चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१९७ || Chandal Choukadichya Karamati episode No.197

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @Anandravshinde
    @Anandravshinde Рік тому +506

    बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव हे मोठे स्टार हवे असे किती जणांना वाटते

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 Рік тому +34

    मस्त च भाग दाखवला
    गणाच हात पिवळे होते आता😊😊
    200 वा भाग मस्त होणार आहे...
    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकार भरपूर भारी एक्टिंग करतात तुम्हाला भरभरून यश मिळो हीच अपेक्षा प्राथना
    तुमचा हा एपिसोड न चुकता पाहत असतो....❤❤मस्तच...

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +37

    काय भन्नाट केमिस्ट्री जुळून आलीय.नादखुळा भाग.आज मात्र बाळासाहेब यांनी अभिनयाची कमाल केली.आज खरया अर्थाने चांडाळ चौकडी करामती टीमला चार चांद लागले .

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Рік тому +7

    संपुर्ण रसिकाने गणाच्या लग्नाची खुप वाट पाहिली. अखेर गणाचे लग्न जमले.हा एपिसोड पाहुन खुप आनंद वाटला.लवकरचं आम्हा रसिकांना गणाच्या लग्नाचा धुमधडाका पाहायला मिळेल अशी आशा करतो.आणि पुढील एपिसोड बद्दल शुभेच्छां देतो.🙏🙏🙏👌👌👌

  • @Rahul-Dhone
    @Rahul-Dhone Рік тому +25

    खरंच गणाच लग्न झाल पाहिजे बाळासाहेब एकच नंबर ❤❤❤❤❤❤ कधी 200 वा एपिसोड येतो असं वाटतं या जय बाळुमामा प्रसन्न‌ 😘🙏🙏

  • @RajendraKomple
    @RajendraKomple Рік тому +1

    गणाचं लग्न पण छान झालं, आणि तुम्ही सर्वांनी 4:59 निर्णय पण छाण घेऊन सर्वापूढे एक आदर्शच ठेवला आह.सर्व टीमला सलाम.

  • @rohanchaure9785
    @rohanchaure9785 Рік тому +67

    गावच राजकारण गावातच शोभत बाहेर तुम्ही एकी दाखवली एक नंबर काम वाटल 👍 best of luck. Keep it up chandal chaukadi family ✌️

  • @gauritalap1976
    @gauritalap1976 Рік тому +9

    आता एक लग्नाचा नवीन एपिसोड आम्ही गणा पैलवान च्या लग्नाची वाट बघत आजचा भाग खरच खूप छान होता संपूर्ण टीमच अभिनंदन

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 Рік тому +748

    कुणाला वाटते की ही वेबसिरीज जगात नंबर एक आहे......❤❤❤❤❤

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 Рік тому +4

    गणा बाळासाहेबांचे आभार मान त्यांनी तुझं लग्न जमविण्यासाठी प्रयत्न केला आहे

  • @SomnathTour
    @SomnathTour Рік тому +132

    महाराष्ट्रातील एकमेव इंटरनॅशनल पुढारी ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ

  • @shrinathamane7371
    @shrinathamane7371 Рік тому +13

    एकदाचे लग्न ठरले गणाचं मस्त 👍👍🥳 शुभेच्छा गणा पैलवान ......

  • @sharadmore6979
    @sharadmore6979 Рік тому +65

    कोना कोनाला वाटत होते की गणा च लग्न व्हाव म्हणून आणि ते आता पूर्ण होत आहेत ❤❤😊

  • @xyzmr.indianhaker2641
    @xyzmr.indianhaker2641 11 місяців тому +2

    शिव शंकर शंभो 🔱🌍💯💯

  • @sunnybandal8733
    @sunnybandal8733 Рік тому +50

    खरंच आजचा एपिसोड खूप सुंदर झाला एकदाच उरकलं गना चा कार्यक्रम जेवढं टेन्शन मला माझ्या लग्नाचं नव्हतं तेवढं गणा पैलवान च्या लग्नाचं होतं😂

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Рік тому +8

    बाळासाहेब रामभाऊ अण्णा सुभाषराव पाटील यांची कॉमेडी कोणाकोणाला आवडतेकमेंट ऑल फ्रेंड्स शुभ रात्री ओम साई राम व्हेरी ब्युटीफुल एपिसोड

