Sushma Andhare | मिस्टर राज यू आर नॉट माय टार्गेट, माझं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस : सुषमा अंधारे
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- Sushma Andhare | मिस्टर राज यू आर नॉट माय टार्गेट, माझं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस : सुषमा अंधारे
#SushmaAndhare #RajThackeray #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #MaharashtraElection2024 #tv9marathi
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
CREDIT - #Political | Harshal/Producer | Joseph/Editor #TV9D
सुषमाताई चा भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे ते मुद्द्याची मांडणी सखोल पणाने त्या करत आहे तसेच वकृत्व जबरदस्त उदाहरण देऊन सांगण्याचं कौशल्य सलाम त्यांच्या भाषणाला
ताई जोरदार भाषण दिलय आपली सत्ता येणार म्हणजे येणारच त्यात तुमचा वाटा महत्वाचा आहेच जय महाराष्ट्र,,,
जय महाराष्ट्र! सुषमा ताई अंधारे, शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, रणरागिणी, प्राध्यापक शेरनी अभ्यासु नेत्या , मानाचा मुजरा करतो!
सुषमाजींना नो चॅलेंज
मा उद्धव साहेबांची असली वाघीण!
इंडिया आघाडी, 42 सीट महाराष्ट्रात येणार ! 👍👍
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@@prabhakarsadawarte8810à
@@prabhakarsadawarte8810❤ to hu hu
@@prabhakarsadawarte8810😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
ताई महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री सुषमा अंधारे होणार ❤
Pm bol
१००जलम घ्यावे लागेल 😂
Bhai lai lamb ch vichar
खरोखरच नाद करायचा न्हाय....
गद्दार हा गद्दारच असतो.
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसैनिक.
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.
जय भवानी जय शिवाजी.
सुषमा ताई आपली स्टाईल च वेगळी आहे👑😎❤️🔥
Lp good
ते
.
या नॉलेज ची देशाला गरज आहे 🎉❤
ताई लाख लाख लाख शुभ आशीर्वाद नाद करायचा नाही आवडलं आपलं भाषण जय महाराष्ट्र
ताई असे मुद्दे मांडतात त्याची उतरे सताधारी देऊ शकत नाहीत. Great Tai.
फोडनविस महारष्ट्र चे चण्यक नाहित ते तर bjp चे चारणारे आहेत 😂😂😂 ताई पुरा देश चालऊ शकतात ,👍👍 जय हो
प्रभावशाली
मुद्देसूद
अभ्यासपूर्ण
भाषण
जय महारष्ट्र.😊😊😊
Madam, तुम्ही देशाचे नेतृत्व करू शकता
तुमचं टार्गेट तेच महाराष्ट्राचं टार्गेट.
सुषमाताई अगदीच मुद्दय़ावर बोललास. जय महाराष्ट्र.
बाळासाहेब वर बोल ले खर आहे का ??
Khare aahe. Inkar nahi kela.
@@sourabhpatil3398to ek vaad vakrutvacha ek chunk hota khup Varsha jhali pan nilesh rane kiti bolle bala saheban baddal
@@amitabagwe8425 te kahi aso pn sushma bol li te khar hot he tich mhanli word n word ...n speech madhe asa subject hota kay ki balasaheb yanchya vr tika ?? Ha sub hota kay
आत्ता काय बोलतात त्या तेही ऐक जरा गाढवा@@sourabhpatil3398
खरच शिवसेना ठाकरे गटाला वाघीण भेटली सुषमा ताई.
शिकून जर संघर्ष केला तर कधीच हरणार नाही..... हे सुषमा ताईंनी सिद्ध केल जबरदस्त 👍👍👍👍👍
महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजून घेणारा उद्धव साहेबांची शिवसेना व सत्य गांभिर्याने मांडणारी महाराष्टाची वाघीन सुषमा अंधारे.
आपल्यासारखं हुशार व्यक्तिमत्व सध्या तरी राजकारणामध्ये मला दिसत नाही
Brobar ahe
एकही तोड़ नाही, एकही टिकू शकणार नाही.
महाराष्टाची वाघी धन्य वाद ताई जय हिंद जय शिवराय
नाद खुळं भाषण ❤️
वारे बयताळ, नाक,कान, डोळे उघडे आहेत की नाही. की शेण भरलं आहे डोक्यात.
