#नवभारत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • बालभवन विद्यामंदिर मौंदे तालुका वैभववाडी सादर करत आहे एक सुंदर अशा विषयावरती पथनाट्य.....
    साक्षरतेचे महत्व पटवून देणारे हे नवभारत साक्षरता या विषयावरील पथनाट्य आम्ही अनेक ठिकाणी सादर केलेले आहे. वैभववाडी बस स्थानक, कणकवली बस स्थानक, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कणकवली, दत्त विद्या मंदिर वैभववाडी, मौंदेगाव अशा अनेक ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण झालेले आहे.
    अतिशय विनोदातून शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे हे पथनाट्य सर्वांनी पहावे....

КОМЕНТАРІ •