परळी आणि बीड मधील सर्व सरकारी कर्मचारी ऑफिसर वर्ग यांना ताबडतोब तिथून आठवून गडचिरोलीला पाठवा आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी वर्ग पाठवून द्या
आपले काही प्रमाणिक व कर्तव्य 😢दक्ष महाराष्ट्र पोलिस हे ,नक्कीच सर्व गुंडांना काळया पाण्याला पाठवतील " पण " आपण निवडून दिलेल्या मायबाप सरकारने यापुढे जनतेच्या संपुर्ण सुरक्षेसाठी नागरिकांच्या भावनांचा विचार करून मिशन गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र संकल्पना राबवून पोलिस यंत्रणेला या मोहिमेसाठी पुर्ण अधिकार व प्रोत्साहन दिले पाहिजेत.
गोट्याला 😢 आता उचलतील बहुतेक पोलीस मिडीया ने प्रश्न विचारल्यानंतर 😢
😂😂😂
ढ,।म
@@irfanmodi2725
खलरक्षणाय सदनिग्रहणाय :-वाईटाचे संरक्षण करणे आणि चांगल्याचा नाश करणे🥲
Ani sobat hafte
या प्रकरणी खरचं बीड जिल्ह्यातील दोन्ही मंत्री यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे.
शेठ घे
पांकु छा चाटू आला@@dnyaneshwarmunde6338
@@dnyaneshwarmunde6338मुंडे नालायक लाजंनही वाटतं
@@dnyaneshwarmunde6338 ज्ञानेश्वर मुंड्या आर केलीच पाहिजे हकालपट्टी
@@dnyaneshwarmunde6338 ज्याची फोटो ठेवलास त्यालाच दे😂😂
परळी आणि बीड मधील सर्व सरकारी कर्मचारी ऑफिसर वर्ग यांना ताबडतोब तिथून आठवून गडचिरोलीला पाठवा आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी वर्ग पाठवून द्या
राजकारणी पाठीशी असल्यावर गुन्हेगार काहिहि करू शकतो. हे दुर्देव आहे भारताचे..
पोलिस काय तुणतुणं वाजवत होते का ?
या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त् असल्यामुळेच यांची दादागिरी चालू असून पोलीस प्रशासन काय झोपा काढतात काय हाच प्रश्न जिल्हावासियांना पडला आहे 👍
Thanks मीडिया ❤
देवा भाऊ च्या हाता बाहेर च प्रकरण दिसतय योगी ला द्या बीड़ 5 वर्ष 😂
😢😢😢😢पूर्ण फालतू पना एवढे गुन्हे असताना कारवाई नाही अवघड आहे
Zee news real hero thanks for news
बीड पोलिस निष्क्रिय
पोलीस याच्या मागे पाहिजे पण हा पोलीसांच्या पाठीमागे 😅
😂😂
याला सर्व आजी माजी सत्ताधारी जबाबदार यांनीच विड चा बिचार करून टाकल
मला वाटतंय वाल्मिक च्या मागे एक एक करत पूर्ण परळी जे्रबंद होती काय कि...
😂😂
भारतातील न्यायव्यवस्थेला साष्टांग नमस्कार 😡🫡
आणि सिस्टीमला...?
Koni yala ala ghalel ka
चालायचं गोटयाला नाही पकडू शकत फडणवीस साहेबांचे पोलिस म्हटल्याव आता काय होऊ शकतं नाही लवकर यासाठी शिंदे हवे मुख्यमंत्री
फक्त परळी पुरतच आहे हे त्याच्यामुळे अख्ख्या बीड जिल्ह्याचे नाव खराब होत चाललंय
Kahi bolayala nako jativadi samajala vait vatel bahutek😅😅
बाबु ला आतमधी घ्या पण गोट्या बाहेर फिरू द्या😂😂
धनंजय मुंडे यांनी पाठविला असेल.
लोकनेते समाज भुषण वाल्मिकी कराड यांना संपवण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली असेल.
आपले काही प्रमाणिक व कर्तव्य 😢दक्ष महाराष्ट्र पोलिस हे ,नक्कीच सर्व गुंडांना काळया पाण्याला पाठवतील " पण " आपण निवडून दिलेल्या मायबाप सरकारने यापुढे जनतेच्या संपुर्ण सुरक्षेसाठी नागरिकांच्या भावनांचा विचार करून मिशन गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र संकल्पना राबवून पोलिस यंत्रणेला या मोहिमेसाठी पुर्ण अधिकार व प्रोत्साहन दिले पाहिजेत.
संतोष.देमुखाना.न्याय.मिळनारनाही
एवढे आरोप होत आहेत सरकारला थोडी तरी लाज वाटली पाहिजे यामुळे गोरगरीब जनतेला त्रास होतोय
हे बीड कुठे अप्फरीकेत आहे का?
👌👌👌👌👍👍👍👍
धनंजय मुंडे टोळी सम्राट
Konala kahi manu nka samajasevak ahe to.
😂
😂
😂😂😂😂
ह्याच्या गोत्या काढणार आता पोलीस 😂😂
हा पक्ष गुन्हेगार चा आहे का बीड जिल्ह्य़ात
बीड ला योगी ची गरज आहे...
Boycott BJP government from Maharashtra state. Modiji government.
Where is law and order?
परळीमध्ये पोलीस आहेत काय रायंदन 😂
किती दहशत चालले आहे सरकारला समजत नाही का
Karan Police pan tyach jatiche aahet.
यांना कोण अभय देत आहे मग सांगा
Hello
आछे दीवस आहे
जाय आता वाल्याला सोबत
बीड चा कंटाळा आला, दिवसेंदिवस संपणयापेक्षा,उकीरडा खोदला तरी घाण तशीच अवस्था एवढे सगळे होत होते, पालकमंत्री यांना कांहीच माहिती नव्हते??????
दुसर काही काम नाही मिडीयाला😊😊
गृहखाते सपशेल दुर्लक्ष केले आहे...काय झोपा काढत आहेत का?
हा.पोलिसाना.सरक्षन.करतो
गृहमंत्री पुरणपोळ्या खाऊन ढेरी चोळतोय, महाराष्ट्र बिहार बनत चाललाय, वाल्मिक खंडणी मंत्री होतोय वाटतं फडणऊस च्या मंत्री मंडळात
Kiti paise bhetale ki va mediya la.. Va re.. Media
Jad kuthe ahe aasra pathrakhan kon kartay sodha
Aditya nath yougi gi pahije beed la palak mantri
शिल्लकच सांगता वासून पत्रकारांनो तुम्ही
बदनाम करु नका जास्त
Deva bhau la he disat nahi
R ho yaar yogi gi la dya grha khata beed saral chhalel
सरकार झोपली आहे का
Gotya cha gotya चोला
आशे गोटे गाटे शट्ट वाकडे करू शकत नाही
Ajit andhla 😂😂
Are baba ajun kashachi vat bagnar aevd kashacha dabav ahe fadnvis saheb
सगळी कडे हीच बोंब आहे इनाकरण बीड ले बदनाम नका करू
Sagalikade mhanje 😂😂
Fakt beedlach badnam karnechlu ahe
गोटया चोर आहे का?
दोनी बहीन भावाला आता कदीच निवडुन देउ नका
आरे हे काय चालय शेंबडे पोर सुधा पिस्तूल घेयेलेत😅
सरकार नं 1😆😅😄
देशमुख हत्या प्रकरण एक महिना झाला काहीच झाले नाही
हा गजा कोन
Tayala uchala ata ani mara