- 304
- 186 343
ह.भ.प. पूर्णानंद काजवे महाराज
India
Приєднався 26 сер 2017
वारकरी कीर्तन
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ।अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका#भक्ती#ज्ञान#किर्तन#shorts#shortvideo
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ।
जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी ।
जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती ।
धांवत चालती मागें मागें ॥३॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक ।
वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥
तुका म्हणे देवभक्तांचा संगम ।
तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥
#भक्ती #ज्ञान #वेदांत #अध्यात्म #अभंग #किर्तन #वारकरी #सांप्रदायिक #वारकरी_कीर्तन_रंग #वारकरी_चाली #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #किर्तन_चाली #किर्तनकार #bhakti #adhyatma #vedanta #varakari #varakarichali #sampradayam #kirtan #kirtansamagam #tukarammaharaj #shorts #shortsvideo #shortvideo #shortsviral

Переглядів: 120
Відео
देव वसे चित्तीं| अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका#ज्ञान#भक्ती#अभंग#प्रमाण#shorts#shortvideo
Переглядів 2454 години тому
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥ हरीजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥३॥ तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥४॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #किर्तन #भक्ती #ज्ञान #अध्यात्म #अभंग #प्रमाण #वारकरी #सांप्रदायिक #वारकरी_चाली #तुकाराममहाराज #तुकारामगाथा #ज्ञाने...
ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन#ज्ञान#भक्ती#प्रवचन#shorts#shortvideo
Переглядів 2909 годин тому
ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा: मोक्षसंज्ञासयोगः श्लोक : अर्जुन उवाच । नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥७३॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #ज्ञान #भक्ती #अध्यात्म #वेदांत #वारकरी #सांप्रदायिक #प्रमाण #प्रवचन #अध्याय #ज्ञानेश्वरी #ज्ञानेश्वरीमराठी #गीता #bhakti...
विचारसागर तरंग-01, भाग-29#भक्ती#ज्ञान#वेदांत#विचारसागर#shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 25714 годин тому
अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #भक्ती #ज्ञान #अध्यात्म #वेदांत #वारकरी #प्रवचन #वारकरी_चाली #वारकरी_कीर्तन_रंग #सांप्रदायिक #विचारसागर #कथाकोष #कथासार #वेदपाठ #bhakti #adhyatma #vedanta #varakari #varakarichali #sampradayam #vicharsagar #kathasar #shorts #shortvideo #shortsviral
ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराजयांचे सुंदर किर्तन#भक्ती#ज्ञान#किर्तन#shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 58319 годин тому
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंद कोंदला मागें पुढें ॥१॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्य नित्य जोडे तेंचि सांचा ॥ध्रु.॥ समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची॥३॥ तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥४॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #भक्ती #ज्ञान #अध्यात्म #अभंग #किर्तन #किर्तन...
ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुंदर प्रवचन#भक्ती#अध्यात्म#वेदांत#प्रवचन#shorts#shortvideo
Переглядів 341День тому
ज्ञानेश्वरी अध्याय नववा :- राजविद्याराजगुह्ययोग: श्लोक :- महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥१३॥ ओवी :- तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी । जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥१८८॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #भक्ती #ज्ञान #अध्यात्म #...
आपुलिया हिता जो असे जागता ।अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका#भक्ती#ज्ञान#अध्यात्म#shorts#shortvideo
Переглядів 220День тому
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥ कुळीं कन्यापुत्र होती जी सात्त्विक । तयाचा हरी वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #ज्ञान #भक्ती #अध्यात्म #वेदांत #किर्तन #किर्तन_...
रूप पाहता लोचनी (सांप्रदायिक चाल)ह.भ.प.श्री पुर्णानंद काजवे महाराज.#ज्ञान#चाल#चाली#सांप्रदायिक#मराठी
Переглядів 34514 днів тому
अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #अध्यात्म #ज्ञान #भक्ती #वेदांत #अभंग #किर्तन #वारकरी #वारकरी_चाली #वारकरी_कीर्तन_रंग #सांप्रदायिक #किर्तन_चाली #किर्तनकार #प्रवचन #प्रमाण #kirtan #bhakti #adhyatma #vedanta #pravachan #varakari #varakarichali #sampradayam #kirtansamagam #shorts #shortsvideo #shortvideo #shortsviral
ह.भ.प. श्री पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुश्राव्य किर्तन#अध्यात्म #ज्ञान #भक्ती #वेदांत #अभंग
Переглядів 91114 днів тому
संत तुकाराम महाराज गाथा अभंग ३४२२ वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥ सांडूनि लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे झाले तुका हरीरत ॥३॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #अध्यात्म #ज्ञान #भक्ती #वेदांत #अभंग #किर्तन #वारकरी #वारकरी_चाली #वारकरी_कीर्त...
