सर्वच स्वयंपाक सुंदर बनवलाय ताई. माझ्या बहिणीचे पण नांव सुवर्णा आहे.. ती पण तुमच्यासारखीच सुगरण आहे. परफेक्ट बनवलाय. आमच्याकडे same बनवतात. उडदाचे वडे बघून तोंडाला पाणी आले. किती गोल गोल बनलेत. माझे थोडेफार वाकडे होतात. तु कम्माल आहेस 👌🏼👌🏼
Hi tai nice blog mihi patra jevu ghatle pn tyanche photo दक्षिण दिशेला तोंड करून मांडावे हे नवीन कळलं थँक्यू पुढच्या वेळेस नक्की ठेवेल तांदळाचा उपाय मीही मागच्या वर्षी केला होता 👍🏻😊❤🤗
ताई स्वयंपाक छान केलेला आहेपरंतु ज्या भाज्या केलेल्या आहेतत्याला आमच्याकडे शाक भाज्या म्हणतात परंतु त्याच्यामध्ये मीठ फक्त टाकताततिखट वगैरे टाकत नाहीतआमच्याकडे अशी पद्धत आहे बाकी सर्व खूप छानआमच्याकडे पोळ्यांचा स्वयंपाक असतो😊
खूप छान ताई स्वयंपाक 👌🏻👌🏻 आणि स्वतःची पण काळजी घेत जा 👍🏻
किती गोड बोलता ताई तुम्ही हो खूप आनंद होतो ❤❤❤
Beautiful bappa....yummy food...you are very hard working...God bless you... thanks for sharing da idea of Kapur n rice
खुप छान विडिओ ताई तुमचा स्वभाव खूप छान आहे
ताई गोड घारगे म्हणजेच गोड पुरी कशाची केलीत, गव्हाची की रवा आणि गुळाची,रेसेपी दाखवा
Mastch soyepak Suvarna Tai 👌👌 dogi bhahini tumi sugaran ahet..👍👍😊
4 लाख प्लस सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन ताई 🙏
Thanku 👍
ताई आमच्याकडे गव्हाची खीर बनवतात तांदळाची नाही आपण जशी नागपंचमीला बनवतो ना गव्हाची खीर तशी आम्ही कळवण कर आमच्याकडे पण असं स्वयंपाक बनवतात
खूप मस्त स्वयंपाक झाला आहे 👍👌👌👌
Hi tai, ,,,swayampak chhan zaala,,,,tandul aani kaapur cha upaay sangitalyabaddal thank you 😊
🥰
ताई खुप छान स्वयंपाक केला 👌👌👍 अभिनंदन ताई 4 लाख सबस्क्राईब र झाल्याबद्दल, खूपच आनंद झाला बघून, मला खूप बरे वाटले आनंद गगनात मावेना 😊🙏🏻🎉🎉🎉♥️♥️♥️
Thanku 😍
मला पण तांदुळाचा उपाय ओळखीच्या ताईणी सांगितला.. तांदूळ नंतर झाडाच्या मुळाशी टाकावेत.
हो
ताई मी पण माझ्या सासु सासरेंचा म्हाळ केला ..... आणि सर्वपित्री अमावास्येला तांदुळ आणि कापुर हा उपाय केला
🙏🏻😊mam tumhhi kiti kaashta aani sachotine sarva parampara japta tumchyavar tumche pitar aani ishwaracha kayem aashirvaad nakki raahnar aahe.
सर्व स्वयंपाक छान सुंदर होता सुवर्णा 👍🏻👌🏻🥰
सर्वच स्वयंपाक सुंदर बनवलाय ताई. माझ्या बहिणीचे पण नांव सुवर्णा आहे.. ती पण तुमच्यासारखीच सुगरण आहे. परफेक्ट बनवलाय. आमच्याकडे same बनवतात. उडदाचे वडे बघून तोंडाला पाणी आले. किती गोल गोल बनलेत. माझे थोडेफार वाकडे होतात. तु कम्माल आहेस 👌🏼👌🏼
Thanku... चहाच्या चाळणी वर करा मस्त होतात
@@suvarnalonare हो मी बनवले हो चहाची चाळणी पलटी करून तरीदेखील झाले वाकडे. कदाचित पीठ पातळ होतं माझं. मी सर्वपीत्रीला परत करून बघीन. 👌🏼👍🏼
जय श्रीराम,सुवर्णा, तुम्ही ,पुजा नणंदबाईं बरोबर छान स्वयंपाक केलात,आईमे अंशु बरोबर येऊन मस्त पारीजातकाचा हार बाप्पांना बनवला!
