अकोले तालुक्यातील दुर्गम फोफसंडी गाव. आजकालच्या धावपळीच्या जीवनाच्या पलीकडचे गाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यातील शेवटचे गाव जे स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या सुमारे बाराशे ते तेराशे असून इथे मागच्या दहा वर्षांपासून वीज आलेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता की स्वातंत्र्यानंतर मागच्या दहा वर्षांपासूनच या गावात विजेची व्यवस्था आहे ती पण कधी असते कधी नसते. पावसाळ्यात या ठिकाणी जाण्याची मज्जाच वेगळी असते. येथे भरपूर पाऊस पडतो त्यामुळे येथील रहिवासी कधीकधी आठवडाभर घराबाहेर निघू शकत नाही. या गावाचा इतिहास म्हणजे इंग्रज अधिकारी पोट दर संडेला या गावात वीकेंडसाठी येत असे. म्हणून या गावाला पोप संडे असे नाव पडले व नंतर अपभ्रंश होऊन फोफसंडी नाव झाले. #maharashtratourism #heritage

КОМЕНТАРІ • 108

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    भाऊ हे आदिवासी आहेत. निसर्गात जन्माला येतात आणि निसर्गातच विलीन होतात. नरक यातना हा भंकस शब्द वापरून यांची अवहेलना करू नको मित्रा . कोरोडोपतीला जे सुख समाधान मिळत नाही ते आमच्या सारख्या आदिवासींना निसर्गाच्या सानिध्यात राहुन मिळत . जय आदिवासी 💪💪💪.

    • @ETERNAL4U-i8m
      @ETERNAL4U-i8m 8 місяців тому +2

      त्यांनी सरकारी नोकरी करू नये का व्यापार करू नये का?त्यांना इंटरनेट बँकिंग सुविधा का नकोत?😢

    • @uttamgore-ns3by
      @uttamgore-ns3by 7 місяців тому +13

      खर आहे निसर्गात राहून जे मिळताना ते बाहेरच्या जगात करोडो रुपये कमावून सुद्धा मिळू शकत नाही

    • @Dnyaneshwarmore762
      @Dnyaneshwarmore762 7 місяців тому +3

      अगदी बरोबर

    • @amarkalamkhede7980
      @amarkalamkhede7980 7 місяців тому +5

      अगदी बरोबर 👌👍

    • @santoshpanchal6729
      @santoshpanchal6729 6 місяців тому

      अगदी बरोबर

  • @valmikjarhad3296
    @valmikjarhad3296 7 місяців тому +89

    मी st मधे अकोले आगार येथे कर्तव्यवर असताना बर्याच वेळा येथे जाण्याचा योग आला आहे हे गाव अगदी जवळून पाहिले आहेख
    गरीब माणसे आहे आहे पण स्वभावाने खुप श्रीमंत आहे

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 8 місяців тому +50

    अहिल्यानगर मधील ट्रेक कॅम्प बरोबर मी फोफसंडी गावाला भेट दिली आहे . तिथे खूपच सुंदर व निसर्गरम्य वातावरण आहे . तेथील लोकांचा स्वभाव पण मनमिळाऊ आहे . एकदा भेट द्यायलाच हवी असा फोफसंडी भाग आहे .

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 7 місяців тому +11

    नैसर्गिक जीवन हेच खरे जीवन आहे

  • @ganeshgawade7818
    @ganeshgawade7818 8 місяців тому +53

    नजर लागेल या गावला

  • @suryakk-sy1gg
    @suryakk-sy1gg 8 місяців тому +258

    नका जावू , हे गाव खराब करायला

  • @सचिन-ष9ण
    @सचिन-ष9ण 7 місяців тому +3

    मराठी चित्रपट चित्रीकरण साठी गावं खूप सुंदर आहे 😊

  • @catstories392
    @catstories392 7 місяців тому +10

    ते लोक स सुखाने जगत आहेत नका जाऊ त्यांना त्रास द्यायला

  • @joharashaikh6245
    @joharashaikh6245 6 місяців тому

    मस्तच

  • @rajkumarmore8111
    @rajkumarmore8111 6 місяців тому

    पृथ्वी वरील स्वर्ग ! !🎉🎉🎉

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 8 місяців тому +6

    अतिसुंदर❤❤❤❤

  • @anghakonarde3081
    @anghakonarde3081 7 місяців тому +1

    खूप सुंदर गाव आहे

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 7 місяців тому

    Saglyanchya comment 👌👌👌👌👌, nisargramya, sadhi mansa 👌👌👌👌👌, gavache nav badlayla havech 👍

