बीडमध्ये मनोज जरांगेंवर ओबीसी आंदोलक का चिडले?| Santosh Deshmukh | Walmik Karad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @A06_j
    @A06_j 16 днів тому +195

    आधी वाटल होत की फक्त ४-५ गुन्हेगार आणि त्यांचा अका एवढेच आहेत, इथे तर अनेक दिसत आहे

    • @ShivaHari-cc7sy
      @ShivaHari-cc7sy 13 днів тому

      Tula tas vat aka konhi nahi partk samjat gav gund ahet dhas kahi dhutlala nahi criminal ahe

    • @Jayhari2025
      @Jayhari2025 12 днів тому +1

      Ka re gharat ghusun marayachi bhasha kelyavar te kay fadanvis ahet kay... Amhi kolato tumhala😂

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 16 днів тому +359

    आमच्या धनगर समाजाचा वंजारी समाजाशी काहीही संबंध नाही हे आमचा समाज शेळ्या - मेंढ्या पाळून जगणारा समाज आहे त्यामुळे आमचं नाव वंजारी समाजानी घेऊ नये कारण, OBC या नावाखाली आम्ही पण बदनाम होऊ लागलो आहे आणि खून करणाऱ्याच्या पाठीशी आमचा समाज कदापि उभा राहणार नाही कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो !
    # जय शिवराय
    जय मल्हार

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 16 днів тому

      अत्यंत खालच्या पातळीवर येतात हे लोक
      यांनी मायक्रो ओबीसी यांच्या जागा पण अन्याय करून लाटल्या आहेत

    • @maheshsurase9026
      @maheshsurase9026 16 днів тому +30

      साहेब तुमची कमेंट खूप आवडली मला

    • @sagarrahinj6275
      @sagarrahinj6275 16 днів тому +17

      एकदम बरोबर

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 16 днів тому +3

      😊😊

    • @Patil556
      @Patil556 16 днів тому +11

      *खूप छान विचार आहे साहेब तुमचे खरच असे खर्याला खर म्हणणारे मानस भेटली आणि जुळली तर कदापि गोर गरीब जनतेवर कोणी अत्याचार करू शकत नाही सलाम तुम्हाला आणि तुमच्या विचारणा*

  • @VikramWalke-i7u
    @VikramWalke-i7u 16 днів тому +252

    यामध्ये ओबीसीचा काही नाही तुमचं तुम्ही पहा

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 16 днів тому +23

      आम्ही नाहीत रे बाबा तुमच्या सोबत तुमच्या धनु भाऊ आहे तो 😂😂ओबीसी ना नका बोलु मध्ये

    • @JAGDISHPATIL-f2l
      @JAGDISHPATIL-f2l 16 днів тому +1

      Wanjari khun kartil ,marathyasi bhandayala obc bolwanar. Wa re wa

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 16 днів тому +1

      @@VikramWalke-i7u आता इथे आगरी कोळी समाजाचा काय संबंध. ओबीसी नका म्हणू वंजारी लोकांनी ओबीसी ची चव घातलीय.

    • @kiranshinde3113
      @kiranshinde3113 16 днів тому +3

      ​@@VIDEOS_COLLECTIONbarober bhai😂

    • @kiranshorts844
      @kiranshorts844 16 днів тому

      Fatli vatt tuzi 😂 napusak​@@VIDEOS_COLLECTION

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 16 днів тому +87

    धनगर समाजाला ओढु नका. बीडमध्ये एकाच जातिचे कर्मचारी आहेत. हे अंजली दमानीया यांनी सगळ्या जगाला सांगितले तेव्हा पासून अठरापगड जातीचा तुमचावरचा विश्वास उडाला आहे. खुन पटवण्यासाठी उगीचच कोणालाही ओढू नका.

    • @aniketkhedkar7018
      @aniketkhedkar7018 14 днів тому

      Tu dhangar ahe ka pn lvdya

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 11 днів тому

      गोपीनाथ मुंडे च्या काळात वंजारी ने 11% आरक्षण घेतले आणि धनगर गवळी लोकांना डावलले
      धनगर लोक मूर्ख झालेत का ? ज्यांनी तुमच्या पोटावर / शिक्षणावर पाय दिला त्यांनी भीड घालू नका

  • @AppsahebKarpe
    @AppsahebKarpe 16 днів тому +510

    आतापर्यंत आरक्षण विरोध मोर्चे ठीक आहे पण आरोपी ना वाचवण्यासाठी मोर्चे अवघड आहे 😂,

