ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! १० वी नापास असलेल्या DJ च्या ओ शेठने अख्ख मार्केट गाजवलं, O Sheth Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  3 роки тому +494

    *DJ प्रनिकेत- संध्या- उमेश या त्रिकुटांनी हे गाणं अतिशय कमी बजेट मध्ये बनवलं, आणि आज तेच गाणं सर्वत्र वाजतंय याबद्दल कौतुकाचे २ शब्द कमेंट करून त्यांना प्रोत्साहन नक्की द्या.. व आपल्या ग्रुपवर देखील या मुलाखतीची लिंक शेअर करा*

  • @SandhyaPraniketMusical
    @SandhyaPraniketMusical 3 роки тому +394

    विश्वास नाही बसत "Viral India" थेट आम्हाला आज इथे घेऊन आले...
    Thank You So Much... 🥰🙏🏻

    • @sagarkambale3713
      @sagarkambale3713 3 роки тому +3

      एकच नंबर भावा

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 3 роки тому +2

      खूप चांगलं भावा 👌👌👌
      Keep it up👍👍👍

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 3 роки тому +5

      भावा मीही 10वी नापास आहे आणि हो मीही नापास आहे म्हणून या क्षेत्रात आहे नाहीतर कुणाचीतरी गुलामी करत असतो😜

    • @sandykurhade1692
      @sandykurhade1692 3 роки тому

      Mast bhau

    • @mrpravindhone6689
      @mrpravindhone6689 3 роки тому

      Superb praniket bhau

  • @ganeshchoudhari5548
    @ganeshchoudhari5548 3 роки тому +110

    ओ शेठ १० वी फेल होऊन पन नाद केलाय थेठ. अभिनंदन तुमच्या टीमच 🙏

  • @chetandahale2452
    @chetandahale2452 3 роки тому +18

    गाण्याला आमच्या नाशिकचा ढोल वाजवून 21 तोफांची सलामी 💥💥💥

  • @dilipwahukar5392
    @dilipwahukar5392 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद उमेश राव

  • @chitrakshichitrakshi515
    @chitrakshichitrakshi515 3 роки тому +207

    लोक म्हणतात तीन तिघडा काम बिघडा... आता ही सुधा अंध श्रद्धा आहे हे जाहीर झाले... कारण तीन लोकांनी हे गीत पूर्ण देशात गाजवले.... कुटलही मोठ्या श्रीमंत माणसाची साथ नसताना..... 💐💐💐💐💐 ओ शेट खरंच ग्रेट ❤️❤️❤️❤️❤️

    • @engeeningshortcuts6183
      @engeeningshortcuts6183 3 роки тому +3

      totally agreed with u

    • @dhanrajdhikale4857
      @dhanrajdhikale4857 3 роки тому +1

      उस्मानाबादचे,,, नाशिक चे शेठ,,,, तुम्ही खरच आहे,,, ग्रेट,,,

    • @rajnikam-cv2qp
      @rajnikam-cv2qp 3 роки тому +2

      @@dhanrajdhikale4857 a

    • @anandakhatpe5053
      @anandakhatpe5053 3 роки тому +2

      ओ शेठ तुम्ही नादच थेट
      भेटयाला तुम्हाला आर्ची आली
      आर्ची न खायला मिरची दिली
      ओ शेठ तुम्ही नादच केला थेट.

    • @khandeshmusical5982
      @khandeshmusical5982 3 роки тому

      अगदी बरोबर....🙏🙏🙏🙏

  • @bestpics
    @bestpics Рік тому +1

    Tumhala khoop khoop abhinanadan manapasun,
    Super trio 👌👌
    Keep composing, u will be definitely great music director, lyricist and give good songs to all of us
    Thankyou

  • @sagarmasugade1963
    @sagarmasugade1963 3 роки тому +79

    आर लका dj प्राणिकेत भाऊ लका तूच आहेस होय आज पर्यंत तुझी रिमिक्स song खूप आईकली पण आज तुला बघितल🙏🙏👍👍👍

  • @nilimakap582
    @nilimakap582 3 роки тому +1

    अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे प्रनिकेत नी खर करून दाखवलं

