खुपच सुमधूर अशी शांतीप्रिय देवाची रचना गोड आवाजात गायलेली गाणी प्रभातसमयी ऐकताना माणूस आपले दु:ख, चिंता विसरून जातो.दिवसभर त्याच रचनेची जिभेवर गुणगुण चालू राहते.तुमच्या संपूर्ण गायकवृदांचे व फा.हिलरी फर्नांडीस मनापासून अभिनंदन व आभार. देवाला धन्यवाद.🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर❤ मनाला भावतात सकाळी च गाणे लावत असतो. किचन मध्ये काम करत असताना शांत वातावरण मधुर आवाजात गाणे द्वारे देवाचे शब्द ही कानावर पडत असतो . त्यामुळे दिवसाची सुरुवात ही छान होते .गाणे ऐकता ना आपणही त्याचा बरोबर गात असतो म्हणून आपल्याही बरे वाटते . खुप खूप धन्यवाद🙏🙏
फा.हिलरी व त्यांच्या टीमला धन्यवाद.सूंदर गिते,आवाज, संगित. खूप छान.मन रमवा देवा ठायी.प्रभूमी कोणाचा ही गिते परत परत ऐकाविशी वाटतात.प्रभूला धन्यवाद.thank u father.may God bless u and ur team.
When I was in 6 th std in 1986 myself and my sister surekha, we were studing in Hostel st. Theresa high school at Haregaon Ahamad nagar.... That time we were use to go for church daily at 5 am. That times these all songs use to offer in mass everyday at 5 am... I am very happy to listen these all songs.... Lord Jesus come in my heart. I am dedicates my life for you.... Thank you Jesus... Now I am 48 years old... Thank you Jesus for being with me all the time... Praise the Lord... Lord have mercy to the whole world🌏....
खुपच छान शांतीने भरलेली गाणी आहेत व गायकांनी सुध्दा अप्रतिम गायकी सादर केली आहे .आपला देव शांतीचा हे गीतांमध्ये सादर केले आहे. अशीच आपली सेवा चालू राहो. देव तुमच्या सर्व टीमवर आशीर्वादाचा वर्षांव करो.....
Jay yeshu Masih ki 🙏🙏
Parmeshwara cha mahima sada sarvada ho 🙏
आमेन
धन्यवाद येशु कोटी कोटी धन्यवाद येशु 🙏🌹❤️👍
खुपच सुमधूर अशी शांतीप्रिय देवाची रचना गोड आवाजात गायलेली गाणी प्रभातसमयी ऐकताना माणूस आपले दु:ख, चिंता विसरून जातो.दिवसभर त्याच रचनेची जिभेवर गुणगुण चालू राहते.तुमच्या संपूर्ण गायकवृदांचे व फा.हिलरी फर्नांडीस मनापासून अभिनंदन व आभार. देवाला धन्यवाद.🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर सुरेख गोड छान आहे .आमेन
thnak you for keeping this old songs alive
देव माझा मेंढपाल्, लहान् दिवा येशुचा, तेजप्रसारिनी ही माझी आवडती गाणी आहेत मी नेहमी ऐकते
खुप छान गिते आहेत
पिता पुत्र नी पवित्र आत्मा ला धन्य वाद
Khup Chan gani ahet aikun man shant hot pray is the lord 🙏
Jay christ
Khup khup abhar devache
Khup abhiman vatato apan Christian ahot
Nice all ..God bless you and your teem 👍
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
प्रमेश्वेर की जय पिता पुत्र नि पवित्र आत्माला सदा धन्यवाद
देवबापाला मान महीमा व गौरव सदासर्वकाळ आहे आणि आसो फार मनाला आनंद व उत्साह देनारे गीतान बदल आभारी सर्वांनी रोज सकाळी ही गीते ऐकावी ही नम्र विनंती आमेन
जय मसीहा की ❤❤
Dhanyawad Jesus 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आहे
Amen❤❤
परम पिता परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव सदासर्वदा असो आमेन 🌹🙏
Jai Masih ki 🥰❤️ Amen 🙏🏻💕
मधुर गीते, संगीत नियोजन व आवाज ही अप्रतिम, परमेश्वरा ची स्तुति व महिमा सदासर्वदा आपल्या कडून हो वो.
