Marathi Sangeet Natak | HD | संगीत कुलवधू | Sangeet Kulvadhu | संगीत मराठी नाटक | 04.03.2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • लेखक - मो. ग. रांगणेकर
    नटी सूत्रधार प्रवेश लेखक - प्रमोद काळे
    संगीत - मा. कृष्णराव
    दिग्दर्शक - सचिन जोशी
    संपूर्ण मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Sangeet Kulvadhu '_' संगीत कुलवधू '
    Artist : श्रीरंग भावे
    सावनी दातार - कुलकर्णी
    चंद्रशेखर कुलकर्णी
    रमा नाडगौडा
    अमृता पटवर्धन
    अनुपमा कुलकर्णी
    हर्षद राजपाठक
    सई जोशी
    संगीत साथ - ऑर्गन - राजीव परांजपे
    तबला - समीर पुणतांबेकर
    आणि इतर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : उमा दीक्षित
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 39

  • @priyankasuryawanshi605
    @priyankasuryawanshi605 6 місяців тому +3

    अप्रतिम नाटक..... धन्यवाद सह्याद्री 🙏🏻

  • @vijayvichare6687
    @vijayvichare6687 Рік тому +9

    श्रीरंग भावे व सावनी दातार उत्तम जोडी अभिनय व गाणी याने नाटक उच्छांकि ! 👌👌

  • @PrashantNaikade
    @PrashantNaikade 18 днів тому

    बोला अमृत बोला .... डोळ्यातून पाणी काढलत❤

  • @rabindranathhosangdi1334
    @rabindranathhosangdi1334 Рік тому +4

    EXCELLENT lyrics, tunes, singing, story and acting !!!

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 Місяць тому

    नाटक सुरेख आणि नाटकातील प्रत्येक पात्रांचा उत्तम अभिनय एका जागी खिळवून ठेवणारा आहे..मन रमणा मधु सुदना ..भजन ऐकताना मन हरपलं..हे भजन संपल तरी पुन्हा पुन्हा ऐकायचा मोह होतो..सर्वच गाणी सुमधुर ..नाटकात वास्तवाचे हुबेहुब दर्शन कर्तृत्ववान महिलांच्या अंगाचा तिळपापड करणारा आहे..

  • @swapnilsawant8567
    @swapnilsawant8567 Рік тому +3

    मन रमणा मधुसुदना....मुखी राहो माझ्या अप्रतिम .....कौतुक करावे तेवढे थोडे....खुप छान आवाज अप्रतिम आवाज...येईल का रे काळ ऐसा ...,संगीत नाटकांसाठी

  • @swapnilsawant8567
    @swapnilsawant8567 Рік тому +1

    क्षण आला भाग्याचा.....मनरमणा मधुसुधना ...अप्रतिम नाट्यसंगीत

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому

    दूरदर्शनने जुन्या काळातील नाटकांना U tube वर आणून खजिना मोकळा केला। अप्रतिम गाणी ऐकायला मिळतात, धन्यवाद।

  • @pradeepbhide5139
    @pradeepbhide5139 Рік тому

    नाटक अतिशय सुंदर सादरीकरण!!!सर्वांची भूमिका उत्तम,सौ सावनी ताई ने कमाल केली आहे,खूप खूप सुंदर गायन,पुन्हा पुन्हा पाहावं अस नाटक,Great

  • @vijayvichare6687
    @vijayvichare6687 2 роки тому +2

    किती तरी आतुर प्रेम आपुले भावेनी छानच गायले पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते धन्यवाद

    • @mohanpuranik8849
      @mohanpuranik8849 Рік тому

      उत्कृष्ट अभिनय, सुमधूर गायन व चांगले कथानक यांचा अप्रतिम संगम म्हणजे हे नाटक.

  • @swapnilsawant8567
    @swapnilsawant8567 Рік тому

    कुलवधू नाटक खुप अप्रतिम ...मो.ग.रांगणेकर यांचे सुंदर लेखन ....अभिनय संगीत गायक सावनी यांचे अप्रतिम. गायन...मन प्रसन्न झाले....खुप खुप आभार..