  • @arjunrankhamb8574
    @arjunrankhamb8574 3 роки тому +88

    Osmanabad चे नाव झालं, खूप छान गान आहे,

  • @babanghutukade7277
    @babanghutukade7277 3 роки тому

    ओ शेठ तुम्हीं नाद च केला थेट पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @chitrakshichitrakshi515
    @chitrakshichitrakshi515 3 роки тому +8

    सर्वात महत्वाचे म्हणजे हे त्रिकुट सर्व सर्व सामान्य कुटुंबातून पुढे आले. खूप आनंद वाटते... आणि संध्या मॅडम नाशिक चया त्यात आमचे नाशिक म्हणून खूप अभिमान म्हनून त्रिकुट चे खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍💐💐💐🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prashantdeshpande9874
    @prashantdeshpande9874 3 роки тому +1

    खरच तुमी नादच केलाय थेट।ग्रेट।

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 3 роки тому +62

    जबरदस्त गाण आहे,मित्रांनो असेच यश मिळत जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @growwithashish5820
      @growwithashish5820 3 роки тому +1

      KRISNA REPLY TO KARN KAVITA
      भगवान कृष्णा ने जब कहा ये जख्मी कर्ण से
      मारना पड़ा तुझे छल कपट के ढंग से
      Full Poem ua-cam.com/video/GxAGG-J8DO4/v-deo.html

  • @sri_vitthalsarjine
    @sri_vitthalsarjine 3 роки тому

    ओ तिघेही शेठ तुम्ही नादच केला की, राव थेट....
    तुम्ही तिघेही हाय लयी ग्रेट.....

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 роки тому +13

    झींगझीगाट च्या नंतर हेच गान आता गाजतय नागराज मंजुळे यांनी या आपल्या च भुमीतील कलाकारांची जरूरच भेट घेऊन या़ना तेंच्या आटपाट मधे सामील करूनघ्यावे हेच उद्याचे गरीबीतले अजय आतुलच आहेत

  • @eknathrokade5607
    @eknathrokade5607 3 роки тому +1

    ह्या वर्षाचे सगळ्यात सुपर से उपरहिट गाणं एक नंबर dj प्रणिकेत, संध्या .............. आणि उमेश आपल्या सर्वांचे अभिनंदन
    तुम्ही तिघांनी एक गोष्ट मात्र महाराष्ट्राला करून दाखवलीत की गाण्याला बजेट जास्त महत्त्वाचे नसते महत्त्वाचे असते ते गाण्याचे बोल शब्दांची मांडणी आणि एक सुंदर आवाज आणि बेस्ट संगीत

  • @akshaymaske1173
    @akshaymaske1173 3 роки тому +8

    आज मला खुप आनंद होतोय कि माझा भाऊ मला tv वर पहायला मिळतोय माझा भाऊ प्रनिकेत जो आज महाराष्ट्रात फेमस झाला आहे तो उद्या प्रत्येक राज्यात देशात फेमस होणारच अभिनंदन भाऊ

  • @ghanshyamkanchan3987
    @ghanshyamkanchan3987 3 роки тому +142

    सूपर...,.. शब्द कमी पडतात मेहनत घे सूपर सूपर होशील मेहनती ला देव फळ देतोच ... सूपर... सूपर.... सूपर

  • @connectdev3144
    @connectdev3144 3 роки тому +14

    खूप छान गाणे झाले आहे.... आणि असे पण उस्मानाबाद मध्ये dj खूप फेमस आहेत.... Love from Uran, Navi Mumbai..

  • @sunilsir2265
    @sunilsir2265 3 роки тому +18

    मंझील तो मिल ही जायेगी भटककर ही सही..
    गुमराह तो वो है ...
    जो घरसे निकलेही नही..लय भारी सर खरंच आहे
    🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

  • @vishnugatkalambi-osmanabad7668
    @vishnugatkalambi-osmanabad7668 3 роки тому +5

    प्रणिकेत संध्या,गवळी तुमचि टिम हाय लय ग्रेट , खुप खुप शुभेच्छा .

  • @balajipawar9458
    @balajipawar9458 3 роки тому

    आमची संध्या म्हणजे मी नाशिकचा म्हणून आमची संध्या आहे तीला साथ मिळाली प्रणिकेत ची वाहः काय कमाल केली महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात उर्मी पेटवली नी आनंदाने तुम्हाला डोक्यात आणि डोक्यावर घेऊन नाचू लागले. कमाल केली पोरांनो 🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌🙏🏻🙏🏻छान छान...

