ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- होयें होयें वारकरी ।
पांहे पांहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें ।
फळ अवघेंचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे ।
कोड अवघेंचि पुरे ॥३॥
तुका म्हणे डोळां ।
विठो बैसला सांवळा ॥४॥
अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या
चॅनलला Like👍 Share व subscribe करा.
मो. नं. - 7019131831 , 7892065009
#किर्तन #भजन #अध्यात्म #भक्ती #ज्ञान #वेदांत #वारकरी #प्रवचन #वारकरी_कीर्तन_रंग #सांप्रदायिक #वारकरी_चाली #किर्तन_चाली #किर्तनकार #तुकाराममहाराज #तुकारामगाथा #तुकाराम #मराठी #kirtan #bhakti #adhyatma #vedanta #varakari #varakarichali #sampradayam #kirtanbhakti #kirtansamagam #pravachan #shorts #shortsviral #shortvideo #shortsvideo
राम कृष्ण हरी
🚩🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