3 तासात 1 लाख 22 हजार विव्ह पण like फक्त 9000 मी सर्वाना विनंती करतो की आपण सगळे मिळून like & comment च्या स्वरूपात आपल्या मराठी कलाकारांवर प्रेम व्यक्त करुयात 🙏🏻
चांडाळ चौकडीला मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
चांडाळ चौकडीला मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
@@prashantgajare2451 अरे बाबा तुम्ही पैशासाठीच करताय ना मग फुकटचं कोण देणार तुम्हाला आता पण बनवताय ना तुम्ही एपिसोड उलट हा तर महाराष्ट्रातला मोठा राजकारण बेकार आहे सगळं घाण पणा केला खरं सांगितल्यावर सख्ख्या आईला पण राग येतोय
@@adityaraut8169 ते जे करतात ते कमी बजट आणि गावामधे करतात तुम्ही जे सांगितलं ते शक्य आहे का करणं आपण फक्त पाहतो पण जे डोळ्यांनी अनुभवतात त्यांना माहीत काय असते ते मद्यंतरी एक एपिसोड केला बैलगाडा शर्यती चा लोकांच्या म्हणण्यानुसार पण काय झालं तिथं आणि किती दुखापत झाली ते त्यांनाच माहीत mhnu je आहे ते पहा फक्त कॉमेडी वेबसिरिजं कॉमेडी राहू द्या राजकारणी बनून बंद पडू नका
आजचा 196 वा भाग म्हणजे 1372 दिवस झाले महाराष्ट्र काय जग हसत असेल तुमचे हे 196 एपिसोड बगुन 1 तास हसण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेत असतात तुमचे तुम्हालाच माहीत तुमच्यावर किती सकट आली असतील तुम्हालाच माहीत त्यातून पण तुम्ही खूप मार्ग काढत असता च शून्यातून माणूस कसा उभा राहतो हे तुम्ही सगळ्यांना दाखवले आहे किती वेब सिरीज आल्या आणि किती बंद पडल्या हे पण माहीत आहे पण तुम्ही आम्ही तुमचे सहकारी कसे आनंदात उभे आहे ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की असेच हसत खेळत ही टीम खूप खूप पुढे जाऊदेत आणि सर्वांना खळखळून हसुदेत . तुम्ही आणि तुमचे सहकारी खूप मेहनत घेत आहेत म्हणून आज येवढे चागले दिवस आले आहेत असाच सगळा मराठी माणूस पुढे गेला पाहिजे दर रविवारी न चुकता तुमचा एपिसोड च काय पद्यामागील करामती ,ट्रेलर हे न चुकता आम्ही पाहतो तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्या देतो आणि अजून सर्वांना खळखळून हसायला लावा असे जोरदार एपिसोड तुम्ही बनवा ❤❤❤❤❤❤ बाळासाहेब,रामभाऊ,सुभासराव,पाटील, सरपंच,मेंबर,गणा,आमिर, उज्या,छोट्या,पाटोळे, आण्णा,चेरमन,आणि सर्व लेडीज आणि इतर टीम खूप छान मेहनत करत आहात तुम्ही गणपती बाप्पा मोरया
बाळासाहेब पितृपक्ष चालू आहे जगात असे काही लोक आहेत की जिवंतपणे आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत मात्र मेल्यानंतर खूप जेवण बनवून पितृपक्षात पक्षांना माझी अशी विनंती की तुम्ही त्या विषयावर एक भाग, 🙏🙏🙏💐🚩
पाटील ची ऍक्टिंग राव जबरदस्त तुम्ही सगळे च राव जगातील सर्वात मोठे हास्य कलाकार आहे माझ्या कडे ऑस्कर ची मूर्ती नाही पण ती निर्जीव मूर्ती सोडा माझ्या मनातून मी तुमाला ऑस्कर पुरस्कार देत आहे 👏👏👏👏
Mi Sunday la nahi pahila episod busy hote ...pan every Sunday majha breakfast asto tumcha episod ...... aapli gavakadchi manas aapale marathi bhau bahin pragati kartat manun na chukta pahate ..... khup chan. Aani majhi mulgi balasahebanch kirtan pan aikate ...tyat aai vadilan vishai bharat dada boltat.... ti aamhala bolte mamma your great...my mom and dad are angel 😇 for me...khup proud feel hot .... ti mante mama balu kirtan pan karto 2 program 😊 chandal chaukadi aata ek family aahe maharastarchi....lahan mulanvar ek episod banva ....lahan mule pan pahatat tyachyasathi kahitari navin gheun ya dada
