मी बुधभूषणम वाचलाय आणि खरं सांगतो प्राणी, देव, झाडं, रणनीती, विचार, व्यक्तिमत्त्व, चरित्र अश्या सर्व विषयांवर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलंय. माझी आजच्या सर्व तरुण पिढीला विनंती आहे त्यांनी आवर्जून वाचावे.
धन्यवाद गोरे सरजी 🙏🙏 बुधभूषण वरील सखोल ज्ञान त्यातील अर्थ इतक्या सुंदर मांडला .तुमचा संभाजी महाराज विषयी प्रत्येक शब्द वेचनार, साठवणार आणि आठवणार .🙏🙏 जय शिवशंभू
माननीय श्री गोरे सर, आज संभाजी राजे यांचे बाबत मुंबई विद्यापीठाचे संभाजी महाराज विद्यापीठ असे द्यावे. हा विचार आवडला या ही पेक्ष्या, माझ्या डोक्यात येक विषय, दिवा स्वप्न आल होत. संभाजी महाराज यांच्या नावाने महाविद्यालय स्थापन करून फक्त आणि फक्त संभाजी महाराज आध्यासान आणि संशधनात्मक कार्य चालावे आसा विचार आला होता आज आपली मुलाखत ऐकून खूप खूप आनंद झाला. समाजात, माझ्या मनातील दिवस्वप्न आहे. फक्त याला कोणी तरी पुढे येण्याची गरज आहे.
साहित्य पंडित संभाजी महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारे हे भाषण लक्षवेधी आहे. मनःपूर्वक आभार. प्रा.डॉ.डी. आर.गायकवाड प्रमुख मराठी विभाग,दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा चा उपयोग इथल्या राजकत्यानी चुकीचा इतिहास सांगीतला पण तरुण भवनो सत्य इतिहास वाचत चला एकीन जय भवानी जय शिवाजी महाराज जयभीम जय महाराष्ट्र जय भारत
सर बाहेर देशात आसलेली महाराजांची वाघ नख भाडे त्वावर भारतात परत अनन्या पेक्षा बुद्ध भुशन हाग्रंथ भारताच्या शाल्यय शिक्षनात आनावा आस मला वटतय कारन मुल्य शिक्षनातली जिवन उपयोगी सारी मुल्य जर कुठे अढळतात तर ती ख-या आर्थाने संभाजी महाराज लिखीत बुद्ध भुशन या ग्रंथात
Good morning Dear Shinde sir . Nice historical information by Dear Gore sir . Pl refer the good knowledge of Chatrapati Sambhaji Maharj on " Buddha vitewari " channel .Do you know ? Tell researcher Mr. Sharad Gore . If it is possible to share your cell no. & Sharad Gore sir so that I will forward .
बुद्धाचा प्रभाव हा तुकाराम महाराज आणि sambhaji maharajavr दिसून येतो हे खरे खूप छान सर ❤❤
मी बुधभूषणम वाचलाय आणि खरं सांगतो प्राणी, देव, झाडं, रणनीती, विचार, व्यक्तिमत्त्व, चरित्र अश्या सर्व विषयांवर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलंय. माझी आजच्या सर्व तरुण पिढीला विनंती आहे त्यांनी आवर्जून वाचावे.
Writer kon aahe
कुठे भेटेल
@@omgole6283 Flipkart vr ahe
Marathi mdhe ah ka bhau tuzakde
@@omgole6283 Online available or pune madhe aslas tr appa balwant chowk madhe milto
धन्यवाद गोरे सरजी 🙏🙏 बुधभूषण वरील सखोल ज्ञान त्यातील अर्थ इतक्या सुंदर मांडला .तुमचा संभाजी महाराज विषयी प्रत्येक शब्द वेचनार, साठवणार आणि आठवणार .🙏🙏 जय शिवशंभू
माननीय श्री गोरे सर,
आज संभाजी राजे यांचे बाबत मुंबई विद्यापीठाचे संभाजी महाराज विद्यापीठ असे द्यावे. हा विचार आवडला या ही पेक्ष्या,
माझ्या डोक्यात येक विषय, दिवा स्वप्न आल होत.
संभाजी महाराज यांच्या नावाने महाविद्यालय स्थापन करून फक्त आणि फक्त संभाजी महाराज आध्यासान आणि संशधनात्मक कार्य चालावे आसा विचार आला होता
आज आपली मुलाखत ऐकून खूप खूप आनंद झाला.
समाजात, माझ्या मनातील दिवस्वप्न आहे.
फक्त याला कोणी तरी पुढे येण्याची गरज आहे.
साहित्य पंडित संभाजी महाराज अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारे हे भाषण लक्षवेधी आहे. मनःपूर्वक आभार. प्रा.डॉ.डी. आर.गायकवाड प्रमुख मराठी विभाग,दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर.
जबरदस्त मुलाखत सर, धन्यवाद.
