Balushahi recipe with perfect measurement lरसरशीत बालुशाही l halwai jaisi balushahi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • Balushahi recipe with perfect measurement lरसरशीत बालुशाही l halwai jaisi balushahi #sweet
    #balushahirecipe #sharmila #indiansweet #sweet #balushahi #bristihomekitchen
    बालुशाही रेसिपी,बालूशाही रेसिपी,बालुशाही रेसिपी मराठी,बालुशाही कशी बनवायची मराठी रेसिपी,एकदम खस्ता और रसभरी बालूशाही की रेसिपी,बालुशाही ची रेसिपी,बालुशाही रेसिपी 😋,बालुशाही रेसिपे,बालुशाही रेसिपी दाखवा,बालुशाही रेसीपी,हलवाईजैसी बालूशाही बनानेका तरीका,बालूशाही हिंदी रेसिपी,बालूशाही रेसिपी मराठी,बालूशाही बनाने की रेसिपी,खस्ता और रसभरी बालूशाही की रेसिपी,बालूशाही बनाने की विधि,बालूशाही बनाने का तरीका,झटपट बालुशाही,बालुशाही दाखवा
    balushahi recipe,balushahi ki recipe,balushahi,balushahi recipe with perfect measurements,badusha recipe,balushahi recipe in hindi,pakistani balushahi recipe,balushahi recipe step by step,balooshahi recipe,balushahi recipe in urdu,perfect balushahi,balushahi sweet recipe,how to make balushahi,balushahi banane ka tarika,balushahi mithai,balushai misti recipe,balusha recipe,balushahi kaise banaye,balushahi ki recipe video
    असेच नवीन नवीन विडिओज पाहण्यासाठी Sharmila kitchen home ला नक्की subscribe करा लिंक 👇👇
    / @sharmilakitchenhome
    काळ्या चण्याची भाजी 👇
    • kala chana greavy masa...
    Egg Tikka Masala recipe l अंडा करी टिक्का मसाला l #
    / 5z8cy43सझीस
    मुरमुरे के लड्डू
    • मुरमुरे के लड्डू l मुर...
    हिरव्या मिर्चीतली गवार भाजी l
    • हिरव्या मिर्चीतली गवार...
    स्वादिष्ट शेंगदाणे लाडू l पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु l healthy peanut ladoo
    • उपवासाचे शेंगदाणे लाडू...
    रवा खीर l sooji kheer l simply, healthy delecious rava kheer recipe
    • सुजी की खीर l sooji kh...
    आलू के पकोडे l aloo pakoda lcrispy Potato Fritters l kurkurit batatyachi bhaji
    • आलू के पकोडे l aloo pa...
    Healthy and delicious oil-free masala papad l बिना तेल का मसाला पापड l बिना तेलाचा मसाला पापड
    • Healthy and delicious ...
    झणझणीत सुक्क चिकन l chicken sukka recipe l चिकन सुखा रेसिपी
    • झणझणीत सुक्क चिकन l ch...
    सुक्की भेळ
    • Street style Sukha BHE...
    बालुशाही बनवण्याची कृती - Balushahi Recipe In Marathi
    साहित्य ::-
    पाक बनवण्यासाठी
    साखर - दोन कप
    पाणी - एक कप
    वेलची पावडर - छोटा अर्धा चमचा
    मैदा - दोन कप
    तूप - मोहनसाठी आणि
    तेल - बालुशाही तळण्यासाठी
    पाणी - अर्धा कप
    बेकिंग सोडा - अर्धा चमचा
    मीठ - चिमूटभर
    बालुशाही बनवण्याची कृती
    स्टेप 1:-
    पाक बनवण्यासाठी एका पातेल्यातदोन कप साखर आणि एक कप पाणी घालून बनण्यासाठी ठेवा. मधेमधे तो पाक हलवत रहा. जेव्हा साखर विरघळेल तेव्हा वेलची पावडर घालून गॅस स्लो करून पाक आटेपर्यंत शिजवा.
    स्टेप 2:-
    पाक घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.
    स्टेप 3:-
    बालुशाही मिठाई बनवण्यासाठी सर्वात आधी मैदा चाळून घ्या. नंतर मैद्यात तूप, बेकिंग सोडा आणि मीठ घालून मिक्स करा आणि पाणी घालून एकत्र मिक्स करायचं आहे मळायचं नाही.
    स्टेप 4:-
    जेव्हा सर्व पीठ ओलं होईल तेव्हा ती कणीक सपाट पसरवून घ्या. नंतर त्याचे दोन भाग करून एकावर एक ठेवा. मग पुन्हा सपाट करा आणि परत दोन भागात करून एकावर एक ठेवा.
    स्टेप 5:-
    वरील कृती साधारण 6-7 वेळा करा. यामुळे कणकेच्या लेयर बनतील आणि जेव्हा तुम्ही बालुशाही तळाल. तेव्हा बेकिंग पावडरच्या मदतीने ते लेयर फुलण्यास मदत होऊन छान डिझाईन तयार होईल.
    स्टेप 6:- आता कणकेला मऊ हाताने मळा व त्याचे 4 भाग करून घ्या.
    स्टेप 7:-
    कणकेचे एका आकाराचे गोळे बनवून घ्या. त्याला मेदूवड्यासारखा आकार द्या. मेदूवड्यासारखा मधोमध गोल करणं आवश्यक आहे. कारण यामुळे आतपर्यंत बालुशाही शिजेल.
    स्टेप 8:- कढईत तेल घालून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर गॅस स्लो करा आणि यात बालुशाही घालून ती वर येईपर्यंत तळा. जेव्हा बालुशाही वर येईल तेव्हा पलटून घ्या. दोन्ही बाजूंनी छान सोनेरी तळून घ्या. तेलातून त काढून बालुशाही साखरेच्या पाकात टाका. लक्षात ठेवा जेंव्हा बालुशाही पाकात टाकणार तेंव्हा पाक कोमट असावा अशाप्रकारे सर्व बालुशाही पाकात बुडवून ठेवा. बालुशाही किमान 15 ते 20 मिनिटं पाकात मुरवून ठेवली पाहिजे.
    स्टेप 9:-
    आता बालुशाही पाकातून काढून एका मोठ्या ताटात वेगवेगळ्या ठेवा. ज्यामुळे त्यावरील पाक सुकेल.
    स्टेप 10:-
    आता तयार आहे तुमची चविष्ट आणि खुसखुशीत बालुशाही. तुम्ही हवं असल्यास बालुशाही फ्रिजमध्ये ठेवून आरामात 15 दिवसांपर्यंत खाऊ शकता.
    बालुशाही बनवण्यासाठी काही सूचना:---------------
    1) बालुशाही बनवताना तूप आणि पाणी समान घ्या
    2) बालुशाही तळताना मंद आचेवर तळा. म्हणजे ती आतपर्यंत शिजेल आणि कच्ची राहणार नाही.
    3)बालुशाही बनवण्यासाठी कणकेचं लेयरिंग करणं आवश्यक आहे. ज्यामुळे बालुशाही आतपर्यतं तळली जाऊन त्याला भेगाही पडतील.
    #balushahirecipe #sharmila #indiansweet #recipebysharmila #balushahirecipe #youtubevideo #perfectbalushahi
    #viral
    #indianfestivalspecial
    #special

КОМЕНТАРІ • 2