Laxman Hake : धनगर तरुणाची हत्या, हाके आक्रमक; थेट पोलिसांना फोटो दाखवत म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 5 годин тому +242

    जय मल्हार हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे कोणताही गुन्हेगार वाचला नाही पाहिजे❤❤

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 5 годин тому +1

      @@PandurangPole-fz9mb आरोपी कोणत्या जातीचा आहे???

    • @gajanandsh
      @gajanandsh 3 години тому

      मुलींना छेडले असता स्वागत केले पाहिजे.

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 2 години тому +1

      @@akshayjadhawar346 मराठा

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 2 години тому +1

      आरोपी कोणत्या जातीचा आहे???

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 2 години тому

      @@akshayjadhawar346 सांगितलं ना तुला मराठा आहे म्हणून

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 5 годин тому +143

    धन्यवाद हाके साहेब !❤

  • @waghsudhakar3026
    @waghsudhakar3026 5 годин тому +111

    एकच वादा हाके दादा

  • @earnedtech4842
    @earnedtech4842 4 години тому +89

    जय मल्हार जय भगवान न्याय मिळालाच पाहिजे 😢🎉

  • @bhaskar8865
    @bhaskar8865 5 годин тому +130

    धनगराच्या मुलाला न्याय भेटला पाहिजे

    • @AvinashTambe-7878
      @AvinashTambe-7878 4 години тому +1

      100 takke nyay tar zala pahije,,,,to kuthlyahi jaticha asude,,,,,,,

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 години тому

      Aata jaat chalte ka?

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 5 годин тому +80

    आपलं गेलं तर बाळ आणि गरिबाचा गेलं तर कार्ट असं नाही चालणार आरोपी कोणीही असो तो आरोपीच असला पाहिजे त्याला जात नसते सर्वाना सारखं न्याय पाहिजे छान हाके सर 👌

  • @sopan_jaybhaye777
    @sopan_jaybhaye777 5 годин тому +75

    हाके साहेब आपण नक्कीच न्याय मिळवून द्याल.....

  • @ajinathgite232
    @ajinathgite232 4 години тому +30

    साहेब संपूर्ण वंजारी समाज भक्कम patishi उभा राहील, जय भगवान जय मल्हार

  • @Sadashiv0204
    @Sadashiv0204 5 годин тому +33

    चांगले काम करीत आहेत साहेब समाजासाठी लढणारा माणूस सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे

  • @सत्यUR
    @सत्यUR 4 години тому +55

    याला फक्त धनगर समाजाला परळी प्रकरणात आणायचं आहे 😢

    • @JayshreeDhakane-v5s
      @JayshreeDhakane-v5s 3 години тому +5

      गप नालायका

    • @सत्यUR
      @सत्यUR 3 години тому +1

      @JayshreeDhakane-v5s का राग येतोय आपल्या dakane

    • @HarjiGutthe-gn5gv
      @HarjiGutthe-gn5gv 3 години тому +4

      ​@@सत्यUR ही पण एक हत्याच आहे न ...का हत्या फक्त एका विशिष्ठ समाजाची ग्राह्य धरणार का ...मानसिकतेला सलाम तुमच्या भाऊ या ही हत्ये साठी उतरा न रोड वरती आणी घ्या एक सर्वपक्षीय मेळावा ,मोर्च्या

    • @सत्यUR
      @सत्यUR 2 години тому

      @@HarjiGutthe-gn5gv बरोबर आहे, पण हाके काल परभणीला जाऊन जाती द्वेष पसरवत होते, त्यांना भीम सैनिकांनी अवरल, आज लगेच दुसरा मुद्दा धरून सवर्ण जात म्हणून उल्लेख, वरची लोक, खालची लोक हा काय प्रकार आहे.. आणि खेडेगावात प्रेमप्रकरण झालं त्यातून हे घडलं त्यात जात कुठून आणली.. झालं ते दुर्दैवी आहे. पण हाकेंचा उद्देश वेगळा हे मात्र नक्की

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 2 години тому

      ​@@सत्यURम्हणजे आरोपी मराठा आहे म्हणून मोकाट सोडायचं का?