बाळासाहेब व रामभाऊ यांचे भांडण खरच सुरू असल्यासारखं वाटतंय .रामभाऊ तुम्ही एकदाची जमीन गणाच्या नावावर करून टाकाच. खरच सर्व टीमचं करावं तेवढ कौतुक कमीच आहे.घरातील सर्वांच्या मनामनाला भिडणारी एकमेव वेबसिरीज आहे ही. 200 वा भाग तेवढा गणाच्या लग्नाचा दाखवावा ही विनंती . गणा सुद्धा जबरदस्त . ❤❤❤❤❤
खरंच राव एक नंबर एपिसोड झाला असून असुन पोट दुखायला लागले ❤😅😅😅 बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील गाना भाऊ तुमचा अभिनय खरच एक नंबर असतो 😊😊😊 खरंच तुम्ही सर्व महाराष्ट्राला खळखळून असवता तुमच्या सर्व टीमचे अभिनय खूप भारी असतात व सर्व तुमच्या टीमला हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️🎉🙏🙏🙏🙏🙏🙏
Good nice super boss very nice beautiful episode रामभाऊ सुभाषराव पाटील व्हेरी व्हेरी सुपर बाळासाहेब व्हेरी व्हेरी नाईस प्रत्येक रविवारी आम्ही वाट बघत असतो नवीन एपिसोड चे आणि गुरुवार प्रोमोव्हेरीनाईस सुपर सुपार
खुप छानतसेच सर्वांचे आभार लेखक आणि प्रकाशक आणि आपल्या दिग्दर्शक आपण आम्हाला हसवत रहा आणि आपल्या असच नवनवीन प्रयोग करून आम्हाला हसवत ठेवाल आणि आताच्य राजकारणावर एकदा भाग काढावा ही आपेक्षा
छान, सर्व कलाकारांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे... रविवार म्हंटल की फक्त एपिसोड हे नित्यक्रमाच झालंय. एक विनंती आहे की नोकरी परीक्षेत होणारी कॉपी, गैरप्रकार आणि त्यामुळे वय निघून गेलेली युवापिढी आणि त्यांच उध्वस्त होणार भविष्य, काळोखात जाणारी आईबापाची स्वप्न यावर एक मालिका करा....तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न धावता काही कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय याकडेही लक्ष दिले पाहिजे... सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद...🎉❤
रामभाऊ म्हणजे एक आस नेत्रुत्व आहे ते कुणी ही नाकारु शकत नाही रामभाऊ तुम्ही खरंच ग्रेट आहात ३५एकरचा डायलॉग मला खूप आवडतो रामभाऊ ❤❤❤❤❤❤
40 ekkar
बाळासाहेबांची खूप खूप आभार आमच्या गावांमध्ये येऊन कीर्तन केल्या बदल
बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ, पाटिल आणि आण्णांसाठी एक Like 👍
प्रत्येक भागात 35 एकराचा डायलॉग असावा कारण त्याशिवाय एपिसोड बघायला मजा येत नाही हा एपिसोड तर एकदम जबरदस्त झाला .सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐💐
3 तासात 1 लाख 22 हजार विव्ह पण like फक्त 9000 मी सर्वाना विनंती करतो की आपण सगळे मिळून like & comment च्या स्वरूपात आपल्या मराठी कलाकारांवर प्रेम व्यक्त करुयात 🙏🏻
नाद खुळा बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव पाटील लय भारी 😜😂 गणा जमीन नावावर करायला आला होता तेव्हा खरंच रामभाऊ ने गणला चप्पलानं मारलं 😂😂😂
मुलगी पाहिली असेल तर रामभाऊ ला सांगा पण रामभू लग्न होऊ देत नाही, महारष्ट्र केसरी झाल्या शिवाय 😂😂😂😂😂
😂😂😜
200वा भाग हा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती असावा अशी आमची इच्छा आहे
एकदम भारी होता एपिसोड पाटलाला गोळी लागल्यावर बाळासाहेबांची उतरली😂 प्लॅन तर भारी केलता बाळासाहेबांनी तिघांच्या शिट्या वाजवल्या 😂 मस्त वाटलं अशीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉 सद्गुरु बाळूमामा तुमच्या कामाला येश प्राप्ती करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
खरं सांगा रविवारची वाट कोण कोण पाहत असतं❤
