Laxman Hake Latur PC | टाकळीत धनगर तरुणाची हत्या, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक | Lokshahi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 428

  • @In_Metamorphosis_297
    @In_Metamorphosis_297 13 годин тому +145

    लातूरच्या माऊली सोटला देखील न्याय द्या, मीडियाने देखील गरिबाला न्याय देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी😢 न्याय मिळालाच पाहिजे

    • @RameshDahiphale-z4z
      @RameshDahiphale-z4z 6 годин тому +2

      मीडिया ला खायला मिळेल का

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 2 години тому

      @@In_Metamorphosis_297
      प्रत्येक प्रकरणी स्वतंत्र असतं प्रत्येक घटने स्वतंत्र असते प्रत्येकाला जातीच्या नजरेतून आणि प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून बघून राजकारण करू नका सरपंचाची हत्या ही वेगळी घटना आहे खंडणीखोराने केलेली आहे आणि ती दुसरी घटना झाली तिला पण न्याय मिळाला पाहिजे पण याच्यासाठी त्याची तुलना करायला नको ते प्रेम प्रकरणातून घडलेली घटना आहे आणि ही घटना वेगळी आहे वेगवेगळ्या नजरेतून त्याला बघा एकच चष्मा लावू नका...

  • @SONGADDA-01_1
    @SONGADDA-01_1 12 годин тому +99

    गरीब कुंटूबाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @shravaniHange
    @shravaniHange 13 годин тому +85

    माय माऊली माताला न्याय द्या

  • @BapuGhule-q5m
    @BapuGhule-q5m 8 годин тому +34

    धन्यवाद हाके सर धन्यवाद सर धन्यवाद

  • @SubhashNagargoje-l8v
    @SubhashNagargoje-l8v 9 годин тому +44

    हाके सर

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 8 годин тому +30

    हाके साहेब बरोबर बोलतायत. हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 12 годин тому +46

    साहेब गृहमंत्री फडणवीस साहेब आहे....फडणवीसांनी आमच्या समाजाच्या मुलाला न्याय द्यावा

  • @govindmadne6295
    @govindmadne6295 12 годин тому +52

    न्याय मिळाला पाहिजे..... नाहीतर मोठ आंदोलन उभे होइल जय ओबीसी

    • @PK-os9jo
      @PK-os9jo 11 годин тому +4

      Ayooo.... kr ki mg andolan 😅

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 9 годин тому

      काय सुंदर संस्कार केले तुझ्या आईने​@@PK-os9jo

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 години тому +1

      ​@@PK-os9joकुणबट आल😂

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 8 годин тому +45

    लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद संपूर्ण धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏 आता महायुती सरकारने धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 3 години тому

      सुपारी बाज एका बोटीवर फुटणारा हागे😂😂

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 9 годин тому +23

    जय मल्हार हाके साहेब आम्ही तुमचे सोबत आहे

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 8 годин тому +22

    या घटनेतील सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. एक मराठा लाख मराठा.

    • @thenikhil7917
      @thenikhil7917 3 години тому

      Main reason mhit nstana nko bolus...
      Me pn maratha ahe...
      To mulga ksa hota ky kand kelet tya mule maar khalla he mhit nstana nko bolus

  • @shrikrishnaghule7757
    @shrikrishnaghule7757 12 годин тому +56

    एकच पर्व obc सर्व, गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे हे लक्षात ठेऊन कारवाई व्हाई 🙏🏻🙏🏻

    • @mahi-16
      @mahi-16 9 годин тому

      म्हाणून. म्हंटोय तू एकच पर्व

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 12 годин тому +29

    सर्व समाजाचा गोरगरीब समाजात हाके सारखे कार्यकर्ते व नेते होणे काळाची गरज आहे

  • @ashoktandale2254
    @ashoktandale2254 12 годин тому +33

    लातूर च्या माऊली सोट या भावाला न्याय मिळालाच पाहिजे.😢

  • @narayangite5494
    @narayangite5494 7 годин тому +10

    धन्यवाद साहेब

  • @vaibhavdevkate8355
    @vaibhavdevkate8355 8 годин тому +18

    #माऊली सोटला न्याय मिळालाच पाहिजे 🏴

  • @Ramchandragite-m3r
    @Ramchandragite-m3r 12 годин тому +32

    एक पर्व ओबीसी सर्व एकत्र राहेले पाहिजे हाके साहेब न्याय मिळाला पाहिजे

  • @chandrakantsaruk
    @chandrakantsaruk 11 годин тому +26

    जय भगवान जय मल्हार

  • @ramchandradivate7435
    @ramchandradivate7435 11 годин тому +17

    माझा धनगर समाजाचा नेता लक्ष्मण हाके

    • @Sp71407
      @Sp71407 8 годин тому

      मी धनगर आहे हा मूर्ख आहे एवढे नक्की 😂

  • @ravikendre5647
    @ravikendre5647 8 годин тому +15

    यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @amoljagtap6065
    @amoljagtap6065 13 годин тому +54