सुषमा ताई चे शब्द म्हणजे बंदुकीची गोळी . डायरेक्ट आर पार .❤
Sushma Tai is well Educated women ❤
Trur
देवा भाऊ का गप्प आहेत का उत्तर देत नाही तुम्हींतर चाणक्य आहेत😂😂😂
ते भुकत नाही करून दाखवतात
@@HarishjDesaitu kutra Aahes
@@HarishjDesaiउत्तर देण्याची धमक नाही. तरबुज्यात, अभ्यासही नाही त्याचा. धोकेबाजी करून दाखवतो तो.
आत्ताच्या राजकारणामध्ये तुमच्या नेता होणे अशक्य एवढा निर्भीड निस्वार्थी फक्त आणि फक्त एकच आणि केवळ एकमेवच सुषमा अंधारे ताई तुला त्रिवार प्रणाम आज ताई तुझी महाराष्ट्राला खूप गरज आहे
अतिशय हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व
जबरदस्त भाषण 🔥
वाह!!!! सुषमाताई वाह!!!!!! एकदम हुशार व्यक्तिमत्व
Sushma tai you are a great
Tumchi khup garaj ahe Maharashtra la.
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखं म्हणायचे.
वाह ताई अभिमान आहे ❤
खरच खुप आभ्यासु व विचारपुर्वक भाषन
सुषमा ताई आपली स्टाईल च वेगळी आहे ❤😂🎉
जय महाराष्ट्र ताई
धन्यवाद सुशमा ताई जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान
सुषमा अंधारे उभाठाची असली वाघीण आहे तिचा कोणी नाद करायचा नाय
भावी मुख्यमंत्री ताईसाहेब 🔥🔥
सुषमा अंधारे म्हणजे दुसरी झाशी ची राणी सलाम स्त्रीशक्ती ला 🙏🙏🙏🚩
एका स्त्रीला एवढं तडफदार बघून पण या गद्दारा ना लाजा पण नाही वाटत पुरुष कसले हे??
एकदम बरोबर ताई.
देवेंद्र फडणवीस हे फक्त गृहमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर राजकारणी म्हणून सुद्धा सपशेल अपयशी ठरले आहेत.
शिवसेनेची वाघीण ❤️
माननीय सुषमा आंधारे या उद्धव ठाकरे साहेबांना योग्य वेळी मिळालेली वाघनखे आहेत.....कोणत्याही अफजलखानाचा वध करण्यास समर्थ......
मुंबईकरानो या वेळेस जग्रातपणे मतदान करा मुंबईची आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी आपण फक्त महविकास आघाडीला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी मतदान करा ही नम्र विनंती आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना मशाल जय हो मी सातरकर शिवसैनिक
देवेद्रंजी विरोधकांना तडीपार करण्यातच वेस्त 😮
मुलुख मैदान तोफ
Ek Number Taii❤
इंडिया आघाडी महाराष्ट्रात 40 + 🔥🔥🔥
सुषमा ताई मला तुझा नंबर दे मी तुझी फॅन आहे
I love you सुषमा ताई
उठ दुपारी आणि घे सुपारी ची चांगलीच जिरवलात🤣🤣🤣
Bhunkaarey mhatari che ration band 😂😂😂😂
Very nice speech Madam
❤️ताई सलाम आहे तुझा कार्याला ❤तुझा भावा चा तुला आशीर्वाद आहे घाबरु नकोस 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥😎
एकच नंबर ताई
Eadam barobar Aahe Tai . Hindustanat No 1Fail Homeminister
खरंच आहे सुषमा ताई तुम्ही झाशीच्या राणी सारख्या आहात तुम्हाला जयमहाराष्ट्र अशाच साहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी रहा
🙏👍👌मनाचा मुजरा सुषमा ताई तुम्हांला एक नंबर ताई तुमच भाषण
सर्वात संयमी नेतृत्व म्हणजे मा. उद्धव जी ठाकरे साहेब ❤
Good Speech ❤✌️🔥🚩
मनसे शांत झाली असा दणका हिने दिला
शेट्ट
उपटत बस तु
@@pravinjadhav6363 तू दाताने काढ तिची लवड्या
Bhunkaarey mhatari che ration band 😂😂😂
जय महाराष्ट्र ताई❤❤
सरस ताई,नाद करायचाच नाय❤स्पष्टवक्ते पणा,आणि निष्टावान.महाराष्ट्राचा स्वाभिमान,अभिमान,जय महाराष्ट्र जय हिंद.आता मुंबईकरानो खडबडून जागृत होवून मशाल पेटवा.