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 16 днів тому +18

      करपे ची करपली😂

    • @tlruser72
      @tlruser72 16 днів тому +2

      😅

    • @dipaka5582
      @dipaka5582 16 днів тому +4

      Aropi jara nagya virodhat morcha ahe ha. Swargiya santosh Deshmukhana nyay dya

    • @Mundhe-j2m
      @Mundhe-j2m 16 днів тому +8

      अरे बाबा आरोपीचा काय संबंध आहे येते

    • @nikkikumar4570
      @nikkikumar4570 16 днів тому

      ​@@thedarkknight9959😂

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 16 днів тому +115

    आता धनगर आठवले काय? बीड मध्ये नोकर भरती वेळी धनगर कुठं गेले होते? 😂

    • @kiranshorts844
      @kiranshorts844 15 днів тому

      @@infinite.dreamz अभ्यास करावं लागतो त्या साठी

    • @Atulp899
      @Atulp899 14 днів тому

      He khara he

    • @akashbodkhe4347
      @akashbodkhe4347 14 днів тому +8

      भाऊ त्यांना सांगा मराठा माळी धनगर एकच आहेत ,माळी धनगर ह्या मराठा जातीच्या पोटजाती आहेत🙏

    • @DeokarAgro
      @DeokarAgro 13 днів тому

      @@infinite.dreamz धनगर व माळी आणि इतर काही ह्या मराठा जातीच्या पोट जाती आहे.

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 13 днів тому

      ​@@akashbodkhe4347 तुला नेमक काय सांगायचे आहे

  • @sirsat4227
    @sirsat4227 16 днів тому +273

    हे सगळे लाभार्थी वंजारी आहेत 😂ओबीसी नाही

    • @rockstar5289
      @rockstar5289 16 днів тому +1

      Bar

    • @Aniketshinde_007
      @Aniketshinde_007 16 днів тому +2

      तुम्ही सगळे मराठा आहेत

    • @iit-motivation-09
      @iit-motivation-09 16 днів тому

      🍌

    • @YogeshOhol-q7c
      @YogeshOhol-q7c 16 днів тому +2

      लबाड लांडगा धस लबाड बोका जराडे

    • @Samgameing1
      @Samgameing1 14 днів тому +1

      Tumchyat 92,96 char prakar ahet

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 16 днів тому +183

    पुर्ण वंजारी समाजाने वाल्या चा फोटो वापरून बाप तो बाप रहेगा आसं टेट्स ठेवलं होत 9.12.2024.दिवशी हा समाज आरोपीला समर्थन करतात 👈

    • @SKSK-qj8ql
      @SKSK-qj8ql 16 днів тому

      सगळे "मराठा" द्वेषी लोक आहेत...याना हे कळत नाही कि यांची प्रगती मराठ्यांमुळे झालेली आहे...अतिशय कृतघ्न , निर्मम आणि निर्दयी लोक आहेत हे. खुनाचा indirectly समर्थन करतात हे लोक...एकाने तरी स्टेटस ठेवलाय का कि संतोष अन्नाच्या हत्येचा आम्ही निषेध करतो आणि अपराध्यांना कठोर शासन व्हायला पाहिजे. ? नुसता बोलाचा भात आणि बोलाची कधी करतात हे लोक.

    • @ganeshtandale2337
      @ganeshtandale2337 16 днів тому +14

      बाप च आहे मग तुमचा तो 👑

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 16 днів тому +1

      @@ganeshtandale2337मग जा भेटून ये कराड ला ठण्यात 😂उलटा टांगून मारत्यात पोलीस भाऊ

    • @sej5866
      @sej5866 16 днів тому +2

      ​@@ganeshtandale2337gandit dam asel tar vallysa la sang mokala firun dhakhav aata

    • @MH_Amol_YT
      @MH_Amol_YT 16 днів тому

      Zay jarange tu sudhar re nahi tar zshacha tsa utar betel

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 16 днів тому +72

    परळी मधी वजारी समाजाचा सर्वच जातीला तरास आहे obc मधी मी पन आहे obc नाव घेऊन चालनार नाही तुम्ही तुमची जात सागा

  • @GorakshnathKatore
    @GorakshnathKatore 16 днів тому +75

    मनोज जरांगे हे संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणाऱ्या आरोपी शिक्षा होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करू नये म्हणून एकेरी रागाच्या भरात बोलले आहेत जातीवाचक बोललेले आहेत का? या उलट वंजारी समाज,हाके हेच जातीयवाद करीत नाही का?

    • @Shreyasawant22
      @Shreyasawant22 16 днів тому +3

      Ragachya bharat daruda sarkhach ka dusrya samajala shivya deto, dokyavar parinam aahe kay gavthi mithun cha

    • @RajeshMungal-p9j
      @RajeshMungal-p9j 16 днів тому +1

      ​@@Shreyasawant22tu hironi 😂😂😂😂😂

    • @sumitpatil2812
      @sumitpatil2812 16 днів тому

      Tu ka Mithun chi Rani honar ka​@@Shreyasawant22

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 16 днів тому +108

    बजरंग बप्पा सोनवणेला तुम्ही एकेरी बोललं ते चालतं मग त्या धन्याला बोललं कि संवैधनिक पदावर बसलेल्या माणसाला बोलले म्हणून बोंबाबोंब करायचं😢

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 16 днів тому +120

    मराठायनी जातीवाद केला असता तर तुम्ही इथे राजस्थान मधून येऊन राहिलेच नसता

    • @dnyaneshjadhv123
      @dnyaneshjadhv123 16 днів тому +17

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे या देशातील संपूर्ण नागरिक भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहू शकतात.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 16 днів тому +13

      ​@@dnyaneshjadhv123😂😂😂 jevha ambedkar navhte tya adhi vanjari maharastrat alet 😂😂😂

    • @dnyaneshjadhv123
      @dnyaneshjadhv123 16 днів тому +8

      @-user-9jpkthshdyekb त्या वेळेस राजेशाही आणि हूकूमशाही होती आता नाही... त्यामुळे संविधानावर चालायचा काय?

