट मार्केट खेळा . मग आपण विश्वगुरू होऊ . मार्केट वरती जाईल आपण खालती जाऊ . एल अँड टी चा सुब्रमण्यम आठवडयाचे ९० तास स्वप्नात काम करतो . कंपनी फायद्यात चालते .
अवांतर बोलणं टाळून एका CA च्या भाषेत बोलला तर वेळची बचत होईल असे वाटते
मार्केट पडल्यानंतर तर कोणीही सांगेल ...बळेच कारण शोधून शोधून सांगतात.
😢
@ tula kay adchan ahe re ...namunya ...
खरं तर as per india growth मार्केट ची हे value अगदी योग्य आहे पण मागच्या काळात मार्केट ला big बॅलोन प्रमाणे फुलवलं आहे खरं तर ही मार्केट ची real value आहे
मॅडम तुमची संगन्याची पद्धत खुप सोपी आहे. तुमच्यासारखे विश्लेषण मराठी मध्ये कुणालाच जमत नाही. ❤
खूप छान,बजेट, time sagala विचार करून कार्यक्रम ठेवतात, really u are a adorable women, i am a very big fan of u.. 🎉🎉🎉
आज ह्या. क्षणी डॉक्टर मनमोहन सिंग सर,हवे होते
No, manmohan Singh is only brought only when too much corruption done by Congress since long . Moun Mohan was face saving Of Congress
@@acbdesignspune7814निर्मला is doing outstanding job...😂 अंधाभक्त निघ इथून
खूप खूप धन्यवाद मॅडम दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी...🙏🏻🙏🏻
मॅडम, रशिया कडून आपल्याला खूप स्वस्त क्रड ऑइल मिळत.
1. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये, भारताने तेल आयात करण्यासाठी अंदाजे USD 100 अब्ज खर्च केले आणि त्याच वर्षी भारताने सेवा निर्यात करून अंदाजे USD 325 अब्ज कमावले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यास शेअर बाजारावर एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो का?
2. भारतीय कच्चे तेल उत्पादक जसे ONGC यांचे शेअर्सही मग वर जायच्या विरुद्ध खाली का गेले?
3. रुपया जर डॉलर समोर वीक झाला तर TCS, Infosys यांचे शेअर्सही वर जातात कारण ते फॉरेक्स कमावतात पण त्यांचे पण शरेस खाली का गेले?
रचना मॅडम खूप छान माहिती देत आहात. I hope that you will continue to give important information about the economy and share market. I wish all the best. 👍
Madam, crude oil is small part but there may be other reasons for fall
हा प्रोब्लेम जरूर सुटेल. मला तर वाटतं ही एक लाँग टर्म साठी संधी आहे.
long टर्म साठी संधी हे खूप घासून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे. येत्या काही वर्षांत अजिबात लागणार नाही किंवा बुडला तरी चालेल (रिस्क अपिटाईट) असा पैसा गाठीशी असेल तरच गुंतवावा नाहितर उगीच हात पोळून घ्याल. आणि हो देव न करो पण संकट काळासाठी काही पैसे वेगळे ठेवा नाहितर long टर्म चे फायदे मिळायच्या आत लॉस बुक करायची वेळ येईल. जेंव्हा अडलेला माणूस loss बुक करतो तेंव्हा नाडणार माणूस अजून श्रीमंत होत असतो. बघा पटलं तर नाही तर........
धोरण कर्ते तेच असेपर्यंत नाही
जगात युद्ध होत आहे भारतात नहीं पण काही फुकट खाऊ जे सरकारवर जीवन जगत आहे त्यांची स्वतःची इतकी लायकी नाही की ते स्वतःच घर चालू शकतील ते देश कसा चालवायचा याचा सल्ला देत आहे हे पटत नाही
पेट्रोल डिझेलचा वापर कमी कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खाजगी गाड्यांचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा कमी केला पाहिजे. आणि सार्वजनिक बसने, रेल्वेने, जेवढा प्रवास करता येतो तेवढा केला पाहिजे.
Saglya mantryana bus ne pravas karayla Lavla pahije 😅
Yane paisa vachel. Nifty naahi
रानडे बाईचे कोर्स नाही घेतले म्हणून निफ्टी कोसळला
😭😭😭😭😭
😂😂
खूप छान माहिती आणि धीर आला तुमचा व्हिडिओ बघून
Madam, You are Great 👍 Thank you for your valuable information 🙏🙏
👏 क्रुड आईल भाव वाढलेत पण इडियन आईल शेअर्स चे भाव का वाढत नाही?
छान माहिती मिळाली 😊
देशाने आता इलेक्ट्रिक गाड्या आणि ट्रान्सपोर्ट साठी रेल्वे चे जाळे पसरविणे अश्या गोष्टीवर भर देणे गरजेचे आहे.
Road tax added will be increasing...
तुझ्या धिराच्या शब्दांची गरज च होती 😂❤❤... फार बरं वाटलं ऐकून... नाहीतर माझ्या सर्व आशा मालवल्या होत्या 😭😭
😂😂😂
😅😅😅😅
मॅडम भारतातील जनतेचा पैसा एका राजकीय पक्षाने गिळनकृत केला आहे.