सुषमा ताई अगदी अभ्यासपूर्ण माहिती
Tai तुमी ग्रेट आहेत.. एकदम अभ्यासू भाषण... 👌👌
री आडमिशन घ्या. क्लास. चित्रा माऊ किंवा. रुपी. आंटी. नवणीत आका.
Tai tumcha abhyas khara aahe
देव, प्रसन्न, होत, नाही, म्हणून, नाराज, होणे, शिव्या, नाही, जय, शिवराय
छान ताई तुम्हांला भवानी मातेने वेळेवरच दखल घेतली असावी म्हणून तुम्हाला भाऊ ऊध्दव ठाकरे सारखे दिले किंवा ऊध्दव ठाकरे यांना बहीण मीळाली शिव.🔥🐯🔥सैनीकांना ताई मीडाली
TV 9marathi channel thanks for sharing this ..
सुषमाताई अंधारे जी खरंच अभ्यासपूर्ण वक्तव्य आपल्यासारख्याच नेतृत्व हव
अस्सल वाघीण
नाद नाय ताईचा
सबपे भारी
Extremely TRUE That OUR Deputy C M AND HOME. MINISTERSHIP IS TOTALY FAILL
एकच ताई नं.वन
Ravishkumaajjiiii na मुलाखत देवू शकत नाही
Love you Sushma ji, what a bold way of expression with thorough knowledge of the subject and fluent speaker with meaningful statements, INDIA WILL WIN
ताई जय महाराष्ट्र आपण आपल्या उद्धव साहेबांची वाघीण आहात
ताई अप्रतिम मांडणी जय जिजाऊ 💪💪💪💪💪
Excellent!
Itna beijjati kahi duniya me koi P.M. nahi hua hoga....
जय शिवराय जय शिवसेना ताई खूप छान वाटत जेव्हा तुमचे भाषण ऐकतो
खरंय ताई 🙏🙏
सुषमा अंधारे यांचा कोणीही नाद करायचा नाय.
Great sushma tai Andhare 👍
Always set achievable targets.
Khupach chan
१ च नंबर
अप्रतिम 💐वक्तव्य 👌सुषमा अंधारे मॅडम👍
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
जबरदस्त भाषण केले ताई
Jabardast
खुप छान मॅडम, अंंधारे मॅडम !!
Wa Tai
Proud of u shshama ji
Sushma tai Zinda baad 🚩❤️❤️❤️❤️🚩
खंबीर आणि अतिशय विश्वासाचे नेतृत्व भविष्यात ताईंना मुख्यमंत्री करा👍👍
सुश्मा अंधारे महाराष्ट्रची खरच वाघीन आहे
बाघिन आहे नाद करायचा नाही कारन बाबासाहेब च्या विचाराची वाघिन आहे।
Prafullaaa Patel viman बाहेर काढा
Great
सुषमाताई आगे बढाे
आदरणीय सुषमाताई अंधारे तुम्हीं फारच अभ्यासू आहात. नक्कीच तुमच टार्गेट फोडणविस आहेत. हा फडणवीस महाराष्ट्र व मराठी माणसांचा मोठा शत्रू आहे. याला लवकरच बसवण्याची धमक तुमच्यातच आहे. कारण तुम्हीं निस्वार्थी व अभ्यासू आहात. ताई तुमच्यासारख्या आदर्श लोकांचा मी फारच सन्मान करतो.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रश्न विचारण्या पेक्षा किंवा भूमिका, टीका असेल तर सुषमा ताई अंधारे यांनी बोल मनसे घे 200, उठ दुपारी घे सुपारी, लग्न लोकांचं बुंधी वाढणारे साहेब यांची प्रत्येक भूमिका बदलतात पण माझे उद्धव साहेब एकनिष्ठ आहेत भकतूले टीका करणाच्या आधी सुषमा ताई जुने विडिओ भाषण पहावे ❤❤❤🎉🎉🎉