  • @Dmymm
    @Dmymm 5 годин тому +121

    हाके साहेब तुमच्या मागे महाराष्ट्र आहे
    यांना न्याय मिळवून नाही दिला तर आंदोलन करु

    • @BalajiAdkine-i8g
      @BalajiAdkine-i8g 5 годин тому +3

      Te phakt Maratha samaja karu shakte

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 5 годин тому

      ​@@BalajiAdkine-i8gइतर समाज न कमी समजणे सोडून द्या

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js 5 годин тому +3

      ​@@BalajiAdkine-i8gप्रति morcha kadhayacha ka ata mgg.. Mg samjel hya hake la...

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 5 годин тому

      @@Dmymm आरोपी कोणत्या जातीचा आहे???

    • @gajanandsh
      @gajanandsh 3 години тому

      मुलींना छेडले असता स्वागत केले पाहिजे.

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 5 годин тому +72

    आवाज ऊठवा आम्ही आपल्या सोबत....

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 4 години тому +48

    महाराष्ट्राच बुलंद आवाज लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ankushjaybhaye6463
    @ankushjaybhaye6463 5 годин тому +75

    गरिबांचा दाता हाके साहेब

    • @gajanandsh
      @gajanandsh 3 години тому

      मुलींना छेडले असता स्वागत केले पाहिजे.

  • @dippak69
    @dippak69 5 годин тому +34

    दमानिया मॅडम कुठे आहात आपण? उघडा डोळे, बघा नीट!

  • @vijayshelke108k
    @vijayshelke108k 5 годин тому +30

    ❤❤ क्रांतिकारी जय मल्हार प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब

  • @newfacttechnology8166
    @newfacttechnology8166 5 годин тому +54

    हाके साहेब तुम आहे बडो हम तूम्हारे साथ है...

  • @GsjwJsiwiw
    @GsjwJsiwiw 5 годин тому +24

    धनगराच्या पोराला न्याय मिळालाच पाहिजे

  • @NILESH-o7v
    @NILESH-o7v 2 години тому +9

    आम्ही वंजारी समाज बांधव धनगरबांधव सोबत आहोत.

  • @Madhur12815
    @Madhur12815 5 годин тому +21

    OBC चा ढाण्या वाघ धन्यवाद हाके सर 💛🙏

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 5 годин тому +96

    जय obc जय धनगर जय वंजारी 🚩🚩🚩🚩🏹

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 3 години тому +2

      अश्यानी माळी नाराज नाही होणार का 😂😂😂

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 2 години тому +1

      Tula kay karyache te mache ami bagu

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 години тому +1

      Vanjari OBC madhe yete ka centre madhe astil hi pan rajyat te NTD madhe aahe dhangar samjala pan tyat takav tyana special aarakshan kase kay tyat dhangar na pan pahije aata

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 3 години тому +7

    मस्त, त्याला जे कोणी आमदार सपोर्ट करतात, आरोपीसोबत धाब्यावर जेवतात, सोबत कंपनी, जमिन गुंतवणूक असेल त्याच्या शिवाय पान हलत नाही असे कोणी बोलले असेल त्या सर्व नेत्यांचा राजीनामा म्हणून मागणी कर आणि तिथेच मूंडे बहीण भावाचा पण राजीनामा माग

  • @VISHALSANGLE-p2r
    @VISHALSANGLE-p2r 5 годин тому +21

    बरोबर आहे साहेब

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 години тому +12

    न्याय मिळालाच पाहिजे आम्हीपण तुमच्या सोबत आहोत हाके साहेब

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 5 годин тому +19

    हाके साहेब आम्ही नेहमी तुमच्या सोबत 🙌

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 47 хвилин тому +2

    आम्ही वंजारी समाज तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहेत तुम्ही लढा हाके साहेब

  • @SantoshKolekar.007
    @SantoshKolekar.007 46 хвилин тому +1

    Great Work Hake Sir

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 4 години тому +11

    धन्यवाद साहेब गरीबाच्या पाठीमागे असेच उभा रहा भगवंत तुमच्या आला पाठीमागे राहील

  • @TheRevisionPoint
    @TheRevisionPoint 5 годин тому +37

    न्यायासाठी लढलात सलाम तुम्हाला

  • @Yashtrollface
    @Yashtrollface 2 години тому +7

    हक्के सर जबरदस्त बिलकुल सच्या आईला साथ देतात त्यामुळे सारी जनता तुमच्या पाठीशी आहे हाके सर महाराष्ट्र हिंदुस्तान की शान वहा के सर सलूट . जय हिंदुस्तान
    जय हिंद

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 5 годин тому +14

    लवकर जाग आली हाके... बीड बद्दल पण हीच भूमिका घ्यायची होती...

