तुम्ही चुकताय, जरा आरक्षणाची सुरवात पहा. कायदा काय म्हणतो? बिन कामाच्या बडबडी नको. मी तुम्हाला मानतो मराठी माणसा बदल ची तुमची भूमिका. दुर्भाग्य मराठी माणूस तुमच्या मागे कमी आहे.
महाराष्ट्र असा होता..... महाराष्ट्र तसा होता.....हे कबूल करताना महाराष्ट्राला कुणाचे नेतृत्व होते आणि महाराष्ट्र कोणाच्या नेतृत्वात पुढे गेला हे मात्र जाणीवपूर्वक नजरेआड करायचे आणि कबूल कबूल करायचे नाही या नीतीला गांडूनीती म्हणून महाराष्ट्र ओळखून आहे...... मागील दोन दशकांपासून महाराष्ट्राची कोणी किती उपटली हेही महाराष्ट्राच्या चतुर आणि चाणाक्ष जनतेला चांगलेच ठाऊक आहे...... महाराष्ट्रातील सामाजिक प्रशनांचा आणि आरक्षणासारखा संवेदनशील विषय ज्वलंत विषय असताना त्या विरोधात तोंडावाटे पादणारे आजपर्यंत उघडेच पडले असून आहेत
हा बोल घेवडा आहे... घरात बसून डरकाळी फोडणार...ED ची एक नोटीस आली की पळून गेला
शेंडी मंदिरातले अभिषेक करणं सोडून द्या नंतर बघू आरक्षणाचे कोणाला गरज आहे
सर्व समाजात गरीब आहेत बरोबर आहे आर्थिक निकषावर व सामाजिक दुर्बल यांना मिळाला पाहिजे
महाराष्ट्र बद्दल खरंच प्रेम असणारा नेता प्रत्येक वेळी बोलण्यातून दिसून येत महाराष्ट्र प्रेम नाहीतर बाकीचे
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना आरक्षण मिळावे हे बरोबर वाक्य आहे
१ number नेता rajsaheb
राज साहेब बरोबर बोलतात.
राज साहेब ठाकरे जिदाबाद✊✌️🚩
👌👌👌
जरांगे नी समजा साठी लढू नये का
तुमची तोंड नका बंद ठेऊ पण बोलताना तुमचं काय ते बोला
जारांगे पाहतील त्यांना देव न्याय देईल नाही देईल ते
भावी मुख्यमंत्री आदरणीय श्री राज साहेब ठाकरे
1 no
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
सुपारी सम्राट महाराजा
म न से
मग सगळे आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावरच आरक्षण दे मित्रा. कोण नाही म्हणतय
Rajsaheb mukhymantri asayla pahijet
Jai Shree Ram 🚩
विस्थापीत नाही फक्त पीत बसणारे राहीलेत
अगदीं बरोबर आहे.... काँग्रेस पक्षाने जातीयवादी राजकारण करू नये
मेंदू कसा साथ देतो यांना
कमाल आहे
लोकसभेला मोदी अमित शहांच्या विरोधात मतदान झालं म्हणतायेत..तर आपण...बेगाने शादी मे अब्दुल्ला का झाले
Raj Thakarenna manacha mujara.....Jarange Pawar la Raj sahebach thikanavar anatil
राज साहेबांच्या मराठा कार्यकर्त्यांनी आपला नेता काय बोलत ध्यानात पदाचा राजीनामा द्यावा
खेड्यात जाऊन बघा,लोकांचे हाल किती ते बघा
Jaragena kadak eshara denare ganamanar ahet
भाजपचे काम कोण करीत आहे
अरे तुमचं सरकार ऐकत असेल तर आर्थिक निकषावर द्या ना तुम्हाला कोण नाही मन्हतय
Jatiy rajkaranatun baher kas padayach te saga
Krupya June video dakhvu nka ekda fastil nantr mg raj kayam nashta hoil
Ydyachye nadi kon lagte ka
1.Aamdar.Aaheka.Rikami.badbad
हि शाहण्याची भाषा नाही!
Mns cha ek aamader nivdnar nahi
तुमच्या जातील बद्दल प्रेम ठेवता मग फक्त मराठा समाजानी केवळ जाती बद्दल प्रेम ठवू नये का?
Sharad Pawar ni maharashtrachi vaat lavali ahe
Tumache kai nai gap basa
Rajsaheb khat bolanara neata aahet saheb brobar boltayt
Bulbhulya
सुपारीबाज आहे हे लक्षात घ्या
Ha fhakt bolto supari baz
मग हिम्मत असेल तर सर्वच आरक्षण ल विरोध करा....केवळ मराठा आरक्षण मागत आहे म्हणून आर्थिक स्थिती वर आरक्षण च पिल्लू सोडू नका.....
तुम्ही चुकताय, जरा आरक्षणाची सुरवात पहा. कायदा काय म्हणतो? बिन कामाच्या बडबडी नको. मी तुम्हाला मानतो मराठी माणसा बदल ची तुमची भूमिका. दुर्भाग्य मराठी माणूस तुमच्या मागे कमी आहे.
Jay Raj thakre.
Yana Maratha samajachi vedana kalali nahi aani aarakshanachi garaja mahita nahi. Ugachach nete mhanayache kaya? Ka kalunasuddha script barabara chalu aahe?
Tu swata jya velesh bhogashil tyaa gosty kalatil balasahebancha nav gheun rajkaran tu karanara tu bhraman tu maratyaver Bolan tal
महाराष्ट्र असा होता..... महाराष्ट्र तसा होता.....हे कबूल करताना महाराष्ट्राला कुणाचे नेतृत्व होते आणि महाराष्ट्र कोणाच्या नेतृत्वात पुढे गेला हे मात्र जाणीवपूर्वक नजरेआड करायचे आणि कबूल कबूल करायचे नाही या नीतीला गांडूनीती म्हणून महाराष्ट्र ओळखून आहे...... मागील दोन दशकांपासून महाराष्ट्राची कोणी किती उपटली हेही महाराष्ट्राच्या चतुर आणि चाणाक्ष जनतेला चांगलेच ठाऊक आहे...... महाराष्ट्रातील सामाजिक प्रशनांचा आणि आरक्षणासारखा संवेदनशील विषय ज्वलंत विषय असताना त्या विरोधात तोंडावाटे पादणारे आजपर्यंत उघडेच पडले असून आहेत
रायगड गणपती वर झालेल्या दगडफेक वर बोल
दंगली घडवण्याचं काम भाजप करत आहे हे लहान मुलांना पण कळते