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 Рік тому +19

    चांडाळ चौकडीच्या सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा व सर्व टिमच अभिनंदन. विशेष करून ह. भ. प. बाळासाहेब एक उत्कृष्ट किर्तन कार असुन देखील ऊतम कलाकार आहेत.. पोरगं राञ दिवस अभ्यास करतय. 37 टक्के म्हणजे भरपुर मार्क पडलेत

  • @AdarshThombre-vc3ud
    @AdarshThombre-vc3ud Рік тому +133

    गणाच जवर लग्न होत नाही तोपर्यंत episode भारी वाटत आहे आणि comedy पन होत आहे 😂❤❤ रामभाऊ Big friends ❤❤
    एकच नंबर आहे एपिसोड 😂😂😂

  • @ajay.gunjal
    @ajay.gunjal Рік тому +111

    ना पैसा लगता ना खर्चा लगता है जय श्रीराम बोलने से बडा अच्छा लगता है..🚩🚩❤

  • @avantikadhas7282
    @avantikadhas7282 Рік тому +12

    खुप छान वाटले गणाच लग्न जमले लवकर लग्नाचा एपिसोड ही छानच होईल सर्व कलाकारांना खुप शुभेच्छा ❤❤❤🎉🎉

  • @sunilhanwate9314
    @sunilhanwate9314 Рік тому +9

    गणा पावला तुला पण देव आम्ही आहे अजून रांगेतच, रविवार म्हणजे सुट्टी चा आनंद पण आठवडा भराच्या कामाच्या धबडग्या तुन आपल्या कलेने त्यात हसुन गोड होतो फक्त आपल्या मुळे,बाकी सगळी सर्व कलाकार यांचे कौतुका स्पद अभिनंदन 🎉❤😊

  • @SureshPatil-q7w
    @SureshPatil-q7w Рік тому +3

    एक नंबर वेबसिरीज आहे सगळे कलाकार मनापासून यात कष्ट करतात आणि एक सामाजिक बांधिलकीची जाणीव करुन देतात👍

  • @RAHUL-ko4yu
    @RAHUL-ko4yu Рік тому +37

    चांडाळ चौकडीच्या करामती टीमला हार्दिक शुभेच्छा असेच माणसाचे मनोरंजन करा वेब सिरीज एक नंबर आहे

  • @sjjasud
    @sjjasud Рік тому +6

    एकच नंबर एपिसोड, भरभरून हसलो,निखळ विनोद, अन सर्वात महत्तवाच शेतकरी मुलाला पसंती दाखवली त्याचा अभिमान वाटतोय😊😊

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 Рік тому +104

    कोणी कोणी सगळे भाग बघितले असा प्रश्न कोणी विचारला नाही आज😂... त्यामुळे मिच विचारतो ज्यांनी ज्यांनी सगळे भाग बघितले त्यांनी हात वर करा😂😂

  • @ajaysawant570
    @ajaysawant570 Рік тому +184

    सुरुवाती पासूनच हसवत आला हा एपिसोड खरंच खूपच छान वाटला आजचा भाग ...नक्कीच होऊद्या राव एकदाच लग्न गणाच😅😅😅😅

  • @digambarkshirsagar8099
    @digambarkshirsagar8099 Рік тому +219

    200 वा एपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीत ठेवावाच असें कोणाकोणाला वाटते.please राम भाऊ

    • @madhavbhutale2402
      @madhavbhutale2402 Рік тому +4

      काही फायदा नाही कारण त्यांच अगोदरच ठरलेलं आहे 200 वा एपिसोड कोणता बनवायचा ते.ट्रेलर पण आलाय.

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 Рік тому +4

      Aho Sagalyach Prekshakanch mhanan hot Ganach lagn.... Tyancha Apekshanncha man Rakhunch tyanni ha 200 va episode ganachya lagnacha kadhala aahe......
      Mhanun koni naraj hou nka tyacha Purnpane Aanand ghya....
      Apalya Maharajancha Vr pn ek Chan aani Angavr kathe aannara bhag kadhatilch n te kahi Divasat..... Aatta Apalya Shivaji Maharajancha Bhaag kadhayacha mhanje Tashi majabut script pn hvi n tyasathi tya level chi arrangement hvi.... Hya Sagalyansathi thoda vel lagel to tumhi dyava Tyanna .....
      Dhanyawad 😊

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 Рік тому +1

      Aani Ganach lagn he sudha 100 bhaghapasun manas request krt ahet tenvha kuthe aaj 200 va bhag ha pahayala milatoy

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 Рік тому +1

      Apalya maganya purn karanyasathi apan Tyanna thoda vel dyayala hva....

