खूप छान साडया आहेत मुलीच लग्न आई वडील लाच खूप मोठ स्वप्न असत तुमच्या विडीओ मध्ये तुमचा तो आनंद दिसतोय लग्न ची तयारी खूप छान चालू आहे आणी पुजा च लग्न खूप छान होणार आहे ❤❤
सुवर्णा खुप छान शाॅपिग केली सर्व साड्या खुप छान आहे सुवर्णा तुला दिवस पुरणार नाही खुप पटकन जातात माझ्या दोन मुलेचे लग्न झाले खुप वेळ कमी पडतो व्हिडिओ छान आहे ❤❤
ताई मी सुरतला राहते, आधी का बरं नाही सांगितले तुम्ही येणार आहेत, मी माझ्या ओळखीने घागरा घेण्यास मदत केली असती, तुम्हाला ती बॉक्स मधली साडी कितीला पडली सांगा plese
ताई साडी म्हणजे बायकांचा जिव्हाळाचा विषय असतो सगळ्या साड्या खुप छान आहे आणि आम्हाला आतुरता आहे पुजा च्या लग्नाची आणि घागरा व तुम्ही तुमच्या साठी कोणत्या घेतल्या ते बघण्याची 😊
सर्व खरेदी खूप छान मला असं वाटतं माझ्याच मुलीचं लग्न आहे तुझी लग्नाची धावपळ पाहून तिथं यावं आणि तुला मदत करावी असं वाटतं पुजाचे लग्न झाल्यावर मला करमनार नाहीं सुवर्णा तब्येतीची काळजी घे बेटा मी जालन्याला राहते
Aag mi surat la ch rahte... aani bombay market cha aagdi javal rahte.... Ohhhhnnnooooo.. Mi aali aasti bhetayla... Plz aadhi sangt ja... 🙄😕😕.. Mi nakki aali asti... ❤❤❤❤❤
ताई सर्वच खरेदी खूप छान केली पूजाच्या लग्नाची खरेदी बघून आनंद वाटतो❤❤👌👌
काकू खूप छान शॉपिंग केली 😊 सर्व साड्या खुप छान आहेत 😊 मस्त वाटते पुजा चे लग्नाची तयारी बघून 😊
खुप सुंदर सर्व साड्या आहे
खूप छान साडया आहेत मुलीच लग्न आई वडील लाच खूप मोठ स्वप्न असत तुमच्या विडीओ मध्ये तुमचा तो आनंद दिसतोय लग्न ची तयारी खूप छान चालू आहे आणी पुजा च लग्न खूप छान होणार आहे ❤❤
सुवर्णा खुप छान शाॅपिग केली सर्व साड्या खुप छान आहे सुवर्णा तुला दिवस पुरणार नाही खुप पटकन जातात माझ्या दोन मुलेचे लग्न झाले खुप वेळ कमी पडतो व्हिडिओ छान आहे ❤❤
ताई मी सुरतला राहते, आधी का बरं नाही सांगितले तुम्ही येणार आहेत, मी माझ्या ओळखीने घागरा घेण्यास मदत केली असती, तुम्हाला ती बॉक्स मधली साडी कितीला पडली सांगा plese
सुवर्णाताई काल आज खूप वाट बघितली तुमच्या व्हिडिओची खूप छान शॉपिंग झाली खूप सुंदर साड्या आहेत❤❤
खरच ना आज खूप वाट बघितली विडिओ ची मला वाटलं ताई आज सुट्टी घेतात...विडिओ बघितल्या शिवाय करमत नाही
खूप छान झाली शॉपिंग 👍
पूजाची लग्नावजी तयारी जोरात सुरु आहे खूप छान
ताई साडी म्हणजे बायकांचा जिव्हाळाचा विषय असतो सगळ्या साड्या खुप छान आहे आणि आम्हाला आतुरता आहे पुजा च्या लग्नाची आणि घागरा व तुम्ही तुमच्या साठी कोणत्या घेतल्या ते बघण्याची 😊
Sarve sada ekdam mast 👍👍👍
सगळ्या साड्या खूप छान आहेत ❤
पूजाचा घागरा कोणत्या shop मध्ये घेतला ते सांगा ना ताई.
आणि तुमच्या साड्यांचे पण shop सांगा.
सर्व साड्या खूपच सुंदर आहे.👌👌👌👌
सर्व खरेदी खूप छान मला असं वाटतं माझ्याच मुलीचं लग्न आहे तुझी लग्नाची धावपळ पाहून तिथं यावं आणि तुला मदत करावी असं वाटतं पुजाचे लग्न झाल्यावर मला करमनार नाहीं सुवर्णा तब्येतीची काळजी घे बेटा मी जालन्याला राहते
Thanku ताई 😍❤️
खुप छान खरेदी साड्या छानच ताई ❤❤
खुप सुंदर व्हिडिओ ताई😊😊😊
आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे ताई सर्व साड्या आवडल्या
Tai mi kalach surat la jaun ale.... Chan video... Apan ekach divashi surat madhe hoto...
