धन्यवाद धन्यवाद मित्रांनो एक मराठा लाख मराठा कोटी मराठा फक्त मराठी बांधवांनी समय तुटू देऊ नये केवळ दादाच्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा पाटील तुम आगे बढों हम तुम्हारे साथ है आरक्षण आमचं हक्काचे नाही कुणाच्या बापाचं मन कसं पाटील म्हणतात तसं ता बार्शी येथील मानेगाव माझं गाव महाराष्ट्राची लेख म्हणून आम्ही सर्व लेखी तुमच्या बरोबर आहे
सर्व मराठी बांधवांना विनंती आंदोलन लोकशाही मार्गाने चालू आहे विरोधक मुद्दाम हिंसक करून आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करणार मी औंढा तालुका एक मराठा लाख मराठा
One important question to the Maharashtra government 👇 मराठा समाजच आंदोलन हे गेल्या १ वर्षापासून अंतरवलीत सुरू आहे आणि समाज बांधव आधीपासुनच त्या रस्त्यावरून ये-जा करत होते असे असतानां, मग त्या हाके ला त्याच रस्त्यावर उपोषण करायला परवानगी का दिली❓ तेथील प्रशासन त्या हाकेला दुसरीकडे उपोषण करायला का सांगितले नाही❓
सहा कोटी मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील आम्ही गरवंत गोरगरीब शेतकरी कष्टकरी सगळा समाज दादांच्या सोबत एकनिष्ठ एकनिष्ठ एकनिष्ठ राहणार जय शिवराय
धन्यवाद साहेब आम्ही सणसवाडी शिरूर तालुक्यातील पाहत आहे 🙏🙏🙏🙏🙏
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
एक नंबर
एक मराठा लाख मराठा🙏
धन्यवाद धन्यवाद मित्रांनो एक मराठा लाख मराठा कोटी मराठा फक्त मराठी बांधवांनी समय तुटू देऊ नये केवळ दादाच्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही जिजाऊ जय शिवराय
पाटील आम्ही सदैव तुमच्या बरोबर
मोनोज दादा एक लाख मराठा सिन्नर तालुक्यातील नासिक जिल्हा महाराष्ट्र भारत
Original Maratha jarange Patil 🇮🇳🚩🌄💯💝👑🔥🚩💓💪
नंबर 1 एक मराठा लाख मराठा
मराठेनो आता सावध राहा हा देवेंद्र आनाजीपंत आहे शिवाजी महाराज शंभू राजे महाराजा याना बेजार करनारे पंत
एकच नंबर दादा
Chalo Aantaravali! NOW OR NEVER.Chalo to see and support Jarange Patil.
मी पण आज बार्शी येथून आलो होतो दादांच्या भेटीला 🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek maratha koti maratha
देवगड कोकण एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
गावरान मराठी सिंह धन्यवाद दादा
जय जिजाऊ जय शिवराय दादा जमालपुर ता.औसा जि.लातूर
जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा पाटील तुम आगे बढों हम तुम्हारे साथ है आरक्षण आमचं हक्काचे नाही कुणाच्या बापाचं मन कसं पाटील म्हणतात तसं ता बार्शी येथील मानेगाव माझं गाव महाराष्ट्राची लेख म्हणून आम्ही सर्व लेखी तुमच्या बरोबर आहे
मनोज दादा च्या मागे पुरा मराठा समाज आहे
मी पुणे येथुन विडिओ पाहत आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा सदैव मनोज दादा बरोबर फलटणकर
जाहीर निषेध
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
अण्णासाहेब म्हस्के एक नंबर फलटणकर सदैव मनोज दादा बरोबर राहूया
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय दादा
😢😢ऊठ मराठ्या जागा हो... आंदोलनाचा धागा हो....😢😮😢😮
एक मराठा लाख मराठा फक्त आणि फक्त जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
एक मराठा कोटी मराठा
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील
पनवेल येथून पाहत आहोत धन्यवाद सर सगळी माहिती तुम्ही देत आहात आमचे सगळे लक्ष्मण दादांकडे लागले आहे
डोंबिवली एक मराठा लाख मराठा ❤
जय शिवराय सांगली
फक्त मनोज दादा
चंद्रपूर जिल्हा विदर्भ एक मराठा करोड मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
टोकाचा संघर्ष करीत लढाई जिंकण्याची जिद्द,प्रचंड ईच्छाशक्ती मनोज जरांगेपाटील यांच्यात .संघर्षाचे दुसरे नाव- मनोज जरांगेपाटील!
@@munjabhaukute76 288 उभे करा फडणविस यांना भीक का मागता
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सर्व मराठी बांधवांना विनंती आंदोलन लोकशाही मार्गाने चालू आहे विरोधक मुद्दाम हिंसक करून आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करणार मी औंढा तालुका एक मराठा लाख मराठा
विधानसभा निवडणुकीत ह्या सरकारला पाडलं पाहिजे
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
गजानन कदम नांदेड जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मनोज दादा पाटील तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
जय शिवराय एक मराठा लाख मराठा
धनश्री इंगोले पारगाव
Only मनोज दादा जरांगे पाटील💥💥💪💪🚩🚩
एक दम बरोबर बोललात दादा
एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉🎉🎉😢😢
हाकेला उभे करायला फडणवीस कारणीभूत
288 उभे करा फडणविस यांना भीक का मागता
@@ganashdeshmukh619 जसे जारांगेना तुतारी
येवला
Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai shivray
अण्णासाहेब म्हस्के,,ON FIRE..🔥🔥
भेदभाव नका करू सरकार, आरक्षण द्या
एक मराठा लडत आहे आरक्षणासाठी, साथ आहे त्यांना सर्व मराठ्यांचे,
एक मराठा लाख मराठा.