गांधी,पवार, ठाकरे=काँग्रेस विचारधारा
Madam आणि अंधभक्त नाही मानणार😂 बघा वरती एक अंधभक्त लगेच आला
2014 पूर्वी क्रूड ऑयल 114 डॉलर झाले होते तेव्हा पेट्रोल 80 रुपये होते जयना माहिती नाही त्यांच्यासाठी
डर के आगे जीत है.😊
रचना तुझे मराठी खूप चांगले झाले आहे आता. आयात, दृष्टीकोन असे शब्द ऐकून छान वाटले 👍
Sanction ला निर्बंध म्हणायलाही हरकत नाही .
Reliance che oil refinery ahet tyanchya mule kay fayda hoto? Reliance nw evdhya companies formmkelya tari bhav ka wadhtat? Telecom madhe adhi खूप swast ani nantar itke mahag .
ताई सुंदर समजून सांगता माझं जवळचं आपण आहात असं वाटतं छान मराठी दिलासा मिळाला अभ्यास छान आहे
आभारी आहे चांगली माहिती
BIG FOLL IS BIG OPPORTUNITY😊😊😊
खुप सुंदर दिसत आहात stroke must ahe... Dailymotion पाहिजे 🎉
should we purchase the stocks?
चला निफ्टी च्या शेजारी crude oil cha 📈 chart लावायचा thanks madam 😅
क्रुड आॕईल प्राॕब्लेम कधीतरी सुटेल,पण अर्थ निरक्षर,मूर्ख सत्ताधारी केंद्रातले कसे बदलणार???
@@vikas-e4w eakdam barobar
तुम्ही व्हा पंतप्रधान
Electricity create karay la pn coal lagto .. toh pn aapn import cha karto t
ट्रंप येत आहेत। निवेशकांना जिकडे फायदा वाटतो तिकडे पळतात। भारताने डॉलर्स मार्केटमध्ये विकावेत म्हणजे रुपया स्थिर राहिल।
भारतात भाव वाढ झाली गरिबी वाढली कृपया कमी झाला भारताचा विकास होत नाही या सर्वांना एकच कारण आहे भारतात खूपच जास्त प्रमाणात भ्रष्टाचार आहे आणि जोपर्यंत भ्रष्टाचार कमी होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होणे शक्य नाही जोपर्यंत भारताचा विकास होत नाही तोपर्यंत रुपया वाढत नाही.
But Russia is providing discount on crude oil
What about that?
Centre/ central Govt is doing well , our Economy is better than many developed countries due to right decisions and strict Govt .
Mam , good overall explanation.
मी खुश आहे
पुणे मध्ये कधी?
Petrol वर vat + excise. गाडी घेताना रोड टैक्स+toll vehical insurance वर gst गाडी घेऊन 15वर्ष झाली की renewal. काही लक्षात येते आहे का? पैसा कुठे मुरतोय ते. नसेल येत तर मग सब चंगा सी 😅
जरा भारतीय सेनेला. विचार हा पैसा कुठे मुरतोय..
इटली स्विस खात्यात जात नाहीये... डान्स बार बाला वर उधळत नाहीहे का बँकॉक ला मसाज वर नाही उधळत..
भाऊ चप्पल चाटना बंद कर अब शु चाटणा सुरु कर...😂😂
Madam ठाणे ला कधी येणार??
But if we are purchasing crude oil from Russia and sanctions are imposed by USA then how it affects
Probably global price has increased russia might sell at increased price too
मॅडम मी एमआरएफ चा एक स्टॉक घेतला होता एक 35 ला आता तो आहे एक 13/14 ला अवरेज करू शकतो का आजच्या कंडिशनला
रोज market वर विडिओ बनवत जा
Is this the first time rise of crude oil price?
असेच मराठी व्हिडिओ करा
2014 पूर्वी सुध्दा क्रुड ऑईल 114 होता. दुसर काही तरी पटेल अस सांगा.
Ma'am Chatrapati Sambhaji nagar la nakki ghya
Time to Purchase Stocks
सॉल्व्ह होणार
Crude oil’s rate
Economy साठी महत्वाची गोष्ट काय पैसा rolling राहिला पाहिजे प्रॉब्लम हा आहे की पैसा खेळता ठेवण्याचे काम मध्यम वर्ग करत असतो तो माणूस थोडे पैसे invest करतो काही सोनं घेतो scooter घेतो कमीत कमी एक घर घेण्याचा प्रयत्न करतो शक्य झाल्यास गाडी घेतो मुलांच्या शाळा fee stationary कपडे खेळणी एक ना अनेक प्रकारे demand उत्पन्न करू शकतो त्याला त्या प्रमाणात supply लगतो economy मजबूत होते त्या मध्यम वर्गा कडे सरकार जेंव्हा फक्त कितिही tax लावला तरी देणारं मशीन या प्रकारे बघते तेंव्हा अशी वेळ येते. आता मध्यम वर्गीय माणसाचे कंबरडे मोडले आहे आता कोण economy ला boost देणार काळा पैसा असलेले राजकारणी का imported वस्तू घेणारे धनाढ्य. याला मराठी मधे सुंदर म्हण आहे आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातय. समजल तर ठिक नाही तर news chanels वरची debates बघा सब चंगा सी वाटेल
Madam, expecting 2 sessions from u. I.e. pre & post budget.
