Jitendra Awhad Exclusive LIVE: संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप, नवे गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ • 346

  • @sanjaydhakate2006
    @sanjaydhakate2006 2 дні тому +89

    सरकारने जरि वाल्मिकिचा हिशोब करनार नाही, पण जनता वाल्याचा हिशोब नक्कीच करतील!

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 2 дні тому +151

    मुंढे cha राजीनामा घेतला जात नाही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांना मोठ्या खंडणी देऊन manage केलेलं दिसून येते.

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 2 дні тому +1

      कशावरून तुम्हाला असं वाटतंय तुम्ही काय ज्योतिषी आहात काय😂😂😂

    • @vinaygogate7883
      @vinaygogate7883 День тому

      विरोधक कितिही ओरडुदेत पोलिस तपास करित आहेत गुन्हेगार गजाआड जाणार
      हलकट विरोधक आमचे बहुमत २३७/२८८

    • @pratibhamane-y6z
      @pratibhamane-y6z 19 годин тому

      लोकप्रतिनिधी निधी नी लोकांसाठी झटायचं असतं, तमाशा बघत बसायचं नसतं, हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार मग सरकारने जनतेचा विचार करू नये, इतर वेळी उठसुठ पत्रकार परिषद घेत असतात यांच्या वर गदा आली की कसे बोलतील बघा, एखा द्याला निर्घृण पणे जीवे मारणे, यावर आवाज न उठवता टीका करणं म्हणजे त्याच्या बाजूचे असणे, सरकार जो पर्यंत प्रत्येक दोषी व्यक्ती, जाचा प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष सहभागी असलेले सर्वाना शिक्षा द्या, आणि मुंडे बहिण भाऊ चा राजीनामा घ्या , बीड मधील सहभागी पोलीस, जातीय वाद करू नये, देवाला ऐक दिवस तोंड दाखवायचं, वाईट गोष्टींना पाठीशी घालू नका.

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 2 дні тому +34

    तुमच्याबद्दल चांगला अनुग्रह नव्हता,पण आव्हाड साहेब तुमचे विचार खुपच भावले.great

  • @kishorbhoir6185
    @kishorbhoir6185 2 дні тому +146

    जनतेने आवाज उठवला नसता तर, सरकारने हे प्रकरण दाबले असते

    • @SONU_TOYS
      @SONU_TOYS 2 дні тому +8

      खरा बोला

    • @Ayush_online
      @Ayush_online 2 дні тому +6

      100%

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 дні тому +1

      Sarkar tar aata hi purn takkat lavat aahe dabay sathi

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 2 дні тому +76

    श्री आव्हाड साहेब अन्यायाच्या विरोधात नेहमीच उभे रहातात आणि निर्भीडपणे

    • @rupeshdhore1031
      @rupeshdhore1031 2 дні тому

      To swataha sattet astana..... Police yanna hatashi geun...lokanna swa ghari anun marto.

    • @mahadeoghule3968
      @mahadeoghule3968 2 дні тому

      पवारसाहेब सरपंचांच्या खूनाचा समर्थन करतात असं म्हणायचंय का आव्हाडला आणि करंडेला ?

  • @tuljiramshinde4059
    @tuljiramshinde4059 2 дні тому +50

    पक्ष आणि जात बाजुला ठेऊन अगदी हुशार व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब.

  • @SushamDeshmukh
    @SushamDeshmukh 2 дні тому +50

    आव्हाड साहेब एक नंबर...👌👌👍👍

  • @sandeepsalve5016
    @sandeepsalve5016 2 дні тому +29

    किती विदारक वास्तव आहे... खरचं काळजी वाटतेय पुढच्या पिढीची....