Thanku 😍
ताई तुम्हिं खुप खुप कष्टाळु आहात देव सदैव तुम्हांला सुखी ठेवो ❤❤❤
खूप छान व्हिडिओ होता सुवर्णा ताई माहेरी सासरी पण गव्हाची खीर बनवतात❤❤
ताई आपला राहुल दादा आजी बाबांच्या फोटोज जवळ किती छान बसला जेवायला
आम्ही पण असेच करतो मी पण कळवण ची आहे
ताई पितराचा स्वयंपाक छान केला आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे छान होता 👌👌
Tai jevan hirve patramadhe lawaych aste pitranha 🙏
Udid Vada recipe sanga
Tai aamhi bhajya hirvya mircht karto tumcha syaipak chhan mast dist aahe 😊
छान केला स्वयंपाकताई👌👌👌👌👍👍
फार छान kela pitracha स्वैपाक
Ho janavla tula bara nahi...take care ❤❤
Komat paani pee.. Bara vatel.. Mahit aselch tula.
हो ताई नक्की आवडेल
खुप छान पितरांचा स्वयंपाक केला ताई 👌👌👌👌🙏🙏
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान विडियो
Tai mg tya tandlach ky kraych? Kapur jallyvar tandul pakshyana khayla takayche ka?
Washing machin cha ditel video taka, pls
आमच्याकडे पुरणपोळी बनवतात
Congratulations For 400 k Mavshi 🎉🎊 Lavkarat lavkar 1 M hovo 😊
Thanku 😍
Chan Tai ji shegadi ghetali tyache regulater Navin ghetale ka kitiche ghetale te sanga❤🙏
Aamchyakade asach swaipampak asto pan kanda lasun kale vatane nahi vapart hya jevnat sagla video ek no
Suvarna tai pitrache sagle jevan chhan banvale tumi tabyat kade lax dya aaram pan kara
Thank u ताई
ताई मंदिर खूप सुंदर आहे कितीला घेतलं 👌कोठून घेतलं, place मला सांगा
25000
ताई आमच्याकडे पण सर्व भाज्या खीर कडी उडदाचे वडे साधे भजे कुरडया पापड्या, चपाती वरण-भात असे पितर जेवायला घालतात
Thanku 🙂
Hi tai nice blog mihi patra jevu ghatle pn tyanche photo दक्षिण दिशेला तोंड करून मांडावे हे नवीन कळलं थँक्यू पुढच्या वेळेस नक्की ठेवेल तांदळाचा उपाय मीही मागच्या वर्षी केला होता 👍🏻😊❤🤗
Kaku tahndul shijlele thavyche ki kache thevych tay kapor theych te.sanga naa
कच्चे
Ok
Tai aamavse la jo tandulacha upay sangitla te tandul sakali yeka zada khali pakshana takun deyayche
Ho
Congratulations Tai 400k
Tai to kapur umbarycha baherch jalaicha ahe na mhanje tya vati madhya aslyla tandool madhycha jalaich na to kapur
हो ताई
अभिनंदन ताई 🎉🎉😅 चार लाख झाले 😂🎉👍👍🌹🙏
Thanku 😍
Maushi swayanpak baghun tondala pani ch aala mala ha menu khup aavadato❤
पिंपळनेर la khute राहता माज माहेर तिथल आहे म्हणून विचारलं
Nice vlog Tai 👌 👍 😊
Share nachani ladoo, drink ladoo , dry fruit ladoo recipe
Ok
400 k mhanje 4 लाख का? खूप खूप अभिनंदन सुवर्णा ताई 🙏🏼💐👍🏼
Thanku 😍
कढीला तूपाची फोडणी द्यायची.. छान लागते
Next time 🙂👌👍
Tai ganpati bappa khup chan ahe
ताई माझे अनारसे खूप कडक होतात ते नरम होतील अशी टिपसागां
Very nice vilog
तांदूळ चा उपाय सांगितला तो नंतर तांदूळ काय करायचे
खूप छान स्वयंपाक ❤😊
taie pitrarachi thaali khup chan kayli
me sudha ashich thaali banvatay.
