kunkeshwar yatra 2024 | अशी सुरू आहे यात्रेची पूर्वतयारी | काय बदल झाले | या भाविकांना प्रवेश बंदी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • kunkeshwar yatra 2024 | अशी सुरू आहे यात्रेची पूर्वतयारी | काय बदल झाले | या भाविकांना प्रवेश बंदी
    मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,कोकणची ख्याती म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महादेवाचा यात्रा उत्सव आठ ते दहा मार्च या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे 10 मार्च रोजी दर्श मौनी अमावस्या हा दुर्मिळ योग असल्याने मोठ्या संख्येने भाविक कुणकेश्वर समुद्रकिनारी तीर्थस्थान करण्यासाठी दाखल होणार आहेत.तसेच यावेळी कुणकेश्वर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने विविध खेळण्याची मिठाईची दुकाने देखील दाखल झाली आहेत.यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात कोणते बदल करण्यात आले आहेत.या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
    My ather videos
    You Tube Guide
    1) • Kokan festival and cul...
    2) • Konkan information
    3) • Gayatrichi Ruchakar ma...
    4) • Fishing and crab catching
    5) • Travelling Tour
    मनापासून धन्यवाद
    life kokanatli
    kokan
    marathi
    Life Malvani
    Malvani
    kunkeshwar yatra 2024
    kunkeshwar
    yatra
    kunkeshwar beach
    beach
    kunkeshwar
    temple
    story
    FOLLOW ME +. Facebook
    www.facebook.c....
    FOLLOW ME +. Instagram
    / life_kokanatli
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
    .Gmail-
    ganesh.acharekar33@gmail.com
    पत्ता :
    विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
    #lifekokanatli
    #kokan
    #marathi
    #LifeMalvani
    #malvani
    #kunkeshwaryatra2024
    #kunkeshwar
    #yatra
    #kunkeshwarbeach
    #beach
    #kunkeshwar
    #temple
    #story

КОМЕНТАРІ • 2