Beed Santosh Deshmukh : वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या,सरेंडर होताच देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ • 753

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram7551 3 дні тому +220

    गोलमाल है भाई सब गोलमाल है

  • @rahulpatil-so3ws
    @rahulpatil-so3ws 3 дні тому +261

    देवा भाऊ महाराष्ट्र बघतोय तूम्ही 22 दिवस काय करताय ते, काल मुंडे तुमच्या जवळ आला अणि कराड लगेच शरण आला, हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय

    • @tukaramkharade91
      @tukaramkharade91 2 дні тому

      तुझे आई ची...

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 дні тому +5

      महाराष्ट्र फक्त बघतो बाकी काहीही होत नाही.

  • @haripatil6207
    @haripatil6207 3 дні тому +323

    तुम्ही मुख्यमंत्री होतांना जी शपथ घेतली तेवढी याद ठेवून आमच्या संतोष अण्णा देशमुख यांना न्याय द्यावा....

    • @kailaskhandabahale8808
      @kailaskhandabahale8808 3 дні тому +14

      20 दिवस झाले सेटल केलं सर्व मग सरेंडर केलं

    • @sd7897
      @sd7897 3 дні тому

      ua-cam.com/video/ADWc6dfVDVc/v-deo.htmlsi=O_R7wtPGBe8FprSb

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 дні тому +2

      ​@@kailaskhandabahale8808अगदी बरोबर

  • @gajananmore9167
    @gajananmore9167 3 дні тому +418

    गोल गोल आणि गोड गोड..बोलण्यात पटाईत

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 3 дні тому

      Zatya... CM Kay bolat aahe..tya kade laksh de.. Sale tumhi Lok nahi Sudhrnar..😡

    • @RagunnathChavan
      @RagunnathChavan 3 дні тому +4

      Agdi. Correct

    • @dadaraokakde6815
      @dadaraokakde6815 3 дні тому +1

      अगदी बरोबर

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 3 дні тому +5

      टरबुज गोल असतो बाहेरुन आणी मधून गुलाबी सारखे गोड आसत तसा हा 😂😂

    • @RamChothe-s1q
      @RamChothe-s1q 2 дні тому

      zarangya la mukhymanri kara 😂 barabar kdya takel😂

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 3 дні тому +257

    किति कारवाई कडक होनार हे देवा भाऊ चा चेहरा सांगतोय... 👈

    • @jomawargude8108
      @jomawargude8108 3 дні тому +7

      @@rahulpotphode448 काय भाऊ तुमचा निष्कर्ष आहे.मानल भाऊ तुम्हाला....

    • @surajwavhale5276
      @surajwavhale5276 2 дні тому +3

      Right✔️

    • @nileshbhosale4504
      @nileshbhosale4504 2 дні тому

      😂😂😂 khar ahe

  • @user-yz5wp5de6q
    @user-yz5wp5de6q 3 дні тому +229

    साहेब धनंजय मुंडे साहेब आपल्याला भेटले व प्लानिंग करून आपण बोलत अहात.

  • @kailasjadhav857
    @kailasjadhav857 3 дні тому +140

    तुमचा चेहरा बोलतोय साहेब .... सेटलमेंट आहे

  • @Birdslovermayu27
    @Birdslovermayu27 3 дні тому +138

    मुसक्या नाय आवळल्या सरेंडर केलाय , ते ही सेटलमेंट करून
    उगाच काही पण दाखवू नका
    जनता मूर्ख नाही

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 дні тому +1

      मग हे असे मुख्यमंत्री होईपर्यंत जनता हुशार आहे का?

  • @ppatil4265
    @ppatil4265 3 дні тому +77

    बरं वाल्मीकी कराढ सरेन्डर झाला आहे आणि तुझा चेहरा पडला आहे, गोलमाल है भाई

  • @dattapavar7476
    @dattapavar7476 3 дні тому +118

    सीआयडी आणि गृहखात कुचकामी आहे सरकारचा जाहीर निषेध

  • @Traval-m6q
    @Traval-m6q 3 дні тому +58

    काल दोन नेत्यांच्या भेटी आणि लगेच आज सरेंडर....वाह क्या बात है ....आणि म्हणे जनतेचे सरकार

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 3 дні тому +108

    धनंजय मुंडे काल तुम्हाला भेटतात आज वाल्मिक सरेंडर करते काय झाल काल अस ते सांगायला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 3 дні тому +104

    गतीशील तपास...22 दिवस !