मी वाट पाहतो रविवारची ८ वासता
बल्या,तट्या, रामडा तिघाची पण जिरवली बाळासाहेबानी😂😂😂😂खतरनाक मी प्रतेक रविवारची वाटत बगत आसतो चांडाळ चौकड़ी च्या करामती बगण्या साठी 😂😂
चांडाळ चौकडीला मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
चांडाळ चौकडीला मनापासून आभारी आहे अजून एक असा एपिसोड बनवा की युवा पिढीत स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटी कॉन्ट्रॅक्ट बेस वर पद्धती महाराष्ट्रातील राजकारण त्याबद्दल सुद्धा एपिसोड ....😢💯🙏 बनवा
आपल्याला बोलायला सोप्प वाटत हा एपिसोड करा तो करा त्यासाठी त्यांना पैसै लागतात बजट लांब जात
@@prashantgajare2451 अरे बाबा तुम्ही पैशासाठीच करताय ना मग फुकटचं कोण देणार तुम्हाला आता पण बनवताय ना तुम्ही एपिसोड उलट हा तर महाराष्ट्रातला मोठा राजकारण बेकार आहे सगळं घाण पणा केला खरं सांगितल्यावर सख्ख्या आईला पण राग येतोय
@@adityaraut8169 ते जे करतात ते कमी बजट आणि गावामधे करतात तुम्ही जे सांगितलं ते शक्य आहे का करणं आपण फक्त पाहतो पण जे डोळ्यांनी अनुभवतात त्यांना माहीत काय असते ते मद्यंतरी एक एपिसोड केला बैलगाडा शर्यती चा लोकांच्या म्हणण्यानुसार पण काय झालं तिथं आणि किती दुखापत झाली ते त्यांनाच माहीत mhnu je आहे ते पहा फक्त कॉमेडी वेबसिरिजं कॉमेडी राहू द्या राजकारणी बनून बंद पडू नका
गणाच्या लग्नाचं तेवढं बघा ना राव
एक नंबर भाग घेतला आहे
रविवारची एगळी मजा आहे चांडाळ चौकडी च्या करामती ❤❤
खूप स्तुथ उपक्रम आपल्या टीम ने जो आज संदेश दिला तो आज पर्यंत कोणीच देऊ शकले नाही, डोळे उघडले आज तुम्ही लोकांनी, खूप खूप धन्यवाद आपले.......
उजाभाऊ जबरदस्त राव. प्रत्येक भागात सहभाव वाढवा.❤❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
बाळासाहेबांनी सगळ्यांची जिरवली. खतरनाक एपिसोड 🔥🔥🔥
आजचा 196 वा भाग म्हणजे 1372 दिवस झाले महाराष्ट्र काय जग हसत असेल तुमचे हे 196 एपिसोड बगुन 1 तास हसण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेत असतात तुमचे तुम्हालाच माहीत तुमच्यावर किती सकट आली असतील तुम्हालाच माहीत त्यातून पण तुम्ही खूप मार्ग काढत असता च शून्यातून माणूस कसा उभा राहतो हे तुम्ही सगळ्यांना दाखवले आहे किती वेब सिरीज आल्या आणि किती बंद पडल्या हे पण माहीत आहे पण तुम्ही आम्ही तुमचे सहकारी कसे आनंदात उभे आहे ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की असेच हसत खेळत ही टीम खूप खूप पुढे जाऊदेत आणि सर्वांना खळखळून हसुदेत .
तुम्ही आणि तुमचे सहकारी खूप मेहनत घेत आहेत म्हणून आज येवढे चागले दिवस आले आहेत असाच सगळा मराठी माणूस पुढे गेला पाहिजे दर रविवारी न चुकता तुमचा एपिसोड च काय पद्यामागील करामती ,ट्रेलर हे न चुकता आम्ही पाहतो तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्या देतो आणि अजून सर्वांना खळखळून हसायला लावा असे जोरदार एपिसोड तुम्ही बनवा ❤❤❤❤❤❤
बाळासाहेब,रामभाऊ,सुभासराव,पाटील, सरपंच,मेंबर,गणा,आमिर, उज्या,छोट्या,पाटोळे, आण्णा,चेरमन,आणि सर्व लेडीज आणि इतर टीम खूप छान मेहनत करत आहात तुम्ही
गणपती बाप्पा मोरया
धमाल धमाल आणि नुसती धमाल.... अजून पण पोट धरून हसतोय🤣😆😃✌️🙏😍
खुप छान भाग घेतला आहे
बाळासाहेब पितृपक्ष चालू आहे जगात असे काही लोक आहेत की जिवंतपणे आई-वडिलांना नीट सांभाळत नाहीत मात्र मेल्यानंतर खूप जेवण बनवून पितृपक्षात पक्षांना माझी अशी विनंती की तुम्ही त्या विषयावर एक भाग, 🙏🙏🙏💐🚩
. अगदी बरोबर
खुप. छान.