  • @panditulape3890
    @panditulape3890 2 дні тому +22

    GREAT DR जितेंद्र AVAD SAHEB

  • @DILIPTHROAT
    @DILIPTHROAT 2 дні тому +17

    मानुस्किचा झरा आणी धाडसी माणुस म्हणजे डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब द ग्रेट

  • @sandeepsalve5016
    @sandeepsalve5016 2 дні тому +24

    इतके स्पष्ट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की आरोपी कोण आहे, पण तरीही कोणाची हिंमत होत नाही त्याला पकडायची..., छान महाराष्ट्रातील जनतेला आठवण झाली का निवडणुकीत आपण किती शेण खाल्लं...

  • @saga7909
    @saga7909 2 дні тому +32

    मी मराठा आहे तरी पण मला आव्हाड खुप आवडतात . छान व्यक्ती आहे म्हणू न

    • @Therock45451
      @Therock45451 2 дні тому

      या एकदा या यांच्या मतदार संघात मुंब्र्याला, परळी पण फिकी पडेल आणि मुंडे याच्याबरोबर होता इतक्या दिवस आता तेव्हा माहीत नव्हत का. हमाम मे सब नंगे होते हैं

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 2 дні тому +32

    अजित पवार संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे विषयी एक शब्द बोलत नाही कारण चोरांच्या मनात चांदणे.

    • @nisha280
      @nisha280 2 дні тому +1

      त्यांचेच राजकारण आहे. यांनीच केले आहे आता अंगाशी आले आहे. जो पर्यंत भाजप सरकार आहे तोपर्यंत फक्त फेवर मध्ये असणाऱ्यांना च न्याय मिळेल असे वाटते.

  • @sunilbhise2949
    @sunilbhise2949 2 дні тому +31

    Nice speech 👏

  • @amitdeshmukh2542
    @amitdeshmukh2542 2 дні тому +20

    खर बोलात आहे साहेब

  • @trambakshinde534
    @trambakshinde534 2 дні тому +27

    जय हो जीतेंद्र आवाड सा . सविस्तर चर्चेत सहभाग मी आंनद आहे .मला समाधान आहे .

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 2 дні тому +21

    पत्रकार हे एक स्तंभ आहे, यांनी महत्वाचे आरोपीचे पित्तळ उघडे का नाही करत

    • @nisha280
      @nisha280 2 дні тому

      पत्रकारांना फक्त टीआरपी महत्वाचा वाटतो. ज्याचे पाकिट मोठे त्याची पत्रकार परिषद घेतात . चौथा स्तंभ दबावाखाली काम करते.

  • @vikaskhandekar4900
    @vikaskhandekar4900 2 дні тому +16

    अव्हाड साहेब कुमावत साहेब खरच हीरो होते मी त्याना औळखतो ते केजला dysp होते

  • @rahulkotolikar7292
    @rahulkotolikar7292 2 дні тому +5

    10000% barobar Awad saheb 🙏🙏🙏

  • @Common_man_gg
    @Common_man_gg 2 дні тому +11

    बीड मधले लोक खूप चिडून आहेत….
    ह्या प्रकरणाचा निकाल जनताच लावेल…..

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 2 дні тому +13

    अगदी बरोबर 💯

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 2 дні тому +2

    जितेंद्र आव्हाड यांच्या न्यायी वृत्तीला सॅल्युट.

  • @ShamraoPachange
    @ShamraoPachange 2 дні тому +3

    आव्हाड साहेब तुम्ही आजच्या मुलाखतीतून खरोखरच सर्व जनतेचा मनजिंकलं आहे महाराष्ट्रात जातीवाद करणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घातलं आहे आरोपीला कोणतीच जात नसते हे दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला सलाम तुम्हाला 👍

  • @sachinsuryawanshi665
    @sachinsuryawanshi665 2 дні тому +2

    अन्यायाविरुद्ध लढणारा नेता डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब❤

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 дні тому +10

    आव्हाड साहेब , निराश होऊ नका.