    • @madhavbhutale2402
      @madhavbhutale2402 Рік тому

      @@vishaljathar2222 बरोबर आहे

  • @nitinkamankar5535
    @nitinkamankar5535 Рік тому +10

    गणाचे लग्न होऊ द्या रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव विनंती तुम्हांला 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Рік тому +20

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤❤❤
    तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवीनगर

  • @gadakhvaibhav3592
    @gadakhvaibhav3592 Рік тому +59

    गणाचे लग्न होनार आहे यामुळे कोना कोनाला आनंद झाला 😍💝😘😊

    • @funky4469
      @funky4469 Рік тому +3

      आपण तर जाणार गणा चां लग्नाला

    • @AnantaShirsat
      @AnantaShirsat 2 місяці тому

      सगळ्यात जास्त गणाला

  • @KaranSunepad
    @KaranSunepad Рік тому +243

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषावर एक एपिसोड बनवा

    • @SomnathKale-t1f
      @SomnathKale-t1f Рік тому +7

      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी 200 वा भाग घ्यायला पाहिजे

    • @sunnybandal8733
      @sunnybandal8733 Рік тому +7

      याआधी एक कार्यक्रम किल्ल्यावर बनवला होता

    • @RanjanaCharhate
      @RanjanaCharhate Рік тому +3

      Ho bnva

    • @nikhilshinde3173
      @nikhilshinde3173 Рік тому +2

      सगळ्यात आधी आपण आपली कमेंट दुरुस्त करावी. त्याचा अर्थ जरा वेगळा होतो. 'विषयावर'‌ आहे ते, 'विषावर' नाही.

    • @KaranSunepad
      @KaranSunepad Рік тому

      ​@@padmakargutte5895हो आणि एक बनवाच आहे

  • @sudarshandeshmane7677
    @sudarshandeshmane7677 Рік тому +14

    दोस्ती असावी तर रामभाऊ आणि बाळासाहेब सारखी सुखा आणि दुःखा मध्ये एकत्र असतात❤❤

  • @ShankarTiphalee
    @ShankarTiphalee Рік тому +7

    खरच रामभाऊ आणि बाळासाहेब तूमची मैत्री एक नंबर❤❤❤❤

  • @nileshdhotre3716
    @nileshdhotre3716 Рік тому +11

    लग्न ठरवायला गेल्यावर सेम परिस्थिती अशीच होते सर्वांची ते दिवस आठवले छान वास्तव दर्शी मांडणी केल्या बद्दल अभिनंदन पाटील धरून सर्व टीमचे 🎉😊

  • @farmersdg2323
    @farmersdg2323 Рік тому +1619

    २०० एपीसोड मध्ये खरच गणाच लग्न होणार अस कोणा कोणाला वाटतय ❤❤😂😂

    • @Narmadanandjimaharaj
      @Narmadanandjimaharaj Рік тому +123

      😂😂गनाचा लग्न होने तितकच् संम्भव आहे, जेवडे राहुल गाँधी चे प्रधानमंत्री होने 😂😂😂

    • @bandumetkari5888
      @bandumetkari5888 Рік тому

      ​@@Narmadanandjimaharaj😂

    • @farmersdg2323
      @farmersdg2323 Рік тому +9

      @@Narmadanandjimaharaj 😂😂😂❤️

    • @rajubhalerao8457
      @rajubhalerao8457 Рік тому +10

      नाही होणार

    • @8classstudy
      @8classstudy Рік тому +3

      Nahi hot

  • @vikramjoshi9050
    @vikramjoshi9050 Рік тому +11

    *चांडाळ चौकडी च्या टीम चा विनोदाच्या बाबतीत नाद नाही करायचा* मनसोक्त व खळखळून हस्य व मनाला द्विगुणित आनंद देणारी वेब सिरीज❤

    • @chandrakantthorat6984
      @chandrakantthorat6984 Рік тому

      एक विनंती आहे सुभाष राव चे सासरे यांना एपिसोड मधी घेत चला खूप विनोदो कलाकार आहे..धोंडा भाग अजून बघून हसू येते ..