    • @vinaydhupkar8708
      @vinaydhupkar8708 Рік тому

      अप्रतिम नाटक .गायिका सावनी दातारांची सुंदर गायकी खूप आवडली

  • @vijaykhare8480
    @vijaykhare8480 Рік тому

    अप्रतिम नाटक.. शेवट धक्कादायक.. सर्वांचीच कामे उत्तम.. विशेष म्हणजे श्रीरंग भावे आणि सावनी दातार सर्वोत्कृष्ट अभिनय व गायन.. श्रीराम.

  • @gauravvibhute8065
    @gauravvibhute8065 2 роки тому +3

    अप्रतिम सादरीकरण धन्यवाद दूरदर्शन

  • @sadaraje1
    @sadaraje1 Рік тому

    क्षण आला भाग्याचा... अप्रतिम, उत्तम... 👏🏻👏🏻👏🏻👌🏻😊

  • @nagnathkamshettiartsingerm900
    @nagnathkamshettiartsingerm900 Рік тому +1

    कुलवधू नाटक पाहीले अप्रतिम गायण व भूमिकाही त्यांनी म्हत्वाची सादर केलय सहयाद्री वाहीनीच खुप खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🖌️🎨

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @nagnathkamshettiartsingerm900
    @nagnathkamshettiartsingerm900 Рік тому +1

    माझ्या जीवनात असा नाटक मी कधी पाहिले नव्हते कारण हे नाटक जीवन कसे जगावे हे सांगते . कुटुंबात राहत असताना नवरा बायको म्हणून घरात राहत असताना नवऱ्या वरती आलेल संकट बायकोने जीवन जगण्यासाठी आपली कलेच्या माध्यमातून त्यांनी साकारल . म्हणून कुलवधू नाटकाला नाव १००% शोभल यात कुठलीच शंका नाही - धन्यवाद🙏🙏🙏🎨🖌️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @DevanandBhosle-r1w
    @DevanandBhosle-r1w 5 місяців тому +1

    Khub Chan jhale

  • @pramodshahane7386
    @pramodshahane7386 6 місяців тому

    अरतिम सादरीकरण गाणी पण तितकिच दमदार मि हे जुन नाटक पाहिले आहे कुणाचिही तुलना करण मला पटत नाही पण हे नाटक दोन वेळा मी मोबाईल आणि कॉम्पुटर वर पाहिल अप्रतिम रंगभूमीवर पाहायला आवडेल.

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 2 роки тому +1

    'मनरमणा मधुसूदना' अप्रतिमच
    great singing !👍

  • @madhusmitaabhyankar2196
    @madhusmitaabhyankar2196 Рік тому

    खूप सुंदर विषय,अभिनय आणि अतिशय सुरेल
    गीतगायन. खूप दिवसांनी असं उत्तम नाटक
    बघायची संधी दिल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीला
    धन्यवाद.

  • @dhakunaik6038
    @dhakunaik6038 Рік тому

    Dhaku naik, very nice gbu 👌

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Рік тому

    खूप छान प्रस्तुती ! अप्रतिम अभिनय ! 👍

  • @vijayvichare6687
    @vijayvichare6687 Рік тому

    श्रीरंग भावे व सावनी दातार यांचा उत्तम अभिनय नाटक पुन्हां पुन्हा पहावेसे वाटते थिएटरमध्ये

  • @ashuplz8134
    @ashuplz8134 Рік тому

    Tumhinatak sadarkelyabaddal dhanyavad

  • @bharatinaik4324
    @bharatinaik4324 Рік тому

    Wow nice 👍👍

  • @sumangalbarve7595
    @sumangalbarve7595 Рік тому

    Khup chan natak ahe.

  • @vijayvichare6687
    @vijayvichare6687 2 роки тому

    अप्रतिम अभिनय

  • @shamraoawale1516
    @shamraoawale1516 2 роки тому

    अप्रतिम.....

  • @balajichoudhari3649
    @balajichoudhari3649 Рік тому

    aprtim sadrikaran thanks

  • @sadaraje1
    @sadaraje1 Рік тому

    Thanks

  • @ashuplz8134
    @ashuplz8134 Рік тому

    Shevati purushanchaahankar jaga zala

  • @ssabnis
    @ssabnis Рік тому

    लिंक पाठवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @swapnilsawant8567
    @swapnilsawant8567 Рік тому

    पण नाटकाचा शेवट गोड हवा होता आणखी छान वाटले असते