Lakshman Hake | Suresh Dhas यांचा आका कोण? Dhananjay Munde यांच्यावरील टीकेवरून हाकेंचा निशाणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 626

  • @pradipnarwade4675
    @pradipnarwade4675 24 дні тому +71

    हाके चा जेवताना जो फोटो आहे तो आंदोलन चालू असताना वडीगोद्री पंपावरचा आहे जेवण करून आंदोलन चालू होते तेव्हा बोलायला एवढा जोर होता खोटं बोला पण रेटुन बोला ही हाकेची नियत साफ होते

  • @swapnilkharde6215
    @swapnilkharde6215 15 днів тому +3

    लक्ष्मण हाके जिंदाबाद

  • @VILASCHAURE-jr5qf
    @VILASCHAURE-jr5qf 24 дні тому +83

    हा आरोपींना सपोट करतात यांच्या पाठीशी ओ बी सी नाही.

  • @TejasLakhe-i7y
    @TejasLakhe-i7y 24 дні тому +104

    लक्ष्मण हाके तू तरी कोणाकोणाच्या मुळावर उठतो

    • @shrirampawar3928
      @shrirampawar3928 24 дні тому +2

      Dhanya chaya

    • @kapilmadje2448
      @kapilmadje2448 24 дні тому

      धन्याला जेल मध्ये गेल्याशिवाय गप्प बसणार नाही

    • @GaneshgholapGholap-r5o
      @GaneshgholapGholap-r5o 24 дні тому

      हा मराठ्यांचा मुळावर उठतो मराठ्यांचाच त्याला गोड लागतो

  • @ishwarjogdand3755
    @ishwarjogdand3755 24 дні тому +131

    धस साहेब स्वतः आमदार आहेत
    तुझा आका कोण आहे ते सांग

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 24 дні тому +5

    Jay OBC

  • @dattapawar5023
    @dattapawar5023 24 дні тому +40

    लक्ष्मण हाके साहेब आमचा माणूस गेलाय त्याचं राजकारण करू नका
    हात जोडून नम्र विनंती 🙏🏻

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 24 дні тому +33

    लक्षा फक्त obc obc आरे आमीपन obc आहोत पन खऱ्याला खोटा म्हनु नको ज्याची चूक आहे त्याला शासन पाहीजे.

    • @champatikamble-n9t
      @champatikamble-n9t 24 дні тому +1

      हो आपल्यालाही वाटायला हवे आपण आपल्या संतोष नावाच्या हत्तेवरून राजकारण करतोय.

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 24 дні тому +9

    हाके सर 💪💪💪

  • @VekatiRakh
    @VekatiRakh 24 дні тому +2

    लक्ष्मण भाऊ तुम्ही खरं बोल लाव मी तुमच्या करता ओबीसी पांडव मी प्प आहे

  • @RamdasDahifale
    @RamdasDahifale 17 днів тому +2

    बरोबर आहे

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 24 дні тому +8

    हाके सर जिंदा बाद जिंदा बाद 👌👌🙏🙏💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @GajananNaik-h1r
    @GajananNaik-h1r 24 дні тому +13

    हाके साहेब कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही तुम्हाला मी एक ओबीसी म्हणून जाहीर पाठिंबा देतो 💪💪

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 24 дні тому +1

      बर उद्या पासून त्याच aand चोळायला ये😂😂

    • @gorakshalandge3089
      @gorakshalandge3089 24 дні тому +2

      Hac patimba dhnagar bhandvala marhan zali teva obc mhnun ka ny dila re tu

  • @ConfusedIceFisher-ky8bx
    @ConfusedIceFisher-ky8bx 24 дні тому +41

    आरोपींना समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे

    • @Rmaghk
      @Rmaghk 24 дні тому +1

      तुम्ही लोकांच्या घरात जाणाऱयाच समर्थ धन करतात का मग.. तेव्हा लाज कुठं जाते तुमची भाऊ

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 24 дні тому +12

    लक्ष्मण हाके सर तुमचं खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.

    • @Mumbai_king-o8
      @Mumbai_king-o8 24 дні тому

      Hake cha game jhala photo hyacha ahe walmik gundya barobr

  • @AkshayKarad-h1v
    @AkshayKarad-h1v 24 дні тому +23

    हुशार अभ्यासू व्यक्तिम्त्व म्हणजे लक्ष्मण हाके साहेब..