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 3 роки тому +4

    तिघांना धन्यवाद अशीच प्रगती ईश्वराने आपल्या सोबत द्यावी आणि लोकगीत महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा संगीत महोत्सव आपल्या हातून घडावा आणि लोक अशीच आपल्या तालावर आणि गायनावर आणि नाचत राहिली आपणा तिघांना शतायुषी आपल्या जीवनात सुख-समृद्धी आनंदी आणि धनसंपदा लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @bharatsapate9579
    @bharatsapate9579 3 роки тому

    खरोखर 10 वी नापास होऊन सुद्धा सर्वाना तुम्ही शेठ बनविले .....तुमचे खूप खूप अभिनंदन।

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 3 роки тому +51

    जबरदस्त गाणं आहे...आम्ही धाराशिवकर (उस्मानाबादकर).

    • @rahulsirsat888
      @rahulsirsat888 3 роки тому +3

      अभिमान वाटतो उस्मानाबाद कर असल्याचा

  • @skgafoor-qz4eo
    @skgafoor-qz4eo 3 роки тому +1

    ओ शेठ तुम्ही महाराष्ट्र गाठला थेट भावी🌹🌹🌹🌹 भविष्यात असेच यशस्वी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना💚🙏🙏

  • @kirankulkarni665
    @kirankulkarni665 3 роки тому +60

    अतिशय सुंदर आपली अशीच प्रगती होवो

    • @popatsingrathod8258
      @popatsingrathod8258 3 роки тому

      अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा.

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 3 роки тому +1

    भाऊ लय भारी तुम्ही नादाच खुळा करून टाकला

  • @santoshnalawade9798
    @santoshnalawade9798 3 роки тому +32

    प्रत्येक माणसात काही न काही कला असते फक्त संधी मिळाली पाहिजे असंच आपलं झालं भाऊ

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 3 роки тому

    पारनेर तालुका आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा ओ शेठ तुम्ही सर्वच आहे लई ग्रेट

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 роки тому +29

    गाण्याचा इतिहास ऐकून समाधान वाटले.धन्यवाद.

  • @sopankhillare5456
    @sopankhillare5456 3 роки тому

    खूप खूप छान...प्रनिकेत भैय्या...शेवटी...छंदासाठी जगणे हेच ग्रेट जीवन आहे... तू तूझ्या ध्येया पर्यंत एक दिवस उतूंग शिखरावर यशस्वी वाटचाल करुन जाशील यात मुळीच शंका नाही... तुम्हा तिघांच्या यशा बद्दल... खूप खूप अभिनंदन...सोपान खिल्लारे...

  • @appukotiwale9325
    @appukotiwale9325 3 роки тому +4

    प्रत्येकाच्या मनातलं हे गाणं आहे तुमच्याकडून ते बाहेर आले खूपच सुंदर गाणं आहे कितीही वेळा ऐका कंटाळा आजिबात येत नाही खूप मज्जा येते ऐकताना तणाव विसरून जातो अभिनंदन

  • @नवनाथमाने-घ3ज
    @नवनाथमाने-घ3ज 3 роки тому +1

    नाद खुळा उस्मानाबाद

  • @ganeshdhande7196
    @ganeshdhande7196 3 роки тому +3

    अतिशय सुंदर गाणे लिहिलं आणि त्यांच बरोबर त्याच संगीत व उत्तम असा गाण्याला आवाज ही मिळाला

  • @prakashmali6123
    @prakashmali6123 3 роки тому

    तुम्ही तिघेही ग्रेट आहात माझा मनापासून सलाम

  • @vipulkothawade8813
    @vipulkothawade8813 3 роки тому +6

    प्रनिकेत तू सांगतो की शिक्षण कमी आहे पण तुझ जे आंतर्मिक शिक्षण खूप आहे, ग्रेट आहेस मित्रा, खूप खूप शुभेच्छा