    • @bro-t6v
      @bro-t6v 33 хвилини тому

      आता मराठे काय भूमिका घेणार ते सांग....

  • @bireshwarbhandare9468
    @bireshwarbhandare9468 4 години тому +9

    100% न्याय मिळाला पाहिजे

  • @vishnughuge2825
    @vishnughuge2825 4 години тому +9

    जय ओबीसी हाके सर बुलंद आवाज 👌💪💪💪💪💪🙏🙏

    • @IamFor4
      @IamFor4 2 години тому

      Vanjarya nig

  • @DattaDhebe
    @DattaDhebe 2 години тому +2

    बरोबर हाके साहेब

  • @sunilkendre9079
    @sunilkendre9079 5 годин тому +10

    हाके सर हे मुद्दा लावून धरा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @beingeager7920
    @beingeager7920 Годину тому +1

    मराठा आहे.पण या हत्येचा निषेध करतो.हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ,ही मागणी 🙏🙏🙏

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 4 години тому +4

    महाराष्ट्राचा अठरा पगड जातींच्या व ओबीसी चा बुलंद आवाज सन्मा. प्रा. हाके साहेब ,,,राज्यातील अठरा पगड समाज बांधव वर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती 💐🙏एकच पर्व 🤝 ओबीसी सर्व...👍

  • @Sandeepkolekar443
    @Sandeepkolekar443 Годину тому +1

    बरोबर साहेब.......great 👍

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 2 години тому +3

    जय महाराष्ट्र, हाके साहेब फोडते की नाव सांगत आहे का गरीबाचा मुलगा मारलाय त्याचा वालिस कोण, मोठ्या लोकांसाठी मोर्चे निघतात पण गरिबांचं काय त्यांचा विचार करणारा कोणीतरी असावा.

  • @nivrattidarwante8995
    @nivrattidarwante8995 3 години тому +3

    धन्यवाद हाके साहेब

  • @trambakshinde534
    @trambakshinde534 3 години тому +4

    शांती ठेवा .सर्व बरोबर होईल .

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 3 години тому +3

    💯 बरोबर हाके साहेब

  • @ajitdevkatte7595
    @ajitdevkatte7595 6 годин тому +20

    Nyay milala pahije

    • @krishnamurtadak4406
      @krishnamurtadak4406 2 години тому

      आमचा वंजारी समाज धनगर समाजा सोबत भक्कत उभे राहू....

  • @rajkarn007
    @rajkarn007 5 годин тому +11

    💛💛hake sir

  • @VitthalHodbe
    @VitthalHodbe 5 годин тому +9

    त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 4 години тому +5

    आखे साहेब हमसे तुमच्या पाठीशी आहे फक्त न्याय द्या

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 3 години тому +1

    हाके साहेब जिंदाबाद न्याय मिळाला पाहिजे...

  • @dadasangale3394
    @dadasangale3394 5 годин тому +9

    आता मागे नाही न्यय मिळे प्रयत्न

  • @ramhariashokraodahiphale4812
    @ramhariashokraodahiphale4812 3 години тому +1

    या प्रकरणात कोणीच बोलणार नाही हाके सर, कारण हे लोकजात बघून झुंडीने आंदोलनं करतात.....so कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते/कार्यकर्त्या so कॉल्ड नेते यांना हे नाही दिसणार ...

