आशियातील दोन नंबरची सर्वात खोल दरी अहमदनगरच्या साम्रद गावात आहे.
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात साम्रद नावाच्या खेडेगावा आशियातील दोन नंबरची सर्वात खोल दरी जिथे जगभरातून पर्यटक व ट्रेकर येत असतात. ही व्हॅली संधान व्हॅली किंवा सांधण दरी नावाने प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्य अनुभवा याचे असल्यास या ठिकाणाला नक्की भेट द्या. येथे जाण्याचा उत्तम कालावधी उन्हाळा व हिवाळा असतो शक्यतो पावसाळ्यात जाणे टाळा. #maharashtratourism #heritage #history
साहेब, खूपच छान माहिती सादर केलीत आणि व्हिडियो शुटींग व इतर सर्व एक नंबर...🎉🎉
सुंदर चित्रीकरण झाले आहे. निसर्गाचे रौद्ररूप आणि त्यातील सौंदर्य याचा आनंद घ्यावा तेवढा थोडा आहे. मनापासून धनयवाद! खूप शुभेच्छा!!
......Khoop. sundar..
आपका यह वीडियो भी धूम मचाने वाला है. बेस्ट ऑफ़ लक
Shukriya
Excellent video shooting 🎉
अतिशय सुंदर
Very Nice
सुंदर अप्रतिम
हवाई छाया चित्रात, दरी एका सरळ रेषेत दिसते. हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे. चित्रीकरण आणी माहिती छान आहे. ही दरी कशी आणी कधी तयार झाली असावी? या बाबत काही "भौगोलिक विश्लेषण" उपलब्ध असल्यास, सोबत जोडावे. व्हीडिओ अधिक परिणाम कारक होईल.
Ahilyangar ❤👍🚩🚩🚩
अहिल्यानगर ❤
हिला दरी म्हणत नाहीत.
हिला घळ किंवा घळी म्हणतात.
दरी दोन डोंगरांच्या मध्ये असते व मध्ये खाली बराच मोठा बर्यापिकी सपाट प्रदेश असतो.
दोन डोंगरांमध्ये इतक्या अरुंद जागेत असलेल्या भेगेला घळी म्हणतात.
Best shooting .. but must share how to reach there..?
दरीची लांबी चार किलोमीटर का 1 कि.मी.नक्की कळत नाही
माहिती छान आहे … पण चॅनेलचे नाव “ History Flashback “ ? ह्यात History कुठे आली ?
कुठल्या तालुक्यातील हे गाव आहे
Akole
अहमदनगर❌ अहिल्यानगर✔️🚩
अहिल्यादेवी नगर आहे भाऊ
Shubham, first try to know the subject and then comment.
Don't use this as a political platform.
Only Ahmednagar
@@MatinSayyad-bv5us ahilyanagar jhal landya,...
दुसरा उद्योग नई का😊
दरिमध्ये खाली उतरता येते का
हो
Ahilya Nagar
Not true, himalayan mountains are above 5000 m high. 😂😂