खूपच सुंदर ढोलकीचे बोल अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून आणि वाजवून दाखवता सर मी 2013 पासून ढोलकीचे क्लास करतोय माझ्या सरांनी पण खूप मेहनत घेतली .माझ्या हाताला धरून शिकवले .आणि आता थोडे फार वाजतो पण क्लास खूप लांब होते त्यामुळे मला क्लास करायला वेळ भेटत नव्हता .पण sir तुमचे व्हिडिओ मी जेंव्हा बघितले त्या दिवसापासून मी रोज तुमचे व्हिडिओ बघतो आणि रियाज करतो .खरंच sir तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच .असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत जा sir. माझ्या सरांचे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार .
खूपच छान. आपले मनापासुन खुप खुप आभार.खूपच सुरेख पध्दतीने आपण समजावुन सागंताय. आपले मनापासुन आभार 🙏🏻🙏🏼
🥰😂
खूपच सुंदर ढोलकीचे बोल अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून आणि वाजवून दाखवता सर मी 2013 पासून ढोलकीचे क्लास करतोय माझ्या सरांनी पण खूप मेहनत घेतली .माझ्या हाताला धरून शिकवले .आणि आता थोडे फार वाजतो पण क्लास खूप लांब होते त्यामुळे मला क्लास करायला वेळ भेटत नव्हता .पण sir तुमचे व्हिडिओ मी जेंव्हा बघितले त्या दिवसापासून मी रोज तुमचे व्हिडिओ बघतो आणि रियाज करतो .खरंच sir तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच .असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत जा sir. माझ्या सरांचे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार .
आपण मला 9765465914 या नो कॉल करू सकता आपल्या सारख्या होतकरू ढोलकी वादक साठीच मी प्रयत्न करतोय..
गुरुजी आपण खूप छान शिकवीत आहात
माझी आपणास विनंती आहे की पोवाडा कसा वाजवावा एक विडिओ बनवा प्लीज🙏🙏
सर फ़ास्ट कोळी लग्गी ठेका शिकावा जसे की कोळी ऑर्केस्ट्रा मधी वाजवतात तस 🙏🏻
नमस्कार सर जय गजानन
खूप सुंदर माहिती देता आपण
खुप छान सर❤
sir ji tumhi chhan vajvta pan mala navin शिकायची आहे
खुपसुदरसर
झालेकासर
सर खुप दिवसांनी व्हिडिओ टाकलीत
भरपुर आवडत आहे सर
Khup Chan ahe video. Dholakicha bol atishay Sundar Ani samajaun sangitalya baddal abhari Ahe
Sir online dholki cha class ghetat ka
खुपच सुंदर सर 👌👌👌प्रणाम सर 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद सर.
No 1 ठेका धन्यवाद..
Very nice sir....
खुप छान सर एक नंबर
Online class geta ka
गुरुजी मला ढोलकी शिकायची आहे तुमचा नंबर दिला तर बर होईल
अप्रतीम
खुप् छान्..(सर बोल द्या )..❤
खूप छान
Khup chhan sir .
मस्तच
खूप छान🎉🎉🎉
शेवटच्या लग्गीचे बोल सांगितले नाहीत सर ❤🙏
खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे..पुढील व्हिडिओ मद्ये त्याचे माहिती
@@ramchandrakamble7874 धन्यवाद सर पुढील व्हिडिओ मध्ये त्या लग्गी शिकवा
भजनी.ठेका.व.लगीचा.विडीओ
.दाखवा
छान शिकवीत आहात
Dnyvad apn ettar mitran hi link pathva..jene krun tyanahi yacha fayda hoel
🙏👍
❤❤❤
दातीधधागुदळी
🙏🎉
सर धित् त ताघीन
Sir sadya kute aahet tumi
satara
खुप छान सर ❤❤❤
मला
खूप छान
❤❤❤❤
खुप छान
खुप छान
🙏🙏🙏
राजा राणीच्या जोडीला ढोलकी वादन व्हिडिओ पाठवा