  • @nilkanthkarad3782
    @nilkanthkarad3782 2 години тому

    न्याय मिळालाच पाहिजे. अटक करा, कुठे गेला जरांगे, धसकट, दमानिया या न्याय द्यायला

  • @AkashRathod-eb2ic
    @AkashRathod-eb2ic 5 годин тому +15

    Great thinking sirji

  • @vinodile4684
    @vinodile4684 Годину тому

    धन्यवाद साहेब. गरिबांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 4 години тому +9

    ह्याच्या बोलण्यातून द्वेष दिसतोय.
    न्याय मिळवून देणे बाजूला

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 4 години тому +5

      तूझा धस जरंगे बोलतो तेव्हा द्वेष दिसत नव्हता का

    • @rohsarak203
      @rohsarak203 3 години тому

      Tu bguch nko mg

    • @sidheshwarshendge5846
      @sidheshwarshendge5846 3 години тому

      Tula aag padleli distey

    • @bro-t6v
      @bro-t6v 32 хвилини тому

      तू काळ्या जारंगे ची पैदास दिसतोय 😂

  • @Archergamingking
    @Archergamingking 2 години тому

    आरोपीला जात नसते आरोपीला पाठीशी कोणीही घालत नाही _ कर्म ची सजा झालीच पाहिजे

  • @Bablubhaiya2
    @Bablubhaiya2 5 годин тому +15

    न्याय मिळालाच पाहिजे, जाती मुळे जीव गेला

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 28 хвилин тому

    माऊली ला न्याय दया. हाके साहेब झिंदाबाद. आमी सोबत अहो. गुन्हेगार याला सजा दया.

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 5 годин тому +29

    बीडमध्ये पोळी भाजत नाही म्हणून आता लातूर धरले 😂😂

    • @kidsbabyjony
      @kidsbabyjony 4 години тому

      ​@@Chandan.hande. आम्ही तुमच्या सोबत आहोत,

    • @rajgl5481
      @rajgl5481 4 години тому +4

      लातुर च्या जनतेला न्याय लागु होत नाही का

    • @saurabhm4545
      @saurabhm4545 4 години тому

      Yala mhanaycha Dual Morality Beed, Parbhani la ek scale Ani Latur la vegla scale.

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 2 години тому

    हाके साहेब आता सुट्टी द्यायची नाही.. महाराष्ट्र भर मोर्चे निघाले पाहिजे..
    दमानिया मॅडम मेली की काय आता..

  • @vijay3284
    @vijay3284 Годину тому

    न्याय 100% भेटला पाहिजे🙏

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 3 години тому

    धन्यवाद हाके साहेब❤

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 3 години тому +1

    धन्यवाद हाके सर

  • @pramodkavade6759
    @pramodkavade6759 4 години тому +2

    बरोबर आहे......💯💯💯💯💯🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 5 годин тому +7

    लातूरची दुर्दैवी घटना बद्दल कोणीच आरोपीच्या
    समानार्थ मोर्चे काढले नाही किंवा चौकात पोस्टर लावले नाही, त्या "दुर्दैवी "ला आरोपीना फासी व्हावी
    👉 धनगर नेते लक्ष्मण हाके मात्र आरोपीच्या समानार्थ मोर्चे काढतात,
    काल आमच्या आंबेडकरी समाजाने त्याचा माईक हिसकावून घेतला!

  • @ND00029
    @ND00029 2 години тому +1

    हाके साहेब न्याय भेटलाच पाहिजे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 56 хвилин тому

    लाज वाटते पोलिस अधिकाऱ्यांची 😢 फक्त गरीबाची मुले असली की माज दाखवतात 😢

  • @Bala1063
    @Bala1063 23 хвилини тому

    आपन न्याय साठी पुढे यावे आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत...

  • @bomkarj
    @bomkarj 2 години тому

    मराठा असो की धनगर असो..देशमुख असो की कोणत्याही जातीचा असो..न्याय सर्वांना समान असला पाहिजे..गुन्हेगारास जात नसते..व ऐकाच जातीसाठी मोर्चे, आंदोलने व न्यायालये नसतात.