थथथथथल लक्ष
❤p
6⅚😮😮
उज्जैन एकच नंबर खबरीलाल, एकदम सुपर एपिसोड
बाळासाहेबांचा हिसका
सगळ्यानी घेतला धसका😊❤❤❤
अप्रतिम अभिनय केलाय सर्वानी. अभिनदंन सर्व टिमचे💐👍
❤
🙏🙏🙏
बंदुकीच्या अशाच यशाच्या फैरी झाडाव्यात...
जबरदस्त एपिसोड.. बंदुक👍👍👍
पुढच्या एपिसोड साठी
हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
सर्व टीम खूप छान अभिनय करत आहेत गणांचा एक वेगळा अभिनय म्हणजे खूप भारी❤❤❤😂😂😂😂
मि खूप हसलो आज मित्रांचं भांडण आणि प्रेम खूप छान 👌👌👏👏
जातिवाद यावर सुध्दा एक एपिसोड बनवा रामभाऊ आणि बाळासाहेब
कट्टर रामभाऊ जगताप फँन ✌️✌️
❤ चांडाळ चौकडीचे आतापर्यंतचे सर्व भाग कोणी कोणीी पाहिले👍👍
As vatatay tu yektyanech pahilet dar haptyala 1kach kament
@@manojdaundkar8621 😂😂
Thara bhai gajandar❤😂
@@manojdaundkar8621 ha mi tar yektyanech bgitlet
अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद
Ganach lagn lavar houdya aas kona
Konala vatat teney like kra
कोणा कोणाला बाळासाहेब आवडतात त्यांनी लाईक करा
200 वा भाग गणाचा लग्नाचा झाला पाहीजे🎉❤
अतिशय सुंदर खूप खूप शुभेच्छा बाळा साहेब
आता पर्यंत सर्वात जास्त comedy cha ha episode ahe
Congratulations team Chandal chaukadi 🎉
आजचा भाग खूप अप्रतिम होता . खूप हसलो राव . सर्वांचा अभिनय अतिशय छान .
सर्वांनी अप्रतिम अभिनय केल्याबद्दल सर्वांवाचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेबांनी अतिशय सुंदर अभिनय केला 💐💐🔥🔥❤️
पाटील ची ऍक्टिंग राव जबरदस्त तुम्ही सगळे च राव जगातील सर्वात मोठे हास्य कलाकार आहे माझ्या कडे ऑस्कर ची मूर्ती नाही पण ती निर्जीव मूर्ती सोडा माझ्या मनातून मी तुमाला ऑस्कर पुरस्कार देत आहे 👏👏👏👏
लहानपणी मराठी चित्रपटाची वाट पहायचो आता चांडाळ चौकडी च्या करामती जर रविवारी वाट पाहतो❤😍🙏👍
Barobar
शब्द नाहीत आपल्या कडे या भागाबद्दल ❤एवढा भारी झाला भाग
🎉❤कोना कोना आवडते चांडाळ चौकडी वेब सीरिज😅❤
तुला नाही का आवडत
Mi Sunday la nahi pahila episod busy hote ...pan every Sunday majha breakfast asto tumcha episod ...... aapli gavakadchi manas aapale marathi bhau bahin pragati kartat manun na chukta pahate ..... khup chan. Aani majhi mulgi balasahebanch kirtan pan aikate ...tyat aai vadilan vishai bharat dada boltat.... ti aamhala bolte mamma your great...my mom and dad are angel 😇 for me...khup proud feel hot .... ti mante mama balu kirtan pan karto 2 program 😊 chandal chaukadi aata ek family aahe maharastarchi....lahan mulanvar ek episod banva ....lahan mule pan pahatat tyachyasathi kahitari navin gheun ya dada
बाळासाहेब बंदुक हा आजच्या भागात आपण खूप हसलो धन्यवाद चांडाळ चौकडी
खूप सुंदर भाग होता आजचा होप एन्जॉय झाला बाळासाहेबांना डाकूची भूमिका खूप छान शोभून दिसते सर्व चांडाळ चौकडी करामती या स्टीम चे मनापासून
मला खूप आवडतात हे एपिसोड. मी 196 पूर्ण एपिसोड पाहिले आहेत. प्रत्येक रविवारी वाट बघत असतो. खूप हसवतात तुम्ही 🥰😀😂
अप्रतिम अभिनय सर्वाचे हार्दिक अभिनंदन बाळासाहेब लयभारी 🙏🙏🌹🌹
आमची तर रविवार ची सूर्वत चांडाळ चौकडी पासून नच होते ❤❤❤❤
200 नंबर चा भाग गणाच्या लग्नाचा दाखवा ओ रामभाऊ गणा गणाची तेवढी इच्छा पूर्ण करा
बाळासाहेब लय भारी
बाळासाहेब व रामभाऊ यांचे भांडण खरच सुरू असल्यासारखं वाटतंय .रामभाऊ तुम्ही एकदाची जमीन गणाच्या नावावर करून टाकाच. खरच सर्व टीमचं करावं तेवढ कौतुक कमीच आहे.घरातील सर्वांच्या मनामनाला भिडणारी एकमेव वेबसिरीज आहे ही.