    हाकेंनी जातीवाद पेटवू नये...
    मी स्वतः मराठा आहे आम्ही त्या उच्च जातीचा कोण त्याला वाचवण्यासाठी मोर्चे आम्ही काढणार नाही....
    माऊलीला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे
    आज सुद्धा आमचं तेच मत आहे गुन्हेगारीला जातीच वळण देऊ नये 🙏🙏🙏

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे 12 годин тому +23

      मग जरांगे काय करत आहे.. सरपंच हत्या वरून

    • @sachinfunde1038
      @sachinfunde1038 12 годин тому

      जातीवाद करण्याचं आधिकर फक्त जरंगे लाच आहे

    • @Onlyking6166
      @Onlyking6166 12 годин тому +18

      आमदार सुरेश धस काय जातिवाद करीत नाही का मग

    • @0007-ut8
      @0007-ut8 12 годин тому

      😂😂

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 12 годин тому

      ​@@Onlyking6166जाती वाद कस ते जरा समजून सांगता का?

  • @amolaghav6209
    @amolaghav6209 12 годин тому +23

    न्याय मिळायला पाहिजे...🙏

  • @Indiann19
    @Indiann19 12 годин тому +50

    हाके साहेब आपण बि मोर्चा काढु😢😢

  • @ashokgiri4653
    @ashokgiri4653 9 годин тому +17

    ओबीसी किंग हाके साहेब

  • @ravishep768
    @ravishep768 9 годин тому +8

    आता कुठे गेले jarange, पवार, धस, आव्हाड, shirsagar, सोळंके का आरोपी ल आता जात नाही. न्याय मिळाला पाहिजे सर्व ओबीसी समाजाने याविषयी आवाज उठवा

  • @status_king63
    @status_king63 11 годин тому +16

    माऊली ला न्याय मिळउन द्या हाके साहेब 😢😢

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 9 годин тому +10

    या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे ही विनंती

  • @dineshmore1409
    @dineshmore1409 13 годин тому +47

    Hi जाती वादा तून झालेली हत्त्या आहे, सवर्ण जाती ने शुद्र cha खून केला... Ha खरा जाती वाद, यला media coverage milnar nhi

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 12 годин тому +10

      हा कौटुंबिक वाद आहे उगीच काही जोडू नका..... कोणाच्या तरी लेकिवर वाईट नजर का टाकावी मग

    • @dineshmore1409
      @dineshmore1409 10 годин тому

      @Ruturaj12325 it's honour and killing, सवर्ण ने शुद्र मुलाचे प्रेम प्रकरणातून खुन common आहे.. सैराट मधे हेच आहे

    • @Viraj-b1s
      @Viraj-b1s 10 годин тому +4

      ​@@Ruturaj12325 to sarpanch pan kashala ghulela marayala gela hota mg karmach fal milal

    • @surajtakale371
      @surajtakale371 10 годин тому +2

      अगदी खरं बोललात

    • @surajtakale371
      @surajtakale371 10 годин тому

      ​@@Ruturaj12325तू काय केळ माहिती तूला .... घटनेची पुर्ण माहिती घ्यावी मग comment करावी..उगाच काहीतरी बोलायचं प्रयत्न करू नका !!

  • @vinodile4684
    @vinodile4684 11 годин тому +10

    सुरेश धस जरांगे यांनी आंदोलन करून न्याय द्यावा

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 5 годин тому +2

    हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे
    ☝️☑️💯👍👍

  • @MohanWagh-js1dy
    @MohanWagh-js1dy 9 годин тому +10

    गुन्हेगाराला सजा द्या जातीचा मुद्या नाही

  • @KrishnaThorwat-k1n
    @KrishnaThorwat-k1n 12 годин тому +9

    माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @Rajdhaknepatil44489
    @Rajdhaknepatil44489 12 годин тому +16

    आत्ता जरांगे ल इथे पण मोर्चा काढायला जमेल का

  • @SwpanilBhange
    @SwpanilBhange 11 годин тому +8

    माऊलीला प्रेम योग्याला न्याय भेटला पाहिजे

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 11 годин тому +7

    न्याय मिळालाच पाहिजे मोर्चे काढा हाके सर गरिबावर अन्याय करत आहेत हे लोक

  • @surajtakale371
    @surajtakale371 10 годин тому +10

    माऊली ला न्यायासाठी सर्व समाजानी एकत्र यावं 😢😢

  • @UdhavMene
    @UdhavMene 9 годин тому +7

    हाके सर❤❤

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 12 годин тому +34

    अंजली दमानिया सुरेश धस जरांगे पाटील संदीप क्षीरसागर यांना हे प्रकरण दिसतं नाही का?