    • @dnyaneshjadhv123
      @dnyaneshjadhv123 16 днів тому

      @@vickyhajare3238 त्यावेळेस करत नव्हते पण आता तर करत आहात

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 16 днів тому +2

      @@dnyaneshjadhv123 dhanu la sanga 😂😂

  • @the_constituted_person-s9s
    @the_constituted_person-s9s 16 днів тому +28

    अर्र आम्ही धनगर मराठा अठरा पहाड जाती कित्येक शतकापासून सोबत राहतो … पण आम्ही कधी गुन्हेगारान समर्थन नाही केल …
    एन आता बर धनगर ओबीसी आठवायला…
    बीड मध्यल्या आमचं आरक्षण खाताना कुठ बार वाटला…

  • @ShrikantLangote-r3h
    @ShrikantLangote-r3h 16 днів тому +250

    माजलेल्या मुंडेच्या कार्यकर्त्यांनी संतोष दादाच्या भावाला धमकी दिली आहे मग आम्ही मराठे गप्प बसणार नाही आता आरे ला कारे होणार

    • @rutvi932
      @rutvi932 16 днів тому +7

      Cctv camere aahet police station madhe cctv footage chi magni kara.dhamki dili ki nahi te samjel

    • @AtharvaChavan-f7h
      @AtharvaChavan-f7h 16 днів тому +7

      बरोबर आहे भाऊ या लोकांना उत्तर देण्याची वेळ आली आहे

    • @jayhind5387
      @jayhind5387 16 днів тому +1

      cctv chi kay garaj parali madhil gunda giri cha video viral zala ki to

    • @nikkikumar4570
      @nikkikumar4570 16 днів тому

      मुठभर जरी असले तरी साऱ्यांना पुरून उरतील ✌️😊

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 16 днів тому

      बरोबर आहे भाऊ कारण काय संतोष देशमुख ला आरोपींनी मर्डर केला आहे आणि त्यांना पळून जाण्यासाठी सुद्धा मदत केली सगळे वंजारी समाजात नीट माहिती घ्या पोलीस बांधवा कोण तरी पण हेच आपल्यावर उचलत

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 16 днів тому +241

    वंजाऱ्यानी तर पार obc च नाव खराब करून टाकलं.... अरे आरोपींना वाचवण्यासाठी कसले मोर्चे काढता yz नो, तेपण ओबीसी ओबीसी म्हणून

    • @pankajsaste-uo7vg
      @pankajsaste-uo7vg 16 днів тому +10

      barobar

    • @Kghfhhghg
      @Kghfhhghg 16 днів тому +9

      यात पूर्ण व्हिडिओ मध्ये आरोपी ला वाचवण्याचा कोण बोला दाखव

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 16 днів тому

      ​@@Kghfhhghgधन्या बद्दल बॉलला न...

    • @dnyaneshwarsul6724
      @dnyaneshwarsul6724 16 днів тому

      💯

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 16 днів тому +13

      यात आमचा आगरी कोळी समाज कंधीच याना suport karnar नाही ओबीसी कोणाची मक्तेदारी नाही

  • @Ndr981
    @Ndr981 16 днів тому +142

    अरे भाऊ एक पीएसआय खासदाराला म्हणतो चड्डी राहून देणार नाही ही कोणती भाषा आहे रे

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 16 днів тому +1

      ते त्यांचं वयक्तिक आहे ते सोनवणेनी केस करावी ना तुम्हला आम्हाला कशाला मधी घ्याच

    • @Ndr981
      @Ndr981 16 днів тому +7

      @yashwantguttesanskar6034 संतोष देशमुख साठी पण पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन बसायचं ना भाऊ न्याय मागण्यासाठी का गेले नाही तुम्ही

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 16 днів тому +1

      ​@@yashwantguttesanskar6034एक सरपंच आरोपीला भेटायला जाऊन धमक्या देतो ते काय...

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 16 днів тому +1

      समाजात गुंड तयार होणे समजू शकतो पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे राष्ट्रासाठी धोकादायक आहे ✅✅

    • @somnathkarad3881
      @somnathkarad3881 16 днів тому +3

      चंदन चोराला पोलिस बोलणार नाहीत मग कोण बोललं

  • @gajananpuyad1670
    @gajananpuyad1670 16 днів тому +263

    शाटभर वंजार्‍यानी फार या राज्याची वाट लावली धनगर समाज आणि मराठा हे भाऊ भाऊ आहेत

    • @vinodnagre7985
      @vinodnagre7985 16 днів тому

      चूप रे झाटू

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 16 днів тому +47

      ते कधीही अठरापगड मध्ये नव्हतेच.त्यांना राजपुत आणि मुघलांनी हकल्ल्य राजस्थानातून

    • @raosahebbarokar7953
      @raosahebbarokar7953 16 днів тому +48

      आम्ही धनगर तुमचे भाऊ,तुम्ही हाके साहेबांना शिव्या घालता आणि आता धनगरांना भाऊ म्हणता.

