बदलत्या हवामानाचा डाळींब शेतीवर होणारा परिणाम || ॲग्रोवन
Вставка
- Опубліковано 1 сер 2024
- बदलत्या हवामानाचा डाळींब शेतीवर होणारा परिणाम आणि रोगांच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेले शेतकरी..या रोगांचे नियंत्रण, प्रत्येक समस्येवर उपाय शक्य आहे परंतु योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या तर.. हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आणि या विषयी डॉ. राजीव मराठे, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापुर यांच्याशी ॲग्रोवन डिजिटल ने साधलेला संवाद...
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MorningBulletin #MarketBulletin #AgroBulletin #AgrowonUpdate #MarketRate #SakalAgrowon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #हवामान #हवामानअंदाज #पाऊस #डाळिंब शेती #Bacterialblight #Wilt #Pomegranate #ICAR_NRC_Pomegranate #डाळिंब_मित्र #प्रतिबंधात्मक उपाय
Nice talk
🙏🙏
Chan 🎉🎉
👍
अतिशय सुंदर व सुबक माहिती. मनमोकळी
😅😅😊😊0😊 की 7
Can rootstock be the solution for pomegranate
शेतकरयांना माहीत आहे पण उपाय सांगा
कोणती फवारणी करावी ते सांगा
शिकलेली माणसं नक्कीच हुकलेली असतात...माहिती सांगितली उपाययोजना नाही सांगितल्या..
शरद किंग मध्ये तेल्याचे प्रमाण मरीचे प्रमाण कसे आहे
डाळींब मित्र लिंक pathva
ह्या साहेबांना विचारले की त्याची स्वतः ची डाळिंब शेती किती आहे सांगा
सरकारी शेती सांगू नका
केल्या रोगा पानावर नाही फळांवर हाय त्याच्यासाठी काय करावे
Number
ऊपाय काही. सागीतलाच. नाही. भाऊ. गप्पा जादा मारतात.
Watsyap no thya
सर आपला what's app no dya
तुमचा फोन नंबर पाठवा 🙏
Tumchya what's ap number kuthe milel
🙏🙏
🙏🙏
ua-cam.com/video/Y8e0AJ6nBtY/v-deo.html
Thank u sir 🙏🙏
Madam do share with your farmers and friends.. pesticide poisoning is a serious issue due to incorrect handling..so PL share subscribe
तुम्ही डाळिंब शेतकरी आहे का असेल तर तुमच्या बागाचे विडीओ करा