  • @ravishep768
    @ravishep768 5 годин тому +3

    पवार दमानिया धस shirsagar सोळंके आता येणार नाहीत राजकीय पोळी भाजत नाही ना. यांना सुपारी द्या म्हणजे विषय उचलून धरतील. ओबीसी एससी एसटी माणसे थोडीच आहेत

  • @machindrabhondave7848
    @machindrabhondave7848 Годину тому

    अत्यंत अभ्यासू नेतृत्व

  • @rushikekan7324
    @rushikekan7324 5 годин тому +3

    हाके साहेब

  • @rahulfunde1390
    @rahulfunde1390 52 хвилини тому

    धनगराच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे जय मल्हार जय भगवान

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 2 години тому

    कायद्याची लढाई आगदी बरोबर न्याय मिळाला पाहिजे

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 4 години тому +1

    लोकशाही प्रमाने जात महत्वाची नाही माणुस गेला खुप वाईट घटना

  • @RameshDahiphale-z4z
    @RameshDahiphale-z4z 2 години тому

    Hake saheb

  • @bhagwat3102
    @bhagwat3102 Годину тому

    न्याय मिळाला पाहिजे जय ओबीसी

  • @ShyamAmbekar-kx1fs
    @ShyamAmbekar-kx1fs 3 години тому +1

    जरांगे ला दाखवा हे

  • @ankushmp3146
    @ankushmp3146 Годину тому

    Great hake sir ❤❤ Dhangar samaja cha mulga la nyay milala pahije ❤❤

  • @UshAThombre-q3z
    @UshAThombre-q3z 6 хвилин тому

    देव माणूस आहे हाके साहेब
    ना गर्व ना अभिमान
    ......

  • @nivrattidarwante8995
    @nivrattidarwante8995 3 години тому

    हाके साहेब तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे

  • @audumbarkasgawade6101
    @audumbarkasgawade6101 6 годин тому +36

    अरे हाके तुझा असल्या बोलण्यामुळे लोक एका मेकांना नीट बोलायचे पण नाहीत

    • @pradip7632
      @pradip7632 5 годин тому +23

      Jarange सारखा शिव्या तर देत नाही दुसऱ्या सामाज्या च्या लोकांना,

    • @ankushjaybhaye6463
      @ankushjaybhaye6463 5 годин тому +11

      मनोज बोलतो ते न्याय हा विचारतो ते नाही हे किती लाचारी आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 5 годин тому +6

      तुम्ही ज्ञान द्यायची गरज नाही

    • @pradip7632
      @pradip7632 5 годин тому

      @@ankushjaybhaye6463 हेच तर सुरुवात यांनी केली आत्ता दुसऱ्यांना जातीवादी म्हणतात, jarange शिव्या देत होता त्यावेळी हे टाळ्या वाजवत होते, झुंडशाही करत होते हे यांना दिसत नव्हतं, यांना फक्त selective दिसत आहे

    • @pradip7632
      @pradip7632 5 годин тому +4

      @@PandurangPole-fz9mb तुम्हाला च राईट दिले आहे बोलण्याचे

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 3 години тому

    Thanks hake Sir ❤

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 50 хвилин тому +1

    vadapav king sobat kon kon aahe

  • @bhushan_yt6461
    @bhushan_yt6461 5 годин тому +5

    हाके सर आपण काल परभणी मध्ये म्हणालात की मी वंचित बहुजन आघाडी सोबत होतो मी ओबीसी चे उमेदवार वंचित कडून उभे केले होते आणि वंचित चा प्रचार केला होता पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जर वंचित चा प्रचार केला असेल तर आपला येथे आदरच आहे पण आपण भाजप निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे मंत्रिपद का मागायला गेला होतात हा एक पडलेला सर्वसामान्य पडलेल्यांना प्रश्न आहे

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 2 години тому

    हाके साहेब... योग्य... बोललात.... असं जर घडत असल तर... हे भविष्यात अवघड आहे

  • @MahadevAghaw
    @MahadevAghaw 2 години тому

    हाकके साहेब जिंदाबाद💪💪💪

  • @pai5516
    @pai5516 2 години тому

    Jay भगवान

  • @रावन_islive
    @रावन_islive Годину тому +1

    मोर्चे kada maratanno गुनेगारासाठी जसे यांनी काडले होते ।। हाक्य आइगल्या आता कस होत जायची जलती त्याला कळत

  • @navnathkale86
    @navnathkale86 52 хвилини тому

    महाराष्ट्रातील एकही गुन्हेगार वाचला नाही पाहीजे

  • @lahuandhale7092
    @lahuandhale7092 2 години тому

    हाके सर आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @ramkubde4674
    @ramkubde4674 2 години тому

    सर्वच जण आता गुन्हेगारी विषयी जागृत होत आहेत.....