    • @ravis6534
      @ravis6534 16 днів тому +1

      @@raosahebbarokar7953 भाऊ हाके साहेब संपूर्ण जातीचे प्रतिनिधित्व करतात का? हाके म्हणजेच धनगर का?

    • @SKSK-qj8ql
      @SKSK-qj8ql 16 днів тому +1

      @@raosahebbarokar7953 धनगर समाज एवढा संकुचित कधी पासून झाला कि त्याची ओळख म्हणजे "हाके" आहे? अजबच आहे...शुद्धीवर या जरा

  • @ravis6534
    @ravis6534 16 днів тому +289

    उगाच धनगरांना कशाला ओढताय 🥺😤

    • @ravishep768
      @ravishep768 16 днів тому +8

      हाके यांना शिव्या का देताय

    • @harshalmali3870
      @harshalmali3870 16 днів тому +17

      Danger samaje ani vajari samaje karu naka plz apen obc ek aahet

    • @Rock-star143
      @Rock-star143 16 днів тому +10

      हाके साहेबांवर हल्ला झाला होता ते विसरलेका 🙏

    • @Rock-star143
      @Rock-star143 16 днів тому +13

      अरे मित्रा खेडेगावात राहतो का तू मराठा समाज हा प्रत्येक गरीब समाजावर अन्याय करतो 🙏

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 16 днів тому

      @@ravis6534 बरोबर धनगर आणि ह्या लोकांचा संबंध नाही

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 16 днів тому +86

    वंजारी समाजाने ओबीसी ला बदनाम केले, खंडणी,खुन,हे ओबीसी ने करू नका,,

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 16 днів тому +273

    धनगर समाजाला यात ओढू नका जरांगे दादा धनगर समाजाचा रिस्पेक्ट करतात!😢

    • @pankajsaste-uo7vg
      @pankajsaste-uo7vg 16 днів тому +7

      barobar

    • @Gawali1234
      @Gawali1234 16 днів тому +14

      जरा नंगे दादा 😂😂 बेवडा आहे ते काही भुकतो

    • @Orga-j5z
      @Orga-j5z 16 днів тому +1

      मलिदा फक्त हे खाणार आणि सोबत सगळ्याना घेऊन जाणार.. वा रे वा... भारीय..

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 16 днів тому

      वांजऱ्यान माज आहे.​@@Gawali1234

    • @dnyaneshwarsul6724
      @dnyaneshwarsul6724 16 днів тому

      @sandip💯

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 16 днів тому +93

    भाऊ हे काही एका हाताने टाळी वाजवून होत नाही त्याला तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात

  • @devendrapatil681
    @devendrapatil681 16 днів тому +109

    मुंडेच मुख्य आरोपी आहेच तुम्हाला पण कळते जातीत तेढ मुंडे यांनी केले सगळेच वंजारी बीड जिल्ह्यातील अधिकारी हे मुंडे नी आणलं ह्या वर जरा लक्षात घ्यायला पाहिजे

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 16 днів тому +51

    आरोपी चे समर्थनार्थ किती तरी रील बनवलं लोकांनी हे काय बोलत आहे.

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 16 днів тому +17

    गुन्हेगारी मध्ये जो अव्वल 10% वंजारी समाज आहे तो गुन्हेगारी मुक्त होऊ द्या बाकी 90% वंजारी, मराठा, धनगर, माळी, कुणबी, ब्राम्हण, मुस्लिम हे निर्दोष आहे त्यामुळे एकदाचे बीड गुन्हेगारी मुक्त होऊ द्या भावांनो जातीवादी स्वरूप देऊ नका

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 16 днів тому +27

    ओबीसींचे सर्व फायदे लाटायचे यांनी वेळ पुरतं ओबीसी ओबीसी करायचं वारे समाज

    • @pravinavhad8552
      @pravinavhad8552 15 днів тому

      Tula kaarach shikashanachi garaj ahe mitra
      Obc madhe, 2 takke rakhiv arakshan ahe
      Amhi open chya barobarit ladhato
      Check kar

  • @Devmazabalumama15
    @Devmazabalumama15 16 днів тому +16

    या गोष्टीत धनगर समाजाचा काही संबंध नाही

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 16 днів тому +41

    धनगर समाजाला बद्दल मनोज दादा काहीही बोल्ले.. उगाच चुकीचं काहीही बोलू नका.

  • @SKSK-qj8ql
    @SKSK-qj8ql 16 днів тому +14

    ते सोडा..ज्यांनी धनंजय देशमुखांना धमकी दिली होती त्या तांदळे विषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे?
    आधी त्या तांदळेच्या थोबाडीत द्या जाहीररित्या , आणि मग गप्पा मारा..
    मूठभर समाज आहे ना..मग शिस्तीत राहायचा होता...मूठभर समाज म्हणून माणस मारायचा काम घेतलाय का हाती तुम्ही?