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 день тому +4

    प्रा. लक्ष्मण हाके बरोबर बोलत आहेत.

  • @sangamsaruk
    @sangamsaruk 24 дні тому +7

    Onli PM & DM👑🚩👑

  • @prakashjadhav5916
    @prakashjadhav5916 24 дні тому +41

    हाकेचा मुळव्याध उठला वाटतं

  • @GajananNaik-h1r
    @GajananNaik-h1r 24 дні тому +11

    लक्ष्मण हाके साहेब 💪👍💯

  • @sachinlawande9484
    @sachinlawande9484 24 дні тому +17

    फडणवीस साहेब गुन्हेगारांना सोडणार नाही त्यामुळे कोणी काही परळी नये बिड ची दहशत मोडायला एकच भाई
    देवाभाऊ 🙏🙏

  • @shvdasgarje2649
    @shvdasgarje2649 22 дні тому +2

    हाके.सरकार

  • @VijayPuri-wh9po
    @VijayPuri-wh9po 24 дні тому +6

    ओके साहेब जिंदाबाद

  • @NarayanBare-q2b
    @NarayanBare-q2b 24 дні тому +18

    हाके साहेब धनगर आरक्षण वर बोला तुमच्यामुळे आपल्या सर्व धनगर समाजाची वाट लागली मीडिया चैनल वाल्यांना सर्वांना नम्र विनंती आहे याची मुलाखत तुम्ही कशाला घेता याचा आणि धनगर बांधवांचा काही संबंध नाही

  • @DnyandevAghav-w7q
    @DnyandevAghav-w7q 24 дні тому +21

    बरोबर आहे हाके सर

  • @balaji777S
    @balaji777S 24 дні тому +49

    मी म्हणतो जारंग पाटील यांनी हाकेला एका मंचावर आणा आणि त्यांची मुलाखत घ्या

    • @kishorsurnar9387
      @kishorsurnar9387 24 дні тому

      Nko ...jarage adanchot ahe

    • @AnilGaikwad-r9o
      @AnilGaikwad-r9o 24 дні тому +8

      Hake sahed tiger 🐅

    • @shrirampawar3928
      @shrirampawar3928 24 дні тому +2

      Circus madhala

    • @shantiramaghao4508
      @shantiramaghao4508 24 дні тому +6

      तसं जर झालं तर पळून जातो बोलता बोलता 😂😂😂जरांगे

    • @mahi-16
      @mahi-16 24 дні тому +1

      @@balaji777S जो मानुस पडसाथी कुथल्याही थराला जाऊ शकतो.. त्याच्या शी काय वाद करण्यात अर्थ नाही त्याला सरल तुडवाला पाहीजे.. हाके मयती ला शुद्ध राजकरण करातो

  • @Sushil657
    @Sushil657 24 дні тому +14

    ओबीसी एकजुटीचा विजय असो ❤

  • @Sushil657
    @Sushil657 24 дні тому +31

    धस जर एकाचा असेल तर त्याने राजीनामा देऊन निवडून यावे

  • @keshavjadhawer2908
    @keshavjadhawer2908 24 дні тому +2

    Hakhe saheb zidabad

  • @n.9785
    @n.9785 24 дні тому +16

    लाज वाटली पाहिजे आरोपीला समर्थन करायला...

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 24 дні тому +7

    पायाखालची वाळू घसरले आहे हक्केवर काय आरोप करतात इतकी चिड का येते हाके खरे बोलत आहे म्हणून

  • @chatrabhujnakhate3625
    @chatrabhujnakhate3625 24 дні тому +19

    मी म्हणतो हा हाके मुंडेंची एवढी कड का घेतो ? याला काही तरी फायदा आसल्या शिवाय बोलत नाही...

