रोशनीचा गोरज मुहूर्तावर शुभ विवाह/विदाई..❤️🌟 सर्वांचा मेकअप लूक लई भारी..😜👌

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 412

  • @nikhilnirbhavane5096
    @nikhilnirbhavane5096 10 місяців тому +19

    रोशनी ताई दिल्या घरी सुखी राहा हीच माझ्याकडून तुला आई तुळजा भवानी ज्योतीने उदंड आयुष्य लाभो

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 10 місяців тому +7

    खूप छान लग्न सोहळा झाला सगळेजण खूप छान दिसत होते तुमच्यासाडीचा कलर छान आहे आर्चनाची पण मस्त दिसत होती पूजाचा घागरा खूप छान आहे कलर पण मस्त आहे बिदाई चा क्षण खूप हळवा आसतो मामा मामी खू भावूक झाले शेवटी लेक ही परक्याच धन वाईट वाटणार पूजाच्या पण लग्नाचा आसाच क्षण येणार आहे पूजा पण खूप लाडकी आहे ना सगळ्यांची आता लवकर तारीख काडा सगळा व्हिडिओ खूप छान होता❤❤🎉🎉

  • @smitabhongale1829
    @smitabhongale1829 10 місяців тому +2

    लग्न खूपच छान झाले, सगळ्यानचे look एकदम मस्त सुरेख विदाई क्षण खूपच भावनिक असतो, रौशनी च्या पुढच्या आयू श्या साठी खुओ खुप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 10 місяців тому +4

    ❤❤लग्न सोहळा खुपच छान झाला आहे आम्ही सुध्दा आनंद घेतला रोशनी राहुल अनेक शुभ आर्शिवाद सुखाने संसार करा हि बप्पा चचरणी प्रार्थना

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 10 місяців тому +1

    Sagale खुप छान दिसत होते ❤😊tumchya sagalyanchya sadya खुप सुंदर ❤😊

  • @varshaugalepatil9
    @varshaugalepatil9 10 місяців тому +6

    खुपच छान लग्न झाल रोशनी खुपच सुंदर दिसत होती मी काल नाही रडले पण रोशनी आणि तिची मम्मी रडत होती तेव्हा खुप टपाटप डोळ्यांतुन पाणी पडत होत तुमची सगळी फॅमिली खुपच छान आहे शब्दच नाहीत ❤❤❤❤❤आता पुजाच्या लग्नाची आतुरता आहे पुजा पण खुप छान दिसत होती

  • @Just_me_Sam
    @Just_me_Sam 10 місяців тому +3

    खूप छान ताई...❤रोशनी चे पुढील आयुष्य खूप खूप आनंदात जाओ... हीच ईश्वर चरणी पार्थना 💕💕💕🙏🏻🙏🏻

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 Місяць тому +1

    रोशनि लग्नाला खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही सर्वजण खूप छान दिसता आणि आमच्याकडे याला रुखवंत म्हणतात😊😊

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 10 місяців тому +1

    आम्ही सर्व व्हिडिओ टीव्हीवर बघितले खूप छान👌👌

  • @UpendraKamble-dz6tj
    @UpendraKamble-dz6tj 10 місяців тому +2

    ताई विडिओ खुप छान होता आणि पुजा छान दिसत होती लग्न खुप छान झालं सगळ्यांचा लुक खूप छान होता

  • @yashmedhe6196
    @yashmedhe6196 10 місяців тому +1

    Tai roshni chya marriage che sagad video mi khup manapasun bagitle ,tiche prewedding cha short video bagun tar mi khup radle....roshni la khup abhinandan.....