विचारसागर तरंग-01, भाग-28 #ज्ञान #भक्ती #वेदांत #shorts viral # short vedio# विचारसागर
Переглядів 25414 днів тому
अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #वेदांत #वेदपाठ #वेदव्यास #ज्ञान #भक्ती #अध्यात्म #वारकरी #वारकरी_चाली #प्रवचन #सांप्रदायिक #कथा #विचारसागर #कथाकोष #कथासार #भागवत #मराठी #bhakti #adhyatma #vedanta #pravachan #vicharsagar #varakari #varakarichali #sampradayam #katha #kathasar
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका#अभंग#भक्ती#ज्ञान#shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 47814 днів тому
उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥ ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥ धरुनि सगुण रुपें केली क्रीडा । बोलविला रेडा निगम वाचे ॥३॥ बैसूनियां वरी चालविली भिंती । चांगदेवा प्रती दिली भेटी ॥४॥ मग वास केला अळंकापुरासी । पिंपळ व्दारासी कनकाचा ॥५॥ निळा म्हणे ज्याच्या नामें करितां घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासा...
ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुंदर असे किर्तन#भक्ती#ज्ञान#किर्तन#वारकरी#shorts#shortvideo
Переглядів 32921 день тому
हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसेंचि राहावें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥३॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 किर्तन #किर्तन_चाली #किर्तनकार #वारकरी...
सत्य साचे खरें ।अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका#भक्ती#ज्ञान#अध्यात्म#किर्तन#shorts#shortvideo
Переглядів 1,1 тис.21 день тому
सत्य साचे खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥ येणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ती जेणें ॥ध्रु.॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥३॥ तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥४॥ अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #अध्यात्म #भक्ती #ज्ञान #वेदांत #वारकरी #वारकरी_चाली #सांप्रदायिक #किर्तन #किर्तन_चाली #किर्तनकार #प्रवचन ...
विचारसागर तरंग-01,भाग-27#ज्ञान #भक्ती #वेदांत #shortsviral #विचारसागर#shortsvideo#shorts
Переглядів 31628 днів тому
अशी नवनवीन किर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला Like👍 Share व subscribe करा. मो. नं. - 7019131831 , 7892065009 #वेदांत #वेदपाठ #वेदव्यास #ज्ञान #भक्ती #अध्यात्म #वारकरी #वारकरी_चाली #प्रवचन #सांप्रदायिक #कथा #विचारसागर #कथाकोष #कथासार #भागवत #मराठी #bhakti #adhyatma #vedanta #pravachan #vicharsagar #varakari #varakarichali #sampradayam #katha #kathasar
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका#ज्ञान#भक्ती#वारकरी#वेदांत#shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 52228 днів тому
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका#ज्ञान#भक्ती#वारकरी#वेदांत#shorts#shortvideo#shortsviral
रूप पाहता लोचनी खूप सुंदर सांप्रदायिक चाल#चाल#संगीत#वारकरी#shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 434Місяць тому
रूप पाहता लोचनी खूप सुंदर सांप्रदायिक चाल#चाल#संगीत#वारकरी#shorts#shortvideo#shortsviral
विचारसागर तरंग01- भाग 26#ज्ञान#भक्ती#वेदांत#विचारसागर#shorts#shortsvideo#shortsviral
Переглядів 208Місяць тому
विचारसागर तरंग01- भाग 26#ज्ञान#भक्ती#वेदांत#विचारसागर#shorts#shortsvideo#shortsviral
ब्रम्हरस घेई काढा | या अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका#ज्ञान#भक्ती#अध्यात्म#shorts#shortvideo
Переглядів 526Місяць тому
ब्रम्हरस घेई काढा | या अभंगावरील सुंदर किर्तन नक्की ऐका#ज्ञान#भक्ती#अध्यात्म#shorts#shortvideo
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका#भक्ती#ज्ञान#अध्यात्म#अभंग#shorts#shortsvideo#shortsviral#abhang
Переглядів 478Місяць тому
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका#भक्ती#ज्ञान#अध्यात्म#अभंग#shorts#shortsvideo#shortsviral#abhang
ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन#किर्तन#ज्ञान#भक्ती#shorts#shortvideo
Переглядів 408Місяць тому
ह.भ.प.श्री.पुर्णानंद काजवे महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन#किर्तन#ज्ञान#भक्ती#shorts#shortvideo
विचारसागर तरंग01-भाग 25#विचारसागर#वेदांत#वेदव्यास#भक्ती#ज्ञान#अध्यात्म#shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 418Місяць тому
विचारसागर तरंग01-भाग 25#विचारसागर#वेदांत#वेदव्यास#भक्ती#ज्ञान#अध्यात्म#shorts#shortvideo#shortsviral
