ajinkyatara Fort History| रहस्यमय अजिंक्यतारा इतिहास आपणास माहिती आहे का ? | vlog travel

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 103

  • @durvasshinde9979
    @durvasshinde9979 2 роки тому +13

    अत्यंत सुंदर अशी माहिती व सादरीकरण,
    जेवढी माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार,
    आम्ही सातारकर असून देखील आपल्या इतकी छान अशी माहिती नव्हती ती आपण दिलीत,
    किल्ल्यावर जाण्यास जी वाट आहे तिची अवस्था आत्यंतिक वाईट झाली आहे त्यावर आपण थोडा प्रकाश टाकला असता तर बरे झाले असते असे वाटते,
    शिवाजी महाराजांचे वंशज सातारा मध्ये आहेत परंतु ते राजकारण आणि प्रॉपर्टी साठी एकत्र येतात भांडतात,
    पुन्हा वाटून खातात,

  • @ashokindalkar9381
    @ashokindalkar9381 10 місяців тому +2

    खूप छाण माहीती ..८० टक्के सातारकरांना माहीती नसेल... आपले व आपल्या चॅनेलचे अभिनंदन

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar 4 місяці тому

    अत्यंत उत्कृष्ट माहितीपट सादर केल्याबद्दल हार्दिक धन्यवाद

  • @popatraoshitole827
    @popatraoshitole827 2 роки тому +11

    छान, सर्व बाजू परिपूर्ण वाटल्या ,आम्ही सातारकर अर्थात कराडवाशी असूनही आमच्याच इतिहासापासून किती दुर आहोत हे जाणवले,तुमचे काम खुप सुंदर आहे असेच पुढे चालू ठेवा.आमच्या शुभेच्छा.

  • @rajdevjamdade
    @rajdevjamdade 2 роки тому +7

    अत्यंत उल्लेखनीय माहिती
    सुंदर सूत्र सचलन
    छान छायाचित्रण
    अप्रतिम
    खूपखूप शुभेच्छा
    धन्यवाद

    • @yogeshsali5647
      @yogeshsali5647 2 роки тому

      Pp0000p000000p00p00p00p00p000000p0pp000pp0000000000000p

  • @sujadhav1
    @sujadhav1 6 місяців тому

    वाह, किती सुंदर माहिती दिलीय आपण, किल्ले अजिंक्यतारा ची एवढी सविस्तर माहिती या आधी कधीही मिळाली नव्हती, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा..🚩🤗👍🌹

    • @sujadhav1
      @sujadhav1 6 місяців тому

      या माहितीवरून मला असं वाटतं की किल्ल्याला वेढा दिल्यावर जेव्हा सुरुंग लावले गेले त्यामुळे तटबंदीचा कडा ढासळला असावा, ज्याचा एक भाग म्हणजे किल्ल्याच्या दक्षिणेस पायथ्याशी असलेला एक विशालकाय खडक असावा, जो बोगद्यातून पलीकडे सोनगावच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला दिसतो. याविषयी अधिक माहिती कुणाला असेल तर नक्की कळवा.. धन्यवाद 🤗👍🌹

  • @sanjayrajebhosale9933
    @sanjayrajebhosale9933 Рік тому +1

    अपन सांगितलेली माहिती अप्रतिम सुंदर आणि अप्रतिम सुरेख आहे धन्यवाद.

  • @abhijeetjamdade3734
    @abhijeetjamdade3734 Рік тому +2

    स्वराज्याचा साम्राज्यात रूपांतर करणारे सातारा शहराचे निर्माते छ.शाहू महाराज दूरदर्शी व्यक्तिमत्त्व त्यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩

  • @maheshgomate102
    @maheshgomate102 2 роки тому +2

    एकदम बरोबर सूत्रबद्ध पद्धतीने माहिती दिली एकदम छान 🧡🚩

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 2 роки тому +2

    खूप खूप महत्व पूर्ण छान वाटले

  • @amrutakshirsagar8559
    @amrutakshirsagar8559 2 роки тому +5

    Mahesh sir khup chhan.....mahiti milali amhala .....