  • @ConfusedIceFisher-ky8bx
    @ConfusedIceFisher-ky8bx День тому +1

    सरपंच यांना न्याय. सरकार. देणार. नाही फक्त. जनता देणार आहे

  • @RC.MH13
    @RC.MH13 2 дні тому +7

    आव्हाड साहेब बरोबर बोलतात 👍

  • @mummykakitchen1545
    @mummykakitchen1545 2 дні тому +7

    Great sir

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 2 дні тому +26

    सर्वधर्म समावेशक नेता आदरणीय जितेंद्र जी आवड

  • @--------2828
    @--------2828 2 дні тому +21

    DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 2 дні тому +1

    खरचं बोलतात साहेब.. त्यात एकही शब्द नाकारण्या सारखा नाही.. पण न्याय मिळणार नाही हे सत्य आहे

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 2 дні тому +53

    जितेन्द्र आव्हाड ,खुप चानगला माणुस आहें

  • @ConfusedIceFisher-ky8bx
    @ConfusedIceFisher-ky8bx День тому +1

    सर्व. राजकारण चालू आहे

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 Годину тому

      ह्याला जर राजकारण म्हणत असाल तर कोणत्याही प्रकरणात विरोधकानी काही बोलूच नये का . (कृपया असल्या निर्दयी खुन प्रकरणी तरी असले कुजकट बोलू नका .

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 2 дні тому +6

    नैतिकता ज्याच्यात नाही तो नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा कसा देईल.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 2 дні тому +6

    निवडनूक काळात आचासहींता लागताच शस्र पोलीसात जमा करावे लागतात .ते पोलीसांनी का जमा करून घेतले नाहीत .जर ते शस्र परवाना घेवून आसतील तर आणी बिना परवाना आसतील तर आणखी गंभीर गुंन्हा ठरतो

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 дні тому +3

    धन्यवाद आव्हाड साहेब तुम्ही खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k День тому +1

    मुंबई tak एक नंबर काम करत आहात

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 2 дні тому +6

    आमदार खासदार मंत्री यांचे टार्गेट पैसे कमावणे तेही भराष्टाचार करून बाकी काही नाही

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 2 дні тому +7

    परभणीच्या प्रकरणाच काय झाले?बीडच्या प्रकरणाचा फायदा घेवून परभणीच प्रकरण झांकल जाता काय?

    • @maheshphadtare3257
      @maheshphadtare3257 2 дні тому +1

      परभणी चे प्रकरण नेमके काय आहे कळेल का

  • @meghnathpawar497
    @meghnathpawar497 2 дні тому +1

    आव्हाड साहेब खरच गरज आहे . तूमच्यासारखे नेते ह्या महाराष्टात फार कमी आहेत . पवारसाहेबाचा योद्धा . मुख्यमंत्री कडेपण अजित पवारानकडे यांचा हप्ता जात असेल म्हणून मुंडेची पाठराखण सत्तेचा वापर करून केला जात आहे .ए.व्ही.एम. झिंदाबाद

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 2 дні тому +2

    बीडचं प्रकरण बहुतेक आरोपींना क्लिनचीट देऊनच संपवतील मुख्यमंत्री...

  • @PramodNerle
    @PramodNerle 2 дні тому +2

    मुख्यमंत्र्या बाबतीत नरम पडलात आव्हाड बॅग आली की दबाव !
    SIT कडून सगळे पुरावे सेट केल्यानंतर न्यायालयीन आयोग नेमतील.

  • @AshokSakhare-wl7vh
    @AshokSakhare-wl7vh 2 дні тому

    खरच आसल्या नेत्याची महाराष्टाला गरज आहे पन खऱ्याला किंमत नाही समाजात पन जगाचा पोशिंदा

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 2 дні тому

    नमस्कार करंडे सर...
    स्पष्ट आणि रोखठोक...

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 2 дні тому +1

    आव्हाड साहेब गरीब जनतेसाठी लढणारे नेते ते योग्य बरोबर व्यक्त

  • @rambhauwaghade8480
    @rambhauwaghade8480 День тому

    जितेन्द्र आव्हाड की जय हो,

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 2 дні тому +3

    आव्हाड la विचारायला हवे होते
    करमुसे प्रकरणात आरोपी पकडले होते का चौकशी झाली का
    नवाब मलिक याला अटक होवूनही पवार यांनी त्याचा राजीनामा का घेतला नाही

    • @nisha280
      @nisha280 2 дні тому

      आता भाजपने गोमुत्र शिंपडून शुध्द केले आहे.

