Aj ha video pahun khup Anand zala karn bapunchya gava shejari maz gav ahe ani yevdhya chotyashya gavamdhil vasrachi charcha purn mharashtrat hot ahe yach purn shrey he khillar mharashtrchi shan chaynlch ahe🙏🙏🙏
अडीच वर्षाचा खोंड आहे, आणि आता चार ते पाच वासर त्याचा पोटची जनमलेली आहेत, गाय गाभण राहते, 9 महिने, मग काय दीड वर्षा चा असल्या पासून गाय भरवायला घतेला का. सूरज भाऊ असल्या मोठ बोलणाऱ्या लोकांचा इंटरव्यू खरच नका घेऊ बाकी तुमची मर्जी🙏
बैल हा शाकाहारी प्राणी आहे.... त्याला उत्तमोत्तम शाकाहारी आहार द्या.... पण अंडी देणे योग्य नाही..... जेव्हा खोंडाना आणि बैलांना अंडी देणे थांबवले जाईल तेव्हा बैलगाडा शर्यती वरील बंदी आपोआप उठेल.....
दादा सलगर भागातील तोंडाला वाकडा वळू आहे त्याची वासरे गरम रक्ताची होतात त्या वळूची माहिती द्या म्हणजे कोणाला त्याची पैदास हवी असेल तर त्यांना आपल्या चॅनल च्या मार्फत शर्यतीच्या वळू ची पैदास मिळेल व खिल्लार प्रेमी च्या घरात शर्यतीचा खोंड जन्माला येईल 🙏🙏🙏
संक गावचा जो शिंग मोडका बैलाचा बाप होता त्या बैलाच्या मालकाचे नाव सिद्धाप्पा गुराप्पा तेली. त्यांचा मळा सं ख तलाव शेजारी आहे हीजर व्यक्ती हीच असेल तर शिंग मोडका बैलाचा बाप संख्या असेल तर त्या बैलाचा फोटो माझ्याजवळ आहे तासगाव येथे याचापहीलानंबर आला होता
Bhau andi deun apan pap karto as mala vathat bhailala devane shakahari banaval ahe apan devachya viruddha jat ahot, jo jeebhene pani pito to mansahari ha prakruticha niyam ahe
दिघे साहेब आपले खुप खुपआभार
Vj
गौ सेवा हीच खरी राष्ट्र सेवा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय श्री राम🔥🔥🔥🔥
Aj ha video pahun khup Anand zala karn bapunchya gava shejari maz gav ahe ani yevdhya chotyashya gavamdhil vasrachi charcha purn mharashtrat hot ahe yach purn shrey he khillar mharashtrchi shan chaynlch ahe🙏🙏🙏
सुरजभाऊ खूप छान माहिती
खूप सुंदर खोंड
एक नंबर वासरू आहे.
Sr jalam lya pasun khodache niyojan, khanya pilya che gya var pn vedio dakhava, please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍
dighe saheb mast video banavla
tikhondichya rajache june video aastil tar taka
नंबर एकच आहे वासरू🔥🔥
एक नंबर आहे खोंड 🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌🙏🙏🙏
खुप सुंदर खोंड आहे
खुप सुंदर आहे
Bapare kiti motha aahe ha bail😱😳👌👍🙏
कोसा खिलार वासरु कोनाकडे मिळेल काय?
Nadddd khula khond ahe 👈👑💯💯💯
Khillar mharashtrchi shan chaynalala ani ak vinanti ahe🙏 jativant gayichi dekhil mulkhat ghet java jene karun Tarun pidhila dekhil khillar gaiche mahatv kalel🙏🙏🙏
अडीच वर्षाचा खोंड आहे, आणि आता चार ते पाच वासर त्याचा पोटची जनमलेली आहेत, गाय गाभण राहते, 9 महिने, मग काय दीड वर्षा चा असल्या पासून गाय भरवायला घतेला का. सूरज भाऊ असल्या मोठ बोलणाऱ्या लोकांचा इंटरव्यू खरच नका घेऊ बाकी तुमची मर्जी🙏
बरोबर बोलले तुम्ही 👍👍
Khar bolale...bhau
Bhau अडीच वर्षे म्हणजे 30 महिन्याच्या खोंड 20 ते 21महिन्याच्या असताना गाई भरता येते
@@vaibhavsangale7581 👍
No1
हे कोण पेटा ला सागनार किती आम्ही जितरापाजि कालजि घेतो हे फक्त शेतकरालच माहिती
👌👌👌
बैल हा शाकाहारी प्राणी आहे.... त्याला उत्तमोत्तम शाकाहारी आहार द्या.... पण अंडी देणे योग्य नाही..... जेव्हा खोंडाना आणि बैलांना अंडी देणे थांबवले जाईल तेव्हा बैलगाडा शर्यती वरील बंदी आपोआप उठेल.....