  • @rakeshrane4950
    @rakeshrane4950 3 роки тому +1

    Boyllwood ko heela dala,
    O shetha nadhacha ke la thead.
    ye Song Super Hit. 💖Umesh , Sandhya 💖praniket 💖khupchan 💖👍👍👍👍👍👍👍👍👍👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍💕👍🎊💞🎊💞🎊💞🎊👍💕👍🎊

  • @kailastgadekar1315
    @kailastgadekar1315 3 роки тому +25

    खूप खूप शुभेच्छा यशवंत होवो अशी श्रीचरणी प्रार्थना

  • @-edutriks7776
    @-edutriks7776 3 роки тому +34

    ओ शेट ओ शेट
    गान तुमच खरच बेष्ट
    तुमच्या पुढच्या गाण्याची करतो वेट
    लवकरच नवीन गाण्याची द्या भेट .

  • @vijaykumarmane2402
    @vijaykumarmane2402 3 роки тому +4

    खूप छान, सामान्य घरातील मराठी मुलं काय करू शकतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे , प्रनिकेत आणि टीम अशीच प्रगती करत रहा

  • @kishormarathe4559
    @kishormarathe4559 3 роки тому

    सामन्यातून असामान्य निर्मिती केली ओशेठ तुमचा प्रवास हो ओ बेस्ट .......ओ शेठ

  • @pratikboss25
    @pratikboss25 3 роки тому +8

    खूप खूप अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा , अशीच प्रगती करत राहा .......👌👌💐💐

  • @sonaaiart5600
    @sonaaiart5600 3 роки тому +15

    ओ शेट तुम्ही गाणच केलया ग्रेट... खुप अभिनंदन तुमच्या टिमच 💐💐💐

    • @shelkeaba5191
      @shelkeaba5191 3 роки тому +1

      खुपच छान 👍👍👌👌🙏

  • @ashokmarotiwasate6019
    @ashokmarotiwasate6019 3 роки тому +2

    अभिनंदन आपल्या टीमचे!खूप खूप सुंदर शब्द,खूप सुंदर चाल ,खूप सुंदर आवाज
    एकंदरीत सर्व अप्रतिम लाजवाब आपली स्तुति करण्यासाठी शब्द तोकडे पडतात 🌺🌺🌺👌👍पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🌸⚘🌻💐🌹🌺

  • @vasantkadu5716
    @vasantkadu5716 3 роки тому +42

    ओ शेट गाणं खूपच छान आहे पण गाणं तयार करणारे सामान्य माणसे आहेत खूपच ग्रेट 👍👌😊

  • @amarsadafhal3589
    @amarsadafhal3589 3 роки тому +1

    Khup chan sandya to praniket

  • @nileshthombare4711
    @nileshthombare4711 3 роки тому +37

    सगळ्यांकडे एक कला असते मस्त प्रनिकेत

  • @sohammengar
    @sohammengar 3 роки тому +1

    लय भारी

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 роки тому +5

    संध्या ,प्रणिकेत,आणि उमेश या तिघांना ओ शेठ या गाण्याच्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशीच एकी ठेवून जास्तीत जास्त यश संपादन करा धन्यवाद

  • @abasahebthorat7196
    @abasahebthorat7196 3 роки тому

    ओ शेठ तुमी नादच केलाय थेट लय भारी दोस्ता. 👍👍

  • @prasadnilangekar1431
    @prasadnilangekar1431 3 роки тому +4

    ग्रेट त्रिकुट आहे बेस्ट ऑफ लक 👍 गॉड ब्लेस यू 🙏 असेच पुढे जात रहा अभिनंदन त्रिकुटना 👏👏👏👏👏 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏💐🌹🚩🇮🇳🌍🏆🏆🏆🏆🏆🥇🥇🥇🥇

  • @singhambhai5660
    @singhambhai5660 3 роки тому

    एक नंबर सध्या ताई..... अक्का महाराष्ट्र जिंकला तुम्ही..... या गाण्याने.... 👌👌👌👌 डीजे प्रनिकेत भाऊ 👌👌👌👌

  • @chetanbhabad1257
    @chetanbhabad1257 3 роки тому +4

    अशाच प्रकारे मराठी लोकसंगीताचा खजिना वाढवत रहा..🙌🏻💕

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 3 роки тому +1

    भाऊ लय भारी कडक आहे महाराष्ट्र नाचवले शाब्बास

  • @karan4251
    @karan4251 3 роки тому +10

    दादा, गाणं खूप छान गाजतंय तुमचं खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी💐💐💐👌👌

  • @mangalovhal6378
    @mangalovhal6378 Рік тому

    संध्या ताई आणि प्रनिकेत दादा खूप खूप अभिमान वाटतो तुमचा खूप खूप छान आहोत तुम्ही ताई आणि दादा😌🙏

  • @ayushkadam5934
    @ayushkadam5934 3 роки тому +12

    DJ Praniket Che Sarv Dj Gane Mast Astat Khas Karun Jay Bhim Song Aamcha Nadach Khula Thank you Praniket...