अत्यंत महत्वाची माहिती या माध्यमातुन तुम्ही समोर आनली आपले मनपूर्वक आभार🙏
धर्मविर छत्रपती संभाजी महाराज जय
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
धन्यवाद सर अप्रतिम इतिहास आपण आमच्या समोर आणला
खूपच सुंदर , जय भवानी, जय शिवाजी
खूपच छान सर
छत्रपती संभाजीराजे आमच्या काळजात आहेत.......❤🙏
Dhanyawad shreeman
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा चा उपयोग इथल्या राजकत्यानी चुकीचा इतिहास सांगीतला पण तरुण भवनो सत्य इतिहास वाचत चला एकीन जय भवानी जय शिवाजी महाराज जयभीम जय महाराष्ट्र जय भारत
नमों बुद्धाय
Dada aata ith pan sambhaji maharajanlan budh ghoshit karayala aale aahe ka 😢😢
Beautiful explanation
Right🎉
जय संभाजी जय भिम नमो बुद्ध जय भारत
हिते बुद्ध चा काही संबंध नाही हा बुध भूषण ग्रंथ आहे
जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय हिंदू हर हर महादेव 🌺🙏
@@dashrathpawar8316😅
@@gauravsingar5097 जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🌺🙏 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩 वंदे मातरम 🚩🌹🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Jay bhim jay sambhaji maharaj jay shivray namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🇮🇳🌹💐🌹🙏
हिते बुद्ध चा काही संबंध नाही हा बुध भूषण ग्रंथ आहे
Very nice sir ji
धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत
श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत
सुशास्त्र-नीती-कीर्तिमंत, शौर्यवंत, राजसी,
कुशाग्र बुद्धिवंत शोभला
प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या
पुनश्च तेज:सूर्य लाभला
छावा शिवबाचा छावा
Chatrapati sambhaji maharaj ki jai
Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jay
कृपया या वक्त्यांचा फोन नंबर मिळालातर उपकार होतील. आम्ही त्यांना आमच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या मराठी विभागात भाषणासाठी बोलवू शकतो.
The great cht.sambhaji maharaj samay se aagey the koti koti pranam
I'm proud of you
पण साहेब दुर्दैव आहे आज बुधभूषण हा ग्रंथ मराठी जनतेला मिळत नाही
Online उपलब्ध आहे
बुधभूषण ग्रंथ कोठे आहे मला पाहिजे
Online bhetel mitra
सर बाहेर देशात आसलेली महाराजांची वाघ नख भाडे त्वावर भारतात परत अनन्या पेक्षा बुद्ध भुशन हाग्रंथ भारताच्या शाल्यय शिक्षनात आनावा आस मला वटतय
कारन मुल्य शिक्षनातली जिवन उपयोगी सारी मुल्य जर कुठे अढळतात तर ती ख-या आर्थाने संभाजी महाराज लिखीत बुद्ध भुशन या ग्रंथात
संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ मला पाहिजेत
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay
हिते बुद्ध चा काही संबंध नाही हा बुध भूषण ग्रंथ आहे
हर हर महादेव 🌺🙏🚩
जर दुसरे हे जय भीम नमो बुद्धाय घालत नाही तर तुम्ही का जय शिवराय घालून स्वतचां अपमान करून घेतात.
जय भीम.
@@hpt6613mg nig ki tula kon bola ith Yeun bolayla
तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला बुद्धासारखा शांत असा उल्लेख केला.आणि नवबुद्धु आज त्यालाच बुद्ध विहार म्हणत आहेत.🤷😂🤣🤣
तोंडातून ' बाहुतुन ' बेंबीतुन ' आणि पायातुन जन्म घेतला सांगतात ते सुद्धा तुम्ही मानता ना ? 🤣🤣🤣🤣
@@prakashkamble1150 कोण सांगत??
तुला नीट माहिती आहे का ?
Archyalogy ne siddh kelay vittalach Buddha ahe murti la nit bagh jaun
@@rahulahire9688 मुर्ख
Nice
पाहिलं तर औरंगाबाद चं नाव बदलून संभाजीनगर करा
Ka
@@dikshabhosale6805 भोसल्याचे नाव लावता तर त्यांच्या कुळाचा इतिहास वाचा आधी....खरं तर ही मागणी तुम्ही करायला हवी...
❤🎉
Good morning Dear Shinde sir . Nice historical information by Dear Gore sir . Pl refer the good knowledge of Chatrapati Sambhaji Maharj on " Buddha vitewari " channel .Do you know ? Tell researcher Mr. Sharad Gore . If it is possible to share your cell no. & Sharad Gore sir so that I will forward .
बुद्धाचा प्रभाव होता लेखनावर???काहीही बरळू नका.
हिते बुद्ध चा काही संबंध नाही
हिते बुद्ध चा काही संबंध नाही हा बुध भूषण ग्रंथ आहे
Bigrade आहे हा
बुध भूषण ग्रंथ लेख आहे जय शंभुराजे 🌹🙏
सर प्राकृत भाषा आणि संस्कृत भाषा मधला फरक आहे का तुम्हाला ???
4:17 buddhancha prabhav hota manun brahmn lok raag karayche chatrapati sambhaji maharaj yancha
बुध भुषण हा ग्रंथ हिंदु आहे ऐ
Budh means vidwan....aani Budhbhushan granth aachary chankya chya arthshastra sarkha aahe
not बुध भूषण ....बुद्ध भूषण होय
😂
Are dada "बुध" हेच आहे "बुद्ध" नाही आहे कुठ वाचलं तू बुद्ध 😂😂