  • @vinu.ughade
    @vinu.ughade 16 днів тому +49

    धनगर समाज मनोज दादा सोबत आहे

    • @smile4253
      @smile4253 16 днів тому

      Amhi nahi tu ashil

    • @TanajiPandhare-l7k
      @TanajiPandhare-l7k 16 днів тому +5

      तु मनोज सोबत आहे समाज नाही

    • @tukarammadane426
      @tukarammadane426 13 днів тому

      Zavanya tu dhangar name mag

    • @vinu.ughade
      @vinu.ughade 13 днів тому

      @@tukarammadane426 येडझव्या मग कोण आहे

  • @BhagwatNaikwade
    @BhagwatNaikwade 16 днів тому +67

    कोई ते घासून ठेवा असं कोण म्हणलं होतं आणि तेच केलं

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 16 днів тому +86

    मुंडे ला राजीनामा द्यायला लावा मग

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 16 днів тому +35

    वंजारी समाज खोटं बोलण्यात माहीर आहे. पुणेकर हो, हे अवती भोवती असतील तर दक्ष रहा. सावध रहा.

    • @vishnudhakane6944
      @vishnudhakane6944 16 днів тому +7

      कारे तु चांगला अनुभव आहे वाटत कोणी घरी आलं होत का काय?

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 12 днів тому

      @@vishnudhakane6944 चोरटे आहेत

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 12 днів тому

      @@vishnudhakane6944 पैसे चोरत असतात, दागिने चोरटे आहेत. साखळी चोर आहेत. आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये ती दोन मुले वंजारी होती, साखळी चोर होते, पकडुन नेले

  • @balajijagtap9776
    @balajijagtap9776 16 днів тому +24

    OBC नावा खाली गरीब समजाचे नुकसान का करतात

  • @ganeshshendge2952
    @ganeshshendge2952 16 днів тому +74

    ओबीसी चा काही संबंध नाही

    • @smile4253
      @smile4253 16 днів тому

      Kunbat sodun baki sagle obc

  • @Maheshchormale8698
    @Maheshchormale8698 16 днів тому +99

    धनगर च्या विरोधात कोण बोललं नाही, जरंगे पाटील कधी धनगरच्या विरोधात बोलले नाही उगीच धनगरला मधात घेऊ नका, धनगर वर बोलायला कुणाच्यात दम नाही

    • @karamativlog
      @karamativlog 16 днів тому +6

      बरोबर आहे जरागे पाटील धनगर बांधवा सोबत आहेत

    • @lallatibhandar
      @lallatibhandar 16 днів тому +1

      पण धनगरांच आरक्षण का मागता, ओबीसी मध्ये आरक्षण घेता

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 16 днів тому

      ​@@lallatibhandarभाऊ तुमि nt c मध्ये आहात आणि त्याच्या तुमच्या आरक्षण वर फरक पडत नाही

    • @sidk8600
      @sidk8600 16 днів тому +3

      ​@@lallatibhandarभाऊ धनगर च आरक्षण वेगळ आहे मराठा सगळा जरी obc मध्ये आला तरी धनगर आरक्षणाला 1% पण धक्का लागत नाही
      नेते फक्त त्यांचा स्वार्थ पाहतायत

    • @pravinavhad8552
      @pravinavhad8552 15 днів тому +1

      ​@@sidk8600 mag kunach arakshan gheta
      Chambhar kumbhar mali teli pardhi vadar kaikadi pardhi etc micro obc ch
      Botavar mojarara neta nahi na amadar an tumhi tyanch gheta ka mag
      Jari amhi ( nt abcd ) madhe maharastrat asalo tari kendrat obc ch ahot

  • @shashank255
    @shashank255 16 днів тому +32

    हा वेगळाच मोर्चा आहे,एकच पर्व खुनी सर्व

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 16 днів тому +46

    आरोपी ना सपोर्ट करू नये मग

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 днів тому +52

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @yashwantbhandare231
    @yashwantbhandare231 16 днів тому +8

    अरे भाई मी एक धनगर आहे पण ह्या जातीमध्ये भांडणे नका करू मराठा समाज तर चागलं आहे आमच्यासाठी आज कीर्तन प्रवचन आम्ही त्यांच्या मध्ये बसून करतोय राजकारण बाजूला ठेवा सगळे एकत्र या जय महाराष्ट्र

  • @vijaydeshmukh8416
    @vijaydeshmukh8416 16 днів тому +26

    धनंजय मुंडेंचा उल्लेख झोंबतो यांना.संतोष देशमुखला अमानुषपणे जीवे मारणा-या क्रुरकर्म्यांचा धिक्कार करा ना.काय प्रतिमा तयार झाली त्यावर चिंतन करा.