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 3 дні тому +2

      खूप कष्ट घेतलय आरोपी पकडने सोप्पी गोष्ट नाही

  • @amolnalawade1815
    @amolnalawade1815 3 дні тому +141

    गृहमंत्री निषेध

  • @bapuraomore8645
    @bapuraomore8645 3 дні тому +279

    हे सर्व विषय सेटल झालेल आहे

    • @sharadasonavne1929
      @sharadasonavne1929 3 дні тому +5

      काय सेटल झाले जो या प्रकरणात पुराव्या निशी सापडेल त्याला सजा होणारच आहे फालतू काही पण बोलावे

    • @sachinbhosale8580
      @sachinbhosale8580 3 дні тому +1

      @@sharadasonavne1929 म्हणून एवढे दिवस लागले का पकडायला.
      परवा पासून बातम्या येत होत्या कराड पुण्यात आहेत. पोलिसाना समजलं नाही का ते पुण्यात आहेत.
      काल मुंडे - फडणवीस यांची भेट झाली आणि आज कराड शरणं आले
      सगळं सेटल आहे

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 3 дні тому

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................ धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?

    • @PrishaShrisha
      @PrishaShrisha 3 дні тому +8

      @@sharadasonavne1929
      22 divsat valmik karad sapadala nahi
      Police prashashan ani CID evadhi bhangar zali ahe ka
      ANI aropi baddal holtana evdha samman

    • @Jtkittyuiyuj
      @Jtkittyuiyuj 3 дні тому

      ​@@sharadasonavne1929पुरावे नष्ट करायला 21 दिवस लागले गृहमंत्री साहेबाला..

  • @ingalepravin09
    @ingalepravin09 3 дні тому +27

    गोल गोल बोलून विषय संपवायचा आहे. साहेब मानलं तुम्हाला

  • @gavthivlogs9028
    @gavthivlogs9028 3 дні тому +168

    मुख्यमंत्री महोदय हा पण खुणा मधील आरोपीच आहे

  • @RameshShahajiChavhan
    @RameshShahajiChavhan 3 дні тому +23

    ## देह बोलीच सांगून जाते काय होणार नाही

  • @suniltunge1792
    @suniltunge1792 3 дні тому +33

    निषेध निषेध निषेध...
    पकडता आले नाही....

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 3 дні тому +47

    वाल्मिक कराड फडणवीसांचा भावी उपमूख्यमंत्री.

  • @PradeepMahadeshwar
    @PradeepMahadeshwar 3 дні тому +25

    वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. विषयच खल्लास!!!

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 дні тому +2

      भाजपमध्ये काहीही होऊ शकते

    • @marutiraopatil1627
      @marutiraopatil1627 2 дні тому

      देवेंद्रजींच्या मुलाखवरुन आम्हाला तरी विश्वासार्हता दुपटीने वाढली आहे. मस्साजोगच्या संपूर्ण देशमुख कुटुंबाला तसेच सर्व महाराष्ट्राला आश्वासित केले आहे. त्यामुळे होकारार्थी असायला काही हरकत नसावी.