    • @NitinRajsablepatil
      @NitinRajsablepatil 24 дні тому

      हाके खाल्या मीठाला जागत आहे

  • @vijaybadade4453
    @vijaybadade4453 24 дні тому +3

    हाके आणि जरांगे दादा पाटील यांची समोर समोर मुलाखत घ्या मग कळेल

  • @divyangsevahichishawarseva
    @divyangsevahichishawarseva 24 дні тому +15

    हाके साहेब योग्य मार्गदर्शन केले आहे

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 24 дні тому +10

    हाके सर ग्रेट ❤

  • @drysk7782
    @drysk7782 24 дні тому +11

    हाके सर जिंदाबाद

  • @ajitdhas5084
    @ajitdhas5084 24 дні тому

    Hake saheb barobar

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 24 дні тому +6

    हाके जिंदाबाद

  • @sonamenterprises7139
    @sonamenterprises7139 24 дні тому +8

    हाके सरांना मी मानत होतो परंतु ह्या भूमिकेने
    माझ्या मनातून उतरले. शेवटी सर्व एका माळेचे मणी

    • @Vin33770
      @Vin33770 24 дні тому +1

      Gap re zatya . Tula akkal aahe ky

    • @sonamenterprises7139
      @sonamenterprises7139 24 дні тому

      @@Vin33770पावशेर दारू पिली म्हणजे तुला काय लय अक्कल आली का

    • @sonamenterprises7139
      @sonamenterprises7139 24 дні тому

      @@Vin33770 रात्री उशिरापर्यंत बेवडा पीत बसला होता आता उतरली असेल तरच कॉमेंट वॉच त्यानंतर बोल बेवड्या

  • @sonalishinde8528
    @sonalishinde8528 24 дні тому +19

    धस साहेब जनतेतुन निवडुन आले आहे आपल काय हाके

  • @Pratikbondar
    @Pratikbondar 24 дні тому +5

    बरोबर बोलले हाके साहेब❤❤

  • @PandurangJagtap-s5j
    @PandurangJagtap-s5j 24 дні тому

    कोयता शस्र नाही ऊसतोड कामगारांची रोजीरोटी आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 день тому +2

    अंजली दमानिया, राज्यातील सर्व सरकारांनी राज्यात नियमबाह्य भरती केलेली आहे का? अंजली दमानिया, असे असेल तर सर्व सरकारांविरोधात न्यायालयात का जात नाही?

  • @ParkashChirsat
    @ParkashChirsat 21 день тому

    Onliy Manoj dada ❤❤❤❤

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 24 дні тому +10

    लक्ष्मण हाके ह्याला वाल्मिक कराड यांनी धाब्यावर हाडुक खाऊ घातलं होतं म्हणून मालकाच्या तुकड्याची जाणीव ठेवून इमानदारीने मालकाला वाचवायचं प्रयत्न करत आहे.😢

  • @vikaskande5726
    @vikaskande5726 24 дні тому +6

    हाके ,हाके, हाके, हाके, हाके, आणि फक्त हाके...

  • @derejitendra2123
    @derejitendra2123 24 дні тому +1

    शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही.शेतकरी कर्ज माफी चा पत्ता नाही अन् जाती वाद करून उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आका बोका काका मध्ये व्यस्त आहे 😂😂😂😂😂😂

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 24 дні тому +5

    लक्ष्मण हाके साहेब खरं बोलत आहेत

  • @allgodallhistory7015
    @allgodallhistory7015 24 дні тому +7

    बरोबर आहे हाके साहेब

  • @kisharpatil2452
    @kisharpatil2452 24 дні тому +11

    महाराष्ट्राचा ओरिजनल वार सुरेश अण्णा धस सत्यमेव जयते

  • @ChetanJadhavrao
    @ChetanJadhavrao 24 дні тому +9

    हक्के साहेब तुम्हाला साष्टांग दंडवत. तुमच्या विचार क्षमतेला तर शब्द च नाहीत. विषय काय तुम्ही बोलतय काय.

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 24 дні тому

      एक नंबर हाके साहेब😊

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 24 дні тому +6

    जय ओबीसी जय भीम ❤

  • @satishkendre9345
    @satishkendre9345 24 дні тому +2

    Haake ekdam ok 👌

  • @shrirampawar3928
    @shrirampawar3928 24 дні тому +9

    आरोपीना समर्थन करतोय हा

  • @ganeshpawar9134
    @ganeshpawar9134 24 дні тому +6

    हाके।साहेब

  • @sns393
    @sns393 24 дні тому +2

    Obc💪🏻

  • @rushikeshthite1125
    @rushikeshthite1125 24 дні тому +1

    आर हाके मग जारांगे पाटील पन तेच बोले की तिकडून धरशिव आणि इकडून दूसरे घुसून मारा म्हणजे माणसा नाही त्यांच्यातल्या क्रूर प्रवृत्तीला मारा .