  • @manojkadu4919
    @manojkadu4919 9 місяців тому

    खूप खूप छान सादरीकरण

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo Рік тому +3

    त्या उदयन राजेला जागा करा किल्ले सांभाळ केला पाहिजे तेला सांगा.लाज वाटते असे वंशज भेटले छ.शिवाजी राजेंना

  • @manojkadu4919
    @manojkadu4919 9 місяців тому

    खूप सुंदर उपक्रम....we are proud of you...people like you only can take on culture of our great history

  • @dilipverygoodworkmane3930
    @dilipverygoodworkmane3930 2 роки тому +2

    छान इतिहास व माहिती मिळाली.तीही सविस्तर

  • @karanpawar1
    @karanpawar1 10 місяців тому

    अप्रतिम माहिती ❤

  • @parashurampawar1398
    @parashurampawar1398 10 місяців тому

    Very good and best information, and proud of it that shrimant raje shivray has visited and resides for some time in ajinkyayara fort, many many thanks Maharashtra travels.

  • @jypom
    @jypom 9 місяців тому

    ❤️ छान माहिती 🙌🏻

  • @SunitaJoshi-wc3mv
    @SunitaJoshi-wc3mv Рік тому

    खूपच छान माहिती या किल्ल्याच्या पायथ्याशी राहून सुद्धा एव्हडी माहिती नव्हती, धन्यवाद

  • @bhushanmali6408
    @bhushanmali6408 2 роки тому +2

    छान माहिती दिली

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 2 роки тому

    सुंदर माहिती आणि सुंदर निवेदन

  • @rajendrachavan904
    @rajendrachavan904 2 роки тому +2

    सुंदर 👌

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 6 місяців тому

    साताऱ्याशी आणि अजिंक्यताऱ्याशी आमचे भावनिक नाते आहे. आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपण सांगितलेला इतिहास आम्ही वेळोवेळी किल्ल्यावर जगलो आहोत

  • @ArunShingan
    @ArunShingan 10 місяців тому

    🚩 खूप छान मॅडम सुंदर माहिती अशीच माहिती मिळावी आम्हाला सर्वांना आम्ही कराडकर🚩

  • @jayshreesawant1529
    @jayshreesawant1529 10 місяців тому

    सादरीकरण व माहिती फारच् सुंदर....

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Рік тому

    👌खुप छान माहिती दिलीत आपण धन्यवाद 👍

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 10 місяців тому

    खूप छान मनःपूर्वक अभिनंदन ..

  • @sachinkatote8131
    @sachinkatote8131 2 роки тому +2

    Nice information

  • @santoshshinde2267
    @santoshshinde2267 2 роки тому

    Sneha. Khup. Chan. Mahiti. Sangitli

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Рік тому

    फार छान उपक्रम हाती घेतला आहे धन्यवाद

  • @sanjaymahangade99
    @sanjaymahangade99 2 роки тому +1

    खूपच छान माहिती दिलीत आपण 🚩🙏

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 2 роки тому +1

    अतिशय छान, आणि रंजक, माहिती धन्यवाद पूर्ण टीम... 🙏🙏👌👍

  • @anaghamanjrekar5696
    @anaghamanjrekar5696 2 роки тому

    chhan माहिती sandhanyavad 👌👌🙏🙏🌹gitlit

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 2 роки тому +6

    Dharmandh Aurnagya cha adarpurvak ullekh kashala?...12:05 ते 12:10 ...
    Murti puja karnarya na marnara Murti baghayla yeil?

  • @amrutakshirsagar8559
    @amrutakshirsagar8559 2 роки тому +2

    Dhadvai mam chhan mahiti dilit

  • @pssawase8320
    @pssawase8320 2 роки тому +1

    खूप छान माहिती 👌👌

  • @gkgaminghindi1885
    @gkgaminghindi1885 2 роки тому +1

    Khup chan ashech ajun gad killychi mahiti dya

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Рік тому

    Details information of fort Ajekyatara in Satara is told in fluent Marathi is very nice heareable your knowledge of history is admirable history of this fort starts from Satawahan rulers in his Era various forts are built in the area where they rule one of them is Ajekyatara you highlight how transfer this fort from one ruler to another upto Maratha dynasty our brilliant architect built seven water tanks on fort ancient rulers are visionary I am not write about maratha and Moghal war everyone of maharashatra have knowledge about this but I admire visionary rulers of maratha dynasty who establish Satara capatil with various pathes and palaces thanks

  • @prathmeshphalke3713
    @prathmeshphalke3713 2 роки тому +1

    खूप छान अप्रतिम..

