हे ख्रिस्ता प्रभू परमेश्वरा , करतो तुझी प्रार्थना मारिये नंदना
Вставка
- Опубліковано 31 тра 2023
- मंडळी नमस्कार ,
आज आपल्या समोर प्रभू ख्रिस्ताच्या जन्म यावर आधारित हे ख्रिस्ता प्रभू परमेश्वरा हे भजन सादर करीत आहोत. अतिशय सुंदर चालीत बांधलं गेलेलं हे भजन ऐकणाऱ्या प्रत्येकासमोर प्रभू जन्माचा सोहळा उभा करण्यास सक्षम आहे .
गायक व पेटीवादक - बंधू दिनकर खरात.
पखवाज - योहान गजभिवं
कोरस - भजन मंडळी सभासद
आवडल्यास लाईक शेयर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप छान भजन आहे परमेश्वर सर्व भजनी मंडळीला आशिर्वादीत करो.🎉
Khup chan
अतिशय सुंदर देवाचे धन्यवाद 👏🌷
वेरी नाईस धन्यवाद आमेन अभिनंदन
छाॅन मशि गीत
ati sunder
वाह छान गजर घेतलात बुवा. धन्य परमेश्वर .
Sarva sabhasdana ashirvad
जयख्रिस्त मंडळींना 🌹 ✝️ 🌹
अति सुंदर भजन सर्वाना धन्यवाद
Hindi song
Khup Chan
खुप छान👌💐🙏🌹अप्रतीम
खूप खूप छान
Prese the lord🙏👌👌
Khup Chan mama God bless you
Very good
खूप छान
May God bless you all forever and ever amen
प्रभु ची महिमा हो
आभारी आहोत आपला पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच निरंतर राहुद्या
God bless you all
Nice Bhajan
खूपच छान भजन! देवाला तारणाऱ्या ख्रिस्त प्रभूचा गौरव होवो, महिमा होवो! देवबाप्पाने तुम्हांला सर्वांना आशिर्वादीत करो! आमेन!
थँक्स bro
3:36
Thanks Brothers and sisters Parmeshwar aap sabhi ko asis de amen 🙏
God bless All of you 🎉
God bless you
👌👍
खुप छान भजन मंडळ
खुप छान भजन आहे. प्रभु तुमची सेवा आशीर्वादीत करो. ही प्रभु चरणी प्रार्थना.
आभारी आहोत आपला पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच निरंतर राहुद्या
खूप खूप सुंदर धन्यवाद आमेन
आभारी आहोत आपला पाठिंबा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असेच निरंतर राहुद्या
Nice song dada
Many many thanks
Very nice and blessed. Go ahead with the strength of God. Showers of blessing upon you all.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
REV DR M.D BORDE. Mumbai.
आमेन हे गाणे लेहून पाठवा
नक्कीच लवकरच उपलब्ध होईल
देव बाप आपल्या ला आशीर्वादीत करो
Thanks Brothers Jay masih ki 🙏 💯
सुंदर भजन 👌w
छान.भाजन.आहे🎉🎉
देवाला खूप धन्यवाद.
देवबाप तुम्हा सर्वांना खुप खुप आशिर्वादीत करो ❤
आभारी आहोत . आपले प्रेम आणी पाठिंबा असाच सदोदित आमच्याबरोबर असो
❤
Khupach Chan Prabhuch geet... hallelujah ✝️🛐
फार फार छान भजन देव तुम्हाला आशिर्वादीत करो
Thanks Brothers Jay masih
He Bhajan lyrics liha
Praise to God 🙏🙏🙏🙏
Super 💞💕
सर हे गाणं रिलिसं टाका ना खुप छान ❤️✝️👏
नक्की आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहायला मिळतील
खूप छान परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद
Lyrics please
खुब.छान.परमेश्वर.तुमची.मंडळिला.अधिक.अधिक.आशिंवादत.करो.आमेन
आभारी आहोत . आपला असाच पाठींबा असुद्या