200 वा भाग तेवढा गणाच्या लग्नाचा दाखवावा ही विनंती .
गणा सुद्धा जबरदस्त .
❤❤❤❤❤
Rambhau expression 1 no.❤
खूप छान अभीनय आहे सर्वानचा अप्रतिम 🙏
बाळासाहेबांशी वाकडं त्याची नदीत लाकडं.
King of Balasaheb 👑👑
खरंच राव एक नंबर एपिसोड झाला असून असुन पोट दुखायला लागले ❤😅😅😅 बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील गाना भाऊ तुमचा अभिनय खरच एक नंबर असतो 😊😊😊 खरंच तुम्ही सर्व महाराष्ट्राला खळखळून असवता तुमच्या सर्व टीमचे अभिनय खूप भारी असतात व सर्व तुमच्या टीमला हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️🎉🙏🙏🙏🙏🙏🙏
गणाच लग्न येकदा झाल पाहिजे त्याच्या शिवाय कही त्याला चेन पड़त नाही।😂😂😂
Good nice super boss very nice beautiful episode रामभाऊ सुभाषराव पाटील व्हेरी व्हेरी सुपर बाळासाहेब व्हेरी व्हेरी नाईस प्रत्येक रविवारी आम्ही वाट बघत असतो नवीन एपिसोड चे आणि गुरुवार प्रोमोव्हेरीनाईस सुपर सुपार
चांडाळ चौकडी चे सर्व भाग छान आहेत पुढील भागा साठी शुभेच्छा सर्व टिम ला 👑✌️
all the best
मस्त फुल कॉमेडी 💐💐अभिनंदन सर्व कलाकाराचं
बाळासाहेबांनी आज सर्वांची जिरवली 😁😁😁😁😁
Khupach chan rambhu balasaheb patil Ani adheaksh tumhala khup abhinandan
टेलर असा आहे तर मग पिक्चर बघायला किती मजा येईल माझी विनंती आहे सिरीयलचे नाव (चांडाळ चौकडीच्या भन्नाट करामती)असे व्हावे 😊😅
एक तास आणि ५० हजार व्हीव्स, अप्रतिम 🙏🙏🙏❤❤❤
नाद एकच नंबर चांडाळ चौकडी बेस्ट शिरिज
बेस्ट एपिसोड
गणा नोकरी नाही तर छोकरी कशी मिळणार गणा पैलवान 😊😊
No1😊😊
खुप छानतसेच सर्वांचे आभार लेखक आणि प्रकाशक आणि आपल्या दिग्दर्शक आपण आम्हाला हसवत रहा आणि आपल्या असच नवनवीन प्रयोग करून आम्हाला हसवत ठेवाल आणि आताच्य राजकारणावर एकदा भाग काढावा ही आपेक्षा
रामभाऊ पुढारी, बाळासाहेब काॅमेडी, सुभाषराव संयमी, लयभारी वेबसिरीज💯💯💯
बहुत ही बढीया सभी एपिसोड👌👌🚩🚩🌹🌹
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 या कॉमेडी सीरिज च डब्बिंग जर केलं ना ,तर ही वेब सीरिज पूर्ण आशिया खंडात फेमस होईल😂😂😂😂 इतकी ही वेब सीरिज चांगली आहे
खूप छान मित्र आहे. हे नजर लागु नये कोणाची
💯💫💥💞🤞🤞🤞❤❤❤❤❤
असं वाटत रोज नवीन येपिसोड यावा.. खूप भारी वेब सिरीज आहे कला कार तर एक नंबर आहेत ❤❤❤❤❤❤🙏
खूप छान सर्वांना शुभेच्छा 🎉
रामभाऊ, सुभाष राव, पाटील तूम्हाला आता बाळासाहेब सोडत नाही 😂😂😂😂😂❤
अभिनय भारी . सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा.
