Aarth hin twists dakhvoon ajun kiti divas lokana phasavnar? TRP sathi quality ani standard chi itki ghasran zaleli ani itkya fake episodes cha bhadimar you tube chya channels var asleli pahili marathi serial asel
अस्मिता अर्जुनची मोठी बहीण आहे . तरी तुम्ही [ निवेदिका ] अस्मिताच्या तोंडी अर्जुनसाठी " दादा " शब्द वापरता . जरासा नाटकीपणा कमी करून खरे काय ते सांगा .
वरील विविध कमेंट्स वाचून तरी स्लो वरुन फास्ट ट्रॕकवर यायला हवे ही आमचीही ईच्छा. Contract marrige साठीचा सर्व दोष फक्त आणि फक्त सायलीलाच?? हे मनाला पटतच नाही. तुम्हाला तरी पटलंय का?
This serial is much better than shubh vivah. In this aatyabai is much more irritating than Priya. I have stopped watching that serial. Aatyabai is disgusting.
Hya comments vachun bare vatale,serial na baghanyacha mi ghetalela nirnay kiti barobar hota he kalale. Hya sarva malika suruvatila chhan vatatat pan nantar sagalyach same hot jatat.
अजून किती दिवस रबर ताणणार आहेत. सुभेदाराना प्रियाची कारस्थाने दिसत नाही का? जी प्रिया कल्पनाला डोळ्यासमोर नको असते ती आता प्रियाला प्रेमाने मिठी मारते? अर्जूनची आणि सायलीची बाजू ऐकूनच घेत नाही.काल आलेल्या प्रतिमेला सायली कळली पण वर्षभर सुभेदारांकडे राहून त्याना ती कळली नाही.
Sayli madhubhau sathi je kelas te te visarle te Tula kahihi bolatat tyana tu Kay samjavtes asha lokana samjavat basaych nasat sarvana mahiti ahe ki tuz lagn vidhivat zalay Karan sarvani pahilay pan mg he sarv kashala Tula je Kay bolatat te parishtiti badalyaver Kay tuzi ijjat Tula Kashi milel contract pepperbaghun koni yevdha badalat ka .
मुर्खा कल्पना आणि ते पूर्ण इथे सासरची माणसं आहेत पण मधु भाऊंनी असं वागावं मला हे अजिबात पटलेलं नाहीये लेखिकेला आणि चॅनेलवाल्यांना असं का वाटतं की वडील वाईट असतात
Generally ladies are always blamed for mistakes done by gents. This is universal truth. It would have been very much appriciated if Author would have shown Sayli alone was blamed &sparing Arjun by the whole family. Their marriage was already registered same day was neglected by Author. Arjun could have shown it.
हो.खरंतर अर्जुनव सायलीच वैदिक पद्धतीने तसेच रजिस्टर पण झालेले असते .तरी त्यांच्यात कधिही व्यभिचार दिसत नाही.त्यांच्यात फक्त पवित्र प्रेम असते.मग इतका आकांड तांडव करण्याचं कारणच काय?फारतर समजूत म्हणून कॉनर्ट्याक्ट संपताच ते परत लग्न करू शकतातत्यात अनैतिक काहीच वाटत नाही.मगहेलोक उगीच थैमान का घालत आहेत? मग सुभेदार कुटूंब मुर्ख की कथालेखक?पण यात प्रेक्षक प्रचंड चिडतातहेत हे त्याना समजत नाही का?
Aarth hin twists dakhvoon ajun kiti divas lokana phasavnar? TRP sathi quality ani standard chi itki ghasran zaleli ani itkya fake episodes cha bhadimar you tube chya channels var asleli pahili marathi serial asel
आता हे रडगाणे किती दिवस चालेल काय माहित.
सायली कडे फक्त विमल,
चैतन्य, प्रतिमा,
कुसूम,आणि अर्जुनच जाऊ
शकतात.
प्रिया चा खुप गैरसमज असतो कारण अर्जुन आणि सायली कधीच वेगळं होणार नाही तर पैठणी कलर मेहंदी
कशाला हे फालुत भाग दाखवता. बंद करा hi फालतुगिरी. या मालिकेच तुम्ही फिल्म मध्ये रूपांतर करा. बकवास सिरीयल झाली.. बघण्यात काही अर्थ नाही.
काय चाललंय तुमच सिरेल बंद करा खुप फालतुगिरी चाललीय तुमची
Asech zale pahije priyala hakalundya
Kashala lokanna phasavtat uga khota khota sangta
अस्मिता अर्जुनची मोठी बहीण आहे . तरी तुम्ही [ निवेदिका ] अस्मिताच्या तोंडी अर्जुनसाठी " दादा " शब्द वापरता . जरासा नाटकीपणा कमी करून खरे काय ते सांगा .