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en Рік тому +49

    आण्णा : अशी जी बुक्की टाकली लोकं म्हणत्याती बोरिंग चा केसिंग पाईप कुणी काढून न्हेला 😂😂😂😂

  • @sachinkshirsagar6081
    @sachinkshirsagar6081 8 місяців тому +1

    आज मी हा एपिसोड पाहताना खूपच रडलो आम्ही रोज सकाळी तुमचे व्हिडिओ पहातो आम्ही दोघं नवरा-बायको तुमचे व्हिडिओ पहातो आमची सकाळची तुमच्या व्हिडिओ होते आम्हाला बाळासाहेब आणि रामभाऊ यांची जोडी फार आवडते🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Рік тому +24

    बाळासाहेब लय भारी जोक करतात सर्व कलाकारांना शुभेच्छा

  • @annakengar336
    @annakengar336 Рік тому +15

    1 नंबर ऐवडा 1 भाग भारी आहे यात सगळे कलाकार राजकारण सोडुन कुनाचतरी चांगल व्हावे म्हनुन एकत्र येऊन चांगला संदेश दिला आहे❤

  • @SahilShaikh-ux8bm
    @SahilShaikh-ux8bm Рік тому +76

    सकाळ सकाळ बाळासाहेबांचा आवाज आईकल्यावर दिवस चांगला जातो राव 😅❤

  • @yogeshghanvat4487
    @yogeshghanvat4487 Рік тому +10

    खूप छान वाटलं एपिसोड बघताना आपल्या घरातच लग्न ठरलय अस वाटल सर्वांना अभिनंदन 🎉

  • @rahulgaikwad2245
    @rahulgaikwad2245 Рік тому +48

    आजचा एपिसोड मध्ये पाटोळे वायरमन पाहिजे होता लग्न जमव्याला 😄

  • @SourabhPise
    @SourabhPise Рік тому +28

    200 वा एपिसोड गनाचया लग्ना चा असायला हवा ❤😊🔥💯

  • @Shrikantjadhav334
    @Shrikantjadhav334 Рік тому +8

    गणा आता लग्न करणं आता त्याचा पण संसार सुरू होणार 😢 भावा आता आपला लग्न झाल पायजे

  • @prakashborate6814
    @prakashborate6814 Рік тому +7

    अतिशय सुंदर एपिसोड, 200वा एपिसोड गणाच्या लग्नाचा करा. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन

  • @Sarraindu
    @Sarraindu Рік тому +37

    एकदाच जमलं गणा पैलवान चं.... रामभाऊ & बाळासाहेब ❤👌🏻

  • @yogeshdhere4524
    @yogeshdhere4524 Рік тому +5

    हा एपिसोड खूप मस्त आहे मला खूप आवडला
    गणाच लग्न झालं ❤❤❤❤🎉🎉🎉

  • @ajityadav5592
    @ajityadav5592 Рік тому +9

    धन्यवाद टीम प्रेक्षकांच्या मनातला विषय एकदाचा तुम्ही घेतला मनावर.. ❤

  • @pankajrandive8328
    @pankajrandive8328 Рік тому +1

    सर्व तुमच्या टीम ला सलाम खरच व्हिडीओ पाहता पाहता डोळे कधी पाणावले समजले नाही.😰

  • @bhushansathe6018
    @bhushansathe6018 Рік тому +15

    नाद खुळा चांडाळ चौकडी च्या करामती...💯✌️🔝

  • @rajendragavhale654
    @rajendragavhale654 Рік тому

    लय आवडला एपिसोड,,,गणाचं लग्न होऊन जाऊद्या.लय उतवळा झाला आहे.मला भारी वाटलं गणाचं हावभाव बघून ,लग्न एकदम धडाक्यात होऊद्या.सर्वकलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @नावातचदमपाटील

    एक नंबर वेबसिरीज आहे राव❤❤❤

  • @maheshmumbare7025
    @maheshmumbare7025 Рік тому

    खूप छान झाले एकदाचे गणाचं लग्न जमलं रे जमलं खूप छान बाळासाहेबांनी पुढाकार घेतल्याशिवाय कोणते काम पूर्ण होत नाही