  • @jagdishkalkute8662
    @jagdishkalkute8662 18 днів тому +1

    हाके साहेब
    ये पब्लिक हैं सब जानती है

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 день тому +1

    पवार काका-पुतण्या आणि ठाकरे-शिंदे हे एकाच वेळी NDA आणि INDIA गठबंधन सोबत आहेत.

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 24 дні тому +23

    हाकेला आता कोणीही जास्त मनावर घेत नाहीत

    • @kishorsurnar9387
      @kishorsurnar9387 24 дні тому +1

      Jarage sarkhi halt zali ahe hake chi koni mna wr ghet nahit doghala

    • @sorry-u7r
      @sorry-u7r 24 дні тому

      जरंगेला सांभाळा रे बिचारा माग पडत चाललाय 😂😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 21 день тому +2

    स्वर्गीय संतोष देशमुख हत्येचे कारण वेगळे नाहीत, ना? या हत्येशी सुरेश धस, बजरंग सोनावणे यांचा संबंध तर नाही, ना? हत्येच कारण तर आर्थिक आणि राजकीय नाही,ना? मूळ कारण उघड होऊ नये, म्हणून तर प्रकरणाला जातीय रंग दिला जात नाही, ना? महाराष्ट्रातील जातीयवादी जातीय रंग देत असावेत का?

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 24 дні тому +1

    गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नाकाची सुद्धा बरा बरी नाही हाके साहेब तुम्ही बोलता काय संतोष देशमुख यांना न्याय मिळवणे हे तुमची भूमिका

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 24 дні тому +8

    धस वर sit लावा

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 24 дні тому +2

    Jay obc

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 10 днів тому

    अभिनंदन भाऊ

  • @TusharTaur-i5x
    @TusharTaur-i5x 24 дні тому +2

    धोबी का कुत्ता घर का ना घाट का....

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 9 днів тому

    Maharashtra madhe hake saheb sarkha ek bhi netha nahi.

  • @giramajishinde1506
    @giramajishinde1506 23 дні тому +1

    धनंजय मुंडे व‌‌‌ कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते मेन आरोपी कराड आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 10 днів тому

    मनोजला तसच सांगा हत्येतील आरोपींविरुद्ध बोला बाकी याच बघतो त्यामुळेच आस राजकारण चालत राहील न्यासाठी लडा

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 22 дні тому +5

    हाके सर आपला अभिमान वाटतो, ओबीसी नेते म्हणुन,याला म्हणता नेता

  • @RaviKaspate
    @RaviKaspate 14 днів тому +3

    हाके साहेबांचे बरोबर आहे

  • @nitinkapane9384
    @nitinkapane9384 24 дні тому +11

    Only हाके साहेब 💪🏻💪🏻💪🏻🙏🏻

  • @jaganshinde2126
    @jaganshinde2126 24 дні тому

    Vava kya bat hai 😂😂😂😂

  • @mast1755
    @mast1755 23 дні тому +5

    जय भीम जय ओबीसी जय मल्हार हाके सर सपोर्ट 350 जाती आहेत सपोर्ट

  • @satyjeet4059
    @satyjeet4059 24 дні тому +2

    सोमनाथच्या हत्ते संबंधी का आवाज उठविला नाही हक्केनी

  • @BabashabkeshiveraoRakhe-x2l
    @BabashabkeshiveraoRakhe-x2l 22 дні тому +1

    जरांगे चा आका कोण आहे.

  • @MGrghugtwffy
    @MGrghugtwffy 24 дні тому +3

    We suport हाके साहेब आणि मिटकरी साहेब

  • @Ndn_p
    @Ndn_p 24 дні тому +6

    कोयत्याने घासून ठेवा आता सहन करणार आहे हे पण वाक्य आहे आता कशाला सावरा सावरी

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 24 дні тому

    डोक्यावरचा टोप बाजूला काढून ठेवला की मग कळेल कोण कसे आहे

  • @santoshtandale6989
    @santoshtandale6989 24 дні тому +5

    कृपया हाके साहेबांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत तरी शांत रहावे....
    नेहमीप्रमाणे विषयांतर करू नये... 👍👍🙏🙏
    पाया पडून विनंती आहे..... पिडीतांचा संयम सूटत चाललाय... 😢