हिच प्रार्थना ईश्वर चरणी. *आमीन*
खूपच सुंदर❤ मनाला भावतात सकाळी च गाणे लावत असतो. किचन मध्ये काम करत असताना शांत वातावरण मधुर आवाजात गाणे द्वारे देवाचे शब्द ही कानावर पडत असतो . त्यामुळे दिवसाची सुरुवात ही छान होते .गाणे ऐकता ना आपणही त्याचा बरोबर गात असतो म्हणून आपल्याही बरे वाटते . खुप खूप धन्यवाद🙏🙏
❤❤❤❤❤❤,🙏🙏🙏🙏🙏
Thanks Jesus 🙏🙏🙏🙏🙏
पवित्र त्रैकाला धन्यवाद तुझी कृपा व दया आम्हावर सदा राहू दे आमेन
Amen ✝️ Prabhu sbhi aage bdhe
आमेन 🙏🙏
येशू मशी मराठी गीत
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
मसी ऑन सांग होम
खूप छान प्रभु ची महिमा हो
Thanku jejus press the Lord Halleluya Thanku mother Meari 🙏🙏🙏🙏
धन्यवाद येशु आमेन 🙏🙏
पिता,पुत्र नि पवित्र आत्म्याला सदा धन्यवाद 🙏
Nice,song
Praised the loard🙏⛪
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
प्रभुचा गैरव असो सदा सवदा
Very nice song God bless you all
येशु धन्यवाद🙏🙏
Amen🙏
Praise the lord,I have listed all the God songs every day in my office and house.. beautiful sung by singers.
फादर तूमचे गाणे खूप छान गाईली आहेत
❤My favourite album really nice jesus songs album 😇😍👑
Hi ❤
Hi❤🎉
Thank God yesumaci amin khup Sundar avaj
Please the Lord Hallelujah 🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐❤️🙏🙏🛐❤️❤️🙏
❤🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙❤❤❤❤❤🌹🌹🥰🥰😍😍✌️💯💯💯💯💯💯💯💯
परमेश्वर फादर हिलरी फर्नांडिस आणि त्यांचे सहकारी यांना क्रुपा आणि आशीर्वाद देवो हीच प्रार्थना करतो.
खूप सुंदर गीते
सुंदर गीत निवडलीस देवाला धन्यवाद परमेश्वर आपणास आशिर्वाद देओ
Excellent God bless you'll.
भक्तिमय गाणे , छान ।
praise the Lord🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
प्रभु की महिमा हो🙏🙏👌👌
खूप छान आहे गान
Khup Chan
प्रभु का धन्यवाद हालेलुया हालेलुया आमीन.
Thanks father praise the Lord all of you khup old gani MI he gane khoop miss karat hote thanks
Praise the lord
I like song
BLESSING song. PRAISE THE LORD. GOD BLESS YOU all.
Praise the lord...
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
1007
Praise the lord thank you god for everything 🙏
Heart stirring compilation. Thanks
फा.हिलरी व त्यांच्या टीमला धन्यवाद.सूंदर गिते,आवाज, संगित. खूप छान.मन रमवा देवा ठायी.प्रभूमी कोणाचा ही गिते परत परत ऐकाविशी वाटतात.प्रभूला धन्यवाद.thank u father.may God bless u and ur team.
Evergreen. 🛐
भावपूर्वक,भक्तिमय ,अतिसुंदर! आभारी, फादर हिलरी फर्नांडिस.तुमचं कार्य महान, स्वर्गीय तुमचं प्रतिफळ महान.🛐🌷
धन्यवाद प्रभु येशू हालेल्लुया🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙌🙌
प्रभू मूळेच आम्ही आज संजीव आहोत आमेन पुभू आपणास आशीर्वाद देवो
Praise the Lord so beautiful songs
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
Far San gane Ahe.👌
Praise the Lord Jesus Christ hallelujah very nice song
AMEN
All songs very very nice
Hard touching song
😢I am not able
God bless you very very best songs 😊🎤🎤
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
🙏🙏❤️❤️🤗🤗 thanku thanku lovely father thanku so mach for everything thanku hallelujah hallelujah Amen thanku pita ji 🥰🥰🙏🙏💐💐
ल
.0ल
सुंनदा सोनावणे यांच्या आवाजात आज मी ख्रीस्त पाहिला गीत सादर करावे,,
फार छान मनाला समाधान देणारे देवाच्या सनीधयात राहावयास मदत करणारे आहे धन्यवाद प्रभू आपणास अशीच गीतादवारे सेवा करण्यास खूप खूप आशीर्वाद देवो आमेन
देवामुळे मी जिंवत आहे देवाला धन्यवाद
मी पापी आहे प्रभु येशू मला शमा कर माझ्यावर दया कर मला नविन जीवन दे आमीन🙏🙏🙏🙏🌹🌹
❤
❤❤
Mi.
Papiaahe. . Mala. Shama
देवांच्या देवाला,प्रभूं च्या प्रभूला मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️
Praise be to the Lord Jesus Christ and I am very happy to listen your devotional songs.