  • @shabnamtarade2504
    @shabnamtarade2504 2 роки тому +2

    छान माहिती

  • @jivanmore9717
    @jivanmore9717 2 роки тому +1

    खुप छान...! 🌎🚩✌️

  • @ashokpawar6806
    @ashokpawar6806 Рік тому

    खुप.महत्वाचा.इतिहास
    जिवंत.रहावा.

  • @OsjIsUnstoppable
    @OsjIsUnstoppable 2 роки тому

    सुंदर माहिती मिळाली 🙏✨

  • @SHRIKANTBARSING
    @SHRIKANTBARSING Рік тому

    छान...सादरीकरणही छान

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    खूप छान

  • @sairajbhosale8975
    @sairajbhosale8975 2 роки тому

    Khup chan ✨💯

  • @SupriyaGhude
    @SupriyaGhude 2 роки тому +1

    ऐतिहासिक माहिती छान दिली 😊👌

  • @mrajay8891
    @mrajay8891 2 роки тому

    कोठून एवढी छान माहिती घेतली....

  • @tejaspandit1239
    @tejaspandit1239 2 роки тому +1

    श्री महेश देशपांडे सर व टिम यांचे प्रयत्न खुपच उल्लेखनीय आहेत..
    माणाचा मुजरा
    एस टि आर टेलीफिल्म टिम कडुन

  • @dhanajikadam90
    @dhanajikadam90 Рік тому

    Very nice 👍

  • @chitrawagh4728
    @chitrawagh4728 2 роки тому +1

    स्नेहा एकच नंबर 😇

  • @mrajay8891
    @mrajay8891 2 роки тому

    Super tarvel Maharashtra......

  • @abhaysinhpatil1110
    @abhaysinhpatil1110 2 роки тому +2

    CHHTRAPATI SHAUJI MAHARAJ 👑🚩

  • @PrabhakarKadam-zx1vc
    @PrabhakarKadam-zx1vc Рік тому

    कदमसर तांदुळवाडी बारामती यांचे कडून हार्दीक शुभेच्छा

  • @advsurajjadhav2643
    @advsurajjadhav2643 2 роки тому +1

    Superb

  • @dhanajikadam90
    @dhanajikadam90 Рік тому

    👍💐

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 Рік тому

    Nice 👍👍👍👍👍

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir 5 місяців тому

    1190 शिलाहार राजा याने बांधला
    D3: 42 ते 4 :44 2 मुळे जिवंत गडली 😢😢😢 त्यास सप्तर्षी नाव दिले 😢😢राजा भोज कडून देवगिरी राजा सिणखंडदेव याने जिंकला पुढें 4: 50 ते 6:40 _ शाही केद खाना 😢😢
    मग पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रवेश ❤❤😊 सुंदर साक्षात शिव अवतार यांनी वास्तव्य केले __🇮🇳👍🏿❤️🙏 छत्रपती संभाजी महाराज, छञपती शाहू महाराज प्रथम , औरंगजेब चांदबीबी , तूग्लक, आदिलशाही, आजमशह, इंग्रज, कित्तेक मावळे , बलोजी बल्लाळ , राणी ताराबाई , बाजीराव पेशवा ,शाहू महाराज छोटे, रामराजा ,दुसरे संभाजी महाराज, एतीहासिक राजे येथे राहून गेले 😮😮 कित्तेक मारले गेले 😢😢
    अजीम तारा _ अजिंक्य तारा 😮😮

  • @shaileshkamble6520
    @shaileshkamble6520 2 роки тому +1

    Super

  • @mindsetiseverything3730
    @mindsetiseverything3730 2 роки тому

    Very nice 👍 thanks

  • @NBhosale-ux8hg
    @NBhosale-ux8hg Рік тому

    🙏

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 Рік тому

    खूप छान माहिती सांगितली आहे.खूप खूप धन्यवाद.