खूप सुंदर शापिंग झाली 👌👍👍
ताई खूप छान खरेदी केली आहे, आम्हाला आता आतुरता आहे ती म्हणजे पूजाच्या लग्नाची
सुर्वना खूप छान साडया खरेदी केल्या, काल व्हिडिओ वाट बघत होते, आता पूजा च्या लग्नाची धावपळ असैल व्हिडिओ छान होता
अजमेर फॅशन दुकान कोठे आहे
सुरत
ताई मी आज आठ दिवसाला सुरतला होती माझं माहेर आहे सुरत साड्या खुप छान मिळतात तिथे
Plz....hi..... Shengdana chatni.... racipe dakhwa.😊
Tumhi yeola ka nai gela
Tarich mhatal vidio ka yet nahi don divas tai post tari takaychi baki vido khup chan me vedika
Mavshi pooja kontya hospital mahe ahe m pn sinnar madhech rahate m aj 1st time tumche video baghto ahe chan ahet video bt pl riplay dya pooja kuthalya hospital mdhe ahe
Tai tumhi sangamnerla bacchan texstil madhe ja Chan ghagre ahe
Tai tumhi aamchaya vani varun gelat.mahit ast tr bhetli asti nakkich.
Rutula channel kholun dya ti chan aahe
सुवर्णा ताई तुमचा व्हिडिओ नव्हता आला तर करमत नव्हते
Ho khrch
Khar आहे आठवण येत होती काळजी वाटत होती
Gajgra price kiti ahe
Sadya chan aahet video mast video raj taket ga🎉🎉❤
Tai mulchand पुणे इथे घागरा खूप छान भेटतात काट पदर साडी पण भेटतात
Aag mi surat la ch rahte... aani bombay market cha aagdi javal rahte.... Ohhhhnnnooooo.. Mi aali aasti bhetayla... Plz aadhi sangt ja... 🙄😕😕.. Mi nakki aali asti... ❤❤❤❤❤
खुप वाट पाहीली viode. ची साडी खुप छान आहेस
Puja che husband relatives madhle aahet ka ?
हॅलो ताई आम्ही मागच्या वर्षी नाताळच्या सुट्टीत आलो होतो तुमचे जावई छान आहे ❤
ताई घोड्याच्या फ्रेम चा फोटो आणि महत्त्व एकदा परत सांगा
kontya video mde sngtl
Ok
@@ashwinipatil7173 kontya dishe la lavtat
मुंबई मध्ये पण खूप छान भेतात साड्या
Very nice😊sadya khup chan ahet sarvc😊
Super selection ❤
खुपच छान आहेत साड्या 👌🏻👌🏻👌🏻
taie gest sathi sadychi shopping chan kayli
खुप छान साड्या आहेत ताई 😊
खुप छान आहे ताई साड्या ❤
सर्व साड्या छान आहेत ताई👌👌
Kharach khup chhan shopping jhali❤❤❤❤👍🏻🧿
Rutu kiti najuk aani rekhiv aahe g
Nice shopping tai👌👌
Tai lightweight lehenga घे ना khup sunder disto
सर्व साड्या खूप छान आहे सिंपल साड्या पण खूप छान आहे
Ajmera chs anubhav chagala nahi quality chagli nahi
सुंदर साड़ी🎉
Nice shopping 😊
सर्व साडी खुपच छान आहे
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
खुप सुंदर आहेत साडया❤❤
Dadar la kharedi kara chhan astat sadya
खुप छान........
Tai tumhi rent var chahata ghya nantar vapartat yet nahi
Khoob mast shopping👌❤️
खुप छान व्हिडियो साड्या पण खुप छान आहेत
Tai Mumbai la manish market la khup chan lehanga bhetto
Mast 👍 video ❤
Red chan vatt hota
Mastch 👍👌
Khup khup chan shopping suvarna n reasonable rate madhe milale mast mast
सुरत घागरा आणला आहे n
Khup chan aahet saree 👌👌❤❤
Tai aamhi tumche video surat varunch baghato
Very nice 😊
Khup chhan ahe tai sadya nice video tai
Tai mi Surat javal rahate tai
जय श्रीराम,सुवर्णा तुमची सुरतहुन छानच खरेदी झाली,तुमचे कुटुंब पण मोठे आहे ,मधेच थोडा आरामही करत जा!
Aanshu cha dress ghetala tithe mi pahila hota dress evade chan nahi bhetat
Khup chan kharedi keli mast vidio
सुवर्णा ताई साडया खुप छान आहे
❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻💥
Suratmdhe pashupati market la ja mavshi tithe khup chan sadya miltat Ani khup varaity pn ahet tithe nkki ja agdi kathpadar sadha te pn 500 pasun starting
ताई सर्व साड्या खूप छान आहेत
Khup sundar ❤
Sadi kharedi mast suvarna
Khup mast sadya shopping 👍
Khup chan ahet saree. Shri Swami Samarth 🙏
तुम्ही आमच्या गावावरून बोरगाव वरून गेलात
छान आहे सर्व साडी
Khup Chan shopping ❤🎉
थंडी मधे स्लीवलेस😮😮😮
😂😂😂
👌👌👌👍❤👌
Nice vlog
Puja adhi swetar ghal thandi ahe bala
First view ♥️
Nice video n shopping
ताई सर्व साड्यांची शॉपिंग खूप छान आहे🎉🎉🎉🎉
Abhinandan didi 😮😢
ताई काल खूप मिस केलं तुम्हाला विडियो आला नाही खूप वाट पहिली पण ठिक आहे आम्ही समजू शकतो आपल्या पुजाच्या लग्नाची तैय्यारी चालू आहे ❤
Biskit sobat chaha khalla😂
किती वाट बघितली व्हिडिओची 😢
Sadya. Chan aahet