  • @swapnilshirode4139
    @swapnilshirode4139 10 місяців тому +1

    रोशनीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या घरी तू सुखी रहा माझ्याकडून आशीर्वाद तुम्ही सर्वजण खूप छान दिसत होता तुमच्या साडीचा कलर खूप छान आहे अर्चना आणि पूजा सारख्या दिसतात ताई पूजा खूप सुंदर दिसत होते अर्चना पण खूपच छान दिसत विदाई होताना खूप गहिवरून आले

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 Місяць тому +1

    पूजा दीदी सगळ्यांमध्ये खूप वेगळी आणि छान दिसत होती

  • @prasadshelake1206
    @prasadshelake1206 Місяць тому +1

    ताई राहुल दादा तुम्ही आणि सागर भाऊ आणि अर्चना वहिनी हे पण छान दिसत आहे खूपच छान😊😊

  • @shivanipatil6985
    @shivanipatil6985 10 місяців тому

    Chan zal lagan Pallavi khupch god ahe aani ti khup chan diste...aani manmilau pn ahe..tila nakki sanga..aani pooja pn khup bhari disat hoti ..tine ghagra..kiti la ghetla..plz sanga

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 10 місяців тому

    Khup Chan zale lagna Rishniche poojala baghun khup Chan vatle Rahul n poojala baghun khup aanand zala suvarna tuzya gharche sagle khup changle aahet aata poojachya lagnachi aaturata aahe mast mast khupach fantastic

  • @supriyajagtap8817
    @supriyajagtap8817 10 місяців тому +1

    Aaruna tainchya sadicha colour khup fresh watat hota.....❤🎉 ..Tai tumchi pn sadi chan aahe.

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 10 місяців тому +1

    लग्न तर खुप छान केले मामांनी लेकीला रुखवत आणि सांसारिक वस्तू पण खुप सुंदर दिल्या तुमचा सगळ्यांचा मेकप साड्या सुंदर आहे तुमची साडी👌👌 पूजाचा घागरा ऐक नंबर रोषणीच्या वैवाहिक आउष्यासाठी खुप खुप शुभेच्छा by Roshani 👍

  • @Priyavirendravlogs
    @Priyavirendravlogs 10 місяців тому +1

    अप्रतिम ❤❤❤ happy marriage life ahead gbu🎉🎉

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 10 місяців тому +1

    Khupach Chan 👌🏻 video sarvancha make up ekach number Pooja khupavh chan disat hoti roshni la khup khup ashirvad tiche vihivaik aayushy sukha samadhanache jaoo hich swaminchya charni prarthna🙏🏻

  • @yogitamandlik5442
    @yogitamandlik5442 10 місяців тому +3

    लग्न खुप छान झाले सर्वच खुप सुंदर दिसत आहेत तुमची सर्वच फॅमिली खुप छान आहे

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 10 місяців тому +1

    रोशनी राहुल happy marriage life 🎉🎉tai तुमची फॅमिली खूप छान आहे खूप प्रेमळ आहे

  • @purvagawade346
    @purvagawade346 10 місяців тому +1

    Khup Chan shubhavivah, sagale khup Chan distay 😊🎉🎉🎉💐💐💐✨✨✨

  • @snehalsalunkhe9201
    @snehalsalunkhe9201 10 місяців тому +1

    Rosheniche Mr. Ky keretat.

  • @kamleshgahlot5809
    @kamleshgahlot5809 10 місяців тому

    आप सभी लोग बहुत सुंदर दिख रहे थे आपकी फैमिली सच में बहुत प्यारी है लाइफ में एक बार आपकी फैमिली से मिलने की मुझे ख्वाहिश है क्या पता कब पूरी होगी मैं यवतमाल आप शिन्नर
    रोशनी बहुत सुंदर दिख रही थी और अपनी पूजा भी पूजा जब दुल्हन बनेगी तो कितनी सुंदर दिखेगी मानी ने तो रोशनी को A To z सामान दिया है गृहस्ती का
    Congretchulation Roshani and best of luck to married life 💐💐💐💐🎉🎉🎉

