शंभू मरहट्टा !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • तमाम मराठी रसिकांना,
    सप्रेम नमस्कार...
    स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जिवित कार्याचे गुणगौरव एका नवीन अनोख्या गीतरूपात करण्याची ही संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे कोटी कोटी आभार..
    माझ्या "शिवशंभू अवतरले" या गीताला दिलेल्या प्रतिसादाने मला रसिक जाणकारांनी प्रेमाच्या ऋणात कायमचे बांधले आहे. तेच वा किंबहुना अधिक प्रेम माझ्या पुढील "शंभू मरहट्टा" या गीताला मिळावी हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !!
    सादर करत आहे...
    शंभू मरहट्टा
    गायक: रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम)
    संगीतकार: निखिल राणे
    संगीत संयोजक: प्रसाद परसनाईक
    ॲनिमेशन: ऋचा अरमरकर
    गीतकार, संकल्पना आणि निर्मिती : अभिजीत ढमाळ
    संपूर्ण गीत पाहण्यासाठी माझ्या "शब्दशिल्प" या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लिंक खालील प्रमाणे
    / @shabdashilp
    तसेच मला इंस्टा वर फॉलो करा.
    / abhijitdhamalofficial
    #shambhu
    #marhatta
    #maratha
    #Shambhu marhatta song
    #sambhajirajechhatrapati
    #sambhajimaharaj
    #marathigeet
    #marathigeete
    #songs
    #chhava
    #shambhuraje
    #song

КОМЕНТАРІ • 19

  • @user-wd6ih3ff4l
    @user-wd6ih3ff4l 3 дні тому +1

    खूप सुंदर गाणे आहे.मराठी पाठ्यपुस्तकात हे गाणे आले पाहिजे.मराठी मुलांच्या मनात हे गाणे कोरले गेले पाहिजे.हीच परमेश्वरी चरणी प्रार्थना .

  • @surajyadav5800
    @surajyadav5800 3 дні тому

    No 1🎉

  • @vipulaglawe8895
    @vipulaglawe8895 3 дні тому

    Fantastic visuals, amazing song....kudos to Rucha and team 👏 👏

  • @Hindu_Maratha-42161
    @Hindu_Maratha-42161 3 дні тому

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩⚔️

  • @lineshyawalkar1265
    @lineshyawalkar1265 2 дні тому

    Great, creativity. Rhythm persists in the heart for a pretty long time. Congratulations Rucha and team.

  • @psycsents06
    @psycsents06 23 години тому

    Thank you for the opportunity to work on this incredible song. I hope the animations, provided the video with the visuals it truly deserved. - Rucha

  • @yuvrajbhosle7813
    @yuvrajbhosle7813 3 дні тому

    Angavar katta ala.🤺..Marhattaa 🎉

  • @soumyabohre1484
    @soumyabohre1484 3 дні тому

    Super 😍

  • @neharastogi9293
    @neharastogi9293 3 дні тому

    Khupch sunder

  • @surajyadav5800
    @surajyadav5800 3 дні тому

    Great 👍

  • @radheyatravels8756
    @radheyatravels8756 3 дні тому

    Apratim - Nilesh Taras

  • @smitamohite8767
    @smitamohite8767 3 дні тому

    खुप सुंदर....😊

  • @vikasgajapure9462
    @vikasgajapure9462 3 дні тому

    Wow Rucha ! Great

  • @rastogiscorner
    @rastogiscorner 3 дні тому

    Superb 👌

  • @sameerpatki3059
    @sameerpatki3059 3 дні тому

    Khupach mast.....kharach angawar kata aala gane aikun....
    Jai shambhu raje...
    Jai bhavani...jai shivaji.....

  • @sanketdhamal2328
    @sanketdhamal2328 2 дні тому

    गाणे खूप सुंदर झाले आहे