आंगणेवाडी जत्रेला यावर्षी काय बदल झाले आहेत संपूर्ण माहिती|जत्रेची जोरदार तयारी सुरु|Aangnewadi 2024
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- आंगणेवाडी जत्रेला यावर्षी काय बदल झाले आहेत संपूर्ण माहिती|जत्रेची जोरदार तयारी सुरु|Aangnewadi 2024
#aangnewadi #jatra #पूर्वतयारी #amolsawantvlogs #आंगणेवाडी_जत्रा
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
Wow
Thank you so much ❤️😍🥰😊
@@AMOLSAWANTVLOG welcome
Very good
Thank you so much ❤️😍🥰😊
Aaganevadicha jatreka kon yeta ❤❤❤❤ teni like kara
श्री भराडी दैवे नम:🙏🙏
खूप सुंदर विडियो अमोल धन्यवाद
Thank you so much ❤️😍🥰😊
1 नंबर 👌 सर्वच बाबतीत. व्हिडीओ खूप छान आणि माहितीपूर्ण झाला. सर्वच समज गैरसमज दूर झाले त्या ताईंनी दिलेली माहितीही उत्कृष्ट. देऊळ खूप सुंदर बांधलंय. देवीचं मुखदर्शन झालं असतं तर तितकंच भावनिक आणि मानसिक समाधान मिळालं असतं. श्री भराडी दैवे नमः 🙏🌺🌺 ♥️ 👍
धन्यवाद 🥰♥️ देवीचा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी नाही आहे आणि कोणी काढुही नये देवीचं पवित्र जपलं पाहिजे आणि इथे येऊन दर्शन घेण्यातच खर समाधान आहे नक्की जत्रेला या 🥰🥰♥️
Date 2 v 3?
⁶⁶l
झ@@AMOLSAWANTVLOG
खुप छान
Thank you so much ❤️😍🥰😊
🙏🙏🙏
जय भराडी देवी
आंगणेवाडी भराडीन आई,मंदीर व परिसर सुंदर माहिती दिली.धन्यवाद!
जय भराडीन माऊली 🎉
Thank you so much ❤️😍🥰😊
खुप छान👏✊👍
Thank you so much ❤️😍🥰😊
🙏 🙏
Thank you so much ❤️😍🥰😊
Bhradi mata🙏🙏
खूप छान माहिती दीली
Thank you so much ❤️😍🥰😊
Khup chan
Thank you so much ❤️😍🥰😊
Hi amol tuza saglya videvo amhi baghato khoop Chan ahay amhi vagade satral road la Sai residancy madhe rahato Mumbai la asato .tu ye na Kiva amhi yeto address send kare
Thank you so much ❤️😍🥰😊
❤
Thank you so much ❤️😍🥰😊
एक नंबर व्हिडिओ भावा अगोदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thank you so much ❤️😍🥰😊
जय देवी श्री भराडी देवी
🙏🏻♥️🥳👌🏻👌🏻❤️
😍😍😍😍😍♥️♥️♥️♥️♥️
भराडी, नमस्कार
जय भराडी देवी प्रसन्न
जय देवी श्री भराडी आई प्रसन्न 🌹🙏🙏🙏🚩🚩🚩
धन्यवाद अमोल 🙏❤
Thank you so much ❤️😍🥰😊
🙏🌺👌👍
Thank you so much ❤️😍🥰😊
अमोल अप्रतिम व्हिडिओ बनवतोस. आई भराडी देवी 🙏🏼
Thank you so much ❤️😍🥰😊
अमोल धन्यवाद आई भराडी देवी माते की जय 🙏🙏🌷🌷
Thank you so much ❤️😍🥰😊
Thank you so much ❤️😍🥰😊
अमोल आमच्या गावी म्हणजे Trimbak रामेश्वर मंदिर उद्घाटन २७ते१माच
तू नक्की यायच
आहे
जय श्री भराडी देवी माता
गेल्या वर्षी सभेमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला या वर्षी कोणतेही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी सभांचे आयोजन करू नये ही नम्र विनंती भाविकांना नहक त्रास सहन करावा लागतो.
Hoo
Kadhi ahe jatra?)
Jatara Kitty Divas chalta
2 divas
दुसर्या दिवशी हि जत्रा असते,का
हो... पहिल्या दिवशी गर्दी असते आणि दर्शन लाईन पण खूप असते.. दुसऱ्या दिवशी आरामात दर्शन होतं.. यात्रा पण असते म्हणजे दुकानं वगैरे
का एकच दिवस असते जत्रा
Kiti divas aste jatra mala kripaya saanga
2 divas
Date-???
Kasli
@@AMOLSAWANTVLOG jatre chi?
@@krupeshrajapurrkar510 2 March 2024
@@AMOLSAWANTVLOG Sunday 3 la pan jtra assste?
त्या. पेक्षा एक लाइन करा
Jeshathana pradhanya have 😂😂❤❤❤
🙏🙏🙏
🙏
🙏🙏