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 10 місяців тому +3

    खुप सुंदर लग्नसोहळा रोशनी ला खुप खुप शुभेच्छा

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251 10 місяців тому +2

    Roshni jiju khup cute bhari dist hote ...mavashi tumhi mst dist hotya ..ani saglech archu mamichi sadi khup mst ..prianka chi pn nice vlog ....Bappa bless u roshni n jiju 😊...khup mst vlog hota

  • @AgDeshpande-do1kv
    @AgDeshpande-do1kv 10 місяців тому

    Khup sunder tumhi khupch sunder disat hotat suvarna tai pooja lai bhari disat hoti

  • @rutujasartgallery5994
    @rutujasartgallery5994 10 місяців тому +1

    रोशनिच लंग्न खुप छान पद्धतिने झाल 💐💐💐.....सगळेच खुप छान दिसत होते संगळ्याचां लुक ऐकच नबंर होता ....बिदाईच क्षण तर खुप च हळव खुप इमोशनल ... पण ताई तुमच कौतुक कराव तितक कमिच रोशनिच्या लंग्नांचे व्हिडिओ खुप खुप सुंदर होते ......👌👌👌👌👌❤👍👍🙏🙏

  • @gulabpawar4147
    @gulabpawar4147 10 місяців тому

    सर्वांचा लूक छान दिसत होता आणि लग्न तो एक नंबर झालं पूजा तुझी तर काय करायचं तू तर खूपच छान दिसत होती गौरव दादा पण खूपच छान दिसत होता मला संध्या ताईच्या साडीचा कलर आवडला

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 10 місяців тому +1

    Tai pujacha lacha khup Chan aahe ani to tila khup sundar disat hota pujach navri disat hoti ❤

  • @vidhyabhosale7695
    @vidhyabhosale7695 10 місяців тому

    रोशनी चे लग्न खूप छान झालेत ताई पूजा पण छान दिसत होती आणि तुम्ही पण पूजाचा ड्रेस कुठे घेतला आहे आणि प्राईज काय आहे

  • @madhurimohite8257
    @madhurimohite8257 10 місяців тому +2

    Happy marriage life roshni🎉
    Tai Saadi khup ch chan diste
    Colour khup chan aahe
    Rahul aane Pooja mast 👌

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 10 місяців тому +1

    खुप छान झाला लग्न सोहळा खुपच सुंदर झाले रोशनीचे लग्न मस्त दिसत होती रोशनी तुमच्या सगळ्यांच्या साड्या मस्त दिसत होत्या पुजा राहुल पण मस्त दिसत होते छान बिदाई च्या वेळेस मला खुप रडायला आले बघून मामांना सांगा रोशनीचे लग्न खुप छान केले तुम्ही राजेशाही 👌👌👍❤❤

  • @marathisam6247
    @marathisam6247 10 місяців тому

    रोशनी सोहळा खूपच छान होता आणि सर्वे खूप सुंदर दिसत रोशनी की विदाई बघून मला सुद्धा मला सुद्धा खूप रडू खूपच छान रोशनी च्या पुढच्या विवाह आयुष्याला खूप खूप शुभेच्छा

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane 10 місяців тому +1

    👍👌Happy marriage 💑life both of you fharach chan disat aahe all lagan layacha bhari ❤

  • @Thecricketchampion
    @Thecricketchampion 10 місяців тому +4

    Sagle vidhi khup Chan zale aamhala khup aavdale tumchi ektrit family khup aavdale ✨👌

  • @varshamohite5747
    @varshamohite5747 10 місяців тому +1

    लग्न सोहळा खूपच छान झाला . वधूवराला अनेक शुभाशिर्वाद ! तुम्ही सर्वजण खूपच सुंदर दिसत होता. सुंदर व्हिडिओ....!

  • @deepalipatil4652
    @deepalipatil4652 10 місяців тому +1

    ताई खुप छान झाले लग्न तुम्ही सर्व छान दिसत आहे. व तुमचा भाऊ & अर्चना & अंशु खुप छान आहे.