    • @Rmaghk
      @Rmaghk 24 дні тому

      धस ला पण सांगा हे.. जरागे ला पण सांगा

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 24 дні тому +1

    बीड जिल्हा हा चांगला आहे पण सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणं मुश्किल करून टाकले हे नेतेमंडळींनी ह्याचा थोडा अभ्यास करावा हॉकी साहेबांनी सुरुवात केली पंकजाताई ने कोयते घासून ठेवा म्हणायची आत्ताच्या खून प्रकरणात हत्यार कोणतेच वापरलेला आहे

  • @GopalPhapal
    @GopalPhapal 24 дні тому +2

    ओन्ली सुरेश आंन्ना धस ❤😊

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 24 дні тому +6

    सुंदर हाके सर

  • @TulshiramGunjal-d2b
    @TulshiramGunjal-d2b 24 дні тому +6

    हाके ला म्हणाव जातीवर जावू नका हत्या एका चांगल्या सरपंचाची झाली हत्ये बद्दल एक शब्द सुद्धा बोलला नाहीत

    • @Rmaghk
      @Rmaghk 24 дні тому

      तुमचे नेते जातीवर झातात तेव्हा जमते का

  • @derejitendra2123
    @derejitendra2123 24 дні тому

    सुपारी गॅग, सुपारी किलर 😂😂😂😂😂😂😂

  • @kachkuredattu9846
    @kachkuredattu9846 24 дні тому +12

    याचीच चौकशी केली पाहिजे

  • @rajendrakharat8621
    @rajendrakharat8621 24 дні тому +6

    आर हाड

  • @TejasLakhe-i7y
    @TejasLakhe-i7y 24 дні тому +10

    लक्ष्मण हाके साहेब तुम्ही उपोषण केलं आणि वडापाव खाल्ला असे सगळेच नसतात

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 24 дні тому +3

      दादा जारंगे रोज देशीपीऊन बसत होता

    • @GajniIsback
      @GajniIsback 24 дні тому

      ​@@govindnarute6574अरे भावा तु पाहिलं का, हाक्याला वडापाव खाताना पाहिलं, दारू पिताना पाहिलं साऱ्या महाराष्ट्राने. तुला पटतय का हाके गुन्हेगाराची बाजू घेऊन बोलतो ते.

  • @bhagwathargude
    @bhagwathargude 24 дні тому +2

    छान

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 24 дні тому +3

    प्रणाम हाके सर तुमच्या बोलण्याला. किती अभ्यास करावा लागत असेल

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 24 дні тому

    Full Support OBC Andolan Don't Resign Dhanu 😅

  • @hanumantpatil9684
    @hanumantpatil9684 7 днів тому

    हा हके स्वतःच्या स्वतःसाठी कोणालाही उलट सुलट बोलत आहे याचं नेतृत्व काय याची लायकी काय

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 24 дні тому +2

    OBC King 👑👑👑

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 16 днів тому

    हाके स्वतःला ओबीसी नेता म्हणतो पण समाज ते मानत नाही असं मी एक ओबीसी म्हणुन ठाम पणे सांगतो फक्त सत्ते साठी चालू आहे...

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 24 дні тому

    निर्घृणपणे झालेल्या हत्येचं पण समर्थन होऊ शकत हे अनाकलनीय आहे

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 24 дні тому

    काही लोक गुनेगार आपल्या जवळच्या किवा स्वकीयांना कायद्याचा नियमावली तून निर्दोष हो णयासाठी दोषीच्या कुकर्मावर पाघरूण घे ते अ❤❤

  • @ramraodubbe6451
    @ramraodubbe6451 24 дні тому

    सुरेश धस यांचे आक्का फडणवीस साहेब आहेत

  • @SureshSukre-hn1sm
    @SureshSukre-hn1sm 15 днів тому

    हाके तुम्ही कितीही हुशार असले तरी आरोपीच्या विरुदात बोलणार्‍याला टार्गट करूनका एक दिवस तुमच्यावर जर अशी वेळ अली तर तुमच्याकडून कोणीही बोलणार नाही हे लक्षात ठेवा

  • @ganeshganraj7541
    @ganeshganraj7541 15 днів тому

    पत्रकार लोकांना बरा टाईम भेटतो अशा माणसाचा वेळ भेटायला

  • @jagdishkalkute8662
    @jagdishkalkute8662 18 днів тому

    योगी आदित्यनाथ यू पी चे मुख्यमंत्री महाराष्ट्रात एक महिन्यासाठी आणा
    मग बगा कायदा कसा चालतो