सर खूप खूप धन्यवाद.तुम्ही बिन तेलाच्या रेसिपी दाखवता त्याबद्दल.मी गेल्या काही दिवसांपासून बिन तेलाच्या रेसिपी बनवते.मला आता तुमच्या रेसिपी मुळे खूप आयडिया मिळू लागल्या.
नमस्कार सर, खुप मस्त बिनातेलाच्या छान छान रेसिपी... तुम्ही खुप छान दाखवताय असा कधी विचारच केला नव्हता कधी तेला शिवाय अशा रेसिपी बनू शकतात . सर्वच रेसिपी दिसायला 😍छान दिसतायत . मी एकवेळच जेवते तेलकट पदार्थ खायचे टाळते किंवा भाज्यांचा ग्रीन ज्युस पिते मला डाएट साठी छान रेसिपी मिळाल्या तुमचे खुप खुप धन्यवाद सर🙏
सर eno ला काही उत्तम पर्याय असेल, जस की खाण्याचा सोडा, लिंबू, चिंच किंवा आणखी काही जे आपल्या रोजच्या वापरातले असेल आणि तब्बेतीला हानिकारक नसेल, नैसर्गिक असेल तर तुम्ही कृपया ते वापरावे
Very unique and impressive 👍👍
खूप छान सर, तेलाशिवाय पदार्थ हे हे तुम्हीच बनवू शकता सर खूप छान शिकायला मिळते त्याबद्दल धन्यवाद
खुपच छान आहे सर रेसिपी बिना तेलाची
आयडिया खजीना आहे.विष्णूजी तुमच्या जवळ धन्यवाद
सर खूप खूप धन्यवाद.तुम्ही बिन तेलाच्या रेसिपी दाखवता त्याबद्दल.मी गेल्या काही दिवसांपासून बिन तेलाच्या रेसिपी बनवते.मला आता तुमच्या रेसिपी मुळे खूप आयडिया मिळू लागल्या.
मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात शुभ रात्री
खूप छान न तळता दहिवडा,पनीर एकदम ला जबाब, मी वाट पहात असते आज काय मेनू शिकायला मिळेल, धन्यवाद सर
नमस्कार सर, खुप मस्त बिनातेलाच्या छान छान रेसिपी... तुम्ही खुप छान दाखवताय असा कधी विचारच केला नव्हता कधी तेला शिवाय अशा रेसिपी बनू शकतात . सर्वच रेसिपी दिसायला 😍छान दिसतायत . मी एकवेळच जेवते तेलकट पदार्थ खायचे टाळते किंवा भाज्यांचा ग्रीन ज्युस पिते मला डाएट साठी छान रेसिपी मिळाल्या तुमचे खुप खुप धन्यवाद सर🙏
Wa sir khupch Chan 👌हे तुम्हीच करु शकता.खूप छान 👌👌👍🙏
खुप छान सर तुम्ही बिन तेलाच्या रेसिपी सिंरीज दाखवा
मस्त खूपच छान बटाटा तर लयभारी दहीवडे छान सगळेच छान मस्त धन्यवाद
छान 💯💯उत्तम सर 👌👌👍👍🙏🙏
GE happy man diat karnarychi maja ahe mast rice chi idia bhari pahat raha Masteer Recipes 👍
Khup chan beintelachi recipe
Lababdar Paneer Jaise LaJawab No Oil Thali 🎉Ek Number Sir
With Love It's Naseer From Qatar
Thank you so much
good video sir, my kids enjoyed the recipie, much love from west nagpur
छान छान. रोज वाट बघतो आम्ही
खुप खुप खुप च छान ❤❤
Apratim recipi sir
Celebraties diet without oil j1.
Sauce ani ketchup kay farak asato?
वाह, खूप छान रेसिपी
Superb , Sir ....
Urad dal येवजी moong dal use kele tar पाण्यात होतील का
Aapka talent cooking mein hai aur aapko KHAL par dikhana chahiye.
++++++++++++++++++++
10:19 khup chan
मस्त छान अप्रतिम
Batataycha jo prakar dakhvala tyala purvi baithi batata bhaji mhanat asat
लाजवाब!!
खुप छान रेसीपी आहे
Aji lai bhari
please share options for Jain
Batatyani kasa weight loss hoel?
भारीच की
Apratim mastch 👌👌
Apratim sir 1 number menu
Khup chan
Lemon juice, tomato sauce and milk ??? Milk with tomato and lemon?
खूपच भारी
Waah.... hech hav hot summer chalu zalay tyasathi... sir tumcha aavaj kami yeto
Nice 💕❤️❤️
Khaun bagha
तुम्ही कढी पकोडा no oil weight loss कोणत्या थाळीत दाखवलेत ते सांगता का please.मला उद्या करायचाय.
👌👌
सर, तिखट मीठ आणि दुध हे आयुर्वेदा नुसार विरुद्ध अन्न होत
Dahi vada fry karte samay kabhi kabhi fat jata hai to kya kare?
❤
*नेत्रसुख* 😅
सर eno ला काही उत्तम पर्याय असेल, जस की खाण्याचा सोडा, लिंबू, चिंच किंवा आणखी काही जे आपल्या रोजच्या वापरातले असेल आणि तब्बेतीला हानिकारक नसेल, नैसर्गिक असेल तर तुम्ही कृपया ते वापरावे
ईनो हे सोड़ा व साइट्रिक एसिड चे मिश्रण आहे पाण्यात टाकताच विघटित होते. काही अपाय होत नाही .
मलिदा रेसिपी दाखवा
Sure
Oil ka businesses khatam karoge aap to