जय जरांगे पाटील
सांगली तासगांव मधुन मरेपर्यन्त मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार
प्रकाश सोनाजी फरताडे मुक्काम पोस्ट आर्वी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथून एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ
फक्त दादाच्या आदेशानुसार कार्यक्रम होणार
दादा हेच आमच दैवत
दादा तुम्ही उपोषण सोडा आणि मराठ्यांना आदेश द्या
मनोज दादा पाटील यांच्या मागे पूर्ण समाज आहे एक मराठा लाख मराठा
पनवेल
एक मराठा लाख मराठा नाशिक निफाड
या भावाला पूर्ण साथ आहे
एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे 🚩🚩🚩🇮🇳
एक मराठा लाख मराठा जय शिवराय वसमतवरुन
कुबेर मानेपाटील
इस्लामपूर ता वाळवा जि.सांगली
बीड माजलगाव विधानसभा मतदारसंघ एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा
One important question to the Maharashtra government 👇
मराठा समाजच आंदोलन हे गेल्या १ वर्षापासून
अंतरवलीत सुरू आहे आणि समाज बांधव आधीपासुनच त्या रस्त्यावरून ये-जा करत होते असे असतानां, मग त्या हाके ला त्याच रस्त्यावर उपोषण करायला परवानगी का दिली❓
तेथील प्रशासन त्या हाकेला दुसरीकडे उपोषण करायला का सांगितले नाही❓
हा वाद जाणून बुजून लावतायेत पण लक्षात ठेवा सरकार विजय सत्याचा होणार
हा व्हीडिओ जाफ्राबाद येथिन पाहात आहे जरांगे पाटील यांनी काळजी घ्यावी 🙏🙏🙏🙏
महेश उद्धवराव भुसारे मु पो आर्वी शिरूर तालुका जिल्हा बीड कायम जरांगे पाटलांसोबत एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रोहिणी येथुन जरागें पाटील यांना माणसाचा मुजरा
Manoj dada jindabad yek marata koti marata jay jijau kya shivray
फसवणीस याला जबाबदार😮😮😮😮😮आनाजीला मत पेटीतून एक जुट दाखवतील.
Only Dada
जरंगे पाटील विठ्ठल आहेत आमचं
हे सरकार फक्त obc व धनगर समाजाचे ऐकत , आता मराठा समाज व आदिवासी समाज एकत्र येऊन लढायला लागेल
मी आज माझ्या डोळ्यांनी पाहिलं खरचं खूप आत्यच्यार चालू आहे मराठ्यांन वर
... रोड बंद केला आहे पाऊस चालू होतं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सातारा ता कोरेगाव कोलव s
सातारा ता . कोरेगा q कोलवडी
1
मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय
आम्ही नाशिककर सदैव दादांच्या पाठीशी आहोत
जय जिजाऊ जय शिवाजी *
मू*कासराळ ता*ऊदगीर जि*लातूर *कासराळ गाऊतूण ओबीसी बांधव मराठा
बांधव मनोज दादा जरांगे सोबत आहोत *
एक मराठा लाख मराठा *
पोलीस प्रशासनाने हाकेचा आंदोलन आनंद भोजन अंतरवाली सराठी रोडवर ठेवलं याला सर्वस्व सरकार जबाबदार आहे
पोलिस जर असा खुसकी चा रस्ता दाखविला तर जे रस्त्यावर लावले ते काडा की एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा 🚩🚩 येवला नाशिक ❤️❤️
आत्ता एकच पर्याय फक्त विधान सभा निवडणूक लढून गरीब मराठा समाजाला सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदार निवडून आणा आणि मनोज साहेब याना मुख्यमंत्री करा
परभणी इथून पाहात आहे जराजे पाटील ❤
फक्त मनोज दादा 🚩
आम्ही दरेगाव तालुका संभाजी नगर मधुन पहात आहे जय शिवराय
भगव्याची झेंडाची अवहेलना, भगव्या ला हात घातला म्हणजे मराठा साम्राज्या हात ,आवाहन..
मनोज साहेब यानी वेळ न घालवता उमेदवार घोषित करून गरीब मराठा समाजातील आमदार निवडून आणा आणि मनोज साहेब याना मुख्यमंत्री करा
😢😢😢😢 एकी हेच बळ 😢😢😢😢
घोडका राजुरी सरपंच शिवश्री सचिन घोडके पाटील great work 🎉
दादा काळजी घ्या. जय जिजाऊ जय शिवराय. तेर, धाराशिव.
मराठा समाजानी 288 जागा लढवा महिन्यात निवडणूक लागली जरानंगेला मुख्यमंत्री करा आरक्षण घ्या
Tuzhya bapala cm kele, tar deshil ka Aarakshan. 😂😂😂😂
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर वज्र मुट
मराठा व कुणबी हे एकच आहेत. त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देणे योग्य आहे. नविन कायद्याची गरज काय. कायदा आहेच.हाके, भुजबळ व विरोध कांचा विरोध राजकीय आहे.
हाके सर तूम आगे बढो हम तूम्हारे साथ है
मित्र एकच नंबर बोलला
जय जिजाऊ जय शिवराय🙏🚩