Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
लहान गावातही किती उत्तम कलाकार असतात याचे उत्तम उदाहरण. अभिनंदन
फारच छान सादरीकरण, एवढ्या छोट्या गांवातही चौविस कॅरेट कलाकार आहेत हे अभिमानास्पद आहे ,ह्या कलाकाराना चांगला प्ल्याटफाॅर्म मिळणे गरजेचे आहे.
फारच सुंदर.....
छान अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे गावी येवढे सुंदर नाटक सर्व परब बंधूचे मनापासून अभिनंदन सर्व कलाकार साथ संगीत यांचे पुन्हा एकदा अभिनंदन
अप्रतिम रुक्मिणीची भूमिका चांगली होती.❤❤❤❤
Kewal aprateem शब्द नाहीत....माऊली शांतादुर्गा ब्लेस अल्ल ऑफ यू
छान सादरीकरण, उत्तम संगीताची सात.
उत्तम संगीताची साथ
सर्व कलाकारांचे अभिनय, सादरीकरण अतिउत्तम,संगीताची साथ खुपचं छान.अभिनंदन सर्व कलाकारांचे
Very nice presentation
अप्रतिम सादरीकरण, सुंदर संगीत साथ! व्वा सुंदर!!!
ऊत्तम सादरीकरण, ऊत्तम आवाज, व कसलेला नट संच
छान नाटक
पुर्वी पडदे ठरावीक असत हे नेपथ्य प्रकाशयोजना केवळ अप्रतीम आहे.खरोखरचे वातावरण निर्माण झाले आहे.आणी सर्व पदे अतिशय सुंदर रेखीव समर्थपणे गायली आहेत.त्यातल्या भावना व्यक्त करतानाकलाकारांची ताकद खरोखर वाखाणण्याजोगी आहे.नाना नरवणे,पुणे
छान नाटक 👌👌
अप्रतिम सादरीकरण ‼️🌹🌹🌹🙏🙏🙏🎹🎼
अप्रतिम
अप्रतिम सादरीकरण
Tabalji atishay Sundar
"नाथ हा माझा" छान गायलं आहे.
Prerna rocks!
नाथ हा माझा मोहिखला फार शान गाणं.
अप्रतिम नाटक सादरीकरण,खूप खूप खूप धन्यवाद,सौ प्रेरणा ताई ने व प्रमोद दादांनी खूप मजा आणली, आवाज खूपच सुंदर,पुण्यात 1 प्रयोग करावा
प्रयत्न चालू आहे
आहेत
सुंदर
अरे लवकर....
Mi sarv sangeet natake deeggaj kalakaranchi pahileli ahet, he maze param bhagya samajto. Tyanchya nantar sangeet natakanche bhavish kay ase tya velepasun watat hote, pan apale sadrikaran pahun mala ashecha kiran disala. Tee natake punha pahanyache, bhagya ahe yachi khatri patali. Apalya upakramas hardik shubhechha. Apan yashswi bha.
Asach ek Sangeet ramrajyaviyog cha prayog kara
तुम्हां सर्वांचे कौतुक किती करावे तेवढे थोडेच आहे खूप खूप शुभेच्छा
लहान गावातही किती उत्तम कलाकार असतात याचे उत्तम उदाहरण. अभिनंदन
फारच छान सादरीकरण, एवढ्या छोट्या गांवातही चौविस कॅरेट कलाकार आहेत हे अभिमानास्पद आहे ,ह्या कलाकाराना चांगला प्ल्याटफाॅर्म मिळणे गरजेचे आहे.
फारच सुंदर.....
छान अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे गावी येवढे सुंदर नाटक सर्व परब बंधूचे मनापासून अभिनंदन सर्व कलाकार साथ संगीत यांचे पुन्हा एकदा अभिनंदन
अप्रतिम रुक्मिणीची भूमिका चांगली होती.
❤❤❤❤
Kewal aprateem शब्द नाहीत....माऊली शांतादुर्गा ब्लेस अल्ल ऑफ यू
छान सादरीकरण, उत्तम संगीताची
सात.
उत्तम संगीताची साथ
सर्व कलाकारांचे अभिनय, सादरीकरण अतिउत्तम,संगीताची साथ खुपचं छान.अभिनंदन सर्व कलाकारांचे
Very nice presentation
अप्रतिम सादरीकरण, सुंदर संगीत साथ! व्वा सुंदर!!!
ऊत्तम सादरीकरण, ऊत्तम आवाज, व कसलेला नट संच
छान नाटक
पुर्वी पडदे ठरावीक असत
हे नेपथ्य प्रकाशयोजना केवळ अप्रतीम आहे.खरोखरचे वातावरण निर्माण झाले आहे.आणी सर्व पदे अतिशय सुंदर रेखीव समर्थपणे गायली आहेत.त्यातल्या भावना व्यक्त करताना
कलाकारांची ताकद खरोखर वाखाणण्याजोगी आहे.
नाना नरवणे,पुणे
छान नाटक 👌👌
अप्रतिम सादरीकरण ‼️🌹🌹🌹🙏🙏🙏🎹🎼
अप्रतिम
अप्रतिम सादरीकरण
Tabalji atishay Sundar
"नाथ हा माझा" छान गायलं आहे.
Prerna rocks!
नाथ हा माझा मोहिखला फार शान गाणं.
अप्रतिम नाटक सादरीकरण,खूप खूप खूप धन्यवाद,सौ प्रेरणा ताई ने व प्रमोद दादांनी खूप मजा आणली, आवाज खूपच सुंदर,पुण्यात 1 प्रयोग करावा
प्रयत्न चालू आहे
आहेत
सुंदर
अरे लवकर....
Mi sarv sangeet natake deeggaj kalakaranchi pahileli ahet, he maze param bhagya samajto. Tyanchya nantar sangeet natakanche bhavish kay ase tya velepasun watat hote, pan apale sadrikaran pahun mala ashecha kiran disala. Tee natake punha pahanyache, bhagya ahe yachi khatri patali. Apalya upakramas hardik shubhechha. Apan yashswi bha.
Asach ek Sangeet ramrajyaviyog cha prayog kara
तुम्हां सर्वांचे कौतुक किती करावे तेवढे थोडेच आहे
खूप खूप शुभेच्छा