  • @yogeshjadhav2122
    @yogeshjadhav2122 22 години тому

    Kadak Saheb
    Khup Saral Bollat

  • @InterstingFacts_By_SJ
    @InterstingFacts_By_SJ 2 дні тому +4

    बद"नाम" हुआ तों क्या हुआ... "नाम" तों हुआ!!!
    (अश्या परिस्थितीत सुध्दा काही लोकांना मोठेपणा वाटतो.)

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 2 дні тому +1

    आव्हाड साहेब ❤

  • @VinayakKhavare-uo7ey
    @VinayakKhavare-uo7ey 2 дні тому

    अगदी बरोबर

  • @rajeshshedge3385
    @rajeshshedge3385 2 дні тому +2

    Dhananjay Munde was made powerful by Pawarsaheb.

  • @NIKHILGORE-hg1dv
    @NIKHILGORE-hg1dv 2 дні тому

    आव्हाडसाहेब !❤❤❤👌🏻👌🏻🙏🏽

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 2 дні тому +3

    यांना काय साध्य करायचे आहे हेचं कळत नाही समाज मध्ये आणू नका जातीवाचक कोणीही बोलू नये आरोपींना शिक्षा झाली पाहिजे कठोर तो कोणीही असो आरोपी आरोपी असतो

  • @kisanshelake7738
    @kisanshelake7738 2 дні тому +4

    मुळात आय विटनेस नसल्याने आणी सरकारची मानसिकता नसल्याने व सरकारचे बहुमतात असल्याने व्हिडीओमध्ये जे मारेकरी दिसतात त्यानाच फारतर शिक्षा होईल

  • @vishalzanzane2558
    @vishalzanzane2558 2 дні тому

    निर्लज्ज सरकार...

  • @BhagvantKhurd
    @BhagvantKhurd 2 дні тому

    #आव्हाड साहेब....👌

  • @adinathshelke3686
    @adinathshelke3686 2 дні тому +1

    आव्हाडसाहेब मराठे चे नेते

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 2 дні тому +1

    हा निव्वळ प्रचंड बहुमत प्राप्त झाल्याचा माज आहे.
    अजित पवार हे फडणवीस यांच्या गळ्यात केंद्र सरकारने घातलेली liability आहे आणि ते झुगारून द्यायची हिम्मत फडणवीस यांच्यामध्ये नाही.
    BJP चा मतदार, संघाचे सदस्य म्हणून हे प्रचंड वेदनादायक आहे.😢😢

  • @mukundkawale6346
    @mukundkawale6346 2 дні тому

    जितेंद्र आव्हाड साहेब अगदी सामान्य , माणसाच्या मनातल्या गोष्टी बोललात या विडिओ मध्ये।
    प्रत्येक माणसाच्या मनात आता हेच चाललंय , जर न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र च डोकं पेटायला, आणि पुढ्यार्यांचे घर पेटायला वेळ लागणार नाही, हे असाच चाललं तर अशी वेळ यायला फारसा वेळ नाही हे उद्याच भाकीत समजा।

  • @shashikantsuroshe5515
    @shashikantsuroshe5515 2 дні тому

    अजित पवार साहेब आपण या प्रकरणात लक्ष घालून सरपंच देशमुख यांना न्याय द्या, जनतेला आपल्यासारख्या नेते मांडली कडून न्यायची अपेक्षा आहे

  • @शामरावलवंदे

    सरकारवर च जंनतेला शंसय वाटत आहे कारण पोलिस प्रशासन, सीबीआय सीआयडी काहीच जंनतेला मात्र माहिती देत नाहीत , आणि 20,21दिवस झाले खुन प्रकरणाला आणखीन काही वाच्यात करीत नाहीत आरोपी म्हणून च सरकारवर शंसंय, महाराष्ट्रातील नागरिका, मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i 2 дні тому