11:31 पाटलाला मानला पाहिजे राव या वयात येवढा जोश
46:40
रामभाऊ सर्वात भारी कलाकार आहेत...प्रत्येक अक्टिंग उत्तम
Khas karun subhash rao ya veli fitness and acting best aahe...Ek ek diamond aahet ❤ rambhau baddal tar no word....King is king
एकच नंबर भाऊ
गणाच लग्नाचा 1 एपिसोड झाला पाहिजे ते बाळासाहेब 1 नंबर 👌👌
1 नंबर एपिसोड
सगळे च कलाकार खुप चांगले आहे
ग्रामीण भागातील एपिसोड असल्यामुळें चांगल वाटत आहे
रामभाऊ च नवीन गाण कोणी कोणी बघीतल आहे, आमच्या गाडीला ब्रेक नाही ❤️❤️❤️💯
👌1 नंबर भाग
वाढत्या गुन्हेगारी वर ऐक एपीसोड होऊन जाऊ द्या,,,❤❤❤आजचा एपीसोड लय भारी झाला आहे ❤❤❤❤❤❤❤😅😅😅
नक्कीच एक एपिसोड झाला पाहिजे या विषयावर
200 वा एपिसोड गणाच्या लग्नाचा बनवावा असे किती जणांना वाटते
त्यांनी लाईक करा
मरायच्या आधी जीता आहे 1च नंबर पाटील😅😅😅
बाळासाहेबांनी जिवंत पणे मरण दाखवल खुप छान एपिसोड झाला धन्यवाद ऑल टीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पाटील- रामभाऊ, बाळासाहेब मला एकट्याला नाय ऐकायचा रामभाऊ तुम्ही हाय ना😂😂😂😂😂
खुप सुंदर सादरीकरण आणि खुप सुंदर अभिनय
200 वा भाग गणाच लग्नाचा आसवा 🙏
खुप छान आहे एपिसोड
रामभाऊ Big fan ❤😊😊
आर हाना 😂
बाळासाहेबांची एन्ट्री एकच नंबर😂😂❤
सर्व टीमचे अभिनंदन
खरे गावचे राजकारण
कोणत्या पार्टीचे समाजकारण
मेम्बरची कूट नीती पाटलाला भीती
रॅम भावाची गती अण्णाची सहानभूती
बाळूची धास्ती गणाची विनंती
खरी मैत्री तिघांची वाट पाहतो रविवारची
बालासाहेब म्हणजे कालजाचा टुकड़ा ये आपल्या❤❤
आजचा एपिसोड हा खूप खूप छान होता सगळ्यात भारी आजचा एपिसोड चागळा आहे
अतिशय सुंदर अप्रतिम आजचा एपिसोड एखादा एपिसोड आरक्षणावर पण होऊन दे तुम्ही सर्व टीम खूप चांगले चांगले विषय एपिसोड बनवतात
एक नंबर एपिसोड खरंच आवडला हा भाग आपल्याला सर्व कलाकारांचे अभिनंदन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवीनगर❤
एक नंबर एपिसोड 🎉🎉
बाळासाहेब च काम १ नंबर आहे❤❤
छान, सर्व कलाकारांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे...
रविवार म्हंटल की फक्त एपिसोड हे नित्यक्रमाच झालंय.
एक विनंती आहे की नोकरी परीक्षेत होणारी कॉपी, गैरप्रकार आणि त्यामुळे वय निघून गेलेली युवापिढी आणि त्यांच उध्वस्त होणार भविष्य, काळोखात जाणारी आईबापाची स्वप्न यावर एक मालिका करा....तरुणांनी फक्त नोकरीच्या मागे न धावता काही कमी गुंतवणुकीत सुरू होणारा व्यवसाय याकडेही लक्ष दिले पाहिजे...
सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद...🎉❤