  • @RajendraPandhare-y5t
    @RajendraPandhare-y5t 3 години тому +1

    हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @newindia3648
    @newindia3648 6 годин тому +52

    माणसाने निर्लज्ज असावं पण हाके एवढं पण नसावं 😂😂

    • @oldbott
      @oldbott 5 годин тому

      तरी तूझ्या बापा इतकं म्हणजे जारंग्या इतकं नाही 😂😂😂

    • @0007-ut8
      @0007-ut8 5 годин тому +4

      Gpp bulya😂😂😂

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 5 годин тому +1

      आरोपी कोणत्या जातीचा आहे???

    • @Mitava890
      @Mitava890 5 годин тому +4

      धस आणि जरांगे याच्या एवढे नाही

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 5 годин тому

      न्याय मागणे निरलजपणा आहे का मूर्खा

  • @vbansode9154
    @vbansode9154 3 години тому +1

    न्याय मिळाला पाहिजे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 5 годин тому +18

    संडास लागली तर सुध्दा शरद पवार

    • @dippak69
      @dippak69 5 годин тому +8

      कुणाला? जरांगेला?😂😂😂

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 5 годин тому +4

      Babboo साहेब काय ऊर्जा आहे😅😂

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 4 години тому

      @dippak69 हाकेला

    • @paramb8750
      @paramb8750 4 години тому

      ​@@dippak69नाही गोप्याला 😅😅

  • @mpscofficers
    @mpscofficers Годину тому +1

    अरे बाबा जात कुठून आली इथे.
    न्याय मिळावा असे बोला

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    पोलीस स्टेशनं मध्ये पण शरद पवार...😂😂

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 5 годин тому +2

      आरोपी कोणत्या जातीचा आहे???

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 5 годин тому

      ​@@akshayjadhawar346आरोपीची जात हाके बघतो आम्ही नाही

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 5 годин тому +2

      आरोपी कोणत्या जातीचा आहे???

    • @आत्मनिर्भर22
      @आत्मनिर्भर22 5 годин тому

      ​@@akshayjadhawar346लातूरची दुर्दैवी घटना बद्दल कोणीच आरोपीच्या
      समानार्थ मोर्चे काढले नाही किंवा चौकात पोस्टर लावले नाही, त्या "दुर्दैवी "ला आरोपीना फासी व्हावी
      👉 धनगर नेते लक्ष्मण हाके मात्र आरोपीच्या समानार्थ मोर्चे काढतात,
      काल आमच्या आंबेडकरी समाजाने त्याचा माईक हिसकावून घेतला!

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 5 годин тому

      @@akshayjadhawar346 रस्त्यावर चं भाषण पोलीस जवळ केलं हाकेणी म्हणून हसलो..!

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 2 години тому

    गरीब कुटुंबातील मुलांना न्याय मिळालाच पाहिजे. आदरणीय आमदार खासदार, महाराष्ट्रात इतरत्र आंदोलन करतात, हे ही साहेबांनी आंदोलन हातात घ्यावे ही नम्र विनंती गरिबाच्या मुलाला न्याय मिळेल.

  • @mangeshubale4442
    @mangeshubale4442 4 години тому +2

    Great hake sir ❤❤

  • @maharudrakekan6928
    @maharudrakekan6928 3 години тому

    महाराष्ट्रात वंचित उपेक्षित वर्गाला न्याय मिळण अवघड होऊन बसलय. यापुढे जर वंचित आणि उपेक्षित वर्ग एकत्र आला नाही तर महाराष्ट्रात त्यांच जगणं अवघड आहे .जात कुठलीही असो त्याला न्याय मिळाला पाहिजे.

  • @dayanandphad8247
    @dayanandphad8247 4 години тому +1

    Hake saheb 👌 👍