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 8 місяців тому +6

    Beautiful ❤

  • @sachinhorambale4815
    @sachinhorambale4815 7 місяців тому +6

    शहरातील लोकांना ह्या यातना नरकयातना वाटतं पण ते त्यांच्यासाठी सवयीचे आहे.

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 7 місяців тому

    खुप चांगली माहिती दिली

  • @ttttttt324
    @ttttttt324 8 місяців тому +1

    उत्कृष्ट माहिती

  • @devramgode9315
    @devramgode9315 6 місяців тому

    नैरसगिक जीवन हेच सुखी जीवन

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam2362 7 місяців тому +7

    हे गावचे नाव आता बदलायला हवे, आपली भूमी आहे, म्हणून आपले नाव ठेवा, इंग्रज गेले त्रास देऊन, त्यांची आठवण कशाला हवी

  • @anandsapkal8494
    @anandsapkal8494 8 місяців тому +40

    सिटी मध्ये राहणारे जाऊन घान करणार.

  • @Patil.k.l8446
    @Patil.k.l8446 6 місяців тому +8

    सिमेंट च्या जंगला पेक्षा 100पट चांगले आहे.

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 8 місяців тому +1

    Vnice 👍

  • @RajeshGharat-qo9wp
    @RajeshGharat-qo9wp 7 місяців тому

    Mast ❤

  • @maheshgunjegaonakar9146
    @maheshgunjegaonakar9146 7 місяців тому +3

    24 caret gold

  • @secretofriseIslam
    @secretofriseIslam 8 місяців тому +4

    इस वीडियो का थंबनेल बहुत ही यूनिक और अट्रैक्टिव है. बेस्ट ऑफ़लक

  • @maheshbandal4113
    @maheshbandal4113 8 місяців тому +77

    कुणीही जाऊ नका इथे तिथलं वातावरण खराब करायला.

    • @shivramshirsath8915
      @shivramshirsath8915 6 місяців тому

      अरे बावळटा असे तकलादू विचार करु नको त्यांना शैक्षणीक सामाजिक,आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
      तु काय शेण खाल्लेसारखा विचार
      गु खा

  • @आपलीशेतीआपलेतंत्रज्ञान

    My favrate village

  • @tejalshaha4870
    @tejalshaha4870 7 місяців тому +4

    कृपया इकडे जाऊ नये.जस आहे तस राहुदे. खूप चांगला जीवन जगत आहे. तिकडे जाऊन खराब करू नये.

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 7 місяців тому +7

    जास्त सांगू नका. पुण्याचा अख्रवाल गिर्यारोहकांसाठी बियर बार गुहेत बांधील.

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 7 місяців тому

    पशू पालन करण्यासाठी उत्तम जागा आहे वीज रस्ता सोय हवी ❤ डेअरी व्य वसाय उत्तम होईल रोजगार निर्मिती होईल घर बंगले बांधणे साठी योग्य आहे ❤

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani 7 місяців тому +6

    गरीब लोकज मनाने श्रीमंत राहता

  • @arunmorbale2746
    @arunmorbale2746 7 місяців тому +33

    गावातील लोक गावासारखे जीवन जगतात त्यांना नरक यातना म्हणून तुम्ही त्यांचा असा अपमान करू नका