  • @PPK23.
    @PPK23. Рік тому +12

    बाळासाहेब यांच्या सोबत छोट्या ला बघितलं कि लय भारी वाटत 🙏🥰👍

  • @satishraut778
    @satishraut778 Рік тому +8

    गण्या भाऊ च लग्न जुळ भाऊ सर्व मंडळी सर्काय करतात ❤😂😂😢😢😅😊🎉🎉❤❤❤❤❤

  • @graminbharat2665
    @graminbharat2665 Рік тому +8

    सर्व टीमचेअभिनंदन असेच समाजाला भेडसावणारे गंभीर विषय मांडत रहा

  • @ravilandge3315
    @ravilandge3315 Рік тому +16

    Congratullations Gana💐💐💐💐💐 Khup divsapasun comments
    karat hoto ki ganachya lagnacha 200 va episode kara. Mala Vatate ki comments la value ahe amchya.
    Thanks to all of you team members.....All Maharashtra is excited Ganas wedding 💐💐💐💐💐💐

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Рік тому +15

    अतिशय सुंदर एपिसोड बनवल्याबद्दल संपूर्ण टीमचं जाहीर अभिनंदन पुढील एपिसोड आरक्षणावर बनवा

  • @GaneshGanesh-bk6gm
    @GaneshGanesh-bk6gm 7 місяців тому +1

    Jagaateel number 1 web series Chandal chaukdi Chakravarti

  • @Sham.aurade
    @Sham.aurade Рік тому +32

    उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी बघण्याची वेळ झाली आहे

  • @GorakhBodare-v6p
    @GorakhBodare-v6p Рік тому +42

    एक नंबर झाला आहे आजचा भाग .खूपच छान सलाम तुमच्या सर्व टीम ला 👌👌👌👌👌

  • @BigBoss-77-5
    @BigBoss-77-5 Рік тому +20

    राम भाऊ चा 50 येकर चा डयलॉक असावा असे कोणा कोणाला वाटते

  • @prasadgarje3464
    @prasadgarje3464 Рік тому +8

    गणा येव्हडा उतावळा नवरा अजून पहिला नाही 😂😂
    संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खूप आभार 🙏 त्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांच्या भावना समजून घेऊन गणाचे लग्न जमवल्या बद्दल, आता सर्वांची एकच इच्छा गणाचे लग्न निर्विघ्न पार पडावे😊

  • @rutikraut4373
    @rutikraut4373 Рік тому +66

    कोन कोन महाएपिसोड 200 या भागाची वाटत बघत आहे लवकर सांगा..

  • @sitaramsawane459
    @sitaramsawane459 Рік тому +6

    शेवटी मुहूर्त लागला गणाच्या लग्नाचा.
    Congratulations gana pailawan 🎉🎉🎉

  • @akshayherkar7588
    @akshayherkar7588 Рік тому +10

    येणाऱ्या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहत आहोत.😎 बाकी गणाच्या लग्नाची गणा पेक्षा आम्हाला जास्त आतुरता आहे🥳❣️

  • @hanmantpawar5821
    @hanmantpawar5821 Рік тому +8

    Gana Bhava khup Chan acting...... best off luck 🤞🤞🤞

  • @akashrevadkar
    @akashrevadkar Рік тому +26

    आतुरता आता फक्त गाणाच्या लग्नाची अस कोणा कोणा चा विचार आहे त्यांनी like करा 😍❤️‍🩹💯 आणी तुमी असच हसवत राहा 😍🙌

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @bharatbharose6296
    @bharatbharose6296 Рік тому +7

    पोरगी पाहायला सर्व मंडळी गेली, आम्ही पण खूप एन्जॉय केला अस वाटल आपल्याच घरात लग्न आहे एवढा लळा आहे.. ❤

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 Рік тому +2

    खरच हा भाग बघुन अस वाटल आपल्याच घरातील भावाच लग्न जमलय .❤️❤️🙌🎊

  • @nitinpatil9666
    @nitinpatil9666 Рік тому +9

    एक नंबर झाला आहे आजचा भाग सर्वांचे अभिनंदन 💐💐

  • @xyzmr.indianhaker2641
    @xyzmr.indianhaker2641 11 місяців тому +2

    हर हर महादेव शिव शंकर 🔱💯🌍🌍🌍

  • @SureshPatil-xy3bx
    @SureshPatil-xy3bx Рік тому +4

    बर झाल एकदाच जमल गनाच 😇😇😂😂पेढे पाठव रे गना 😍😍बाळासाहेब हळदीला दारू तुमच्याकडून बर 😍😍😛😛