    निर्भीड पत्रकार करंडे सलाम आहे तुम्हाला

  • @babannanaware5333
    @babannanaware5333 2 дні тому

    आव्हाड साहेब तुमचे बरोबर आहे पण हे सर्व मॅनेज झाले आहेत मुंडेला वाचवणार हे मात्र नक्की

  • @rajendrajadhav7014
    @rajendrajadhav7014 7 годин тому

    साहेब आपणास गृहमंत्री पद पाहिजे

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 дні тому +7

    Mumbai tak♥️

  • @ethaan9295
    @ethaan9295 2 дні тому

    Don't like him earlier but now my opinion change he is good

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 2 дні тому +1

    आव्हाड साहेब एक नंबर बोललात

  • @NitinAshture
    @NitinAshture 2 дні тому +1

    Correctly saheb ase vichar pahije

  • @amolpatil5709
    @amolpatil5709 2 дні тому +4

    आभिसर पाठपूरावा करा

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 4 години тому

    फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेने गप्पं बसायच नाही यांचा पिंचा पुरवला पाहिजे

  • @mumbaiindians8918
    @mumbaiindians8918 2 дні тому

    दिवसाला एक कोटी जमा होत होते राखीचा पैसा वाळूचा पैसा हा खंडणीचा पैसा दाबदबा

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 дні тому +1

    आण्णा हजारे,हे व्यक्तीशा वृध्द, थकलेले आहेत, त्यांना विश्रांतीची गरज आहे,,
    ठराविक वयात ठराविक गोष्टी असाव्यात.

  • @dramebaaz826
    @dramebaaz826 2 дні тому +1

    आव्हाड साहेब...सलाम तुम्हाला.. जातीच्या पलीकडे जाऊन काळजाला हात घातला तुम्ही..🙏🏻

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 дні тому

    वाम मार्गाने पैसा, संपत्ती कमविल्यावर ह्या गोष्टी १००%घडणार,,, हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही,,,, पत्रकार आणि राजकीय मंडळी शब्दांची फिरवाफिरव करून जनतेला वेड्यात जमा करून, अज्ञानी पनाचा गैरफायदा घेत जावू......(नालायक पणाचा कळस........)

  • @parmeshvatkerulkar3177
    @parmeshvatkerulkar3177 2 дні тому

    एक नंबर माणूस आहे राव हा.. आदरणीय आव्हाड साहेब

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 2 дні тому

    वाल्या, धन्या आता मोकळे फिरू शकत नाही. जनता यांना तुडवणार.

  • @dilipsomwanshi7591
    @dilipsomwanshi7591 2 дні тому

    वंजारी समाजाचे अनेक जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आहेत

  • @mangeshgharat8370
    @mangeshgharat8370 2 дні тому

    Very good reporting.

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 2 дні тому +2

    एक वाक्य मनाला भावले साहेब ही माणुसकी ची लढाई आहे याला जातीयवाद रंग देऊ नका.. मराठा वंजारी हा विषय नाही इथे माणुसकी जिवंत आहे का नाही हा विषय आहे. वाल्मीक कराड ने इतका क्रूर खून केला की माणूस म्हणून कोणी तो पाहू शकत नाही.

    • @nisha280
      @nisha280 2 дні тому

      अधभक्त अशा वाल्या ला आता मोठा ऋषी म्हणून संबोधतील. भाजपने महाराष्ट्राची वाट लावली. चिड येते.

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 2 дні тому

    फक्त मीडिया ट्रायल चालू आहे..

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari 2 дні тому +1

    सर्व अधिकारी आणि पोलीस यांच्या बदल्या केल्याशिवाय चौकशी निष्पक्ष होणार नाही.