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 3 дні тому +18

    अश्या लोकांना पाठीशी घालून महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा स्वतःच्या राजकारणासाठी खुनी लोकांना पाठीशी घालू नका

  • @sangramdeshmukh1066
    @sangramdeshmukh1066 3 дні тому +13

    आजपर्यंत मी पाहिलेला निष्क्रिय गृहमंत्री

  • @vachishatpalkar2704
    @vachishatpalkar2704 3 дні тому +41

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही संविधानाची शपथ घेतलेली आहे

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 3 дні тому +38

    गोडबोले 10 वर्षे तुम्हीच होता तेव्हा वाल्यांन इलेक्शन फंड दिला का तुमच्या पक्षाला 20 दिवसानंतर सरेंडर होणार कोणत सेटलमेंट केलं दाल में कुछ काला है

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 3 дні тому +34

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @gopalpatil3705
    @gopalpatil3705 3 дні тому +52

    वाल्मीक ने फंडिंग कोना कोना ला केली आहे

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 3 дні тому +20

    साहेब कालची मिटिंग या साठी होती हे सिद्ध झालं. काय अपेक्षा तुमच्या कडून कळालं. 🚩

  • @yogeshchavan7854
    @yogeshchavan7854 3 дні тому +19

    सगळि सेटिंग आगोदर लावली यांना नी

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 3 дні тому +14

    ३०२ अजिबात लागणार नाही आणी धनूभाऊ राजीनामा तर देणारच नाही.

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 3 дні тому +26

    खर वाटत नाही

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 3 дні тому +11

    कुणाला ही सोडणार नाही आणि आरोपीला पोलीस पकडणार नाही आरोपी विस दिवसांनंतर सांगुन येतील

    • @Ghadge
      @Ghadge 3 дні тому +1

      👍👍👍👌👌👌😂😂😂

  • @ShankarLabade
    @ShankarLabade 3 дні тому +12

    सर्व सेटलमेंट झाले म्हणूनच वाल्मिक कराड हजर झाला.

  • @kailaskhandabahale8808
    @kailaskhandabahale8808 3 дні тому +25

    ह्याला सर्व माहिती आहे . फडणवीस मार्गदर्शक आहेत वाल्मीक कराड चे

  • @anilnalawade6169
    @anilnalawade6169 3 дні тому +8

    गृह मंत्रांचा जाहीर निषेध.

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 3 дні тому +31

    All allready sattled on top level.

  • @kumargurav5168
    @kumargurav5168 3 дні тому +15

    गोल गोल, speak about action only

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 3 дні тому +13

    धनुभाउ मुख्यमंत्री ंना भेटले नंतर च मुख्यमंत्री काय मणले स्व,संतोष देशमुख याणा न्याय मिलवुन द्यायचा,,,,

  • @kunaljadhao2560
    @kunaljadhao2560 3 дні тому +11

    हिंसा झाली आहे, खंडणी मागितली गेली आहे आणि हे महाशय हिंसा होणार नाही, खंडणी सहन केल्या जाणार नाही असे म्हणत आहे

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 3 дні тому +4

    खरं आहे, साहेब आपण कधीच कोणालाही सोडणार नाही हे आपण फार पूर्वीपासून सांगत आले आहांत, पण पुण्यात नि इतर ठिकाणच्या घटनांच्या संदर्भात झालेल्या कारवाईतून दिसून आले आहे ---पारदर्शक कारवाईतून दिसून आले आहे आता सर्व साधारण जनतेला काय वाटते हा प्रश्न हा भाग वेगळा असावा का

  • @GhandgeS
    @GhandgeS 3 дні тому +19

    निवेजन पदतीन चालु आहे याच्या कही तथ्य नाही

  • @bossboss7356
    @bossboss7356 3 дні тому +38

    मुख्यमंत्री साहेब बिडच पालकमंत्री पद घ्या तुम्ही

  • @sachinmane559
    @sachinmane559 3 дні тому +4

    आरोपी पकडला नाही तो बावीस दिवसांनी सरेंडर झालाय. यांचेकडून न्याय मिळेल ही अपेक्षा ठेऊ नये.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 дні тому +9

    सी डी आर नुसार करणार का.
    आका जर बोलला बोका पण यात आहे .किंवा पुरावे आढळले तर का चक्की पिसींग पिसींग सारखा शेजारी खंदा समर्थक म्हणून बसेल

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 3 дні тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐 पोलिस

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 дні тому

      पोलीसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा दबाब असेल, ते सांगतील तसेच त्यांना ऐकावे लागते.