वरील विविध कमेंट्स वाचून तरी स्लो वरुन फास्ट ट्रॕकवर यायला हवे ही आमचीही ईच्छा. Contract marrige साठीचा सर्व दोष फक्त आणि फक्त सायलीलाच?? हे मनाला पटतच नाही. तुम्हाला तरी पटलंय का?
Ho Arjun sayli kadehi vegly house sakat nahi ptani green coler
प्रत्येक मालिकेत सारखे सारखे तेच तेच दृश्य दाखाऊ नका नाहीतर ही एक नंबर ची वाहिनी शेवटच्या नंबर वर जाईल
Tanvi ch pn satya aana samor aata
आता आम्ही प्रेक्षक आमच्या असली रुपात येऊन या सर्वांना हाणू.
Trur
True
This serial is much better than shubh vivah. In this aatyabai is much more irritating than Priya. I have stopped watching that serial. Aatyabai is disgusting.
प्रियाच रूप दाखवण्याऐवजी सायली रूप दाखवली तर प्रिया तन्वी बनून किती दिवस दाखवणार बोर झाले आहेत पब्लिक वैताग आलं आहे
Hya comments vachun bare vatale,serial na baghanyacha mi ghetalela nirnay kiti barobar hota he kalale. Hya sarva malika suruvatila chhan vatatat pan nantar sagalyach same hot jatat.
आता प्रोग्राम बकवास करतात
मधु bhavu tr जास्तच करतोय वळवळ
अर्जुन मुळे सुटलाय हे विसरला काय
सायली ल त्यांचा suport dakhvyla hav hot
लेखिका मॅडम कसही प्रेक्षकांना पचनी पडायला लावू नका...
तुम्ही सांगितल्याप्रमाणे कधी च दाखवत नाही मालिका मध्ये
आत्ता पर्यंत तू जे तळमळीने सांगत होतीस प्रिया
ते खरं आहे.
कल्पनामामी
सायली तिकडे आनंदात आहे.
आता जर तू अर्जुन शी संपर्क करशील तर मला मेलेला बघशील.
प्रेक्षkanawar daya kara
अजून किती दिवस रबर ताणणार आहेत. सुभेदाराना प्रियाची कारस्थाने दिसत नाही का? जी प्रिया कल्पनाला डोळ्यासमोर नको असते ती आता प्रियाला प्रेमाने मिठी मारते? अर्जूनची आणि सायलीची बाजू ऐकूनच घेत नाही.काल आलेल्या प्रतिमेला सायली कळली पण वर्षभर सुभेदारांकडे राहून त्याना ती कळली नाही.
Nice
Sayli madhubhau sathi je kelas te te visarle te Tula kahihi bolatat tyana tu Kay samjavtes asha lokana samjavat basaych nasat sarvana mahiti ahe ki tuz lagn vidhivat zalay Karan sarvani pahilay pan mg he sarv kashala Tula je Kay bolatat te parishtiti badalyaver Kay tuzi ijjat Tula Kashi milel contract pepperbaghun koni yevdha badalat ka .
मुर्खा कल्पना आणि ते पूर्ण इथे सासरची माणसं आहेत पण मधु भाऊंनी असं वागावं मला हे अजिबात पटलेलं नाहीये लेखिकेला आणि चॅनेलवाल्यांना असं का वाटतं की वडील वाईट असतात
Generally ladies are always blamed for mistakes done by gents. This is universal truth.
It would have been very much appriciated if Author would have shown Sayli alone was blamed &sparing Arjun by the whole family. Their marriage was already registered same day was neglected by Author. Arjun could have shown it.
हो.खरंतर अर्जुनव सायलीच वैदिक पद्धतीने तसेच रजिस्टर पण झालेले असते .तरी त्यांच्यात कधिही व्यभिचार दिसत नाही.त्यांच्यात फक्त पवित्र प्रेम असते.मग इतका आकांड तांडव करण्याचं कारणच काय?फारतर समजूत म्हणून कॉनर्ट्याक्ट संपताच ते परत लग्न करू शकतातत्यात अनैतिक काहीच वाटत नाही.मगहेलोक उगीच थैमान का घालत आहेत? मग सुभेदार कुटूंब मुर्ख की कथालेखक?पण यात प्रेक्षक प्रचंड चिडतातहेत हे त्याना समजत नाही का?
Madhu bhauna ter bikul olakha nahi tuanchyasathi tu Kay kelas .
खूप कंटाळवाणी सिरीयल केली आहे
फेक काही सांगु नका
आता कुठलाच ट्विस्ट नको हे ट्विस्ट एकुण च मालिकेची लक्तरे करत आहे