  • @VarshaMalode-m2q
    @VarshaMalode-m2q 10 місяців тому +1

    खुप छान झाला लग्न सोहळा सर्वजन खुप छान दिसत होते तुमच्या साडीचा कलर छान बाकी र्सव कार्यक्रम छान झाला 🎉

  • @rahulbhosale-mk7xq
    @rahulbhosale-mk7xq 10 місяців тому +1

    रोशनी खूप छान दिसत आहे ताई

  • @vandanakadam9172
    @vandanakadam9172 10 місяців тому

    लग्न सोहळा खूप सुंदर पार पाडला आणि तुमचे सगळ्यांचे लुक खूप सुंदर होते रोहिणी बाळा दिल्या घरी सुखी राहुल आणि रोहिणी रोशनीला खूप खूपाद आशीर्वाद

  • @rahulbhosale-mk7xq
    @rahulbhosale-mk7xq 10 місяців тому +1

    नवरदेव काय करतो

  • @r.bhoyar4855
    @r.bhoyar4855 10 місяців тому +1

    अतिशय सुंदर झाला रोशनी चा लग्न सोहळा पुजा पण सुंदर दिसत होती . सर्वच छान दिसत आहेत..❤❤

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 10 місяців тому

    Khup chan disat hoti sagle. Roshni. Rahul khupछान दिसत होते साईबाबा चरणी प्रार्थना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. विदाई पाहून माझ्या पण डोळ्यात अश्रू आले खूप भावूक क्षण असतो तुमची साडी छान दिसत होती पुजा राहुल छान दिसत होते. पुजाचा घागरा छान आहे कुठे घेतला? कि तिला घेतला ते सांगा❤❤😊

  • @SangitaRaikar-n7h
    @SangitaRaikar-n7h 10 місяців тому

    Roshani che Mr.kai karta te pan sinnar madhech aahe ka

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 10 місяців тому +1

    लग्न सोहळा छान झाला.रोशनीला आयुष्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @chandrabhankadam5111
    @chandrabhankadam5111 10 місяців тому +1

    ताई तू मचासाडीचाकलर खूप खूप छान आहे पुज्या खूप खूप छान दिसत होती राहुल दादा पण खुप छान दिसत होता आणि अर्चना अंशुखुपछानदिसतहोती

  • @Rekhazute
    @Rekhazute 10 місяців тому

    Tai mi nashikar ahe .mala pan teen muli ahe mi roshanichi vidai bagun khup radli.

  • @vaishalibaviskar5936
    @vaishalibaviskar5936 10 місяців тому +2

    तूम्ही सगळे खुप छान दिसत होते ❤🎉

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 10 місяців тому +2

    Happy marriage life roshni 😊❤❤sagle khupc Chan distay 😊 bidai me sudha khup radle 😢😢

  • @yogeshrikhot2164
    @yogeshrikhot2164 10 місяців тому +2

    खुप छान झाले लग्न
    श्री स्वामी समर्थ

  • @archanaphapale5195
    @archanaphapale5195 10 місяців тому +1

    रोशनीली लग्नाच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनाचे लुक खूप सुंदर दिसत होते

  • @swapnilsarade3797
    @swapnilsarade3797 10 місяців тому +1

    Happy married life for roshani tai and jiju. Ani all family khup chan disat hote mavshi.😊😊 Atta pooja tai cha lagna che aaturta😊😊 ani aje pan khup late zala mavshi vedio la khup vaat bagitli😊😊

  • @rupalimagar4574
    @rupalimagar4574 10 місяців тому +2

    खुप छान लग्न झाल रोशनी छान दिसत होती पुजा पण छान दिसत होती

  • @aartisarak7536
    @aartisarak7536 10 місяців тому +1

    सुवर्णाताई आज व्हिडिओ खूप लेट झाला रोशनी च लग्न खूप मस्त झालं पुढील वाटचालीसाठी रोशनीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👌👌