    • @gopalpatil3705
      @gopalpatil3705 11 годин тому

      लातूर ची घटना कधी घडली

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 10 годин тому +8

      दोन महिन्या पूर्वी घडिलिय आणि देशमुख मर्डर मध्ये यांनी दिली का भेट आणि अपेक्षा तुम्ही करताय

    • @gangaramfatangale1233
      @gangaramfatangale1233 10 годин тому

      दि.6 जानेवारी रोजी मृत्यू झाला​@@gopalpatil3705

    • @surajtakale371
      @surajtakale371 10 годин тому

      ​@@vinodjadhav1258 दोन महिन्यांपूर्वी घडलीय म्हणजे काय रे ...तू लागला का भांडवल करायला !!!

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 9 годин тому

      ​@@vinodjadhav1258तुम्ही संतोष देशमुख मर्डर च राजकारण करून जातीवाद पसरवला संतोष भाऊ ल न्याय मिळाला पाहिजे या मुलाला पण न्याय मिळालं पाहिजे गुन्हेगार च समर्थन कोणी करू नये ते कोणत्याही जातीचा असला तरी

  • @nitindhole7233
    @nitindhole7233 8 годин тому +6

    या माता माऊलीला न्याय मिळालाच पाहिजे

  • @RSB9460
    @RSB9460 12 годин тому +11

    कुठल्याही समाजाचा असला तरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुंडगिरी दहशत गिरी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही
    कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही
    जय हिंद जय भीम जय संविधान

  • @NamrataPandhare-z1k
    @NamrataPandhare-z1k 7 годин тому +4

    जाहीर निषेध

  • @pandurangpachpute1857
    @pandurangpachpute1857 9 годин тому +6

    हाके साहेब काय चाल महाराष्ट्रात गृहखात काय करत रोज खुण,धमक्या ,बल्तकार काय होईल महाराष्ट्र देवा

  • @kashinathkharbe9379
    @kashinathkharbe9379 11 годин тому +7

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @vishnudhakane9617
    @vishnudhakane9617 11 годин тому +11

    हाके साहेब त्या माता माऊली ल न्याय मिळाला पाहिजे. ..आम्ही सर्व तुमच्या सोबत आहेत....

  • @sunilraut521
    @sunilraut521 7 годин тому +7

    न्याय.गरिबाला.मिळाला.पाहीजे.नाहीतर.
    मोर्चा.काढाणार.आंदोलन.होणार.गरीबाला.
    न्याय.हा.मिळालाच.पाहीजे.

  • @bharatdhakne6352
    @bharatdhakne6352 9 годин тому +6

    हाके सर हे दिसणार नाही या लोकांना.

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 12 годин тому +13

    या घटनेचा जाहीर निषेध

  • @earnedtech4842
    @earnedtech4842 12 годин тому +12

    हाके सर 🎉🎉

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 12 годин тому +12

    या घटनेचा जाहीर निषेध या झुंडशाहीचा

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b 11 годин тому +8

    माऊलीला पण न्याय मिळाला पाहिजे

  • @abc251-j
    @abc251-j 11 годин тому +11

    हाके साहेब परभणीत काल काय झाले?आमच्या जातीचा म्हणून गुन्हेगारीच समर्थन कोणी करणार नाही .मराठा समाजाचे असतील किंवा मराठा समाजातील मोठा नेता असु दया .गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार नाही .तुम्ही मोर्चा काढा मराठा समाज मोर्चात सहभागी होईल .

