🔴Sushma Andhare live | राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओला' अंधारेंकडून 'लाव रे तो व्हिडिओने' उत्तर
Вставка
- Опубліковано 14 тра 2024
- 🔴Sushma Andhare live | राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओला' अंधारेंकडून 'लाव रे तो व्हिडिओने' उत्तर
सोशल मिडियावर धुमाकूळ घालणाऱ्या "महान कार्य न्यूजला" आजच भेट द्या..!
► Website:- emahankarya.com
►जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क साधा :- 89 56 25 42 45
►WhatsApp :-*chat.whatsapp.com/IDb28SYL8OT...
►Telegram Join Link :- t.me/+Ue2DDatfghZ890EW
►Gmail Id :- mahankaryanews@gmail.co
►UA-cam :- / mahankaryanews
LIKE | SUBSCRIBER | SHARE
Good speech
जय महाराष्ट्र ❤❤
Good job
मा.वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांचे पीच ऐकून बोलली वाटते...
Kashyala vegli disha dakhaoun jantechi disha bhul karato ji bolali ti kharch bolali kashyala shenat khada takayala gela hota tyach shena ne sarv izzat ghaloun ghetali jante samor bolun Raj thakare ne.
LACHAR RAJ , KDHARE TO VDO
Kaay vait divas aalet manse var. Mumbait 3 gujrati umedwarana chadvun ghetayt
बाईज दाखवल का य राजकारण
बंटी आणि बबली
महाराष्ट्राचा लाडका नेता, मराठी माणसाच्या न्याय हक्का साठी लढणारे नेते हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांन नंतर एकच हिंदू जननायक श्री राज साहेब ठाकरे ❤❤❤❤❤
लाव रे तो व्हिडिओ आमच्या हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांचा अपमान केलेला व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ आमच्या उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेबांवर खालच्या भाषेत टीका केलेला व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ जो आमच्या अंबे जगदंबे मातेचा आणि नवरात्री उत्सवाच्या वेळी उपवास करणाऱ्या अनवाणी पायाने चालणाऱ्या भक्तांचा केलेला अपमान.. हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांचा कडवट शिवसैनिक तुमचं भाषण एकणार नाही.. आणि तुमच्या मुळे इंडिया आघाडीला मतदान करणार नाही.... जय महाराष्ट्र❤❤ जय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ❤❤❤