हाय सुवर्णा खूप खूप अभिनंदन 4लाख सबस्क्राईब झाल्या बद्दल❤❤🎉🎉
Thanku 😍
Hi tai aajch video khup chhan hota....tai fakt khirchi recipe dakhava❤
ताई खीरीमध्ये खवा टाकण्यापेक्षा मिल्क पावडर टाका खूप छान चविष्ट खीर होते
Thank u 😀
Tai mi khandesh chi amchyakde gavhachi khir kartat speshal❤
Divya baddul sangaa.
Mavashi lonchachya barni madhye loncha ka nahi thevala
Aamchyakade hirvi mirch aani lasun che vatan karun sagly bhajyana taktat
Congratulations Tai
❤
Swaympak sarv 1 no 👌👌👍😊
Khup khup Congratulations tai ❤4 lakh zhale aj 🎊🎂♥️
Congratulations for 400 subscribers ..🎉
Thank you so much 😀
Congratulations for 400k Subscribers 🎉🎉
Thanku 🥰
Congratulations for 400k subscribers ❤🎉
Thanku 😍
❤ khup chhan video tai ❤
Congratulation for 400k 🎉
खूप छान
सुन्दर ❤
पंधरा दिवसांत एक तरी दिवस तुमच्या घरचा पितर तुमच्यासोबत बोलला काय
हो
Nice vlog ❤
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई
Nice
ताई तुम्ही तो उपाय सांगितले पितरांचा तांदुळाचं काय करायचं
Tandul ekhadya jhadakhali takave mhanje pakshi khaun ghetat
Tumi lal tikhat takta takta amchyakde saglya bhajya hirvi mirchi lasun vatun thevtat tyat ch saglya bhajya krtat
हो आमच्याकडे ही हिरवी मिरची वापरतात सगळया पदर्थामध्ये
4️⃣lakh zale congratulation tai🎉🎉🎉🎉🙏🙏👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🎂🎂
Thanku 🥰
Tai aamcha kade pan aasach jevan banval hot chan vlog 👍👍👍👍👍👍
खुपच छान 👌
Khup ushira aala tai video khup chan hota volg
कटाची आमटी काळी रेसिपी टाका ना
Congratulations tai 400k🎉🎉
Thank u 😍
Shidha brahmanana ch ka dyaycha
पितरांना पोहोचतो
ताई सूपर मौम बलौक माहीत आहेका तयांचे भाऊ वारले ना गेला होतात का भेटायला
हो ताई माहीत आहे गेली होती..अंत्यविधीला
अगं अगं ताई लसुन तर तो अजूनच देना झाली लगे हळद चटणी टाकू ल
हो ताई,😅😀
पुरणपोळी नाही का करत ताई
Congratulations tai 400k🎉🎉 साठी
Thanku 😍
Tai mast swayampak banavala
Congratulations 🎉👏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 400 subscribers zhale ❤❤❤❤❤
Thanku 😍
सर्व स्वयंपाक खूप छान
ताई जेवण 1नबर ❤❤❤
Tai tumhi खीर मध्ये खवा टाकला,,,mg दूध वापरलं ka....
Ho
Chan kela swayampak❤
ताई स्वयंपाक छान केलेला आहेपरंतु ज्या भाज्या केलेल्या आहेतत्याला आमच्याकडे शाक भाज्या म्हणतात परंतु त्याच्यामध्ये मीठ फक्त टाकताततिखट वगैरे टाकत नाहीतआमच्याकडे अशी पद्धत आहे बाकी सर्व खूप छानआमच्याकडे पोळ्यांचा स्वयंपाक असतो😊
Khup khup abhinandan❤💐💐💐💐💐🎂
आमच्या कडे भाजला फक्त हिरव्या मिरच्या टाकतात लाल तिखट नाही चालत
खुप छान विडिओ 👌