Ha Ha Ha
Mast
👑
खुपच छान
I AM your big fan
दादा सलगर भागातील तोंडाला वाकडा वळू आहे त्याची वासरे गरम रक्ताची होतात त्या वळूची माहिती द्या म्हणजे कोणाला त्याची पैदास हवी असेल तर त्यांना आपल्या चॅनल च्या मार्फत शर्यतीच्या वळू ची पैदास मिळेल व खिल्लार प्रेमी च्या घरात शर्यतीचा खोंड जन्माला येईल 🙏🙏🙏
कोणत गाव
@@Onkar_vhanmane0007 konach
@@ANUPKAMBLE-w3s जुनोनी
@@Onkar_vhanmane0007 कुठं आल हे
आमच्या कडे तीकोंडी राज्याची पयदास आहे
जिल्हा - सोलापूर
तालुका- अक्कलकोट
गाव - नागणसूर
खूप सुंदर आहे कोण
संक गावचा जो शिंग मोडका बैलाचा बाप होता त्या बैलाच्या मालकाचे नाव सिद्धाप्पा गुराप्पा तेली. त्यांचा मळा सं
ख तलाव शेजारी आहे हीजर व्यक्ती हीच असेल तर शिंग मोडका बैलाचा बाप संख्या असेल तर त्या बैलाचा फोटो माझ्याजवळ आहे तासगाव येथे याचापहीलानंबर आला होता
🙀🙀🙀🙀🙀🙀
Khup mast khond ahe dada
Phone no ahe k
Chhan khond aahe Dada ,
सुंदर खोंड
Good
🔥🔥🔥🔥🔥
जातिवंत खोड मिळेल काय
काय रेट आहे जोडीचे
Kimat Sir.
Bail vikri ahe ka kay kimat ahe
Nice 👍👌
❤❤❤👌👌👌👌
Number dya
मला calender बूक करायचेय
Very good
1 No khond uttam valu honar
दडस आहे नाव
मला एक खिल्लार गाय घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. तुमच्याकडे मिळेल का??
Mobile no bhetl ka Malkacha
Bhau andi deun apan pap karto as mala vathat bhailala devane shakahari banaval ahe apan devachya viruddha jat ahot, jo jeebhene pani pito to mansahari ha prakruticha niyam ahe
Nad Bailgada 🤙🤙🤙
No1 khond aahe bhau
Phone no
❤️
Sanga tevd 🙏plzz
Peta hatav khillar bachao
Khilar jopasli pahije
He aamchya gharajavl aahe
जातिवंत कालवड मिळेल का
Ho
Kuthe number dya
🚫banpeta
एक्काच ओपण
Ha khond shreeshail dalwai yanchyakade kinwa satish annaso honrao yanchya davnilach hava hota
का?
जास्तीत जास्त ब्रीडींग व्हावी यासाठी 🙏🙏
Dige saheb aplya chandala salam
Chalu kelay ka tyni bail
ऊ
Vj
11 mahinche ahe ka naki kahipan pheka Maro naka salg 3 varsha cha ahe kahipan sago naka
Sir camera quality not good.
Tula ajun kasi quality phijen shet
Dande tu bgu nko bhava 🙏
You tube setting 1080p kara ani baga
कोणता कॅमेरा वापरावा आणि कसा, आपणच मार्गादर्शन करा सर
हा बैल आम्हाला 500 रुपयाला द्या
😂 bhetla ka
खुप सुंदर खोड आहे
💐