  • @GovindDhormare-v1x
    @GovindDhormare-v1x 12 годин тому +12

    न्याय मिळाला पाहिजे

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Годину тому

    त्याची असेल चूक पण हत्या हा पर्याय असू शकतं नाही....देवा वाचावं रे माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्राला😢(खूप कलुशित वातावरण झाले आहे)

  • @shivrajmane1039
    @shivrajmane1039 12 годин тому +6

    न्याय हा हक्क आहे सामान्य माणसाचा तो मिळालाच पाहिजे

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 9 годин тому +7

    Hake Sir ❤

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 12 годин тому +17

    अन्यायाविरुद्ध लढणारा हाके साहेब जिंदाबाद

  • @dattatrayasot709
    @dattatrayasot709 7 годин тому +5

    न्याय सर्वांना समान मिळावा

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 8 годин тому +8

    Jarange बोलेल का आता

  • @RahulChavan-x9r
    @RahulChavan-x9r 8 годин тому +5

    सर्व मीडिया बांधववाना विनंती,जस बीड दाखवला तसच हा प्रकार दाखवा

  • @tuka_tatya_mh20
    @tuka_tatya_mh20 6 годин тому +2

    कोणत्याच प्रकरणांमध्ये जातीचा विषय नाही आरोपी आरोपी असतो त्याला कुठली जात नसते हाके साहेब शिक्षा झालीच पाहिजे 🙏🙏🙏

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ 10 годин тому +7

    जय ओबीसी💛

  • @Sopanfanse
    @Sopanfanse 12 годин тому +7

    न्याय हा मिळालाच पाहिजे

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 5 годин тому +1

    NGO बाई कुठे गेली? गणपत पाटील कुठे गेले? आजपर्यंत आंदोलन करणरे आमदार, खासदार कुठे गेले?

  • @DhodiramHemnar
    @DhodiramHemnar 12 годин тому +20

    Ji mahilar obc

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 12 годин тому +9

    पीडित कुटुंबाला संरक्षण मिळाले पाहिजे

  • @arijugite4949
    @arijugite4949 9 годин тому +5

    या भावाला न्याय द्या

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 12 годин тому +11

    पीडित कुटुंबाला 10 लाखाची मदत शासनाकडून मिळाली पाहिजे

    • @vikaskapase9018
      @vikaskapase9018 12 годин тому

      Mi tula 10 lakh deto tu tya mulacha jiv parat aanun de

    • @scotttigerNull
      @scotttigerNull 10 годин тому

      ​@@vikaskapase9018 कुटुंबाच पुनर्वसन तर केल पाहिजे जसं बाकीच्यांचं केल!

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 11 годин тому +5

    ओबीसी ने जात पात न पाहाता एक राहिले पाहिजे हाके साहेब भुजबळ आहेत ते आपलेच आहे आस समजून चला साहेब मुंढे साहेब जेव्हढे पण

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 7 годин тому

      त्यांनी तीन तीन बायका केल्यावर आपल्याला ब्रम्हचारी च राहावं लागेल😂😂

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 12 годин тому +6

    गरीबावर अन्याय झाल्यास लोकांनी लपवून ठेवू नये तो मीडियाच्या माध्यमातून ओपन करावा म्हणजेच अन्याय गरिबावर होणार नाही मग तो कोणत्याही समाजाचा असो अन्याय सहन करण्याची पात्रता ठेवू नका अन्याय बाहेर काढा

  • @mas55555
    @mas55555 3 години тому +1

    आता या हाकेलाच मुख्यमंत्री करा

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 6 годин тому +2

    आता कळले का अन्याय काय असतो म्हणून आरोपी कोणीही असो समर्थन करायच नसतं

  • @s.shinde6363
    @s.shinde6363 11 годин тому +4

    होय मीळाला पाहीजे न्याय

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र 12 годин тому +7

    मिडीया वाले कुठे गेले

  • @BalajiWagh-w1w
    @BalajiWagh-w1w 11 годин тому +5

    Justice maiuali

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra1406 11 годин тому +15

    आता इकडे पण लक्ष दया
    फड़नवीस साहेब
    का गरीबाला न्याय नाही

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 9 годин тому

      ह्या प्रकरणात आरोपीला कोणीही पाठीशी घालत नाहीये आरोपी ला कडक शासन होणार

    • @shivajibochare1266
      @shivajibochare1266 6 годин тому

      आता गुंड म्हणून घोषित आहे ना ती काय मी मोठा आहे चांगला आहे म्हणून घोषित नाही मग त्याला कोणी म्हणलं नाही चांगला

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 12 годин тому +10

    माऊली ला न्याय मिळाला पाहिजे पण हा हागे दोन महिने काय झोपला होता का अरे तु संतोष आण्णाला न्याय मिळु नये म्हणून काय काय करतो हे दिसतय

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 12 годин тому +6

    आता या प्रकरणात आमदार खासदार येणार का

  • @FFGamer05aa
    @FFGamer05aa 13 годин тому +8

    साहेब आरोपी ल जात नसते तो कुणीही अशो आरोपी हा आरोपीचं असतो

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 4 години тому

    जय म्हलार जय भगवान जय सावता माळी जय शेवालाल संपूर्ण obc समाज पीडीत कुटुंबा सोबत आहे. हाके साहेब झिंदाबाद 💐

  • @anandtanwar910
    @anandtanwar910 9 годин тому +3

    नाय भेटणार न्याय त्या साठी मुलगी धनगर मुलगा मराठा असता तर धस पवार आले असते

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 4 години тому

    हाके साहेब झिंदाबाद. धनगर समाजाला न्याय दया.