    • @HistoryflashbackII
      @HistoryflashbackII  7 місяців тому +8

      भारत स्वतंत्र 1947 ला झाला परंतु या गावात वीज मागच्या दहा वर्षात आली आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी वीज या गावात आली आहे. रस्ते व्यवस्थित नाही त्यामुळे बस येत नाही. पावसाळ्यात आठवडाभर तालुक्याला जाता येत नाही. इमर्जन्सीला दवाखान्यात जायचे असतील तर खूप हाल होतात... म्हणून हा शब्द लिहिला

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 6 місяців тому

    आरे वॉ मजा आहे म्हणता आणि नरकाची आठवण करून देत काय हा दुपत्तीपणा एकच बाजू घ्या ना

  • @SavitaBhusari-wg6it
    @SavitaBhusari-wg6it 7 місяців тому +1

    Me akole talukyatali aahe ya thikani lok khup aanadi aahet

  • @atulthakre572
    @atulthakre572 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @samgeming8172
    @samgeming8172 7 місяців тому +1

    सरकार वर अवलंबून चालणार नाही

  • @Sams-hg4pg
    @Sams-hg4pg 7 місяців тому +1

    मी सगळ्या मित्रांना घेवून जाणार... फुल ऐंजाॅय

    • @HistoryflashbackII
      @HistoryflashbackII  7 місяців тому

      फक्त तिथे निसर्गाची हानी व घाण करू नका ही विनंती.

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 7 місяців тому +9

    असली गाव तुमच्या views साठी दाखवू नका, त्यांना त्यांचं जीवन सुखाने जगुद्या.

  • @MeraKalam-pb2vr
    @MeraKalam-pb2vr 6 місяців тому

    Yanchyasarkhi sukhi kon nahi...naka jau trass dyayla 😢

  • @chinmayk2657
    @chinmayk2657 6 місяців тому

    Solar lamp dya

  • @KIRANSHIGVAN111
    @KIRANSHIGVAN111 8 місяців тому +3

    Kashala gelat

  • @nishavalvi7880
    @nishavalvi7880 8 місяців тому +5

    Fhopsandi gavache nav british adhikaryamule padle asel tar nav chenge karayala pahije kontya tary shahid jawanache nav dyave

  • @anni1122
    @anni1122 7 місяців тому

    He tr changle nisargat rahatat, Yana swarga aivaji narak yatna kse kay mhanun shakto....😮

  • @abdulraufbagwan2860
    @abdulraufbagwan2860 7 місяців тому

    Aisaa jeenaa bhi koi jeenaa hai...LALLU

  • @sunny_pets_vlogs
    @sunny_pets_vlogs 7 місяців тому

    Bhau narak ka boltoy yala gaonvala swarg ahe ha swarg amhi pune city mde rahto tit amhi narak yatna boktoy yaar mansala hit khaila nasel tri chalel pn shantat phaije ... Samjl

  • @MeraKalam-pb2vr
    @MeraKalam-pb2vr 6 місяців тому

    Shaharwasiyapeksha sukhich hi mansa

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 7 місяців тому

    Yana गॅस वीज hospital changle घर कॉम्प्युटर मिळायला नको यांना बँक अकाउंट नको राज्य सरकार लक्ष घातले पाहिजे 🎉

  • @ttttttt324
    @ttttttt324 8 місяців тому +1

    तिथे visit करून एक छान vlog बनवा 🙏

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 7 місяців тому

    Aho serve maharshtra che soundare khup changle ahe parantu he tumhala kase samjat nahi ki he je ahe tithe rajkarni ani he baherche lok daw kartil ani barbadi kartil

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav6006 7 місяців тому +1

    Ha Vedio ' You tube chya servar varun Delete Kara....
    Jaga ani Jagudya...