    • @b.rjadhavpatil1503
      @b.rjadhavpatil1503 2 дні тому

      @milindsaner8269 job kshala kraycha mg udya te garibavve golya ghalyla lavtil

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 2 дні тому

      ​​@@b.rjadhavpatil1503मग आता तसेच तर सुरू आहे. राजरोसपणे हत्या करून गुन्हेगार मोकळे आहेत. बाकी सर्व देखावा आहे. शासन पाठीशी घातल आहे. खरच कठोर शिक्षा शासनाने केली तर परत अशी हिम्मत करायला कोणीही दहा वेळा विचार करेल.

  • @ganesharmal3466
    @ganesharmal3466 3 дні тому +5

    मुख्यमंत्री महोदय तुम्ही एक बोलता आणि एक करता, पण कधीतरी महाराष्ट्राच्या मनातला आवाज ऐका आणि गुन्हेगारावर कारवाई करा

  • @bhaulalkhalkar164
    @bhaulalkhalkar164 3 дні тому +4

    मराठ्यांनो जर गृहमंत्री न्याय देण्यासाठी अपयशी ठरले तर भाजपाचा एकहि नेता किंवा कार्यकर्ते मराठा समाजाचा नसेल हे ठरवून टाका

  • @rajunagalwad6957
    @rajunagalwad6957 3 дні тому +12

    CDR maharastra समोर ओपन आणा फडणवीस साहेब मग जनता मानेल तुम्हाला किती पारदर्शक चोकशी आहे

  • @narayan21149
    @narayan21149 3 дні тому +14

    कधी शोधणार

    • @anilgaikar3830
      @anilgaikar3830 3 дні тому +2

      कशाला कालच्या सारखी सेटलमेंट करून फडतूस गिरी करायला

  • @ramkisandhakane2272
    @ramkisandhakane2272 3 дні тому +5

    सेटिंग होईपर्यंत पोलीस टीम लांब -लांब पाठवा

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 3 дні тому +4

    पुरावा आहे म्हणतात साहेब 👈सब गोलमाल हे

  • @avadhutdairyfarmsolution13
    @avadhutdairyfarmsolution13 3 дні тому +3

    तिळगूळ घ्या गोड गोड बोला . मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @Yuvraj-rn5zz
    @Yuvraj-rn5zz 3 дні тому +3

    नार्को टेस्ट घ्या..

  • @RameshShahajiChavhan
    @RameshShahajiChavhan 3 дні тому +4

    ## पाच वर्षात नक्की कारवाई होईल ना

  • @gangadharsontakke882
    @gangadharsontakke882 3 дні тому +3

    आदरणीय साहेब आपले सरकार एवढे दिवस गप का बसले आहे

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 дні тому +3

    आरोपीचा चेहरा नाय पडला पण गृहमंत्र्याचा चेहरा सुजलाय

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 2 дні тому +1

    मुख्यमंत्री साहेब व धंनजय मुंडे यांच्या मध्ये एक तास
    काय चर्चा झाली बंद खोलीत ते जणतेला सांगावे

  • @keshavshirse3580
    @keshavshirse3580 3 дні тому +7

    कदाचित फरार आरोपी देवगांव ला गेल अस्तिल nantarch कराड शरण आला आहे

    • @ChandrakantMahajan-m3m
      @ChandrakantMahajan-m3m 3 дні тому

      @@keshavshirse3580 BVRMHAN HA DEV ASTO, CM SIR APAN KHOTE BOLAT AHAT,JARA TYA MULIKADE TAR PAHA.
      CHANDRAKANT BEED.

  • @sachinbhosale8580
    @sachinbhosale8580 3 дні тому +22

    सेटल झाल आहे आधीच
    मुंडे काल फडणवीस यांना भेटले
    आणि आज कराड शरणं आले.
    सुटणार नक्की कराड

  • @RAHULPAIKRAO-j4i
    @RAHULPAIKRAO-j4i 3 дні тому +3

    साहेब त्याला हातकडी कुठाय किवा कमजोर लोकांनाच हातकडी आसते का

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 2 дні тому +1

    Rules and regulations ❤. Best CM❤ .

