मधुराताई तूमची कल्पना खुप चांगली वाटली इतरही स्त्रियांना या ठिकाणी संधी देऊन त्यांनाही आपली रेसिपी करून दाखवता आली. खुप शुभेच्छा ताई. आणि अतिशय सोप्या पद्धतीने पापड बनवून दाखवले त्या ताईंनी. 🙏
व्हेज रेसिपी आणि व्हेज नॉन व्हेज रेसिपी पुस्तक घरपोहच मिळण्याकरता, तुमचे नाव आणि पत्ता ९८८११८६६६३ नंबरवर व्हाट्सअँप करा. हा नंबर मधुराचा नसून हा माय मिरर पब्लिकेशनचा नंबर आहे. ३६५ दिवस पारंपरिक न्याहारीचे पदार्थ हे पुस्तक आणि शाळेचा डबा छोटी सुट्टी आणि शाळेचा डबा मोठी सुट्टी, ९० दिवसांचे आहार नियोजन डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन आणि स्वयंपाकघरातील तंत्र आणि मंत्र हि पुस्तकं आणि मसाले ऑर्डर करण्यासाठी 9075496977 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.
मधुराताई तूमची कल्पना खुप चांगली वाटली इतरही स्त्रियांना या ठिकाणी संधी देऊन त्यांनाही आपली रेसिपी करून दाखवता आली. खुप शुभेच्छा ताई. आणि अतिशय सोप्या पद्धतीने पापड बनवून दाखवले त्या ताईंनी. 🙏
मनापासून आभार..
Kya baat hai was epic
Thank you!!
ताई खुप छान तांदूळ पापड बनवायची रेसिपी ❤
धन्यवाद 😊😊
बरं झालं तुम्ही खिचे पापड तयार करणे दाखवलं आहे धन्यवाद ताई
करून बघा 😊😊
मस्त रेसिपी ताई
धन्यवाद 😊😊
मला हिच रेसिपी पाहिजे होती बरं झालं एक ही रेसिपी दाखविली धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Recipe chaan aahe maam👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
😮😮😮😊 nice 👍👍 thank you
U r always do tasty food 😘😘😘😘
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक कुरकुरीत पापडी अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास जबरदस्त रेसिपी
मस्त..... मी पण बनवून बघीन 👍🙂
मधुरा खूप छान दिसतेस ह्या ड्रेस मधे ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Gujarat madhe hela papdi mnta ,most of gharat he bvle ani khalli jate, hi paapdi gas vr kivha chuli vr direct bhajun pn khub chhan lagte
माहितीकरता धन्यवाद 😊😊
पापड तर छान झाले आहेत पण मदुराताई खूप छान दिसता😊
धन्यवाद 😊😊
Glad you are giving opportunity to others to share their recipes
Thanks...
3 दिवस तांदूळ भिजून ठेऊन मग तांदुळ वाळत घालुन दळण आणतात मग उकड घेउन लाटतत त्यात पापडखार घालतात का
Ho
खूप सुंदर आणि सोपे केलेत खिचे पापड
खूप छान, धन्यवाद ताई रेसिपी दाखवल्याबद्दल
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi हो ताई
मस्त झाले पापड .. 👍👍👌हे पापड किती दिवस उन्हात वाळवावे ते सांगा plz...
२-३ दिवस... दोनही बाजूंनी पापड खडखडीत सुकेपर्यंत...
धन्यवाद 😊😊
Khupach sopi padht aahe thanks
Welcome!!
Nice recipe 😊
Sunder ani zatpat honari recipe
धन्यवाद 😊
पापड सुखवायला प्लास्टिक चा कागद नसेल तर दुसर काय वापरता येईल आणि पापड फॅन खाली सुखावले तर ते वर्षभर टिकतील का
खूप छान झालेत
पापडाची रेसिपी, छान आहे.
Mazi mummy banvty he papad
अरे वा छानच...
sundar
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या कडे आलेल्या ताईने छान प्रकारे खीचे पापड केलेत.धन्यवाद 🙏👌👌👍😋❤️
Khup chhan papad❤❤❤ aamhala pan bolav Madhura tuzya recipe show madhe
तुम्ही तुमची रेसिपी मला madhurasrecipe@gmail.com या मेलवर ई-मेल करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल...