Thanks and God bless you and your Ministry work.
आमेण येशु येशु खुपच छान विडीवो आहे गाणी मस्त ❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹
Hi❤🎉
❤❤@@AshishDsouza-dw3lq
Very nice marathi song ..nice sound nice ...God bless all team
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
Very nice and beautiful songs 🙏❤️👍👍
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
Amen
Nicesong😊amen❤
खूप छान वाटलं सर्व देवाची गाणी ऐकून... यहोवा पिता, प्रभू येशु आणि पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वादित करो... आमेन
आमेण हालेलुया येशु ख्रिस्त 🛐🛐🛐🛐✝️✝️✝️❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹
मी पापी आहे ब्रभू येशु मला क्षमा कर मजवर देया कर मला नवीन जेवाण देया आमीन 🙏🙏🙏🙏🙏
When I was in 6 th std in 1986 myself and my sister surekha, we were studing in Hostel st. Theresa high school at Haregaon Ahamad nagar.... That time we were use to go for church daily at 5 am. That times these all songs use to offer in mass everyday at 5 am... I am very happy to listen these all songs.... Lord Jesus come in my heart. I am dedicates my life for you.... Thank you Jesus... Now I am 48 years old... Thank you Jesus for being with me all the time... Praise the Lord... Lord have mercy to the whole world🌏....
Amen
Br itw
Thanks
0
@@bhausahebshirsath6768 what 0 ?
Thanks so much for Nice Post falls Nice Marathi Christian Geet God bless you halleluyah praise the Lord Jesus Christ halleluyah amen
very beautiful song..Amen ❤
देवा तुझ्या दयेची ताहान खुप खुप छान आहे 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹✝️🛐🙇🏼♂️🙇🏼♂️🙋आमेन 🙏🙏🤗🙏🙌🤗
असे वाटते मिस्सा चालू आहे
खूप छान गाणे आहेत.....
देवाला धन्यवाद
थँक्यू गोड थँक्यू जीजस एवढी मस्त गाणी आहेत ना सगळे छान वाटतात आणि ऐकत बसावं वाटत आणि शांत 🏠 घरामध्ये वाटत मनात हरवून जातो धन्यवाद अमीन
Ho mi roj ya ganaynan pasunch survat karte.divsachi
@@janviparadkar7208is a nessage that contail
धन्यवाद प्रभु येशूला
Praise the lord. अतिशय सुंदर गाणी आहेत. God Bless You
Amen👏 God bless you
आमेन 🙏🙏
येशू मशी मराठी गीत
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
अति सुंदर मधुर भक्तीगीत
praise the Lord🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
खरोखर सुमधूर भक्तिगीते/भजने आहेत! जय ख्रिस्त!
यहोवा तुम्हाला आशिर्वादीत करो अमेन
धन्यवाद करतो प्रभू तुम्हा प्रभू मशी की जय हो ❤❤❤
Praise the Lord thanks 🙏 🙏🙏
Thanks 🙏
Nice Song
Very nice song Praise the lord 🙏
Praise the lord thankyou Jesus Christ for giving a new day a new purpose to live for
praise the Lord🙏🙏
परमेश्वरपिता आपणा सर्वांना ख्रिस्त प्रभूयेशूच्या पवित्र नामात आशिर्वाद देवो! जय ख्रिस्त!
Good singing
Beautiful Songs .God Bless Everyone!
औऔ
@@kishorkatela3083a
खुपच छान शांतीने भरलेली गाणी आहेत व गायकांनी सुध्दा अप्रतिम गायकी सादर केली आहे .आपला देव शांतीचा हे गीतांमध्ये सादर केले आहे. अशीच आपली सेवा चालू राहो. देव तुमच्या सर्व टीमवर आशीर्वादाचा वर्षांव करो.....
खुप छान वाटले!!
खूपच छान आहे
पिता पुत्र नि पवित्र आत्म्याला सदा धन्यवाद धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
?
....😊😅😅
????
Praise the Lord all of you
Very verry nice songs
Amen🙏🙏
येशू मशी मराठी गीत
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
अप्रतिम गीते. जय ख्रिस्त
My Dear Lord Jesus Christ, please have mercy on me, and my family, my relatives, my friends, and my enemies.
🙏🙏🙏
praise the Lord🙏🙏
येशू मशी मराठी गीत🙏✝️
कृपया सबस्क्राईब करा👇👇
ua-cam.com/video/uzWK72CKqgU/v-deo.html
Amen Amen , very nice n heart touching songs , glory to Jesus
God bless you brother 🤗
Wow old is gold