  • @DeokarAgro
    @DeokarAgro 16 днів тому +7

    धनगर समाजाचे नाव यात ओढू नका. धनगर समाजाचे ओबीसी म्हणून आत्तापर्यंत फायदा राजकारणात घेतला गेला. पण त्यांना आरक्षण साठी इतर ओबीसी नी मदत केली नाही.?

  • @navnathhajare37
    @navnathhajare37 16 днів тому +35

    वंजारी सोडून या मोर्चात एकही ओबीसी नाही😂

  • @Tathagatkamble1996
    @Tathagatkamble1996 16 днів тому +17

    त्यांना विचारा परळी मधे काय चालु आहे या
    गोष्टिवर एक जन पन बोलनार नाही धनंजय मुंडे चे चमचे आहेत ते. धनंजय मुंडे ला सांग की राजीनामा दियाला.

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 16 днів тому +22

    वारे दुनिया .आरोपीना वाचवण्यासाठीआंदोलन 😅अन् म्हणतात OBC ला टार्गेट करतात

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 16 днів тому +57

    लाभार्थी दिसतेत

    • @manishaeppar-b2f
      @manishaeppar-b2f 16 днів тому +3

      Beed ani punyachya morchyat pn sarv labharthich hote asa vataylay

    • @peacefulwarrier
      @peacefulwarrier 16 днів тому

      tumhich bhik magun magun aamhi uccha mhanun obc zalat 😂😂😂 bal bala obc 😂

    • @peacefulwarrier
      @peacefulwarrier 16 днів тому

      @. Ekdam barobar ,bhik magun OBc zalale . Ek lkah mhanat mhant

    • @7575-u9o
      @7575-u9o 16 днів тому +1

      Beed ani punyachya morchat swargwasi santosh deshmukh yanaa nyay milava mhanun lok aleli ani Ikde aropina vachvnyasathi morche nigtat

    • @peacefulwarrier
      @peacefulwarrier 16 днів тому

      @@7575-u9o vachnysathi nhi kontyathi nirdoshala pan shiksha milu nay mhanun. Kharche jarange mhanlay mhanun jar lok gharat ghusu lagle tr tyala jababar kon? CBI chaukshi aahe , STi aahe mag itka ashishwas ka !! He ati nhi hotay ka ? Eka ratrit nikal bharat sarkhya mothya deshat kasa shakya ahe. Shiksha gunhegarana havi nko ghait jyanai kela nhi tyana. He jatiye rajakaran aahe bhava petvlele

  • @Dr....123
    @Dr....123 16 днів тому +17

    आरोपीला वाचवण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय...

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 13 днів тому +4

    आमचा इतिहास बापू बिरू वाटेगावकर यांचा, कुठल्याही जातीवर अन्याय करायचा नाही , तर अन्याय करणाऱ्याला संपवायचं जय मल्हार जय शिवराय जय भीम

  • @umeshpathare7517
    @umeshpathare7517 16 днів тому +20

    बोलणाऱ्याचे देशमुख यांना जिवंत करतील काय

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 16 днів тому +9

    तुम्ही भजन किर्तन केले म्हनूण मराठा समाज आक्रमक झाला आहे रस्तावर आम्ही तुम्ही केलेले कांड बघून शांत बसू काय झाटाची पत्रकार परिक्षेत घेऊन सोग करू नका गुन्हेगाराला थारा देवू नका जरागें योग्य बोलले समाज शांत आहे शांत राहूद्या🚩🙏

  • @narayanchavan5558
    @narayanchavan5558 16 днів тому +49

    करेक्ट कार्यक्रम केला पाटलांनी ❤️❤️❤️

    • @Shreyasawant22
      @Shreyasawant22 16 днів тому +2

      Jarangecha correct karykrm zalay😂😂😂
      Mhanun dokyavar padalya sarkh bolatya
      Lavkarch mental hospital disnar aahe gavthi mithun la😂
      Nivadnuka nantr pisalal aahe😂😂😂

  • @lukyviky
    @lukyviky 16 днів тому +37

    He fakt vanjari ahet obc nahi

  • @gmote9815
    @gmote9815 16 днів тому +31

    सर्व obc नाही रे

  • @rrt383
    @rrt383 16 днів тому +12

    धनगर मराठा भाऊ भाऊ ❤️

  • @Pranavshinde-u1p
    @Pranavshinde-u1p 15 днів тому +3

    माझा धनगर समाज 💯 सोतंष देशमुख यांना न्याय देण्यासाठी उभा राहिला

  • @kailaswadekar746
    @kailaswadekar746 16 днів тому +15

    OBC nahi vanjari fhakt obc tumchya barobar nahit

  • @रेश्मापवार-य5ल
    @रेश्मापवार-य5ल 16 днів тому +19

    अरे तुमच्या समाजाबद्दल एकही शब्द पाटील काढलेले नाहीत फक्त मुंडे यांच्या बद्दल बोलत आहेत मुंडे साहेब पूर्ण निर्दोष निघाल्यास मुंडेवर ही बोलणार नाहीत मग तुम्ही का विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करतात पाटलांचा एक ही वक्तव्य असं दाखवा की धनगर वंजारी समाधान मराठ्यांचा खून केला असं कुठे वक्तव्य आहे का तुम्ही काही समाजकंटकांच्या नादी लागून नाही करू नका