  • @rajeshsonawane5414
    @rajeshsonawane5414 3 роки тому

    ओ शेट तुम्ही नादच केला थेट कडक मानाचा क्रांतिकारी जय भिम

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 3 роки тому +19

    संध्या प्रनिकेत लय भारी भविष्यासाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 3 роки тому +2

    उस्मानाबाद म्हणजे नादच खुळा 👌👌👌

  • @omshirwale4352
    @omshirwale4352 3 роки тому +8

    Every artist can't be great but an artist can come from anywhere ❤️🙏

  • @sandhyaa_keshey
    @sandhyaa_keshey 3 роки тому +1

    सर्वांनाच मनापासून धन्यवाद
    Success story सर्वांना माहीत आहे ती सर्वांच्या समोर आहे...
    आमचा स्ट्रगल ज्यांनी बघितलाय त्यांना आमचा संघर्ष माहिती आहे...
    खरच तुमचा मनाचा मोठेपणा म्हणून संध्या_प्रनिकेत आज जिंकले , उमेश दादा thanks , Viral india thanks 🦋

  • @vijaydaghale8039
    @vijaydaghale8039 3 роки тому +2

    नाशिक चा अभिमान संध्या आणि प्रनिकेत आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा!!💐💐👍👍

  • @shashikantmesugaikwad1100
    @shashikantmesugaikwad1100 Рік тому +1

    Namaskar Jay bhim

  • @amolbidgar3611
    @amolbidgar3611 3 роки тому +48

    खरंच ओ शेठ नादच केला थेट, तुमच्या मुळं सगळे लहान मोठे शेठ फोकस ला आले😂🙏🙏

  • @ashokrane4343
    @ashokrane4343 3 роки тому

    👌👌👌👌तुम्ही तिघेही ग्रेट 👍

  • @sudhakarlahane3385
    @sudhakarlahane3385 3 роки тому +53

    अप्रतिम तुमच्या टीम च अभिनंदन आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा💐💐

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 3 роки тому +1

    दादा गाणं खुप सुंदर 👌👌ओ शेठ 😃

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 роки тому +4

    सध्या
    पनिकेत उमेश या तुम्हा तिघांचे खुप खुप कौतुकपुढिलवाटलचाली . ,सशुभेचछा

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 3 роки тому +1

    त्रिदेव तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्न साकार होवोत, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 💞🙏🚩🚩🚩

  • @user-ry8ps9dr8q0
    @user-ry8ps9dr8q0 3 роки тому +8

    अभिनंदन सर्व टीम चे..... पुढील गाण्यासाठी खुप खूप शुभेच्छा

  • @nitindigambermule8551
    @nitindigambermule8551 3 роки тому +2

    संध्या आणि प्रनिकेत तुम्ही झाले आता शेठ गाणं जिथं तिथं वाजतय थेट अभिनंदन ,🙏🙏

  • @rushikeshpatil4185
    @rushikeshpatil4185 3 роки тому +4

    ओ शेठ नाव गाजवलं थेट🙏🏻 जय महाराष्ट्र जय शिवराय🚩

  • @vaibhavpatil3276
    @vaibhavpatil3276 3 роки тому

    अतिशय खूप सुंदर बंनवले

  • @vikassalve1768
    @vikassalve1768 3 роки тому +7

    गाणं अप्रतिम ,गायक अप्रतिम ,डि.जे.प्रनिकेत अप्रतिम , संध्या ताई अप्रतिम तुमच्या टिमचे अभिनंदन💐💐👍👍