  • @Saiprasad-jr2vw
    @Saiprasad-jr2vw 7 місяців тому +1

    Views sathi he dakhwun sahanubhuti milau naka. Swargsukh aahe yethe rahane

  • @ShivajiSapkal-yv7pr
    @ShivajiSapkal-yv7pr 8 місяців тому +2

    j p patil yancha babya yachyanatar bakasur bail topcha

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 8 місяців тому +10

    सरकारला लवकर याचे नाव बदलायला सांगा 😂😂😂😂😂 उध्दव ठाकरे न माहिती द्या😂😂😂

  • @Akash-e1e4m
    @Akash-e1e4m 7 місяців тому

    Malin gava sarkha nko vhayla dongra pasun lamb rha

  • @sanjayshegar9231
    @sanjayshegar9231 7 місяців тому +4

    Mi लातूर जिल्ह्यातला परन्तु अकोले तालुका महाराष्ट्रात भारी तालुका आहे 😊

    • @balasahebgade451
      @balasahebgade451 7 місяців тому

      खरय भाऊ . संदन दरी आशिया खंडात मोठी दरी येथे आहे उंच शिखर कळसुबाई. कोकण कडा खूप काही पाहण्यासारखे आहे अकोल्यात

  • @onlymemes1414
    @onlymemes1414 7 місяців тому

    भावा गेलो होतो मी

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav6006 7 місяців тому

    Nisagacha sona kharab naka karu....🙏

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 7 місяців тому

    Rahanysathi sthanik lok rahu detat ka

  • @harishchandrabajage7606
    @harishchandrabajage7606 8 місяців тому +1

    Kashala tith ja tithali sankruti bighdavayala

    • @HistoryflashbackII
      @HistoryflashbackII  8 місяців тому +1

      तिथे फक्त नैसर्गिक सौंदर्य बघायला जायचं
      दारू बाटल्या प्लास्टिक घाण वगैरे काहीही करायची नाही..... तिथल्या आदिवासी बंधूंना काही रोजगार भेटेल हे त्यामागचं उद्दिष्ट

  • @devramgode9315
    @devramgode9315 6 місяців тому

    नरकयातना हे शब्द वापरून या समाजाची अवहेलना करू नये

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 7 місяців тому

    Tith. Koni. Hi. Aai. Ghalu. Naka. Tyana. Jagu. Dya.

  • @suryakantwaghmare4363
    @suryakantwaghmare4363 8 місяців тому +1

    Kase jaye sir snga

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 7 місяців тому

    British adhikari teythe pohchla hota😮

  • @Asrcom-rtt
    @Asrcom-rtt 7 місяців тому +1

    "नरक "हा शब्द जबरदस्तीने नका जोडु "स्वर्ग" म्हणा

  • @K.S.360
    @K.S.360 7 місяців тому

    गुहा तर दाखवालिच नाही

  • @guru6593
    @guru6593 7 місяців тому

    खूप छान गाव आहे... ☘️☘️मी nakich जाईन bhaghayala ☘️☘️.. Nakich मोदीजी घर bhandun देईन...

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 8 місяців тому +6

    Aplya ithlya lokana Nisargachi Parva naahi tyamule geli nay tar chsnglach ahe ugach tithe jaaun Plastic cha Kachara kartil

    • @HistoryflashbackII
      @HistoryflashbackII  8 місяців тому

      अगदी बरोबर बोलले तुम्ही

  • @maheshmangade8263
    @maheshmangade8263 7 місяців тому +5

    ते खूप सुखी आहे तुम्ही त्यांचे सुखी आयुष्य खराब करू नका. त्या वाकडायला कळले तर तिथे तो दुसरी लवासा करेल 😂😂😂😂😂😂😂

  • @arvindvalvi1290
    @arvindvalvi1290 7 місяців тому +2

    नरक यातना म्हणू नको

  • @Dhananjay.Thakare
    @Dhananjay.Thakare 6 місяців тому

    नरकयातना हा शब्द चुकीचा आहे

  • @sujitt9686
    @sujitt9686 7 місяців тому

    Are kshala tithlya lokanna traas denya sathi jata ani swataha chya fatdya sathi video banavun upload krta, tuje he video pahun loka jatil tithe tyanna traas dyayla

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z 7 місяців тому +1

    Kahich nahi भेटत येथे..फक्त डोंगरावरच्या गरीब लोक राहतात

  • @dyaneshwarpatil8116
    @dyaneshwarpatil8116 7 місяців тому

    Mi janar ahe thithe lokana kahipan lagel ti madt karun part yein 5 10 lakh vatun yeto jaun