  • @amolaghav6209
    @amolaghav6209 12 годин тому +4

    फार मुल असल्या प्रकरणात बळी गेले आहेत...🙏

  • @bhausahebbargaje3209
    @bhausahebbargaje3209 7 годин тому +1

    Thanku you sir

  • @OmprakashMagar-s7f
    @OmprakashMagar-s7f 12 годин тому +4

    मुख्यमंत्री लगेच निघा न्याय घेवा लागतो

  • @GovindBargaje-l5z
    @GovindBargaje-l5z 12 годин тому +4

    10 लाख रुपये dyayla पाहिजेत सरकारने

  • @sitaramshelke9016
    @sitaramshelke9016 12 годин тому +5

    हारमखोराहो हे बर नव्ह सोटला न्याय मिळाला पा हिजे. मानुस्कीहाय कि नाहि

  • @सत्यमशिवमसुंदरम-ग6म

    कुठं नेवून ठेवला महाराष्ट्र माझा

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 12 годин тому +17

    हाके आपण वाल्मीक कराड पंकजा मुंडे धनजय मुंडे सुदर्शन घुले मिळून BJP चे सर्व मान्यवर मंत्री मिळून मोर्चा काढू

    • @vishaldeshmukh3707
      @vishaldeshmukh3707 12 годин тому +3

      😂😂😂

    • @abc251-j
      @abc251-j 12 годин тому

      ​@@vishaldeshmukh3707😂😂😂😂
      जातीवाद संपवा 😢गुन्हेगारी संपवा

    • @ashokmisal8668
      @ashokmisal8668 11 годин тому

      😂😂

    • @SBUSER888
      @SBUSER888 10 годин тому +1

      Nit Bol … tinglya karaych vishay ahe ka lekara cha khun zalay tyacha aai bapa kade paha

    • @AjinathAgre-pc1fq
      @AjinathAgre-pc1fq 10 годин тому +1

      @SBUSER888 स्वारी भाऊ

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722 6 годин тому

    हाके साहेब जातीवर बोलण्यापेक्षा गुन्हा करणार्यांना सजा ही झालीच पाहिजे.प्रशासनाने कोणालाही पाठीशी घालू नये.या गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे.

  • @nileshsangle6485
    @nileshsangle6485 8 годин тому +3

    Dhangar samajacha ek tarun ahe mhnun ignore kru nka... Nyay ha milalach pahije... Hake saheb morcha kada... Nyay milava ya sathi

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 3 години тому

    जय शिवराय जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब आरोपीला शिक्षा झाली पाहिजे दादा

  • @sambhajipharande2765
    @sambhajipharande2765 11 годин тому +2

    यांसाठी छत्रपती संभाजी महाराज सुरेश धस जरागें यांनी पुढाकार घ्यावा

  • @sandeepkale7251
    @sandeepkale7251 4 години тому

    हाके,साहेब👌👌👌

  • @shivrajmane1039
    @shivrajmane1039 12 годин тому +2

    हाके न्याया साठी लढा मी एक मराठा आहे कायम पाठीशी रहिल पण फालतू पणा म्हणून गुंडा ची बाजू घेवून रिचार्ज होऊन बोलत असाल कुणाची पाठराखण करत असलं तर याद रखा आम्ही खपून घेणार नाही

  • @vijay3284
    @vijay3284 3 години тому

    न्याय हा 100% भेटलाच पाहिजे

  • @साचीनपती
    @साचीनपती 12 годин тому +5

    वैयक्तिक भाडांन आहे न्याय मिळाला पाहिजे

  • @NathaPalve
    @NathaPalve 3 години тому

    गोर गरीबांचे कैवारी हाके साहेब 💪

  • @ramgurav8315
    @ramgurav8315 6 годин тому

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..

  • @PriyankaWaghmode-g6b
    @PriyankaWaghmode-g6b 3 години тому

    लढा असा उभा करा कि राज्य चिल्लर वाटलं पाहिजे, अहिल्यादेवी होळकर यांचे पाळं मुळं संपूर्ण हिंदुस्थानात रुजली आहेत,,,, गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय मागे हटु नये,, भावपूर्ण श्रद्धांजली 🌷💐💐💐💐

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 3 години тому

    या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे