किल्ले पुरंदर - इथेच संभाजी महाराजांचा जन्म झाला Purandar Fort

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 бер 2020
  • चला पाहूया - किल्ले पुरंदर 👆👆🚩🚩
    छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी किल्ले पुरंदर
    ------------------------------------------------------------
    #Purandar
    #पुरंदर
    #PurandarFort
    #SagarMadane
    #पुरंदर_किल्ला
    #संभाजीमहाराज
    #SagarMadaneCreation
    #PurandarKilla
    #संभाजी_महाराज_जन्मभूमी_पुरंदर

КОМЕНТАРІ • 838

  • @somajipatil7464
    @somajipatil7464 4 роки тому +153

    खूपच छान video आणि माहिती पण आहे. अशाच सुंदर video साठी तुला शुभेच्छा!
    जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभुराजे

  • @komalnarkar4670
    @komalnarkar4670 2 роки тому +65

    धाकल्या धन्याच्या पावलांनी पवित्र झालेला मंदिर दाखवण्या साठी खूप खूप आभार 🚩🙏🙏

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 3 роки тому +25

    सागर सर तुमचा खूप खूप आभार तुम्ही आज आम्हाला ते स्थळ दाखविलं आहे जिथे स्वराज्याच्या वाघाचा जन्म झाला होता अशी च अजून आम्हाला माहिती देत राहा म्हणजे पुढच्या पिढीला माहित पडेल की आपला ऐतिहासिक वारसा किती भव्य दिव्य आणि अनमोल आहे, तसेच ते छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे सारख्या महाराजांचा वारसा जपून ठेवतीन आजचा व्हिडिओ हा मला खूप खूप आवडला म्हणून तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी जय जय शंभुराजे 🔥🚩🚩🚩

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 роки тому +57

    मी हा किल्ला बघितला आहे, खूप छान आहे, आणि तेथील निसर्ग सौंदर्य खुप छान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому +2

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🙏🙏

    • @yogitadeshmukh-484
      @yogitadeshmukh-484 3 роки тому +1

      खूप खूप छान👌👌😍👍

    • @manoharjadhav3169
      @manoharjadhav3169 3 роки тому

      लहुजी वस्ताद साळवे.यांनी.काय.केले

    • @namrtapatil-ro9oh
      @namrtapatil-ro9oh 3 місяці тому

      Zxcvbnm

    • @namrtapatil-ro9oh
      @namrtapatil-ro9oh 3 місяці тому

      Rtyuiopdh

  • @DivakaruySignatoryPradeep
    @DivakaruySignatoryPradeep 4 роки тому +24

    संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे इतिहासात वेळेचा विजय असो👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩हर हर महादेव जय भवानी जय जिजाऊ माता 🙏🙏🙏माता तूला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏आशा 🤺🏇शूर वीर वाघाला 🐯तूमि जन्म दिला 🙏🙏🙏🙏

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 роки тому +41

    स्वरज्याच्या धाकल्या धन्याचं जन्मस्थान दाखविल्याबल खुप धन्यवाद .जय जिजाऊ .जय शिवराय जय शंभूराजे .

    • @rajendrasonavane2591
      @rajendrasonavane2591 3 роки тому

      *महाराजांना मानाचा मुजरा...!!*
      🌹🌹🌹

  • @rajendralimbhore9986
    @rajendralimbhore9986 3 роки тому +18

    जय भवानी जय शिवाजी 🙏जय शंभुराजे. 🚩
    सागर मित्रा तू माझ्या तालुक्यामधला पुरंदर किल्ला दाखवलास.... खूप छान वाटले. शंभूराजांचे जन्मस्थान हे आमचं आदरस्थान आहे.....🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩🚩
      जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @ravirajsawant8784
    @ravirajsawant8784 4 роки тому +123

    छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पुरंदर किल्ला....

  • @komalkomal8509
    @komalkomal8509 2 роки тому +6

    झुगारली सारी बंधने
    तोडले सारे पाष
    रणमर्द शंभुराजे
    जन्मले पुरंदरास
    शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏🏻

  • @prajaktajadhav872
    @prajaktajadhav872 3 роки тому +15

    🚩🚩 धाकले धनी.. स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला हा किल्ला आहे✨..तुम्ही खुप छान पद्धतीने माहिती सांगितली,... स्वराज्याच्या छत्रपतींना मानाचा मुजरा..🙏जय महाराष्ट्र..🚩🚩

  • @ssk9164
    @ssk9164 23 дні тому +1

    छत्रपती संभाजी महाराज म्हटले की आपोआप डोळ्यामध्ये पाणी येते.
    माझ्या राजाचा राजपुत्र संभाजी राज असे दुसरा कोणी होणे नाही😊❤❤

  • @shrimantsupekar598
    @shrimantsupekar598 3 роки тому +5

    हे पुरंदरा तुझे भाग्य थोर का रण तुझ्याच कुशित माझा थोर राजा छत्रपति संभाजी महाराज जन्मा स आले जय सयीबाई जय संभाजी जय जिजाऊ जय शिवराय

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 6 місяців тому +2

    छत्रपती संभाजी महाराज म्हटल तरी आपोआपच डोळे भरुन येतात 🌷🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏🌷

  • @sharadkoli3652
    @sharadkoli3652 4 роки тому +23

    छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ जागा ही दिल्ली दरवाज्यातून आत गेल्या नतर पाण्याच्या तलावांच्या बाजुने शेद्रया बुरजाकडे जाणारया वाटे वर आहे म्हणजे केदरेश्वर मंदिरा कडे जाताना कड्यातिल पाण्याची टाकी आहे त्याच्या वरती एक अर्धवर्तुळाकार बांधकाम आहे तेच ठिकाण

  • @ajayashtul5508
    @ajayashtul5508 3 роки тому +5

    दादा तू खूप मस्त video बनवून आपले दैवत श्रीमंत छत्रपती शिवराय आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्र समोर आणतोस तुझे मनापासून आभार....🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩❤

  • @sainathshinde8719
    @sainathshinde8719 4 роки тому +7

    छत्रपती संभाजी महाराज कि जय
    जय शिवशंभो......
    अतिशय सुंदर दादा

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 2 місяці тому +1

    आज माझ्या लाडक्या छत्रपतीची जयंती ऐसा राजा पुन्हा होने नाही. त्रिवार मानाचा मुजरा शंभुराजे. 🚩🚩🚩🙏🙏 जरी आज आनंदा चा दिवस असला, तरीहि आठवतो तो फक्त आणि फक्त तुमचे ते शेवटचे क्षण त्या यातना. तुमचे उपकार कधीही विसरू शकनार नाही. आज स्वराज्याचा सूर्य भू वर अवतरला.

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому +4

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩👑❤️🙏

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 3 роки тому +2

    मी हा कील्ला वीस वर्षा पुर्वी पाहीला तेव्हा माची पर्यत जायला कच्चा रस्ता होता ़माचीपासुन पण कील्ला खुप उंचावर आहे मुख्य दरवाजा कुठे आहे हे लक्षात येत नव्हत कारण गडावर खुप गर्द झाडी करवंदाच्या जाळ्या होत्या दोनीही पाण्याच्या टाक्यामधे पाणी होत वरती फारस बांधकाम नसल्यामुळे मनाला खुप वाईट वाटल पण आनंद या गोष्टीचा वाटला माझ्या राजाचा पाऊल खुना जेथे आहेत त्या वास्तुला मला स्पर्ष करायला मिळाला मी दंडवट घेतल आणि माझ्या मनात विचार आला या पायर्याना कीती वेळा राजानी चरनस्पर्ष केला असेल ़आणि माझे डोळे आपोआप भरुन आले मला इतिहास खुप आवडतो ़आताच्या तरुन मुलानी व्यसनाधीन न होता आपला वाया जात असलेला पैसा आपल्या गडकील्ल्यासाठी वापरावा ़खुप वाईट वाटत कील्याची पडझड पाहुन ़तरी खुप बदल झालाय ़व्हीडीओ खुप छान होता मी दोन वेळा गेली गडावर ़मस्तच जय जीजाऊ जय शिवराय ़़जय शंभुराजे

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 4 роки тому +16

    jay shivray jay bhavani Jay jijau jay sambhaji.⛳⛳⛳⛳

  • @kadamlaxman8047
    @kadamlaxman8047 4 місяці тому +2

    स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय🙏🚩

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 12 днів тому +1

    🚩⚔️🗡️ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
    🚩⚔️🗡️ छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩⚔️🗡️
    🙏🙏🙏

  • @mobileapps8591
    @mobileapps8591 3 роки тому +4

    खूप छान सागर दादा तुमच्या मूळे आम्हाला इतिहास कळतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 4 роки тому +4

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेला पुरंदर खरोखर महान आहे. कृपया महाराजांचे व्हिडिओ बनवा. बेस्ट ऑफ लक

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 4 роки тому +5

    Jay jijau Jay shivray Jay Shambhu raje

  • @badrinathdham5543
    @badrinathdham5543 4 роки тому +38

    आपल्या छत्रपती शंभू राजांचे पावन जन्म स्थान.. 🚩🚩🚩जे लोक या गडावर जातील त्यांनी आपले identity बरोबर ठेवणे, तेथे आपले भारतीय जवानांचे ट्रेनिंग सेंटर आहे, म्हणुन security बेस वर identify केले जाते,
    त्यामुळे जवानांना सहाय्य करावे, ते आपल्याच गडाचे रक्षा ही करतात. 😊
    जय शिवराय, जय शंभू राजे, 🚩🚩🤲

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому +2

      अगदी बरोबर दादा 😊🙏😊🚩

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 роки тому +1

      👍

    • @sujatapatil9227
      @sujatapatil9227 4 роки тому +1

      badrinath dham 也

    • @bhupendrabengale4304
      @bhupendrabengale4304 4 роки тому +1

      गडावर जास्त कुठे फिरून देत नाही आणि काही भागात तर स्थानिकांना सुद्धा प्रवेश देत नाहीत.

    • @bhupendrabengale4304
      @bhupendrabengale4304 4 роки тому +2

      इतर किल्ल्याप्रमाणे😢 पुरंदर किल्ल्याची पण पडझड चालू आहे military फक्त त्यांच कामाच्या ठिकाणी लक्ष देतीय किल्ल्याची डागडूजी पडझड थांबवायला जास्त काही करत नाही.

  • @kishorjoshi1439
    @kishorjoshi1439 3 роки тому +4

    किल्ले पुरंदर प्रेरणादायी इतिहास, खूप सुंदर आहे.

  • @devidasbabar2126
    @devidasbabar2126 3 роки тому +4

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 11 днів тому +2

    जय जिजाऊ 🙏⛳
    जय शिवराय 🙏⛳
    जय संभूराजे 🙏⛳

  • @jagannathkale5336
    @jagannathkale5336 3 роки тому +5

    आजच्या या कोरोना महामारीच्या काळात या व्हीडीओ मार्फत आपण छत्रपती श्री संभाजीराजे यांचे जन्मस्थळ पुरंदर किल्ले यांचे दर्शन घडवले व काही काळसाठी इतिहासात घेऊन गेलात मनापासून आवडलं आपल्या संभाजीमहाराजांचे जन्म स्थळाची प्रत्यक्षात माहिती या व्हिडीओ मार्फत ऊपलब्ध केली खरंच आशा तुमच्या कामाचे कार्याचे कौतुकच आहे अवर्णनीय,सुंदर अशी.माहिती मिळाली लाॅकडाऊन नंतर सविस्तर पुरंदर पाहू.त्यावेळी तुम्हाला भेटायला आवडेल.जय शिवराय,जय संभाजी,जय भवानी.!...

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद ☺🙏🚩
      जय शिवराय .. जय शंभूराजे

    • @SayaliLohar-oz6nj
      @SayaliLohar-oz6nj 3 роки тому

      @@SagarMadaneCreation मला खूप रहस्यमयी अश्या किल्ल्यांची माहिती हवी आहे please tumhi ya visayavar video बनवा असे किल्ले जे आज वर तुम्ही किवा konhij दाखवले नाहीत please me tumja प्रतिक्रिये ची वाट पाहत आहे

  • @rupalijarande9231
    @rupalijarande9231 4 роки тому +5

    जय शिवाजी🚩
    जय भवानी🚩
    जय शंभूराजे 🚩

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 4 роки тому +13

    खूपच छान व्हिडिओ सागर दादा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⚔️🗡️⚔️🗡️⚔️🗡️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      मनापासून धन्यवाद ❤😊🙏🚩🚩

  • @ningeshwarakale104
    @ningeshwarakale104 4 роки тому +5

    🚩🚩 हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @arundhindale9605
    @arundhindale9605 9 місяців тому +1

    Khupch sundar video ahe mala khup aavdla thanks🙏🙏

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 3 роки тому +2

    अद्भुत,,,,,,,बेस्ट
    जय शिवराय्

  • @yashwantvaghrey3081
    @yashwantvaghrey3081 2 роки тому +6

    सागर मदने तुमच्या मुळे इतिहास जागृत झाला,इतिहासामुळे महाराष्ट्र शिवाजी महाराजांना कधीच विसरणार नाही तुमचे सुंदर काम आहे पुढील वाटचालीसाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @purushottambakare8121
    @purushottambakare8121 3 роки тому +17

    Respected Sagar Madane millions of thanks for the video of Kille Purandhar. After seeing the video I had a feeling that I myself is present in Shivakal.

  • @madhurikhatake4172
    @madhurikhatake4172 4 роки тому +7

    जय भवानी जय शिवाजी ,जय शंभुराजे

  • @avdhootshinde5203
    @avdhootshinde5203 4 роки тому +6

    जय जिजाऊ 🧡🚩 जय शिवराय 🧡🚩जय शंभुराजे 🧡🚩

  • @ShivBhushan1
    @ShivBhushan1 4 роки тому +4

    तुमचे सगळे व्हिडिओ खूप अभ्यास पूर्ण असतात , आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो, तुमच्या चॅनेल मुळे आम्हाला आमच्या चॅनेल वर काम करण्याची प्रेरणा मिळते, धन्यवाद दादा 🙏🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      जय शिवराय 🚩🚩
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 4 роки тому +15

    Majhe "shambhu raje". Vatate gelelya kalala khechat mage anave,ani maharajanchya payavar mastak thevun dolyatil ashruni tyanche pay dhuvave.man helavun jate majhe.maharajanchi athavan alyavar.kay karave suchat nahi.jay bhavani, jay shivaji, jay jijau,shambhu raje, jay maharashtr.

  • @satishbajaj9720
    @satishbajaj9720 Місяць тому +1

    SagarMadane.... Best video...Information... Photography.. Best wishes...

  • @shubhamrakhonde3924
    @shubhamrakhonde3924 3 роки тому +5

    ⛳️⛳️जय भवानी जय जीजाऊ जय शहाजी राजे जय सईबाई जय शिवराय जय शंभु राजे⛳️⛳️

  • @pravinbakre12
    @pravinbakre12 4 роки тому +6

    धकधकता लावा शिवबाचा छावा छत्रपती शंभू महाराज

  • @pratikkanekar4077
    @pratikkanekar4077 3 роки тому +4

    Mala jayachaa hai kilayar 🙏 jay shivray jay shambhu raje

  • @satishpatil4707
    @satishpatil4707 4 роки тому +10

    🚩 जय जिजाऊ 🚩
    🚩 जय शिवराय 🚩
    🚩 जय शंभुराजे🚩

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 4 роки тому +24

    मला vidiochi सुरवात & संपुर्ण vidio आवडला सागरदा मी नक्की फूढे पाठवणार...

  • @pramodnikalje3803
    @pramodnikalje3803 4 роки тому +4

    खूप छान आभार व्यक्त करतो तुमच्या मुळे या व्हिडिओ च्या माध्यमातून किल्ले पुरंदर आणि वज्रगड आम्हाला समजला पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
    जय शिवराय

  • @sanvis.utekar565
    @sanvis.utekar565 2 роки тому +4

    अप्रतिम.....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 2 роки тому +1

    Ek number Video

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 4 роки тому +8

    अवतारिक महापुरुष शंभूराजे जयोत्सुते

  • @samadhanrathod2208
    @samadhanrathod2208 4 роки тому +5

    Jay shaburaje 🚩🚩🚩

  • @dilipvarude6633
    @dilipvarude6633 Рік тому +3

    सागर मदने, तुमच्या सारख्या शिव वेड्या आणि गडवेड्या तरुणांच्या मुळेच मराठी इतिहास तसेच गड किल्ल्यांचे आकर्षण आणि पावित्र्य मराठी मनात टिकून आहे हे नक्की. तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन

  • @shubhamchaudhari7535
    @shubhamchaudhari7535 4 роки тому +3

    Jay sambhaji Maharaj

  • @nandkishorkatkar4018
    @nandkishorkatkar4018 4 роки тому +1

    Jai Shivray. Jai Sambhaji Raje
    Video superb.
    Priy Anucha Ek Maharashtra desh ha

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ☺⛳⛳🙏

  • @sagardongre3132
    @sagardongre3132 3 роки тому +2

    Kuap mast and kuap mahiti denara jai sivaji jai bavani

  • @user-cx4zo4ij7x
    @user-cx4zo4ij7x 3 дні тому +1

    खुप छान माहिती दिली दादा खुपच छानvideo आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 дні тому

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 4 роки тому +5

    जय शिवराय जय शंभूराजे.
    व्हिडिओ खरंच खुप छान आहे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      दादा... अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल
      खुप खुप आभार 🙏🙏❤😊🚩

  • @popatkaldate7608
    @popatkaldate7608 4 роки тому +7

    भाऊ स्वराज रक्षक संभाजी या मालिकेचे सर्व भाग पहायला मिळले तर खुप आनंद वाटेल👌👌☺️☺️👍👍

  • @dhanashreechoudhari9189
    @dhanashreechoudhari9189 3 роки тому +1

    खूपच छान घर बसून सर्व किल्यांचे दर्शन देता ते खंरच अतिशय छान आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाटवत रहा वाट पहात राहू जय जिजाऊ.जय शिवाजी,जय संभाजी,,,,🙏🙏🙏🙏

  • @jyotialhat6704
    @jyotialhat6704 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @balasahebgore3764
    @balasahebgore3764 3 роки тому +2

    खूपच छान

  • @sachinpawar2482
    @sachinpawar2482 4 роки тому +1

    जय शिवराय। जय शंभूराजे जय जिजाऊ छान विडिओ आहे आभारी आहोत

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      धन्यवाद दादा 😊🙏😊
      जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @udhavsuryawanshi2896
    @udhavsuryawanshi2896 2 роки тому +5

    Jay Jay shivray 🙏🙏

  • @shubhamdhobale7067
    @shubhamdhobale7067 4 роки тому +2

    छान व्हिडिओ आहे. .....जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंभुराजे.मागच्या वर्षी छत्रपती शंभूराजे जयंती ला आम्ही गेलो होतो आम्ही या किल्यावर .

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому +1

      जय शिवराय...जय शंभूराजे 🙏😊🚩🚩🚩

  • @VanitaKamble-mo6th
    @VanitaKamble-mo6th Рік тому +1

    Khupach chan salute tumhala🙏👍👌

  • @Vikuuu__0017
    @Vikuuu__0017 4 роки тому +3

    Jay shivray
    Jay shivray
    Jay shivray
    Jay shivray
    Jay shivray

  • @santosharbat5921
    @santosharbat5921 4 роки тому +1

    Mahiti mast. Jai shivray jai shambhuraje. 🙏🙏

  • @omfulzade2491
    @omfulzade2491 3 роки тому +4

    लय भारी दादा आसेच व्हीडीओ पाठवत जा आपल्या पिढीला गरज आहे आपल्या राज्याच्या विचाराची. जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      हो नक्कीच 😊❤👍👍
      मनापासून धन्यवाद

  • @shakuntalakonduskar8702
    @shakuntalakonduskar8702 Рік тому +1

    खूप छान माहिती माहिती तुमच्यामुळे आम्हाला घरबसल्या असे किल्ले पाहण्यास मिळतात खूप खूप धन्यवाद आई भवानी तुमच्या पाठीशी सदैव उभी आहे जय शिवराय

  • @prashantbagul1165
    @prashantbagul1165 4 роки тому +2

    छान video बनविला आहे
    जय भवानी। जय शिवाजी

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      धन्यवाद दादा 🙏🙏❤🚩😊

    • @ramharitaware1481
      @ramharitaware1481 3 роки тому

      शंभुराजांना मानाचा मुजरा.

  • @mansiyadav9168
    @mansiyadav9168 2 роки тому +4

    Jay shivray🙏🙏

  • @SureshPawar-uj6cz
    @SureshPawar-uj6cz 3 роки тому +1

    अप्रतिम व्हिडीओ पुरंदर किल्ल्याची अधिक माहिती करून दिलीत जय जिजाऊ जय शिवाजीराजे जय संभाजीराजे

  • @ganeshgaikwad9362
    @ganeshgaikwad9362 Рік тому +1

    व्हिडिओ खूपच छान आहे आहे

  • @sarikagabale1801
    @sarikagabale1801 8 місяців тому +1

    माझ्या शाळेतील मुलांना पुरंदर किल्ल्याची खूप छान माहिती याबद्दल धन्यवाद

  • @mamtakande6307
    @mamtakande6307 3 роки тому +1

    Khup chan video

  • @sujitdhekane
    @sujitdhekane 3 роки тому +1

    Khup sundar video ahe

  • @sandeepsawant2578
    @sandeepsawant2578 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली,....

  • @vijaysomase5664
    @vijaysomase5664 4 роки тому +5

    Jay shivaray jay shambhuraje 🙏🙏

  • @swatibhalerao151
    @swatibhalerao151 Рік тому +1

    Khup chan .ha killa pahnaya chi khup echa aahe

  • @smitapatil3549
    @smitapatil3549 4 роки тому +3

    Jay gosh sadaiv Shambhu Rajen cha... ⛳🙏🏻... Abhimaan ahe hi pavitra jaga Maharashtrat ahe ani hya bhumit amhi janmalo..

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      जय शिवराय...जय शंभूराजे 😊🙏🚩

  • @ganeshbharad-wt1wp
    @ganeshbharad-wt1wp 2 місяці тому +1

    खुप छान वाटला आहे.

  • @dhanashrimore27
    @dhanashrimore27 4 роки тому +6

    जय शंभुराजे जय शिवराय त्रिवार मानाचा मुजरा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  4 роки тому

      जय शिवराय...जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩

  • @pradnyamagare4328
    @pradnyamagare4328 4 роки тому +2

    Khup chan video sir 🌹 Jay Shambhu Raje

  • @vilasnarwade5430
    @vilasnarwade5430 4 роки тому +3

    Khup mast

  • @sajjanhebale227
    @sajjanhebale227 4 роки тому +5

    🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभूराजे🚩👏

  • @mishtypets363
    @mishtypets363 2 роки тому +1

    Chan dada khup mast jai shivrai anj hya mugal la palva Bharat mdhun

  • @asheeshkumar4187
    @asheeshkumar4187 3 роки тому +4

    Jai shivaji maharaj.... 🙏Rajasthan

  • @rakshabhaise8954
    @rakshabhaise8954 2 роки тому +1

    See khup
    Khup shan mahiti.

  • @mauliawari54
    @mauliawari54 4 роки тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे

  • @stylishshiv6586
    @stylishshiv6586 2 роки тому +1

    खूप छान माहिती माहिती

  • @_shantanu__sangle_153
    @_shantanu__sangle_153 2 роки тому +1

    Khup sunder

  • @vinayakjagtap6370
    @vinayakjagtap6370 3 роки тому +1

    सांगितलेली माहिती खूप छान आहे, धन्यवाद
    मला या कील्ले पुरंदर विषयी माहिती सांगावीशी वाटते की या कील्ले पुरंदर वर अशी वनस्पती होती की त्या वनस्पती चा रस करून घेतल्यावर दम्याचा विकार असलेल्या व्यक्तीला १ महीनाभर दम्याचा त्रास होत नाही , पण आता ती वनस्पती नामशेष पावली आहे
    माझ्या आजीला दमा चा आजार होता तर आम्ही तीला दर महिन्याला पुरंदर किल्यावर घेऊन जायचो.
    जय भवानी 🚩
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @reshmashinde1553
    @reshmashinde1553 4 роки тому +3

    खूप छान आहे हा व्हिडीओ माहिती चांगली सांगितली आहे ती माहिती मिळाली आहे👍👍

  • @sangitarotkar4609
    @sangitarotkar4609 2 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय खुपच छान मला हा व्हिडीओ खुप आवडला

  • @jayasonawane289
    @jayasonawane289 4 роки тому +3

    जय जिजाऊ आई। जय शिवराय।जय संभाजी राजे।💐💐😇

  • @ramnathgulave7024
    @ramnathgulave7024 2 роки тому +1

    खुप छान माहिती दिली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajashreemore915
    @rajashreemore915 3 роки тому +1

    खूप छान माहिती!

  • @GagaThati
    @GagaThati 10 місяців тому +1

    जय श्री राम जी जय श्री कृष्ण जी जय श्री भगवान परशुराम जी जय श्री हनुमान जी chatrapathi शिवाजी महाराज की जय chatrapathi संभाजी महाराज की जय हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 💪💪💪💪💪♥️♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AllRounderMumbaikar
    @AllRounderMumbaikar 3 роки тому

    रायगड नंतर २३ जुन २०२१ रोजी शिवराज्याभिषेक दिनी मुंबई-शिवनेरी-मुंबई साईकल प्रवास करुन ६०-७० रोपे व ३०० हुन अधिक दुर्मिळ झाडांची बिजे मोफत वाटप व वृक्षारोपण करुन आज महाराष्ट्रात वृक्षारोपणची फार गरज आहे ह्याचा संदेश सफलता पुर्वक करण्यात यश प्राप्त झाले.महाराष्ट्रातील महाराजांचे इतरही गडकिल्ले सुशोभित करण्याचा आस आहे .पर्यावरण वृद्धी साठी व सर्वसामान्य माणसांमध्ये झाडांचे महत्त्व समजावून देण्यासाठी संकल्प आहे.ध्यास आहे महाराष्ट्रातील सर्व शिवरायांचे गडकिल्ले व राजांचे महाराष्ट्र पर्यावरणयुक्त करुन जास्तीत जास्त दुर्मिळ झाडांचे वृक्षारोपण करुन महाराष्ट्राचे रुप सुंदर करायचे आहे.जय भवानी जय शिवराय🚩
    चॕनेल हेडची अनुमती असल्यास कामाची पुरवणी देत आहे.एकटा कार्य करतो पण साथ हवी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची.
    ua-cam.com/video/ODH9ymkKTxU/v-deo.html