लाडकी योजना बंद करा. 😅
😂
Rachana tai jio_ coin baddal mahiti dya pllz
Tax vadla fill selling vadli buying kami zali mhanun market down
धोरण
मॅडम, तुम्ही सरकारची बाजू मांडत आहात. मॅटर राजकीय नसून आर्थिक आहे. सध्या देशातील मध्यम वर्गीय खूप जास्त आर्थिक दाबावता आहे.
RSI ?
Long term साठी स्टॅाक्स् सुचवा
I agreed Crude oil impacts Indian economy since 1947
i am ready to buy
Yesss honar
I'm not very familiar with the subject. Could you explain how America's decision impacted the transactions between us and Russia?
Average kadhi karaycha te सांगाल please
ताई तुम्ही खरच त्या निर्मला मॅडम च्या जागी असायला पाहिजेत आम्हाला ते खूप आवडेल आणि परवडेल पण
😀 She will do the same things ...Macroeconomics is a thankless job..
म्हणजे देशाची वाट लागेल!
म्हणे बारा वाजले सगळ्यांचे! बोऱ्या वाजेल!
धन्यवाद मॅडम . तुमच्या अश्या मार्गदर्शनामुळे आम्हाला धीर मिळत असतो व टिकून राहू शकतो .
पुन्हा एकदा “हर घर “ करिता अनेक अनेक शुभेच्छा .
Crude oil che rate vadhale
अशा वेळेसाठी आर बी आय कडे जो रिझर्व फंड, सोनं असतं ते कोणावर उधळलं गेलंय, यावर काही बोलला नाहीत? "आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपया" करून उभारलेल्या पुतळे, स्मारकांबद्दलही थोडं बोलला असतात तर प्रामाणिकपणाच्या जवळचं वाटलं असतं 😂
रानडे मॅडम प्रो BJP आहेत त्या नाही बोलणार
Any help for USA member
अर्थशंकल्प
Nippon India Mutual funds के बारे में बताए
तुमचे fundamentals चांगले आहेत पण चार्ट वरचे तेवढे इंडिकेटर्स काढा 😂
Nice explanation
धन्यवाद
Mam mala swing trading cha class lawayacha aahe please send me link
Bengaluru cha plan kadhi aahe please sanga…
खुप छान समजावून सांगितलत . आभारी आहे.
Crud Oil la Ethenol Paryay Ahe Ka
Thanks Madam 🙏🙏
होईल
benglore kadhi yeatay mam
कोरोना नंतर smallcap, midcap index 6 times झालेले आहेत. Smallcap index 2020 march low 3100 तीन चार महिन्यापूर्वी 19000 ला जाऊन आला, midcap 12000 चा low या वर्षी 61000 चा high मारून आला. Crude oil तात्कालिक कारण असलं तरी अवास्तव वाढ मूळ कारण आहे. FII, DII आता विकून बाहेर पडतील बिचारे रिटेल investor यात अडकतील.
मला काही विचरायचं आहे.. काही youtubers स्वतः च्या मर्जीने व्हिडिओ बनवतात, स्वतःची community तयार करतात. त्यामध्ये स्वतःचे नियम ठेवतात आणि स्वतःबद्दल चांगलेच comments अपेक्षित ठेवतात. जरा कोणी वेगळे कॉमेंट केले की कम्युनिटी मधील टीम सदस्य जागे होतात, त्या commentla reply करतात, कॉमेंट रिपोर्ट, ब्लॉक करतात. परंतु प्रत्येक व्यक्तीचे मत भिन्न असू शकते ते ऐकले गेले पाहिजे आणि जरश्या गैरसमजुती मुळे तिरस्कार निर्माण होतो. त्यात दोघांचे ही नुकसान असते.मग अश्या youtube वर आपले दुकान चालवणाऱ्या लोकांबद्दल तुमचे काय मत आहे? Personally घेवू नका just विचारतोय.🙏
Clear Explain करा घुमळताय
छान माहिती मिळते मॅडम तुमच्या कडून
नक्की काय "छान" आहे माहितीत, तेवढंच सांगू शकाल का?
मॅडम
ETF विषयी माहिती द्या
नमस्कार मॅडम माझ्याकडे IRFC चे ४०० शेयर्स 155रू मी आहेत. होल्ड करू की सेल करू ते सांगा.
Raw oil price
Crude oil वरील duty charges वाढविल्या मुले.
होणार
My opinion about market fall is of two reasons- 1. as you explained it was crude oil. 2. the high expectation from new US president about US economy. So FII are withdrawing money to invest in US Economy
To assess the reason is child's play but to warn investors in advance will be right move. Up and downs are through out day, months and years. This is my view.
Konte share ghyache