ह.भ.प.श्री पूर्णानंद काजवे महाराज यांचे खूप छान असे कीर्तन#भक्ती#marathi#ज्ञान#live#वेदांत#किर्तन
Переглядів 798Місяць тому
ह.भ.प.श्री पूर्णानंद काजवे महाराज यांचे खूप छान असे कीर्तन#भक्ती#marathi#ज्ञान#live#वेदांत#किर्तन
संतांचे महात्म्य काय?यावर सुंदर असे किर्तन #भक्ती#ज्ञान#वेदांत#वारकरी#shorts#shortvideo
Переглядів 438Місяць тому
संतांचे महात्म्य काय?यावर सुंदर असे किर्तन #भक्ती#ज्ञान#वेदांत#वारकरी#shorts#shortvideo
विचारसागर तरंग01- भाग 24 #ज्ञान #किर्तन #marathi #virslshortvideo #varkarikirtan #भक्ती
Переглядів 300Місяць тому
विचारसागर तरंग01- भाग 24 #ज्ञान #किर्तन #marathi #virslshortvideo #varkarikirtan #भक्ती
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका #ज्ञान#marathi#भक्ती#live#वेदांत#किर्तन#shorts#ytshorts#kirtan
Переглядів 283Місяць тому
खूप सुंदर असे किर्तन एकदा नक्की ऐका #ज्ञान#marathi#भक्ती#live#वेदांत#किर्तन#shorts#ytshorts#kirtan
खूप छान असे किर्तन एकदा नक्की ऐका#अध्यात्म#भक्ती#वेदांत#किर्तन#वारकरी #shorts#shortvideo#shortsviral
Переглядів 469Місяць тому
खूप छान असे किर्तन एकदा नक्की ऐका#अध्यात्म#भक्ती#वेदांत#किर्तन#वारकरी #shorts#shortvideo#shortsviral
विचारसागर तरंग01- भाग 23(पुर्णानंद काजवे महाराज)#वेदांत#विचारसागर#भक्ती#ज्ञान#shorts#shortvideo
Переглядів 277Місяць тому
विचारसागर तरंग01- भाग 23(पुर्णानंद काजवे महाराज)#वेदांत#विचारसागर#भक्ती#ज्ञान#shorts#shortvideo
प्रति एकादशी कीर्तन महोत्सव सांगता समारोप हभप उमेश दशरथे महाराज#किर्तन#ज्ञान#भक्ती#वेदांत#live#short
Переглядів 1,5 тис.Місяць тому
प्रति एकादशी कीर्तन महोत्सव सांगता समारोप हभप उमेश दशरथे महाराज#किर्तन#ज्ञान#भक्ती#वेदांत#live#short
प्रति एकादशी कीर्तन महोत्सव सांगता समारोप प्रवचन हभप पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी#ज्ञान#भक्ती#live
Переглядів 751Місяць тому
प्रति एकादशी कीर्तन महोत्सव सांगता समारोप प्रवचन हभप पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी#ज्ञान#भक्ती#live
विचारसागर तरंग01- भाग 22(पुर्णानंद काजवे महाराज)#ज्ञान#भक्ती#वेदांत#विचारसागर#shorts#shortvideo
Переглядів 3832 місяці тому
विचारसागर तरंग01- भाग 22(पुर्णानंद काजवे महाराज)#ज्ञान#भक्ती#वेदांत#विचारसागर#shorts#shortvideo
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी गुरुमाऊली
Please send mobile no and address of Maharaj for proposed future program me deciding please
खूप छान
Ram Krishna hari guruji 🎉
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
खूप छान. वारं आल्यावर आवाज थोडा खरखर होतोय.
पुढील पाठांमध्ये सुधारणा केली जाईल
🌷🙏🌷
Ram Krishna hari guruji 🎉🎉
Ram Krishna hari guruji 🎉🎉
|| राम कृष्ण हरी माऊली || 🙏🙏
रामकृष्ण हरी. गुरुजी
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna hari guruji 🎉🎉
रामकृष्ण हरी. गुरुजी
Ram Krishna hari guruji 🎉🎉
खूप छान
राम कृष्ण हरी माउली 🙏❤️
Ram Krishna hari guruji 🎉🎉
|| राम कृष्ण हरी || प.पु.महाराज जीं चरणी सा.न...सुंदर व गोड चिंतन..आनंद वाटतो ! 🙏
राम कृष्ण हरी
भरत मनोळकर
Ram Krishna hari guruji 🎉🎉
राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी
पांडुरंग हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप पुर्णानंद काजवे महाराज बाबा चरंणी साष्टांग दंडवत
खूप छान किर्तन सांगता.
Maharaj phar Sunder Yekanath Maharaj yanchya Haripatatel aabhang Aahe aasech Aabhanganche kirtan you tube la patun dya mi kangrali khurd madhe aahe
तुकाराम महाराजांच्या विरहणी प्रकरणातील पहिला अभंग आहे
राम कृष्ण हरी गुरुवर्य
विरह राग म्हणजे काय अगदी सुंदर पदतीनी गुरवर्य महाराज्यांच्या मुखातून ऐकायला मिळाल
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्रीगुरु हभप पुर्णानंद काजवे महाराज बाबा चरंणी साष्टांग दंडवत दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा
गुरुवर्यंच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत...रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी माउली
साष्टांग नमन गुरुचरणी
राम कृष्ण हरी
Jai हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙌
राम कृष्ण हरी माउली
Ram Krishna hari
राम कृष्ण हरि
Ram Krishna hari guruji 🎉
रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली
Ram Krishna hari guruji 🎉🎉
पांडुरंग हरी
पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरी
🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
खूप छान
Jay hari maharajji