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 16 днів тому +1

      रताळ्या मग आरोप सिद्ध झाल्यावर बोल म्हणावं त्या 90किंग ला

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 16 днів тому

      मग दोषी नसताना कशाला घाण खातोरे ते. जर dm दोसी निगेल तर कोर्ट आदेश देईल ना त्यांना मंत्री पदावरून काढा अटक करा मनून तुम्ही कसे काय त्यांना दोषी समजता

    • @A_B_P_
      @A_B_P_ 16 днів тому +3

      घरात कोणाच्या घुसणार मग ते सांगा मग

    • @रेश्मापवार-य5ल
      @रेश्मापवार-य5ल 16 днів тому

      @A_B_P_ तुझ्या घरात नाही घुसले म्हणजे बास की

    • @Chetanaaple
      @Chetanaaple 16 днів тому +2

      ​@@A_B_P_ जे victim आहेत देशमुख कुटुंबीय त्यांना मुंडे समर्थक दमदाटी करत आहेत. अशा समर्थकांना बोलले.

  • @sagarkhurde8630
    @sagarkhurde8630 16 днів тому +7

    मूठभर कार्यकर्त्यांचि झाटभर मागनी 😂

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 16 днів тому +6

    हयात धनगर समाज ला आणू नका आनी कोणिच जातिवाद करू नका

  • @amrutajagtap278
    @amrutajagtap278 16 днів тому +3

    मी एक ओबीसी पण मी या हत्येचा निषेध करते.......सुशक्षित ओबीसी समाज मराठा समजच्या बरोबर आहे.

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 16 днів тому +8

    या मध्ये मायक्रो ओ बी‌ सी चा काही संबंध नाही तुमचे तुम्ही पहा.

  • @govindsathe8325
    @govindsathe8325 16 днів тому +16

    ओबीसी नावाखाली शेन खानारी मानस आज दिसली

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 16 днів тому +4

    धनगर समाजाला मंत्री व्हायचं असल्यास तुम्हाला नाही धनगर समाजाची आठवण होत

  • @Hggbiufrygfvbhuyfssdcv
    @Hggbiufrygfvbhuyfssdcv 16 днів тому +34

    रात्रीची दारूची सोय झाली😂

    • @vinu.ughade
      @vinu.ughade 16 днів тому

      😂

    • @rajeshlokhande7364
      @rajeshlokhande7364 15 днів тому

      बरोबर बोललात आजची सोय झाली यांची बेर बारची

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 16 днів тому +4

    धनगर समाज हा प्रामाणिक समाज आहे त्यांची st आरक्षणची मागणी असताना कधी काढला का मोर्चा आणि त्यांच्यात आणि martyachyat कधीच वैर नाही

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 16 днів тому +20

    मा. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या सर्व लोकांसाठी लाडका भाऊ योजना लागू करावी

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 16 днів тому +8

    अरे तो आरोपी आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला आरोपीला कुठली जात नसते..तुमच्या घरातील व्यक्ती गेला असता तर तुम्ही काय केल असत

  • @ganeshgalande372
    @ganeshgalande372 16 днів тому +5

    धनंजय मुंडे चे नाव यायला लागले की OBC आठवला 😂😂😂😂

  • @dhanjideshmukh4420
    @dhanjideshmukh4420 16 днів тому +5

    मनोज जरागेची भाषा बरोबर आहे संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 15 днів тому +1

    जरांगे पाटिल बरोबर बोलले. टेंशन घेऊ नका.चला हवा येऊ द्या.

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 16 днів тому +8

    जरांगे पाटील जातीवर बोलले नाही

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 16 днів тому +11

    आरोपींना वाचवण्यासाठी मोर्चे काढणारे समाजसेवक

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 16 днів тому +2

    आम्ही धनगर समाजातील लोक या हत्येचे समर्थन कधीही करणार नाही वंजारी समाजाने बळच आमच्या धनगरांना यात ओढू नये

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz 16 днів тому +4

    धनु ने राजीनामा देऊन पडळकर ला मंत्री करावे. 😅

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 15 днів тому +1

    OBC, SC, ST, VJNT ekjute Raha. संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाची गरज आहे. बहुजन नेत्याना लक्ष्य करण्यात आले अहे. ✊💪🙏💐

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 16 днів тому +6

    यामध्ये राजकारण नाही तर एक परिवार व त्याचे चेले बिडवर वर्चस्व गाजवतात... तो माज पोलिस बंधू नक्की च हानून पाडतील

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 14 днів тому +1

    मी एक मराठा आहे माझ्या गावामध्ये सर्व ओबीसी धनगर आणि मराठा एकत्र राहतात पण आमच्यातील ओबीसी धनगर समाज हा कुठल्याही गुन्हेगाराला समर्थन करत नाही व तो आमच्या आरक्षणाला देखील विरोध करत नाही पण काही राजकीय नेते जाणून बुजून हा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत जसं की लक्ष्मण हाके अशा लोकांच्या पासून लांब राहिले पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी भांडला पाहिजे

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 16 днів тому +4

    समाजाला टार्गेट नाही केले जे आरोपी आहेत त्यांना उद्देशून पाटिल बोलले आहेत.