  • @joker_atlya
    @joker_atlya Рік тому +2

    Are tumhi lok kharach bhayanak mans ahat yaarrr. Jabarrdast. Aaaj paryant mi ek hi episode sodlela nhi ani parat parat bgahto. Dhanya ho prabhu😅

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 Рік тому +33

    रामभाऊ बोलला म्हणजे महाराष्ट्र बोलला😅😅👌🏻👌🏻🔥

  • @sheshikantohal218
    @sheshikantohal218 Рік тому +8

    ., एपिसोड लय भारी❤❤🎉🎉 सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ❤❤🎉🎉

  • @rameshtonpe8980
    @rameshtonpe8980 Рік тому +3

    🚩छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक एपिसोड हलवावा ही चांडाळ चौकडीला विनंती आहे 🙏

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw Рік тому +10

    Nice episode
    Nice story
    Lay bhari acting
    सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @baderj5182
    @baderj5182 Рік тому +1

    खरच आम्ही आता पर्यंत सगळे episode पाहिलेत ,गणाच लग्न होऊन त्याच्या बायकोसोबत episode आसवा अशी मनापासून इच्छा ❤❤

  • @vishalnalage4399
    @vishalnalage4399 Рік тому +6

    गणा च लग्न झालं पाहिजे असं कोणा‌ कोणाला वाटतं ❤️👍

  • @shivajikadam6186
    @shivajikadam6186 Рік тому +1

    हाउ नॅपीसोड मला फार आवडला सर्व टीम चे आभार विरोधक पण एक झाले

  • @GaneshBhagat-sf2yq
    @GaneshBhagat-sf2yq Рік тому +16

    गणाच्या भावना अनावर झाल्या आहेत ❤❤❤

  • @लक्ष्मणमेटकरी

    खरच खरच मी मनापासून सांगतोय वो रामभाऊ बाळासाहेब सुभाष पाटील गणाच लग्न तेवढ करा हो बरेच वर्ष झाली आता 200 वा तूंमचा एपिसोड पूर्ण होत आहे म्हणून खूप खूप धन्यवाद 200 वा एपिसोड मध्ये गणाच लग्न तेवढ करा येवडीच विनंती करतो धन्यवाद❤❤

  • @vinod5494
    @vinod5494 Рік тому +15

    गणाचे लग्न होणार राडा राडा..........🎉

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 7 місяців тому +1

    खूपच सुंदर ❤❤

  • @devd7886
    @devd7886 Рік тому +7

    काही म्हणा गणा वर चे एपिसोड भारीच असतात❤❤❤💯💯💯🙏

  • @sagarbokade7615
    @sagarbokade7615 Рік тому +1

    लई भारी 👌👌👌👌👌👌👌कार्यक्रम झाला. एक नंबर. 🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshwarshinde3025
    @siddheshwarshinde3025 Рік тому +8

    बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव हे मोठे स्टारच आहेत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @KumarChavan-kh1mk
    @KumarChavan-kh1mk Рік тому +21

    राजे उमाजी नाईक यांच्या विषावर एक एपिसोड बनवा ❤❤❤❤❤❤

  • @kachrubunde4049
    @kachrubunde4049 Рік тому +1

    गणा खुश झाला पाटील मुंबईला गेले आहेत का पाटील असते तर खूप मजा आली असती बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव संजीव सरपंच खूप छान एपिसोड

  • @ababolke5865
    @ababolke5865 Рік тому +3

    गणाच्या लग्नाला आम्हाला सुध्दा बोलवा...🎉🎉🎉💐💐💐👍 मस्त एपिसोड👌👌👌

  • @nanasosutar-hs7mh
    @nanasosutar-hs7mh 7 місяців тому +1

    गणा पैलवान आपले काम एक नंबर

  • @PPK23.
    @PPK23. Рік тому +8

    रामभाऊ चा dilog लय दिवसांनी ekala 🤣👌

  • @xyzmr.indianhaker2641
    @xyzmr.indianhaker2641 11 місяців тому +2

    हर हर महादेव शिव शंकर शंभो 🔱🌍🌍💯💯

  • @abhijitdolas2109
    @abhijitdolas2109 Рік тому +4

    मी खूप दिवसापूर्वी कमेंट टाकली होती गणाला पोरगी बघायचा एपिसोड बनवा आज बनवल्या बद्दल धन्यवाद ❤

  • @SureshMore-oe4sl
    @SureshMore-oe4sl Рік тому

    खरच ल ई भारी भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद