गणा मी गाते, उभी मी राहते । वंदन तुला गणेशा, मोरया ।।धृ।। पहिले वंदन मी बोलू कोणाला । पहिले वंदन गणा तुला ।।१।। दुसरे वंदन मी बोलू कोणाला । दुसरे वंदन गौराईला ।।२।। तिसरे वंदन मी बोलू कोणाला । तिसरे वंदन मारुती देवांना ।।३।। चौथे वंदन मी बोलू कोणाला । चौथे वंदन कालीश्री मातेला ।।४।।
मस्त खूप छान ❤❤
गणा मी गाते, उभी मी राहते ।
वंदन तुला गणेशा, मोरया ।।धृ।।
पहिले वंदन मी बोलू कोणाला ।
पहिले वंदन गणा तुला ।।१।।
दुसरे वंदन मी बोलू कोणाला ।
दुसरे वंदन गौराईला ।।२।।
तिसरे वंदन मी बोलू कोणाला ।
तिसरे वंदन मारुती देवांना ।।३।।
चौथे वंदन मी बोलू कोणाला ।
चौथे वंदन कालीश्री मातेला ।।४।।
Mast
Thanks priyanaka
👌👌👌👌😍😍
कशी ग राधे जाशील कुंजवनात ।
डोईवरी गं भरले दुधाचे माठ ।
पेंद्या सुदामाने अडविली माझी वाट ।।१।।
डोईवरी गं भरले दह्याचे माठ ।
पेंद्या सुदामाने अडविली माझी वाट ।।२।।
डोईवरी गं भरले ताकाचे माठ ।
पेंद्या सुदामाने अडविली माझी वाट ।।३।।
Kup Chan ❤❤