  • @SukhdevKolhe
    @SukhdevKolhe 3 дні тому +34

    जनतेची दिशाभूल करु नका देवा भाऊ वाल्मिक कराड मेन आरोपी आहे

  • @rajukadel4778
    @rajukadel4778 2 дні тому

    वारे महाराष्ट्र चा शेर 👍

  • @sampatsuryavanshi951
    @sampatsuryavanshi951 3 дні тому +1

    साहेब तुम्ही सक्षम मुख्यमंत्री आहेत तुमच्यावर आमचा 100% भरोसा आहे

  • @Satishmisal-g7d
    @Satishmisal-g7d 2 дні тому

    साहेब उभा महाराष्ट्र तुमच्याकडे न्याय मागतो लक्षात घ्या

  • @RevanBhagwanSaruk
    @RevanBhagwanSaruk 3 дні тому +1

    Nice

  • @RamdasWaghachavare
    @RamdasWaghachavare 3 дні тому

    सर तुम्ही फार संवेदनशील आहात तुम्हाला सर्व टार्गेट करत आहेत, 🎉

  • @vijayshinde9176
    @vijayshinde9176 3 дні тому +12

    काय गृहमंत्री साहेब आज जे घडले ते बघुन आपल्यावर दया येते मला पुण्यात 3 दिवस होता कराड mg पोलिसांच्या हाती का लागला नाही आणि 50 कार्यकर्ते घेऊन सीआयडी ला स्वतः सरेंडर होतो तरी पण आपल्यावर विस्वास आहे देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळेल

  • @happyv007
    @happyv007 2 дні тому +1

    सगळी सेटलमेंट करून, पुढे कशी कारवाई चे नाटक करायचे त्यानंतर कुठले नवीन मुद्दे काढून या प्रकरणावरून लक्ष वलवायचे है सर्व script तय्यार झाल्यावर शरण आलेला आहे.

  • @ShankarBamhande
    @ShankarBamhande 3 дні тому +5

    Devendra sir kharach tumhi gambhiryane gya.

  • @santoshzende153
    @santoshzende153 2 дні тому

    मस्त. वाटले. तरच. तुम्हाला. किंमत. रहाणार.

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 дні тому

    महाराष्ट्राला याेगी सारखे मुख्यमंत्री मिळाले पाहिजे हिच देवाकडे प्रार्थना करू

  • @suryapatil3413
    @suryapatil3413 3 дні тому +2

    सेटलमेंट केलं म्हणे खरं आहे का?

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 3 дні тому +1

    न्याय मिळणं फार कठीण चेहरा सांगत आहे

  • @subhashpatil8856
    @subhashpatil8856 3 дні тому +1

    फडणवीस तू खरा मुख्यमंत्री म्हूणन झाला असशील तर.... या माणसांना न्याय देशील

  • @59..000_
    @59..000_ 3 дні тому +1

    देवा भाऊ फक्त बोलू नका...जे बोलत आहात ते खरं करून दाखवा..... महाराष्ट्र हा देशाला दिशादर्शक ठरावा हीच इच्छा.....

  • @pravingaikwad8073
    @pravingaikwad8073 2 дні тому

    न्याय मिळेल असे वाटत नाही सर्व सेटिंग करून आरोपी हजर होतो..

  • @ganeshgaikwad7595
    @ganeshgaikwad7595 2 дні тому

    बदलापूरच्या प्रकरणात पण तुम्ही असेच म्हणाले होतो.
    त्याचे काय झाले?
    कोणालाही सोडणार नाही मानायचे व पुरावा नष्ट करायचे ,हे तुमची राजनीती आहे.