  • @RaghwMore
    @RaghwMore 10 місяців тому

    साक्ष्यात सरस्वती

  • @nandkumar_shinde_music
    @nandkumar_shinde_music 2 роки тому

    Mahesh sir tumhara khup abhimaan vatto

  • @ajinkay5740
    @ajinkay5740 2 роки тому +1

    ❤️👌🏻👍🏻💐

  • @Sharaddikule12
    @Sharaddikule12 Рік тому +1

    Mee aata chaloy killa bagayala ,mee aata satara madye aahe , ajinkyatara 2 k.m aahe hitun😊😊😊❤

    • @travelmaharashtra
      @travelmaharashtra  Рік тому

      Best of luck
      Itar video pan.paja, like Kara Anni itaran.pan. पाहण्यास सांगा.आपला.अभिमानास्पद इतिहास

  • @NBhosale-ux8hg
    @NBhosale-ux8hg Рік тому

    Save trees 🎄 please

  • @nileshdube5218
    @nileshdube5218 2 роки тому +1

    👌👌👏👏👏

  • @aabcusshreepad3147
    @aabcusshreepad3147 2 роки тому

    Ajinkyatara Kum maratheshahi... chandbibi ...cha itihas

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Рік тому

    जय शिवराय राजधानी सातारा

  • @kusumkurne6841
    @kusumkurne6841 2 роки тому

    Aajinkaytara.killa.pahun.junya.aathvni.jagyazahlay.nmskarjaysatara

  • @user-in1uv7io9l
    @user-in1uv7io9l 10 місяців тому

    साताऱ्यातील पेटांचा पण इतिहास सांगा

    • @travelmaharashtra
      @travelmaharashtra  10 місяців тому +2

      साताऱ्याचा पाऊलखुणा भाग पहा

  • @balasoghadge9192
    @balasoghadge9192 2 роки тому +1

    आम्ही सातारकर

  • @amhisahyadrichegadkari
    @amhisahyadrichegadkari Рік тому

    tishri rajdhani jinji hoti panhala navhee

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 2 роки тому

    👍

  • @darked3433
    @darked3433 2 роки тому +1

    🚩🚩🚩🚩

  • @nitinkulkarni6613
    @nitinkulkarni6613 2 роки тому +1

    Great to know about Ajinkyatara History with tour to the fort. Keep Going-and make many such videos of historical places.Congratulations and All the best to Mahesh and all Travel Maharashtra team .It will be pleasure to join the team 😊

  • @sandeeppatil4853
    @sandeeppatil4853 Рік тому

    हा किल्ला... चौथी राजधानी आहे.....

  • @onkarmjoshi
    @onkarmjoshi 2 роки тому +1

    हॅलो
    तुम्ही मराठीमधून इतिहास सर्व मराठी लोकांपर्यंत पोचवत आहात पण मी आणि आम्ही कर्णबधिर लोक तुमचा महितीमय आवाज ऐकू शकलो नाही. तुम्ही ऑडिओ सहित मराठी उपशीर्षक मधून माहिती दिलात तर आम्हाला उपयोग होईल
    मराठी आवाजाला त्याच मराठी भाषेत उपशीर्षक दिल्यास आम्हा मराठी कर्णबधिर लोकांना मनोरंजन चा आनंद नक्कीच लुटू शकतो

    • @travelmaharashtra
      @travelmaharashtra  2 роки тому +1

      आम्ही तुमच्या विचाराना नक्कीच न्याय द्यायचा विचार करू....

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 Рік тому

    Khup chan

  • @vaishaligaikwad9041
    @vaishaligaikwad9041 2 роки тому

    खूप सुंदर

  • @rajuvasanthushare8254
    @rajuvasanthushare8254 2 роки тому

    छान माहिती दिली