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 10 місяців тому

    Khup chaan zala video,ani radu pun ala.tumhi pun mehnat ghtli video banvyla.👍👌👌👌🙂

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 10 місяців тому +1

    मस्त विवाह सोहळा सर्वांचा लुक पण भारी

  • @pranjalpelmahale1359
    @pranjalpelmahale1359 10 місяців тому

    Khupoach chan program tai amhi khup vat baghat hoto blog chi apali pooja sarvat bhari disat hoti 👌👌🥰🥰

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 10 місяців тому +7

    रोशनी व राहून यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @bharatborse1803
    @bharatborse1803 10 місяців тому

    Nav kay aahe sarri ch mavshi

  • @archanachavhan5094
    @archanachavhan5094 10 місяців тому

    Khup chhan video hotha khup radu yet hoth

  • @25rdfuiop
    @25rdfuiop 10 місяців тому +1

    नवरा मुलगा काय करतो?.

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  10 місяців тому +1

      इंजिीअरिंग

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 10 місяців тому +3

    लग्न खुप छान झाले 💐

  • @surekhadahiwadkar1788
    @surekhadahiwadkar1788 10 місяців тому +1

    Roshnilatychya bhavi aayushyasathi khup khup shubhecha dogachi Jodi 1 no Suvarna Tai sadi khup chhan desatay tula pooja rahul 1no ❤❤❤

  • @nikhilnirbhavane5096
    @nikhilnirbhavane5096 10 місяців тому +1

    लग्न खूप छान होतं आमच्या रोशनी ताईच ताई तुला माझ्याकडून लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vihanmapari4712
    @vihanmapari4712 10 місяців тому +1

    Nice looking all of u..🎉🎉

  • @bhavanamohite9074
    @bhavanamohite9074 10 місяців тому +1

    khup emotional hota video

  • @nehadurselwar1820
    @nehadurselwar1820 10 місяців тому +2

    Sagde khup chan dist ahe😘😘

  • @bhartibharitkar8721
    @bhartibharitkar8721 10 місяців тому +4

    राहुल रोशनीला लाईफ टाईम प्रवास सुखा समाधानाचा होवो हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना ❤ श्री स्वामी समर्थ

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 10 місяців тому

    रोशनी खूप छान दिसत होती पूजा पण खूप छान दिसत होती सगळी फॅमिली खूप छान दिसत होती तुमच्या मामाचा व्हिडिओ पाहून मला खूप वाईट वाटलं खूप छान

  • @shailadere3379
    @shailadere3379 10 місяців тому +1

    Khup Chan लग्न सोहळा रोशनी ला भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 10 місяців тому

    लग्न खूप छान झाले सगळे छान दिसत आहेत र

  • @pratibhasathe8374
    @pratibhasathe8374 10 місяців тому +1

    ताई सगले छान दिसत आहे 👌👌 पुजा खुप छान दिसते तुमची साडी खुप छान आहे रोशनीची बिदाई पाहून मला रडायला आल सगल खुप छान झाल 👌👌

  • @sunitachaudhari9861
    @sunitachaudhari9861 10 місяців тому

    Tai roshani cha ghagara kuthun ghetla nashik ka khup chaan

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 10 місяців тому

    1 numbar zale roshniche lagna ❤

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 10 місяців тому +1

    लग्न सोहळा खूप छान पार पडला आहे ताई सगळ्यांचे मेकअप खूप छान होते

  • @dipaliautade2826
    @dipaliautade2826 10 місяців тому

    रोशनी दिदीला कुठे दिलं आहे मावशी

  • @seemajagtap1685
    @seemajagtap1685 10 місяців тому

    बिदाई song खूप छान आहे ताई या गाण्याला copy right पडत नाही का

  • @Sharvari.Pari124
    @Sharvari.Pari124 10 місяців тому +1

    छान झाले लग्न ताई नवरीचा आणि पूजाचा घागरा कुठून घेतला ये नक्की सांगा ताई खूपच छान ये......😊