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi thanks dear
Sunder lagatat taiii
धन्यवाद 😊
Masat khoop chhan
धन्यवाद 😊😊
Khupch mastch
धन्यवाद 😊😊
Khup Chan mast
धन्यवाद 😊😊
खूप छान 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup sopi padhhat..Khup chaan
धन्यवाद 😊😊
Recipee sopi ani chhan vatli pan mala ek vicharaychay ki 20 gram mhanje kiti chamcha
Khup chan recipe tai thanks
धन्यवाद 😊😊
Me pahileli sarvat soppi recipe ahe mala khup avadli thank you
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान आहे👌👌👌
धन्यवाद 😊😊
Tai me he papad 2/3 paddhatit karun pahile pan he papad chiratat
Mast khup mast
धन्यवाद 😊😊
Hi madhura khup Chan
खूपच सोपी रेसिपी
धन्यवाद 😊😊
1 किलो साठी किती पाणी वापरायचे
Nice
Khup Chhan👌👌
धन्यवाद 😊😊
Khupch chan tai
धन्यवाद 😊😊
Mast receipe.... Nice idea of giving opportunity to everyone
धन्यवाद 😊😊
khup chan👌..me nakki try karel.😊😋
❤❤❤nice
It was!!
Nice 👍
Thanks!!
Khup mast distes taii❤😊
Chupch chan 👌👌
धन्यवाद 😊😊
खूपच छान
धन्यवाद 😊😊
Very nice 🥰👌👌👌👌😊
Khup chhan receipe
धन्यवाद 😊😊
😍😍😍👌👌
😊😊
Hi madhura Tai mla nagli papad masala bhetel ka ..
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mazi aai pan khup chhan khiche papad bnvte
खुप मस्त 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
राजस्थानी खिचे पापड रेसिपी सांगा तांई
मैदा वापरून खिचे करतात
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Khup chan
She is so sweet ❤️ beautiful recipe 👍
Thanks...
Hi kup chan tai
ताई हे पापड मी पण घरी करते
Kse krta
sahbhag ghenyasthi....😊
शक्यतो पारंपरिक रेसिपी त्याच पद्धतीने करून दाखवणं अपेक्षित आहे. त्यात बदल नको... हा, पद्धत सोपी होण्यासाठी काही बदल असतील तर त्याचा विचार होऊ शकेल...
❤
😊😊
Tandul kiti divas bhijvaiche, n pith ghari ch kraiche ka ka
Wow mast
धन्यवाद 😊😊
मूग डाळ उसळ,हिरवं वाटाणा उसळ , मूग डाळ आमटी, अख्खा मसूर सुक्क/ उसळ ,हिरवं मूगाची उसळ, चवळीची उसळ, पडवळ भाजी,मूग डाळ वरण,रेशनिंग तांदळाची अप्पे दाखवा
Hi gujarati recipes ahe
Very nice super ❤❤
👌👌
तांदूळ किती दिवस भिजवावा
Tai mla pn yayche hote next time bolva 🙏
ताई please तुमच्या show माज्या mummy ला पन बोलवा ताई तुम्ही येक वेळेस माज्या mummy च्या हाताचे जेवण केल्यास तुम्ही काय म्हणशाल की
Tai tandul kiti divas biju galayche
chan
धन्यवाद 😊😊
Mail exactly kay krayacha madhura tai.
Apratim 👌
धन्यवाद 😊😊
Amazing
mast recipe 😊
Mast
Mastttttt 👌 👌 👌 😋😋
धन्यवाद 😊😊
उन्हात वाळवू शकतो का
Mast 👌👌👌
Bhut sundar tasty
धन्यवाद 😊😊
खूब छान दिसत आहे तांदळाचे पापड.....🍁🍁🌿🌿🌿
धन्यवाद 😊😊
आम्ही आजच 3 किलो चे पापड केलेत खिशीचे ☺️
अरे वा... छानच...
Tai tumhi jwariche papad banavta ka
Tai 1 kilo sathi Pani kiti
😮
😊😊
Ag tai polithin peksha ola suti kpda ghetla tr chitkt pn ni & tela peksha dinkache pani lavayche krtani mhnje vrsha nantr pn khrab hoat nahi 🤗
Noted. Thanks for sharing :)
👍🙂 nice
Nice 👌👌
❤❤❤❤
1किलो पापड किती पैसे मॅडम
रात उड़द दाळ टाकतात का
नाही..
3ďivas tandul bhijve v valevar 1 Vatican shabudana ghalun dalunaanane khupch papad fulto
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Tai machine pan milate yachi bajarat.
😊😊
हे पुस्तकं ऑनलाईन मिळेल काय
व्हेज रेसिपी आणि व्हेज नॉन व्हेज रेसिपी पुस्तक घरपोहच मिळण्याकरता, तुमचे नाव आणि पत्ता ९८८११८६६६३ नंबरवर व्हाट्सअँप करा. हा नंबर मधुराचा नसून हा माय मिरर पब्लिकेशनचा नंबर आहे.
३६५ दिवस पारंपरिक न्याहारीचे पदार्थ हे पुस्तक आणि शाळेचा डबा छोटी सुट्टी आणि शाळेचा डबा मोठी सुट्टी, ९० दिवसांचे आहार नियोजन डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन आणि स्वयंपाकघरातील तंत्र आणि मंत्र हि पुस्तकं आणि मसाले ऑर्डर करण्यासाठी 9075496977 या नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.