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 2 дні тому

    Very nice Awahad Sir.🙏

  • @DattatrayBabar-dw1xq
    @DattatrayBabar-dw1xq 2 дні тому

    हॅलो वडाव साहेब तुम्ही बरोबर आहे

  • @sakhan3704
    @sakhan3704 День тому

    Hamara neta kaisa ho Dr jitendra saheb jaisa ho

  • @kailasamle1905
    @kailasamle1905 2 дні тому

    Nice speech

  • @sudhashsarhwat7242
    @sudhashsarhwat7242 2 дні тому +3

    कड़ाही होणार नाही। देशमुख कुटुम्ब रडत राहिल

  • @DipaliKhavale-m5m
    @DipaliKhavale-m5m День тому

    हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विचारांचा आणि वारसांचा आहे साहेब असे अनेक विषय आले व संपले पण आता जे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नेते मंडळी आहेत त्यांची यादी जाहीर केली तर कळले महाराष्ट्र कोणत्या विचार सरणी चे आहेत हे कळलं आज एक वाल्मिकी तयार झाले आहे जर निर्णय योग्य होता नाही तर पोलीस व नेता यांचे कसें राजकीय लागेबांधे आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला अल्पसंख्यांक समाजातील लोकांना न्याय मिळणार नाही केवळ ठराविक लोकांनाची महाराष्ट्र हा मक्तेदारी होवून बसले व हे धोकादायक ठरू शकते

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дні тому +1

    Awhad saheb❤

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 День тому

    न्याय धिशाचा खुनी वाचवला सरपंच क्या चिज आहे

  • @amolkapare9670
    @amolkapare9670 2 дні тому +1

    आव्हाड साहेबाना नमस्कार😊

  • @Subhash-fh6ci
    @Subhash-fh6ci 2 дні тому +1

    करमुसे बोंबलून बोंबलून सांगतोय ,
    कुठे चौकशी होतेय ?
    😂😂😂😂😂😂😂

  • @ramgade8023
    @ramgade8023 2 дні тому

    विष्णु चाटे वर पण आरोपच आहे, तो गुन्हेगार आहे की नाही शिद्द होणे बाकी आहे मग त्याचा पदाचा राजीनामा का घेतला गेला, पक्षाची प्रतिमा मलिन होते मग धनंजय मुंडे वर आरोपच होत आहेत मग राजीनामा का नाही त्याच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत नाही काय?

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 2 дні тому

    सरकार वर सवशय आहे

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 дні тому +1

    सरकारच अकार्यक्षम व हुकूम शाही करणारे आहेत

  • @pruthviraj6631
    @pruthviraj6631 2 дні тому

    सरकार प्रकरण दाबत आहे

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 2 дні тому +1

    आहो आव्हाड साहेब तुमचं काम हे उत्तम आहे हो...पण मला एक प्रश्न पडतोय कि सरकार हे बहुमताचे आहे हे मान्य आहे पण... विरोधी पक्ष काय करतोय...सत्तेलाही खाली खेचण्याचे काम हे विरोधी पक्षाचंच असतं हो जर विरोध पक्ष सक्षम नि निर्भिड नि स्वार्थी नसेल तर सत्ताधार्यवर ही अंकुश ठेऊ शकतो पण ईथं...हार कोई आपना जेब भरणे का काम कर राहा है!.... सर्वाच याहापर हाम्म है! आपने ही मां के टगडे उपर करके मजा ले रहे हैं!..... आव्हाड साहेब आता जनताच सर्वाचाच हिसाब करणार.....

  • @worrier-gj4fs
    @worrier-gj4fs 2 дні тому +1

    We support walmik karad ❤❤

    • @52830645
      @52830645 День тому

      We support karuna munde आणि प्राजक्ता माळी 😂😂😂😂😂😂😂 कळलं का रे झांबळ्या 😂😂😂😂😂😂😂

  • @madhukarpatare3971
    @madhukarpatare3971 2 дні тому

    या गोष्टीवर शासन सुद्धा विचारात पडलेले दिसते दाऊद पेक्षा ही भयानक आहे

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 2 дні тому +1

    राजकीय नाही,बीड मधील दहशतवादाचा प्रश्न म्हणा.