  • @vinodsuryavanshi2118
    @vinodsuryavanshi2118 3 дні тому +1

    लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतात म्हणून तर तुम्हाला बहुमत दिलंय आता बघू याचा अंत कोणाला फाशी देऊन होतोय 🙏🏻🙏🏻

  • @rupeshbzamarkar5026
    @rupeshbzamarkar5026 3 дні тому +2

    फडणवीस ..........यांनी राजीनामा द्यावा फरार आरोपी विडिओ टाकतो 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 3 дні тому +1

    आता यांना शिक्षा देण्याकरिता पुढील पाच वर्ष वाट पहावी लागणार याचेच वाईट वाटते.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 дні тому

    पूर्ण महाराष्ट्रातली जनता लक्ष्य घेवुन पाहत आहे
    आरोपी कोण आहे जनतेला उगड आहे
    आरोपी आरोपीचं असतो
    न्याय घ्या

  • @prasadtaware2425
    @prasadtaware2425 3 дні тому

    अरे देवा एक दिवस सगळ्या राजकीय लोकांचा कार्यक्रम होईल..जनतेला काडीची किंमत उरली नाही..

  • @santoshjadhav3877
    @santoshjadhav3877 2 дні тому

    गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा यांना आरोपी सापडत नाही कशासाठी पाहिजे यांना गृहमंत्री पद. यांची वागणूक तर संशयपद वाटत आहे

  • @dilipshinde920
    @dilipshinde920 3 дні тому

    काल मुंडे सोबत मिटींग आणि आज शरन वा मुख्यमंत्री वा.

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 3 дні тому +1

    *तारीख पे तारीख यही चलेगा अब् *

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 3 дні тому +1

    आरोपी लवकर का पकडत नाहीत पोलिस 😡😡

  • @sahebpawar1054
    @sahebpawar1054 2 дні тому

    तुम्ही जे सांगाल तेच पोलीस करतील हे 100% खरं आहे

  • @atulbhanvase5000
    @atulbhanvase5000 3 дні тому

    सगळे पुरावे गायब केल्यावर सरेंडर केलं गेलं आहे असं सर्वजण म्हणत आहेत 😮

  • @AdiNathNirwal
    @AdiNathNirwal 2 дні тому

    ❤❤❤❤

  • @ganeshmalgave3630
    @ganeshmalgave3630 3 дні тому +1

    साहेब महाराष्ट्र सगळं बघतोय

  • @kailasmarathe5641
    @kailasmarathe5641 3 дні тому +1

    सरकार आणि देवभाऊ याच्या निषेध

  • @mahendramule9199
    @mahendramule9199 4 години тому

    👍👍👍👍👍

  • @rahulsuryawanshi756
    @rahulsuryawanshi756 2 дні тому

    कायदा फक्त आमजनते साठी कडकं आहे

  • @surajwavhale5276
    @surajwavhale5276 2 дні тому

    यातून एकच समजतय कायदा फक्त सर्व सामान्य साठीच आहे फडणवीस यांच्या कार्याकाळात न्याय भेटण आशक्यच ....... ✔️

  • @PravinDesai-b3h
    @PravinDesai-b3h 2 дні тому

    Mundhe यांचा राजीनामा tabottob राजीनामा घ्या. उभा महाराष्ट्र तुमचे कौतुक करेल

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 3 дні тому +1

    काल काय मुंडेंन बरोबर चर्चा- सेटलमेंट झाली ते सांगा . काल सेटलमेंट आज सलेंन्डर. कराड ला मोक्का- 302 कधी लावणार ते पन सांगा.
    नाहीतर जणता समजेल की सरपंच हत्येचा फडतूस राजकारण चालू आहे म्हनून.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @pradeepborade3776
    @pradeepborade3776 3 дні тому +1

    फडणवीस साहेब तुम्हाला तुमच्या ऐवजीं योगी जी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असते तर त्यांनी काय केलं अस्त अस तुम्हाला काय वाटतं

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 2 дні тому

    कोणतेही शहर गाव असो. खूप केसेस असतील तर त्यांची रवानगी तुरुंगात करा😢
    म्हणजे असे गुन्हे घडणार नाहीत 😢

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 2 дні тому

    संजय राठोड यांचा राजीनामा साहेब तुम्हीच मांगत होते मुंढे साहेबाचा राजीनामा नाही घेतला तर जणतेच वेगळा मॅसेज जाईल