आमचे आजोबा, 100 वर्षापेक्षा जास्त वय असून अजून ठणठणीत आहे!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @vanmalaraut418
    @vanmalaraut418 12 днів тому +7

    छान आहेत बाबा एवढे वय झाले तरी पगडी बांधतात मस्त

  • @dashrathbangar7565
    @dashrathbangar7565 12 днів тому +1

    छान आहेत आजोबा अजून पण छान बोलतात❤❤❤

  • @bhartishelke7420
    @bhartishelke7420 12 днів тому +1

    जुने लोक ते जुने लोक एकदम मस्त

  • @gauripatil5147
    @gauripatil5147 12 днів тому +1

    मस्तच आहे आजोबा त्यांच्या पेक्षा समजून घेणारी नात सुन भारी आहे

  • @Lalitasalunke-p2f
    @Lalitasalunke-p2f 12 днів тому +3

    पुर्ण फैमिली सोबत वीडियो बनवा दादा तुमची आई वडुल सगळे

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 12 днів тому +1

    नमस्कार बाबा 🙏 तुम्ही अणि शिवकन्या किती जीव लावतात बाबांना 🎉

  • @bhartishelke7420
    @bhartishelke7420 12 днів тому

    छान आहेत आजोबा

  • @RanjnaBodkhe
    @RanjnaBodkhe 12 днів тому

    छान आहे आजोबा ❤❤❤❤

  • @asdff4866
    @asdff4866 10 днів тому

    Very nice

  • @RohanSonune-g8y
    @RohanSonune-g8y 12 днів тому

    छान आहे बाबा

  • @suresh-k9r
    @suresh-k9r 12 днів тому +1

    अप्रतिम

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f 12 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ratnagangurde-y7b
    @ratnagangurde-y7b 12 днів тому

    ❤❤🎉🎉🎉🎉👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AarohiCatnDogs-r7u
    @AarohiCatnDogs-r7u 12 днів тому

    Tumche gav konte

  • @rimawathore8756
    @rimawathore8756 11 днів тому +1

    Kiti man halvati

  • @latakulkarni350
    @latakulkarni350 11 днів тому

    तुमचे आई वडिलांना घेऊन व्हिडिओ काढा दाद आवडेल आम्हाला

  • @cvgaming2.2op
    @cvgaming2.2op 12 днів тому

    आग से आजे सासरे आहे आणि डोकाया वरचा पदर कुठय वन

  • @dattatrayyeole5882
    @dattatrayyeole5882 9 днів тому

    बाबा ठनठनित आहेत आपलं काय खरं नाही

  • @Sadgurunchikrupa9799
    @Sadgurunchikrupa9799 12 днів тому +2

    Tich tr khasiyat hoti n agodarchya pidhit khan pan chhan hot bin khat aushdha ch

  • @MaiPatil-i4t
    @MaiPatil-i4t 12 днів тому

    तुमच्या सासु सुना एखादा व्हिडिओ बनवा