  • @astech1988
    @astech1988 16 днів тому +8

    अरे बाबा मुठभर आहेत तर खुन कशाला करतात मग. कशाला केलं संरपंच खुन.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 16 днів тому +5

    ओबीसी चा तुमचा काहीच संबंध नाही, तुम्ही ईतराना ओढु नका

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 16 днів тому +6

    तुम्ही कोयते घासुन ठेवायची भाषा चालते का

  • @rameshsawant4876
    @rameshsawant4876 16 днів тому +7

    धस साहेबांचे अभिनंदन

  • @amolmurkute4373
    @amolmurkute4373 16 днів тому +6

    जाहीर निषेध जरांगेच्या

  • @vickyhajare3238
    @vickyhajare3238 16 днів тому +8

    फडणवीस साहेबानं पाठवले सगळे वंजारी समाज obc येत nahi उगी obc obc करू नका

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 16 днів тому +5

    मनोज जरांगे,, बोलतो दुष्ट नाही,, अरे,, क्रूर हत्या झाली, त्या देशमुखच्या भावाला तुम्ही धमक व ता,, त्याबद्दल बोला ना,, कोणी धनगर नाही कोणी माळी नाही आला,, फक्त लाभार्थी, वाल्मिकी कराडचे आहेत,,,

  • @DnyaneshwarKhade-ct1rc
    @DnyaneshwarKhade-ct1rc 16 днів тому +5

    मनया लाई माजला तयाचा माज जिरवनारच😊😊😊😊

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 16 днів тому +4

    तुमचं तुम्ही बघा धनगर आणि मराठ्यांचा काही वाद नाही.. तुमच्या मुळे obc बदनाम होतायेत

  • @pralhadjadhav1019
    @pralhadjadhav1019 16 днів тому +6

    आरे गप्पा आमचा माणूस मेलयानंतर आम्ही काय बांगड्या भरल्यात का

  • @narayanchavan5558
    @narayanchavan5558 16 днів тому +7

    Obc समाज कोणीच आला nahi

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 16 днів тому +7

    सरकारने जातीयवादी लोकांना शासन केले पाहिजे.❤❤

  • @kagneshivraj6480
    @kagneshivraj6480 16 днів тому +1

    जरांगे ना ओबीसी नेतृत्व सहन होत नाही बाकी काय नाही जातीयवादी राजकारणी जरांगे जातीय तेड निर्माण करत आहे😮

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 16 днів тому +4

    लपले परत हे भामटे obc च्या पदराखाली.मलाई खाताना नाही आठवट यांना obc

  • @PriyaWankhede-tm2pi
    @PriyaWankhede-tm2pi 14 днів тому +1

    या आंदोलनावरून असे दिसते की हे लोक गुन्हेगारांना सपोर्ट करणारे आहेत अरे खून झालेला व्यक्तीला प्रथम न्याय द्या😮

  • @atharvpawar3479
    @atharvpawar3479 16 днів тому +8

    Obc cha ani tumcha kay sambhandh😂😂😂😂😂😂

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 10 днів тому

    जरंगे जाती वाद करतो आहे हे खरे आहे मग का कारवाही करत नाही जरंगे वर हे खरे आहे पण जरंगे का विष पेरतो आहे त्यामुळे त्याचा राजकीय उद्देश आहे

  • @TanajiPandhare-l7k
    @TanajiPandhare-l7k 16 днів тому +1

    ,💪💪 Only धनगर ,खेटला कि रेटला 💪💪जय मल्हार जय अहिल्या माता💪💪🔥🔥🔥🔥

  • @vishnushinde9562
    @vishnushinde9562 16 днів тому +4

    सगळया ओबीसी च वाठोळ तर तुम्ही केलय.ओबीसी तुन राहून.

  • @dilippol-patil7054
    @dilippol-patil7054 16 днів тому +1

    मराठे आणी वंजारी बघून घेतील बाकीच्या लोकांनी यात पडु नका

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 16 днів тому +5

    भाऊ मी sc समाजाचा आहे,
    बीड मध्ये फक्त धनु मुंडे पोषित वंजारी गावगुंड ह्यानाच फाशी द्या म्हणून समाज रस्त्यावर आलाय,
    उगाचच धनगर,obc, करू नकोस,
    तुला / तु हे बोलण्यासाठी किती पैसै घेतलेत ते सांग, काहीही बरळू नकोस.

  • @shrinivassurvase9696
    @shrinivassurvase9696 16 днів тому +5

    घरी जातानी 500 रुपये घेऊन जावा...💯

    • @sorry-u7r
      @sorry-u7r 16 днів тому

      राशन चे तांदूळ घाशिल पण येथ येऊन बाता मारशील 😂😂

  • @DhondiramMunde-x5w
    @DhondiramMunde-x5w 13 днів тому

    1 no bolalat tumi