  • @samarthgameryt3848
    @samarthgameryt3848 3 роки тому +1

    Dj mast koop chann o shet

  • @Saigorde2163
    @Saigorde2163 3 роки тому +41

    गान म्हणजे काळजाला भिडणारा गान

  • @भिमरावइंगळे-श2भ

    ओ। शेठ। लयभारी
    आपलेआभिनंदन 👍👍🙏🙏🚩😁😁

  • @kishorkshatriya94
    @kishorkshatriya94 3 роки тому +28

    चांदवड़ तालुकाचे नाव काढल पोरीन 👍 नाशिक जिल्हा

  • @shivajibhalerao4183
    @shivajibhalerao4183 3 роки тому

    आमच्या नाशिक च्या माती मधील एक कव यत्री.....आज सगळ्या च्या ओठावर तिच्या कवी त्याच्या ओळी ....आणि प्रनिकेत् भाऊ तुम्हाला सलाम.....तुम्हाला शुभेच्या

  • @amardeokar
    @amardeokar 3 роки тому +3

    अभिनंदन प्राणिकेत....फ्रॉम रघु-राज कॅफे उस्मानाबाद

  • @mangeshkhadse1454
    @mangeshkhadse1454 3 роки тому

    ओ शेठ हा डायलॉग इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात नेहमी ऐकायला मिळतो

  • @seemazalke2406
    @seemazalke2406 3 роки тому +5

    भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 3 роки тому

    खूप खूप छान भावानो अभिनंदन आणि आपल्या गावच नाव पण गाजवलत परत एकदा मणपुर्वक अभिनंदन आई तुळजा भवानी असेच तुम्हांला यश देवो जय हिंद

  • @santoshbhosale4596
    @santoshbhosale4596 3 роки тому +3

    Great Praniket, tumhi nadach Kelay Great.

  • @nilimakap582
    @nilimakap582 3 роки тому +1

    खूप मस्त

  • @RohitSharma-jj2xd
    @RohitSharma-jj2xd 3 роки тому +5

    O seth
    Tumi manus hay lay great 👍

  • @kailasghare7220
    @kailasghare7220 3 роки тому

    खूपच सुंदर गायन केले

  • @rangolibyganeshkolage4223
    @rangolibyganeshkolage4223 3 роки тому +26

    शाबास माझ्या महाराष्ट्राच्या पठठयांनो

  • @prashantgaikwad9686
    @prashantgaikwad9686 3 роки тому +1

    प्रत्येक च्या मनात अश्या प्रकारचा शेठ असतो त्यामुळे हे गाणं अपल वाटत. गाणं माणसाला एका वेगळ्या मूड मध्ये नेहतो. मस्त गाणं

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 3 роки тому +4

    जय शिवराय दादा... गाणं खुप छान आहे.o शेठ

  • @dattatraykokat416
    @dattatraykokat416 3 роки тому

    प्रनिकेत हा महाराष्ट्रातील एक नंबर डिजे आहे.

  • @shivajijondhale2863
    @shivajijondhale2863 3 роки тому +3

    संगमनेर तालुका,, पुडील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹👍👍

  • @adityamangale9310
    @adityamangale9310 3 роки тому +1

    खुपच छान

  • @patilrakeshrakesh
    @patilrakeshrakesh 3 роки тому +4

    Proud to be an marathi artist, keep it up

  • @suryakantakakde7242
    @suryakantakakde7242 3 роки тому +1

    खुपच भारी प्रनिकेत शिक्षणात कमी असणार्या मुलांना पण तुझा आदर्श घेता येईल,जीवनात माणसान खचु नये,जे होत ते चांगल्या साठी होत,ओ शेट....😘😘😘

  • @Khasmejwaniwithrohini
    @Khasmejwaniwithrohini 3 роки тому +17

    Osmanabad kar great... नादच केलाय थेट 😀

    • @ajinkyapalande85
      @ajinkyapalande85 3 роки тому

      O sheth Tu mahad la yeun bhet
      Mag gathuya raigad thet
      Jay shivaji jay bhavani

    • @dagdukadam9957
      @dagdukadam9957 3 роки тому

      Khup chan 👌

  • @ashokbamane3460
    @ashokbamane3460 3 роки тому

    एकच नंबर शेट तुम्ही खरच ग्रेट तुम्ही पोहोचलात घराघरात थेट