  • @ganeshdudhane3278
    @ganeshdudhane3278 10 місяців тому

    Tumhi saglech khup chan distA

  • @milanrathi2390
    @milanrathi2390 10 місяців тому

    Sadi Khup Chaan Aahe Suwarnatai Tumchi
    Colouur Khup Aawadla Mala

  • @sunitachaudhari9861
    @sunitachaudhari9861 10 місяців тому

    Khup sagley sunder distay

  • @vaishaligole6220
    @vaishaligole6220 10 місяців тому

    खुप छान लग्न झाले, तुम्ही पण खूप एन्जॉय केल लग्न,पुजा खूप छान दिसत होती,सागर दादा अर्चना वहिनी ची जोडी खूप छान आहे

  • @sunandashedke5666
    @sunandashedke5666 10 місяців тому +1

    खूप खूप शुभेच्छा

  • @rajanibhalerao2757
    @rajanibhalerao2757 10 місяців тому +1

    लग्न खूपच छान झाली रोशनी चे आणि मुलगी सासरी जाताना किती वाईट वाटते हे मी तीन वेळा अनुभव ले आहे

  • @SangitaMankapure-e1i
    @SangitaMankapure-e1i 10 місяців тому +2

    आज का वीडियो देखकर बहुत रोना आया मेरे भी लड़की शादी हो चुकी है लड़कियां घर की शान होती

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 10 місяців тому

    Tai khup chan video hota khup 😢 radu aal song 🎵 khup sundar takl

  • @shilpabelsare5413
    @shilpabelsare5413 10 місяців тому +2

    खुप छान झाले लग्न

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 10 місяців тому

    खुप सुंदर विडिओ

  • @SwatiBajare-dg5us
    @SwatiBajare-dg5us 10 місяців тому

    खूप छान लग्न सोहळा पार पडला सगळेच खूप छान दिसत होती

  • @indushegokar8182
    @indushegokar8182 10 місяців тому +2

    रोशनीची विदाई बघून मी खूप रडले छान झाले लग्न पुजा पण छान दिसत होती

  • @omsairam8188
    @omsairam8188 10 місяців тому

    ताई खरंच खूप छान झालं लग्न खरच बघण्यासारखं होत ❤

  • @ताईचेblog
    @ताईचेblog 10 місяців тому

    Taii sgle lgnache video khub mast hote pn rdayla khup ale video pahun

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 10 місяців тому +4

    मसत दीलाय रूखवत मसत झाला सगळा सोहळा सगळे भारी दीसताय राहूल दादा तर हीरोच दीसतोय

  • @Gokul.k-w7d
    @Gokul.k-w7d 10 місяців тому +1

    पूजा खूप छान दिसती लग्न खूप छान खूप झालं अर्चना वहिनी खूप छान दिसत का अर्चना वहिनी चा लुक खूप आवडला मला❤😊🎉 ताई तुम्ही पण खूप छान दिसत😊

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 10 місяців тому +1

    पूजा खुप छान दिसत होती ताई तुम्ही पण छान दिसत होता तुमची सर्व फॅमिली मनमिळाऊ आहे एकमेकांना धरून आहे शहरात असं वातावरण नसतं सगळं एकट्याने manage करावं लागतं

  • @rupalinagare2131
    @rupalinagare2131 10 місяців тому

    Khup chan zhal lagna

  • @kiratanar
    @kiratanar 9 місяців тому

    Ozar madhe dukan kothe ahe

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  9 місяців тому

      ओझर तेक्टिल्स

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 10 місяців тому +2

    सुवर्णा लग्न खुप छान झालं.सगळेच कार्यक्रम खुप छान झाले.सगळेच जण खुप छान दिसत होता.